![Ashok Garkal](/img/default-banner.jpg)
- 50
- 9 444
Ashok Garkal
เข้าร่วมเมื่อ 15 ธ.ค. 2015
Ashok Garkal
วีดีโอ
जुनी पेन्शन रॅली मार्केट यार्ड जत ते पंचायत समिती, जत कार्यालय👊🚩
มุมมอง 189ปีที่แล้ว
जुनी पेन्शन रॅली मार्केट यार्ड जत ते पंचायत समिती, जत कार्यालय👊🚩
भाषा संगम उपक्रम जि.प.प्राथ.मराठी शाळा शिंदेवस्ती (सिद्धनाथ) ता. जत जि. सांगली(5)
มุมมอง 435 ปีที่แล้ว
भाषा संगम उपक्रम जि.प.प्राथ.मराठी शाळा शिंदेवस्ती (सिद्धनाथ) ता. जत जि. सांगली(5)
भाषा संगम उपक्रम जि.प.प्राथ.मराठी शाळा शिंदेवस्ती (सिद्धनाथ) ता. जत जि. सांगली(4)
มุมมอง 125 ปีที่แล้ว
भाषा संगम उपक्रम जि.प.प्राथ.मराठी शाळा शिंदेवस्ती (सिद्धनाथ) ता. जत जि. सांगली(4)
भाषा संगम उपक्रम जि.प.प्राथ.मराठी शाळा शिंदेवस्ती (सिद्धनाथ) ता. जत जि. सांगली(3)
มุมมอง 425 ปีที่แล้ว
भाषा संगम उपक्रम जि.प.प्राथ.मराठी शाळा शिंदेवस्ती (सिद्धनाथ) ता. जत जि. सांगली(3)
भाषा संगम उपक्रम जि.प.प्राथ.मराठी शाळा शिंदेवस्ती (सिद्धनाथ) ता. जत जि. सांगली(2)
มุมมอง 385 ปีที่แล้ว
भाषा संगम उपक्रम जि.प.प्राथ.मराठी शाळा शिंदेवस्ती (सिद्धनाथ) ता. जत जि. सांगली(2)
भाषा संगम उपक्रम जि.प.प्राथ.मराठी शाळा शिंदेवस्ती (सिद्धनाथ) ता. जत जि. सांगली(1)
มุมมอง 15 ปีที่แล้ว
भाषा संगम उपक्रम जि.प.प्राथ.मराठी शाळा शिंदेवस्ती (सिद्धनाथ) ता. जत जि. सांगली(1)
उन्हाळा सुट्टीच्या दिवशात पोहण्याचा आनंद घेतांना....
มุมมอง 266 ปีที่แล้ว
उन्हाळा सुट्टीच्या दिवशात पोहण्याचा आनंद घेतांना....
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉
बालपणीच भगवानबाबांने सोडीले घरदार माणीकबाबा केले गुरू केला जगाचा संसार 🎉🎉🎉🎉🎉
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखालडोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबांने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवानगड स्थापीला नवा 🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉🎉🎉🎉
समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
अनेक होतील महंत नाही नामदेवशास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉🎉
होउन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉
ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांने दौरा केला विदेशाचा ज्ञानेश्वरीचा प्रसार वापर इंग्रजी भाषांचा 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाले पुर्ण आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान वारकर्यांचे भुषण 🎉🎉🎉🎉🎉
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
👍
good game