मी एक दिव्यांग व्येक्ती आहे पण मला जुलै महिन्याचा फक्त 1500 रू आलेत लाडक्या बहिणींना तब्बल 9000 आलेत नोव्ह पर्यंत आले हा दिव्यांग बांधवावर अन्याय आहे आम्हाला पण दर महा 2100 रू मिळाले पाहिजे
सर लाडकी बहीण या योजनेमुळे अपंगांचे पेन्शन दिलेली नाही सप्टेंबर महिन्याचे यांनी दिली नाही आणि आता फक्त ऑक्टोबरची पेन्शन दिली आहे आमचा अपंगांचा मेसेज तुम्ही वरती पर्यंत पोहोचवा
रेड लाईट एरिया मध्ये पुरुषांना सबसीडी, कमीत कमी २ शॉट ची मिनिमम गॅरंटी, आणि रूम मधून निघताना थंडगार जूस याची हमी या बाबतींवर येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाजी मतदानाने निर्णय घ्यावा - एक त्रासलेला लाडका भाऊ #LaadkaBhauBhaadKhau
सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करावी.खोटी आणि चुकीची कागदपत्रे सादर केलेल्या महिलांना पैसे देऊ नका. सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग केला पाहिजे. मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे.
लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत... कारण एकीकडे मोहन भागवत यांनी प्रत्येकी तीन मुलं जन्माला घालायची असं सांगितलं आहे आणि दुसरीकडे पा टाईम स्वाभिमानी नितेश राणे म्हणत आहे की ज्यांना दोनच्या वर मुले त्यांना लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत... 😂😂😂
Sambhajinagar jilha made nagarsevak society chey 2 rastey ani garden var atikraman karun basale ahe ani bhrashtachari shikshaka nhi 5 plot vikale ahet ani amchya compound nali var hi atikraman kel ahe yaa var kay karav? Ya var tumhi video banwal kaa ani vikanarya nhi construction kel tyat amchya compound chi ek side chi bhint hi kosalali ani nagarsevak cha vapar karun dadagiri chalu ahe ankhi ek haramkhor nagarsevak anun majh dakhavtay anek bhrashtachar kelele ahet
Maratheadya made arakshana var sarkari dhikshak banun nantar peisey deun badali karatay shivay EVM made ghotala karanare shikshak ahe tya var bola especially chatrapati sambhajinagar jilha chi video banawa asale bhrashtachari shikshak shikvatil ani tehi couple
Aho hyana paise milnarc nahi ani jarka milale tari doe mahine milnar karn gujarati lokani ekanatla ani Ajit la vaprle jyani pandra lakhaci gohsana keli atat Kay zale tyace ite mala morarji desai maharastrace mukhmantri hote tevha te bole hote Mumbai tumci bhandi ghasa amci ata ladkay bahinin bhandi ghasa gujarati lokanci kasy mule tar ladkay bhavala dokayvar getle hote tyaci fale bhoga aho he fasve lok ankhi tumala check chalnar yevde naki kahi milnar nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

अतुल सुभाष नावाच्या व्यक्तिने पत्नीच्या खोट्या आरोपाला कंटाळून जीवन संपवले. सरकार ने लाडक्या भावांना पण पैसै द्यावे. 😔🙏
Kahi बायकांना kharch garaj aste saglayna yekach pardayt nka tolu
@@Dharmik459 भाऊ आपल्या ला गरज आहे काय? त्यापेक्षा स्त्री आणि पुरुषांना समान कायदा लागू व्हावा असं मागणी कर याची सगळ्यात जास्त गरज आहे.
@@yogitajadhavar7019मी या गोष्टीशी सहमत आहे.
@@yogitajadhavar7019kahi purushana pn kaharach garaj aahe garaj kunala nahiye?
@@yogitajadhavar7019saglyana nahi 90% cases khote aahet
निवडणुका संपल्या, योजनेमुळे भरपूर मत भेटली, आता योजनेत खूप बदल होणार !!
Bhau local bodies chya election ahe na
होयलाच pahije jayna गरज nahi tay pn पैसे भेटतात taymule बदल झालाच पाहिजे
@@yogitajadhavar7019 Mag te election chya Aadhi ka nahi kela...?? Kay Karan asave..??
योजनेत बदल होणार नाहीत तर आहे ते नियम लागू करणार आहे .....
@@yogitajadhavar7019ज्याने सेकंड हॅन्ड फोर व्हीलर घेतली आहे त्याचा पण आता बंद होणार....वा सरकार
बहिणींनीनो भावाच काम झालं आता बसा बोंबलत😂
मतदान झालं ,आता तेच नेहमीच सरकारी पुराण , काम सुरू आहे 😂😂
मग अगोदरच छाननी करून द्यायचे की पैसे. निवडणुका होत्या म्हणून सगळ्यांना पैसे दिले आणि आता निवडून आल्यावर सुचतंय छाननी करण्याचं
GR adhich nighala hota jya patra nahi tyani form ka bharle?
Form tapasni kon karnar?aata ka kartayet mag?@@swapyworld09
मी एक दिव्यांग व्येक्ती आहे पण मला जुलै महिन्याचा फक्त 1500 रू आलेत लाडक्या बहिणींना तब्बल 9000 आलेत नोव्ह पर्यंत आले हा दिव्यांग बांधवावर अन्याय आहे आम्हाला पण दर महा 2100 रू मिळाले पाहिजे
या योजनेचे अधिकार भाजपला आहेत ते ठरवतील योजना कशी राबवायची तटकरे यांना नाहीत . शिंदे व अजीत पवार यांच्या आमदारांनी फक्त आत्ता होयबा म्हणायचे
Tumhich t eka pakshala vote dile n raoo
सर लाडकी बहीण या योजनेमुळे अपंगांचे पेन्शन दिलेली नाही सप्टेंबर महिन्याचे यांनी दिली नाही आणि आता फक्त ऑक्टोबरची पेन्शन दिली आहे आमचा अपंगांचा मेसेज तुम्ही वरती पर्यंत पोहोचवा
अफ़वा नाही खर आहे 🤔पुढे ही योजना बंदच होईल यात काही शंका नाही 😊
रेड लाईट एरिया मध्ये पुरुषांना सबसीडी, कमीत कमी २ शॉट ची मिनिमम गॅरंटी, आणि रूम मधून निघताना थंडगार जूस याची हमी या बाबतींवर येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाजी मतदानाने निर्णय घ्यावा - एक त्रासलेला लाडका भाऊ #LaadkaBhauBhaadKhau
8.35 pasun pudhe p[aha. vel vachwa
इथून पुढे प्रत्येक गोष्टीला निकष लावले जाणार
सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करावी.खोटी आणि चुकीची कागदपत्रे सादर केलेल्या महिलांना पैसे देऊ नका. सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग केला पाहिजे. मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे.
अरे साल्यानो भाचा/भाची ला चांगले उच्च दर्जाचे शिक्षण फ्री मध्ये द्या बहिणीला तुमच्या पुढे हात पसरायची वेळ नाही येणार...
परभणी बातम्या अपडेट सांगा
Arun bhau tumche informative videos far up to mark astat
Thanks
अभिमानाने कटोरा पकडतो महाराष्ट्र माझा.
लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत... कारण एकीकडे मोहन भागवत यांनी प्रत्येकी तीन मुलं जन्माला घालायची असं सांगितलं आहे आणि दुसरीकडे पा टाईम स्वाभिमानी नितेश राणे म्हणत आहे की ज्यांना दोनच्या वर मुले त्यांना लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत... 😂😂😂
अपंगांचे पेन्शन सप्टेंबरचे दिली नाही आणि लाडक्या बहिणींना पैसे देत आहे यावर एक व्हिडिओ बनवा
आम्हाला कधी मिळणार लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला एक रुपयाही मिळालेला नाही
एका कुटुंबात तीन जणांना लाडकी बहीण व श्रावण बाळाचे दोन पगारी एकाच महिन्याला दोन.पगरी.आहे.नावावर येत आहे
भारताचा दोम्माराजू गुकेश बुद्धिबळ जगज्जेता कसा बनला...यावर video बनवला नाही अजून..आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत..
आणखि बघा😂
Give Justice for mens, give security to mens from fake cases 😢# justice for atul subhash
25 तारखेलाच पैसे टाकणार होते त्याच काय झालं😂😂
Thanks for making this awareness video...
thankyou sir for most important information
Election zale, tumche kam zale ata next 4 years ne bheta😂😂😂
Ladki behen yojna hi tyana April fool banavnya chi yojana
Pivlya plate valya gadichanla Ladki bahin yojna milele ka
लाडका भाऊ योजना पण काढा😂
सरकारी नोकरी असणाऱ्याच्या घरात पैसे घेत आहेत.
आत्ता घ्या घंटा
Sambhajinagar jilha made nagarsevak society chey 2 rastey ani garden var atikraman karun basale ahe ani bhrashtachari shikshaka nhi 5 plot vikale ahet ani amchya compound nali var hi atikraman kel ahe yaa var kay karav? Ya var tumhi video banwal kaa ani vikanarya nhi construction kel tyat amchya compound chi ek side chi bhint hi kosalali ani nagarsevak cha vapar karun dadagiri chalu ahe ankhi ek haramkhor nagarsevak anun majh dakhavtay anek bhrashtachar kelele ahet
Are bhai pudhchya mahine kahi nahi
हा पण विकला गेला आहे बोल भिडू तुम्ही bjp साईट नं बोलता आता कळले...इतुन पुढे डिलीट बोल भिडू
Andhbhakt hou naka...tumhi support karat asleli party purn clean aselach ase nahi...tyanchya xhanglya kamachi stuti karaa..Ani chuki criticize karaa. changle citizen wha...
Chan
या लाडक्या बहिणीच्या स्कीम मुळे जरांगे कुठल्या कुठ उडून गेले.... 😂😂😂😂
तुला काय फायदा झाला ? बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना 🤣🤣🤣
Why u make video? u know dec premium date? Shinde pawar fadenvis call u?
Mast mast
VlP
Maratheadya made arakshana var sarkari dhikshak banun nantar peisey deun badali karatay shivay EVM made ghotala karanare shikshak ahe tya var bola especially chatrapati sambhajinagar jilha chi video banawa asale bhrashtachari shikshak shikvatil ani tehi couple
Aale paise 1500
Ye to jumla tha
1500का 2100
छानणी करतील मग बजेट मधून तरतूद होईल अशी शक्यता
Aho hyana paise milnarc nahi ani jarka milale tari doe mahine milnar karn gujarati lokani ekanatla ani Ajit la vaprle jyani pandra lakhaci gohsana keli atat Kay zale tyace ite mala morarji desai maharastrace mukhmantri hote tevha te bole hote Mumbai tumci bhandi ghasa amci ata ladkay bahinin bhandi ghasa gujarati lokanci kasy mule tar ladkay bhavala dokayvar getle hote tyaci fale bhoga aho he fasve lok ankhi tumala check chalnar yevde naki kahi milnar nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
Hindu artik parishedeche mahiti
December चे आले पैसे ✌️🫶🏽
Jhoot
First Comment✨️❣️
1st comment
सरकार कडे एवढा पैसा आहे तर आमचा टॅक्स बंद करावा.आम्ही टॅक्स विकासा साठी देतो. उधळायला नाही.