जय भगवान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2024
  • Video from A.B.Garkal Sirजि प सांगली

ความคิดเห็น • 20

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखालडोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    होउन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    बालपणीच भगवानबाबांने सोडीले घरदार माणीकबाबा केले गुरू केला जगाचा संसार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    अनेक होतील महंत नाही नामदेवशास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान वारकर्यांचे भुषण 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    गुरूभगवानबाबांने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवानगड स्थापीला नवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबांने दौरा केला विदेशाचा ज्ञानेश्वरीचा प्रसार वापर इंग्रजी भाषांचा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 13 วันที่ผ่านมา

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाले पुर्ण आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉