समांतर आरक्षण म्हणजे काय ? | समांतर आरक्षण GR समजून घ्या, What is Horizontal Reservation | Bapu Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 392

  • @Apna_Time_Aayega_Boss
    @Apna_Time_Aayega_Boss 4 หลายเดือนก่อน +9

    दुसऱ्याच्या हक्काचं लुबाडणं याला म्हणतात आरक्षण.... 💯💐
    बोला माझा देश महान.... 🇮🇳

  • @kirurathod1983
    @kirurathod1983 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान समजाऊन सांगितले सर... माझे मत आहे open च्या जागाच ठेऊ नये उगाच बिचाऱ्या विद्यार्थ्यांना फसविण् आहे हे समांतर आरक्षण. ओपन वाले घरी बसा चुपचाप

  • @vishalkenjale5445
    @vishalkenjale5445 11 หลายเดือนก่อน +39

    सर, ओरिजनल ओपन वाल्यानी चागले मार्कस असूनही फक्त तमाशाच बघायचा म्हणजे गुणवत्तेला काडीचीही किंमत नाही। जरी रसेल तर गुणवंत उमेदवाराने कमी गुणवत्तेच्या उमेदवाराच्या खाली काम करावे लागणार। आणि फक्त सोसणार। वारे काय सिस्टम आहे। कसा देश प्रगत होईल। जय संविधान

    • @monalisondge
      @monalisondge 11 หลายเดือนก่อน

      ओपन वाल्यांना लाईफ मध्ये काही स्वप्न नाहीत..त्यांना घर सांभाळावं लागतं नाही. संसार करायचा नसतो वाटत..त्यांना अधिकारी होण्याचं स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही. भजे आणि वडपाव विका अस सरळ संविधान सांगते

    • @nilamarekar5624
      @nilamarekar5624 11 หลายเดือนก่อน +1

      Khar ahe😢

    • @kishorsanap7822
      @kishorsanap7822 10 หลายเดือนก่อน

      CA la reservation ahe ka. Kendarat

    • @rajendradeshmukh490
      @rajendradeshmukh490 10 หลายเดือนก่อน

      Agadi barobar

    • @PravinThosar-rt2vb
      @PravinThosar-rt2vb 10 หลายเดือนก่อน

      Gunavatta ahe mhanunach tar tyanche marks open chya mulanpeksha jast ahe na 😊

  • @one_touch_fun5025
    @one_touch_fun5025 11 หลายเดือนก่อน +8

    खरं आरक्षण नोकरीत असायला पाहिजे नाहीतर शिक्षण शिकून नोकरी नाही लागणार -Open male

  • @digambarshewale1276
    @digambarshewale1276 11 หลายเดือนก่อน +4

    सर...आपले मानावे तेवढे आभार कमी पडतील..आपण खूप मेहनत घेऊन अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवला...सर्व सामान्य मुलांना हे समजणे खूप महत्त्वाचे होते...खूप खूप धन्यवाद सर...❤

  • @rekhairle3225
    @rekhairle3225 10 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण विषय खुपच सोप्या शब्दात स्पष्टीकरण करुन समजावून सांगितले,
    आपणास खुप खुप धन्यवाद ❤

  • @rahuldhumal9020
    @rahuldhumal9020 11 หลายเดือนก่อน +44

    Open general cha nav badlun UNIVERSAL DONAR asa theva😢😢

    • @shilpamakne2659
      @shilpamakne2659 11 หลายเดือนก่อน

      Ho na

    • @Mpatil-ei7ov
      @Mpatil-ei7ov 10 หลายเดือนก่อน +1

      Open general CH kharach avghdch aahe.....hakkachya jagach nahit. Aahet tya konihi ghet ahe..

    • @148tanvipatil4
      @148tanvipatil4 9 หลายเดือนก่อน +2

      💯💯💯 1000 rs looting general 😢

    • @sagarhk1508
      @sagarhk1508 4 วันที่ผ่านมา

      Ntc Pn asch ahe.. Taka open made nahite sebc mde

  • @s.r.8183
    @s.r.8183 11 หลายเดือนก่อน +39

    सर तुम्ही खुप चांगल्या प्रकरे स्पष्टिकरण दिलए.... परंतु मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की तुम्ही कृपया करून दिव्यांग उमेदवारांसाठी संपूर्ण एक वेगळा वीडियो बनवा ज्यात दिव्यांग टक्केवारी नुसार कश्याप्रकरे आरक्षण दिले जाते आणि तुमच्या माहिती नुसार अजून काही.....अपेक्षा करतो कि तुम्ही माझी विनंती स्वीकार कराल..... धन्यवाद!!

    • @sampattak2746
      @sampattak2746 11 หลายเดือนก่อน +2

      सर,
      माझी पण तुमच्या कडून हिच अपेक्षा आहे.
      जय हिंद

    • @govindnavale2756
      @govindnavale2756 11 หลายเดือนก่อน +2

      सर माझी पण तुमच्याकडुन अपेक्षा आहे दिव्यांग आरक्षण स्पष्ट करा

    • @balkumardamale4699
      @balkumardamale4699 11 หลายเดือนก่อน +2

      बरोबर divayang baddal कोणीच बोलत 😢नाही कृपया यावर video banva

    • @sachinshingne2703
      @sachinshingne2703 11 หลายเดือนก่อน +4

      सर दिव्यांग उमेदवाराने जर जास्त मार्क्स घेतले तर तो खुल्या प्रवर्गात जावू शकतो का

    • @pratoshparkale6529
      @pratoshparkale6529 11 หลายเดือนก่อน +1

      Sir, mpsc group c main paper
      ची exam दिली आहे
      परंतु
      Profile मध्ये अपंगांच्या♿ प्रकारात चूक झाली आहे. काही मार्ग दाखवा.

  • @omkarnikam4688
    @omkarnikam4688 11 หลายเดือนก่อน +19

    आणी मी 697 WcD ल आल्या म्हणून खुश झालोय आणि येणार मला 30-40 च जागा आणि tyachat पण महिला
    मग 4 वर्ष अभ्यास करून राहतो पर्याय fact आत्.महत्येचा
    -General open male😢

  • @sambhajidhepale1645
    @sambhajidhepale1645 11 หลายเดือนก่อน +3

    सर कुठली पण ऍड निघाली मी पहिले तुमचा व्हिडिओ बघतो तुम्ही त्या ऍड बद्दल विश्लेषण करून सांगता मगच आम्ही फॉर्म भरतो खूप छान व्हिडिओ बनवता सर तुम्ही

  • @godfatherultrayt3529
    @godfatherultrayt3529 11 หลายเดือนก่อน +10

    100 जागा असतील तर.. सर्वसाधारण पुरुषाला 10 येत आहेत... आणि नंतर त्यामधे जास्त मार्क्स घेतलेले महिला आणि इतर काही जागा घेतात.
    180-185 वर सर्व जन पोस्ट घेत आहेत.. आम्ही कुठून आणायचे 190+😂😂

    • @godfatherultrayt3529
      @godfatherultrayt3529 11 หลายเดือนก่อน

      @@vinodmurkute2335 खुला मंजे खुलखुला कोनीपन वाजवू शकतो 🤣

  • @dipakpayghan9017
    @dipakpayghan9017 11 หลายเดือนก่อน +4

    एकच नंबर explain केलं सर तूम्ही.....❤..

  • @vinayrathi5081
    @vinayrathi5081 11 หลายเดือนก่อน +3

    Thankyou so much sir for explainning it crystal clear, I' m open candidate but this compartmental horizontal resevation is really hell of open candidate. Totally blind injustice. Strongally condemming this CHR method.

  • @Agricoss-sub-la-boss
    @Agricoss-sub-la-boss 11 หลายเดือนก่อน

    मला फार दिवसांपासून समांतर आरक्षणनाचा मुद्दा समजत नव्हता मी एक प्रकल्पग्रस्त आहे ews category मधून , तुमचा व्हिडिओ बघितल्यावर सगळ समजल समांतर आरक्षणा विषयी खूप छान माहिती दिली सर तुम्ही.🙏🙏

  • @satishwagh633
    @satishwagh633 11 หลายเดือนก่อน +3

    खूप चांगली माहिती दिली आहे सर..
    Pn एक suggestion आहे की तुम्ही Jase सांगितले आहे की एखादा candidates ne जर OBC female असेल तर ती अगोदर open female =obc female=open general =obc general अशी निवड करताना priority दिली जाते... पन त्याऐवजी जर open general =obc general = open female =obc female अशी priority दिली तर cut off हा open category पेक्षा कमी लागेल समांतर आरक्षण चा.. यामुळेच cut off jast लागतो समांतर आरक्षण चा 😊 असे शासनानं सुचवायला पाहिजे..

    • @iloveyourstatus3929
      @iloveyourstatus3929 11 หลายเดือนก่อน +2

      Right

    • @Nk-eb4cd
      @Nk-eb4cd 11 หลายเดือนก่อน

      ghe ajun kay pahije te ghe tu...

    • @satishwagh633
      @satishwagh633 11 หลายเดือนก่อน

      @@Nk-eb4cd हो मग hakkach आहे ते घेणारच

    • @JanraoGharde
      @JanraoGharde 4 หลายเดือนก่อน

      ​@@Nk-eb4cdtule watat nhi ka tu ekta chutiya banat ahe mnun....tule ektylech chalwaycha ahe ka maharatra bhetu de sarvanlle chance ...

    • @Apna_Time_Aayega_Boss
      @Apna_Time_Aayega_Boss 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@satishwagh633कुठला हक्क आहे तुझा? कसला हक्क सांग की जरा.

  • @kailasdhangar2076
    @kailasdhangar2076 9 หลายเดือนก่อน +2

    आता मी वनरक्षक ला फॉर्म भरला होता समांतर आरक्षण मधून पण समांतर आरक्षांचे मेरिट सर्वसाधारण पेक्षा जास्त लागलं पण मला त्यांनी सर्वसाधारण ला नाही घेतले 😢😢😢

    • @dattatray4470
      @dattatray4470 2 หลายเดือนก่อน

      Tumhi kashyatun takla hota form

  • @satishshende7132
    @satishshende7132 11 หลายเดือนก่อน +2

    सदर video साठी efforts घेतले बद्दल धन्यवाद सर 🌹🙏🙏

  • @rekhajadhav478
    @rekhajadhav478 6 หลายเดือนก่อน

    खूपच उत्कृष्ट माहिती दिलीत सर 👍👍🙏

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 11 หลายเดือนก่อน +7

    अगोदरच सरकारी नोकरीच प्रमाण 1% आणि त्यामध्ये सामाजिक आरक्षण आणि त्यामध्ये सुद्धा समांतर आरक्षण 72%.

  • @ashishmanwar2493
    @ashishmanwar2493 9 หลายเดือนก่อน

    Khup changlya prakare samujun sangitl sir tumhi...thank u...tumhi amchya sathi ghetlelya mehnatila.....sir pn orphan chya gr baddal ek vedio taka n sir plzz koni sangat ny ya baddal... mi sansthabahy aahe... open madhe jail ki nhi

  • @shivajikokane9879
    @shivajikokane9879 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम व्हिडिओ बनविला आहे आपण सर.

  • @जयश्रीरामजयमहाकाल-घ4प
    @जयश्रीरामजयमहाकाल-घ4प 11 หลายเดือนก่อน +13

    सर जर 28 टक्के open साठि असेल आणि त्यात जर कुणीही येत असेल तर सरळ सांगा की open वाले फॉर्म नका भरू

  • @amoljarare5673
    @amoljarare5673 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान समजून सांगितले सर कारण gr ची भाषा समजायला खूप अवघड असते

  • @tukaramaparadh7750
    @tukaramaparadh7750 10 หลายเดือนก่อน +1

    Proper explanation for all categories, Sir.

  • @vivekvasekar
    @vivekvasekar 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम video सर
    खूप खूप खूप धन्यवाद सर

  • @AJITPAWARA-11
    @AJITPAWARA-11 5 หลายเดือนก่อน +1

    खुप चांगले समजावले सर

  • @narayanambavane5786
    @narayanambavane5786 11 หลายเดือนก่อน +2

    Sir तलाठी भरती मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील माजी सैनिक साठी राखीव जागा असून त्या जागे साठी उमेदवार न मिळाल्यान त्या जागा रिक्त ठेवल्या आहेत जनरल मधून का भरल्या गेल्या नाहीत प्रत्येक जिल्ह्याच्या लिस्ट मध्ये माजी सैनिक जागा रिक्त ठेवल्या आहेत 😢

  • @chhotulalgavit870
    @chhotulalgavit870 11 หลายเดือนก่อน +1

    Manatalya Sanka dur kelyabaddal khup khup dhanyavad sir

  • @MASS_9880
    @MASS_9880 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण...

  • @rupalibhadange8363
    @rupalibhadange8363 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली सर 👌👌🙏🙏

  • @sapanapawara4913
    @sapanapawara4913 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much sir .

  • @k.y.boraste9905
    @k.y.boraste9905 2 หลายเดือนก่อน

    सरजी,अंशकालीन कर्मचारी रिझर्वेशन बद्दल माहिती द्यावी.
    या रिझर्वेशन बद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही.

  • @chetangulhane-li6kb
    @chetangulhane-li6kb 8 หลายเดือนก่อน

    सर मी भूमि अभिलेख नागपूर विभागामध्ये Project affected OBC वेटिंग लिस्ट मध्ये आहोत, sir तुम्ही एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्ही Earthquake affected बद्दल GR समजून सांगितला होता जर एखादा Earthquake affected candidate उपलब्ध नाही झाला तर ती जागा त्या प्रवर्गाच्या project affected मधून भरल्या जाते परंतु जवळपास एक वर्ष झाला तरीसुद्धा नागपूर विभागांनी Earthquake affected OBC ही जागा vacant ठेवलेली आहे. दोनदा डिपार्टमेंटला भेट देऊन सुद्धा ते असे म्हणतात की आम्हाला महसूल व वन विभाग (पुनर्वसन कक्षा) मधून अद्याप permission मिळालेली नाही त्यामुळे ती जागा project affected OBC मध्ये आम्हाला कन्व्हर्ट करता येणार नाही. Sir please याबद्दल थोडं Guide करा🙏

  • @haribujade3357
    @haribujade3357 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर

  • @swapnilbhosale2556
    @swapnilbhosale2556 10 หลายเดือนก่อน

    खुप छान सर 🎉

  • @yuvrajsonawane2586
    @yuvrajsonawane2586 11 หลายเดือนก่อน

    खूप छान समजून सांगितलं सर
    थँक्यू

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 10 หลายเดือนก่อน

    खुप छान सर माहीती देता सर

  • @sagarhk1508
    @sagarhk1508 4 วันที่ผ่านมา +1

    Samantar arakshan mule boys male cha loss aahe... Ladies cha fayda tyanchya fix jaga ani general cat madhili vegli

  • @erohit2770
    @erohit2770 11 หลายเดือนก่อน +1

    very nice explaination👌👌

  • @PD_Infotainment
    @PD_Infotainment 11 หลายเดือนก่อน

    विषय फार किचकट आहे, आपला प्रयत्न यशस्वी आहे..

  • @urmilashidore4533
    @urmilashidore4533 9 หลายเดือนก่อน

    Khupch chan sir

  • @Uk.Motivation123
    @Uk.Motivation123 11 หลายเดือนก่อน +1

    Thank you Sir for clear of concept

  • @sanketsalunke9235
    @sanketsalunke9235 9 หลายเดือนก่อน

    प्रथम आरक्षित जागा भरायला पहिजेत नंतर ओपन जनरलच्या जागा भरायला पाहिजेत

  • @ketanchavhanke17
    @ketanchavhanke17 4 หลายเดือนก่อน +1

    Disability cutt off agar 250 laga to kya uske niche ke divyang select nahi honge kya

  • @balajikamble5520
    @balajikamble5520 9 หลายเดือนก่อน

    Very nice information sir

  • @govt.ashramschoolthetegavh4006
    @govt.ashramschoolthetegavh4006 11 หลายเดือนก่อน +2

    सर जर महिला उमेदवार त्या कास्ट ची अंशकालीन किवा x सर्व्हिसमॅन ची जागा रिक्त असेल तर ती कन्व्हर्ट होऊ शकते का... plz रिप्लाय

  • @tatyasahebawate87
    @tatyasahebawate87 5 หลายเดือนก่อน

    खूप,आवंडले,सर,जयभिम

  • @kanchankhade6354
    @kanchankhade6354 11 หลายเดือนก่อน +1

    Sir. Ladies Kiva dusrya samantar aarkshan valya na ek prakare open general madhun baher kadhlya sarkhech aahe. Eg. Top chya ladies general madhun gelya tar nanter asnarya ladies na ti samantar aarkshan chi jaga bhetel na. Ashya aarkshan mule mahila na 30% ch aarkshan rahile na sir.

  • @GajanansablepalsapS-pt5og
    @GajanansablepalsapS-pt5og 11 หลายเดือนก่อน

    फार छान

  • @PravinThosar-rt2vb
    @PravinThosar-rt2vb 10 หลายเดือนก่อน

    Sir tumhi khup chan mahiti dili pan jar yapramane nahi jhal asel tar kay karav.

  • @RanuGaidhane
    @RanuGaidhane 9 หลายเดือนก่อน

    Very nice video sir🙏

  • @balasahebjadhav1398
    @balasahebjadhav1398 11 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर explan केलंय सर पण ews दिव्यांग माजी सैनिक कोणकोणत्या कॅटेगरीत बसतो

  • @babasahebingole4791
    @babasahebingole4791 11 หลายเดือนก่อน +1

    Greatsir, clear anyalesis❤❤

  • @shikaremayuri5177
    @shikaremayuri5177 6 หลายเดือนก่อน +1

    sir shikshak bharti made anath aarkshan aste ka

  • @sanketsalunke9235
    @sanketsalunke9235 11 หลายเดือนก่อน +2

    ओपनच्या जागाच कशाला काढता

  • @mb285
    @mb285 10 หลายเดือนก่อน +1

    Sir SC general madhe SC female cha vichar hoto ka marks jaast astil tr ?

  • @monalisondge
    @monalisondge 11 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण च्या जागा आधी भरतात तर obc male हा obc male मधे गेला पाहिजे आधी ....
    पण तो तर मेरिट नुसार जात आहे ओपन जनरल मध्ये.
    मग female च का ओपन general cha cutoff crack करून ओपन जनरल मध्ये जात नाही...?????

  • @harshalpatil3410
    @harshalpatil3410 11 หลายเดือนก่อน

    सर मी दिव्यांग आहे माज्याकडे टेम्पररी सर्टिफिकेट आहे मी अभ्यासात खूप वेळ घालवला सर मी कायमस्वरूपी दिव्याग् असून मला टेम्परारी सर्टिफिकेट दिल .63 %आहे सर्टिफिकेट वरती नमूद केल आहे की माझा ऐकू येणाचा दोष गंभीर आहे अस पण टेम्पररी दिलंय...😢 सरळसेवा,mpsc गट क,सगळे एक्साम ला फॉर्म भरून् एक्साम दिल्या आता माला प्रॉब्लेम झाला ....सर तरी माझी पुन्हा तपासनी करून कायमस्वरूपी दिव्यांग आणी इतर हॉस्पिटल कागगदपत्रे तपासून खऱ्या दिवान्गाला पात्र करावे .

    • @sachingumnar562
      @sachingumnar562 10 หลายเดือนก่อน

      किती मार्क आहे तलाठी ला भाऊ

  • @s.w.creation169
    @s.w.creation169 10 หลายเดือนก่อน +1

    सर वनरक्षक पेसातील माजी सैनिक आणि अनुकंपा च्या जागा रिक्त असल्यास पेसा सर्वसाधारण पुरुष ला मिळतील का?

  • @ambitions8314
    @ambitions8314 11 หลายเดือนก่อน +1

    excellent video

  • @sayalinagrale8714
    @sayalinagrale8714 11 หลายเดือนก่อน +2

    Sir plz make video on x service man and orphans seat convertion and distribution

  • @rajukokare6536
    @rajukokare6536 11 หลายเดือนก่อน

    Very nice sir.. Sir ek request aahe.. Opting out cha mudda ghya 🙏🙏🙏🙏😢

  • @drsheetalbansode7565
    @drsheetalbansode7565 6 วันที่ผ่านมา

    Ews and sebc reservation sanga sir konala milate ahe and OBC reservation konala milate sir......

  • @tukaramaparadh7750
    @tukaramaparadh7750 10 หลายเดือนก่อน

    Very nice explanation

  • @chandramaniawasarmol9800
    @chandramaniawasarmol9800 11 หลายเดือนก่อน +3

    100 टक्के जागाच देऊन टाका ना म्हणा समांतर वाल्यांना 72 काय आणि 100 काय फरक च कितीचा राहिला आम्ही घेतो म्हणा फाशी

  • @sachinba7206
    @sachinba7206 9 หลายเดือนก่อน +1

    😢😢

  • @harshawardhanbhoyate9647
    @harshawardhanbhoyate9647 4 หลายเดือนก่อน

    Waiting list मध्ये कोणती पद्धती अवलंबली जाते.

  • @amitjire6283
    @amitjire6283 2 หลายเดือนก่อน

    Sir orphan sathi jaga nahit samja
    Pn mg to non- institutional asun to vjnt made yeto
    Mg tya candidate la vjnt chi jaga bhetel ka

  • @yashodakhokale67
    @yashodakhokale67 11 หลายเดือนก่อน +1

    Sir mi st categorichi ahe mahila arkshnatun fom bharlay forest guard ch mazyakd sadhya mahila arkshn pramanptr nahiy mg mi open mdhe jail ka

  • @ashoknikam7057
    @ashoknikam7057 11 หลายเดือนก่อน

    Sir, Excellent information.

  • @chandanimukke5020
    @chandanimukke5020 11 หลายเดือนก่อน +1

    MI obc mahila reservation madhun form bharla mjha kde noncremilayer ahe pn mahila arakshan certificate nhi ahe tr mla documents verification cha veles problem yeil k

  • @rekhajadhav478
    @rekhajadhav478 6 หลายเดือนก่อน +1

    सर केवळ गुणवत्तेमुळेच इतर कॅटेगरीतून विद्यार्थी खुल्या प्रवर्गात येऊ शकतात यात काहीच गैर किंवा चूकिचे नाही.पण बरेच खुल्या प्रवर्गातील लोक यावर चूकिच कमेंट करतात. आपल्याही बोलण्यातून थोडस तेच जाणवल सर. 😢आपण माहिती चांगली दिलीत पण कृपया समाजामध्ये कळतनकळत द्वेष पसरला जाऊ नये.🙏🙏

    • @mayur_1218
      @mayur_1218 6 หลายเดือนก่อน

      Ho kahitari vatu de

    • @Apna_Time_Aayega_Boss
      @Apna_Time_Aayega_Boss 4 หลายเดือนก่อน +1

      कसली गुणवत्ता आणि कसलं काय..... आरक्षण म्हणजे सरळ सरळ गुणवत्तेला डावलून निवड करणे 💯
      बंद झाले पाहिजे हे...आरक्षण ‼️

  • @Akash-200
    @Akash-200 5 หลายเดือนก่อน

    मनोज दादा फॅक्टरस follow kara open Wale कृपया करून 🚩🚩🚩🙏🙏

  • @anilkumarmotipavale5737
    @anilkumarmotipavale5737 10 หลายเดือนก่อน

    Obc femail (project ).
    Ya महिलेचा विचार फक्त ओपन आणि ओबीसी प्रोजेक्ट मध्येच होतो का .
    का मग ओबीसी femail madhe pn hoto

  • @islamshaikh6536
    @islamshaikh6536 11 หลายเดือนก่อน

    सर चुकीची माहीती सांगितली येथे 👉58:28 to 58:48

  • @VikramM999
    @VikramM999 11 หลายเดือนก่อน +2

    Sir Pesa candidate ST GENERAL madhe lagu shakto ka?

  • @dnyaneshwarpatil1246
    @dnyaneshwarpatil1246 11 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻 खूप खूप धन्यवाद सर

  • @panduranggarje2078
    @panduranggarje2078 2 หลายเดือนก่อน +1

    👌🏽👍🏽

  • @monalisondge
    @monalisondge 11 หลายเดือนก่อน

    Obc female..open female ,obc female chya cuotff mdhe nahi बसल्यावर open general cutoff mdhye कशी बसेल..
    जी female female मध्ये च बसू शकत नाही मग ती ओपन जनरल मध्ये एवढ्या कमी मार्क्स वर कशी बसेल.

  • @nirajgaming2515
    @nirajgaming2515 4 หลายเดือนก่อน

    Sir vj -a la nt- c nt -d chi rikt jaga asel tr ti bhetu shakte ka please sanga ?add madhe jar tasa maudda lihun asel tr

  • @vinodkaldate8307
    @vinodkaldate8307 11 หลายเดือนก่อน

    Thank You Sir

  • @j.m3245
    @j.m3245 11 หลายเดือนก่อน

    सर इथे चुकीचं केलं आहे माझ्यासोबत जालना मध्ये मला ९५पडले मी भुंकपग्रस्त आहे तर तिथे 4 जागा होत्या त्यात 2 ओबीसी च्या होत्या जागा आणि महिला 2 तर त्यांनी कमी वयाची मुलं त्यात ती मुलं आमच्या गावाची पण नाहीत सर्व घोळ काळाबाजार झाला आहे सर आम्ही किती म्हणून लढायच भले मला मार्क कमी आहेत पण माझ नाव किमान वेटींग लिस्ट मध्ये सुद्धा नाही सर कारण पैसे देऊन जागा आधीच भरल्या आहेत तिथे

  • @vikaswweworld810
    @vikaswweworld810 9 หลายเดือนก่อน +2

    सर cast चा मुलीला जर cast चा मला पेक्षा जास्त मार्कस पडले तर ती cast चा मुलाची जागा घेते का

  • @miss_sharayu
    @miss_sharayu 11 หลายเดือนก่อน +1

    maz selection OBC female mdhun zalay sir....mazya jvl woman reservation certificate nhi....tyachi grj aste ka.pls reply

  • @lupeshthakur6225
    @lupeshthakur6225 3 หลายเดือนก่อน

    त्या त्या कॅटेगरी चे समांतर आरक्षणाचे काही qualified उमेदवार न मिळाल्यास ते पदं कन्व्हर्ट होतात का? होतात तर कोणत्या sequence ने ??

  • @imtiyazshaikh1997
    @imtiyazshaikh1997 10 หลายเดือนก่อน

    Best..

  • @tayade2031
    @tayade2031 5 หลายเดือนก่อน

    Category chya muline female reservation no Kel tr, Tila Fkt tyach cast che general ani female sathi vichar hoto ka? ka open female madhun pn hoto?

  • @CHINMAY-wu5di
    @CHINMAY-wu5di 11 หลายเดือนก่อน +1

    सर PWD JE Assistant भरतीची परीक्षा Qualify करण्यासाठी कमीत कमी 45% =90 मार्कांची आवश्यकता सर्वसामान्य विद्यार्थ्यांना असते, ही आट आपंग विद्यार्थ्याला सुद्धा लागू आहे का?

  • @flashopgaming6025
    @flashopgaming6025 11 หลายเดือนก่อน

    Sir jaga vacant astil tr kasa distribution hot tychavr pn video bnva

  • @gauravbaladkar975
    @gauravbaladkar975 6 หลายเดือนก่อน

    sir SC category mdhe mulgi topper aahe category mdhe...tr mg ti SC female mdhe select hoil na..tr he proof krnysathi hya GR mdhe konta point highlight krav lagel
    Plzz help sir🙏🙏

  • @akhilkanekar4479
    @akhilkanekar4479 6 หลายเดือนก่อน

    Obc महिला कडे document असेल आणि महिला आरक्षण ची जागा पण असेल तर ती कुठे जाईल? ओबीसी General की महिला आरक्षण चीच सीट? Plz सांगा

  • @mayur_1218
    @mayur_1218 6 หลายเดือนก่อน

    Laja vatayala pahijet he banavnaryana open wale mhanje jyanche EWS nighat nahi caste nahi tyanche kay?

  • @NarayansinghChavan
    @NarayansinghChavan 5 หลายเดือนก่อน

    Sir open category che 03 candidate ground pass ahet ani jaga 05 ahet tar kase selection kase hote

  • @raviurkude9648
    @raviurkude9648 4 หลายเดือนก่อน

    Ekhadya category 46jaga ahet and 6mulach qualify zhale tr baki jaga rikt aslyamule te open milu shktat ky

  • @adeshughade8814
    @adeshughade8814 11 หลายเดือนก่อน +1

    Sir...tumhi orphan reservation badal kahi ghetal nhi...plz tyawr detail vdo banwa

  • @savitajadhav4752
    @savitajadhav4752 9 หลายเดือนก่อน

    सर जर SC च्या विद्यार्थ्याने open मध्ये फॉर्म भरला आहे तर तो open मधुन SC प्रवर्गात कनर्व्हट होवु शकतो का का open मध्येच राहिल

  • @vinodsarode61
    @vinodsarode61 11 หลายเดือนก่อน +1

    सर डोळ्याचे अपंग आणि कानाने अपंग यांच्या एकुण 50+50= 100 पदे रिक्त असेल तर.डोळ्याचे अपंग 50 पदे पुर्ण पुणे भरली आहे आणि कानाचे अपंग फक्त 20 पदे भरली आहे तर एकुण 70पदे भरले आहे तर 30 पदे रिक्त राहतात त्या रिक्त पदावर डोळ्याचे अपंग उमेदवार निवड करता येते का...?

  • @shivkumaryenguntalwar6875
    @shivkumaryenguntalwar6875 11 หลายเดือนก่อน

    Sir open अंशकालीन चे जागा कोणाला भेटतात (अंशकालीन canidate नसेल तर

  • @kedardigambar4609
    @kedardigambar4609 11 หลายเดือนก่อน +1

    Sir Parklpgarst la kadhi kadhi jaaga nastate open madhe jaata yate y

  • @noble9723
    @noble9723 10 หลายเดือนก่อน

    माझ्या बहिणीचा प्रकल्पग्रस्त दाखला नाही आहे तो वडीलांच्या नावावर आहे तो wrd मध्ये अणि mpsc ला अपलोड केला आहे तिथे दोन्ही कडे सिलेक्शन होऊ शकते असे मार्क्स आहे आम्ही नवीन प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी अर्ज केला आहे परंतु तो मिळण्यासाठी कमीत कमी 1-2 महीने लागू शकतात अणि तो दाखला मिळाल्यानंतर हि त्यावर तारीख नवीन येईल तर ती पात्र होईल की अपात्र जे असेल ते सांगा सर नाहीतर दुसर्‍या परीक्षेसाठी तयारी करायला..