चना शेंडे कापणी यंत्र ll हरभरा शेंडे खुडणी मशीन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 92

  • @smhc37-avishkar43
    @smhc37-avishkar43 3 ปีที่แล้ว +4

    1200 रुपये कशाल १५० रुपयला मोटर येते आणि आपला पंप ला जोडायची

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 3 ปีที่แล้ว +2

    खुडलेली हरभरा भाजी गोळा करण्याचै तंत्रज्ञान विकसित करावे.

  • @surajramteke3245
    @surajramteke3245 3 ปีที่แล้ว +2

    भाऊ तुरीमध्ये जे मुकंन होते सेंगमध्ये जे दाना किडक असतो त्याकरीता काय उपाय योजना करावं

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      बराझाइड 30 मिली प्रति पम्प

  • @laxmikanthkurle7310
    @laxmikanthkurle7310 ปีที่แล้ว

    Fiting kasi karychi te pan sanga
    Mi magvli masin tumcha kadun

  • @ajinkyahiware6645
    @ajinkyahiware6645 3 ปีที่แล้ว +3

    हरभरा ला पाहीले पाणी कधी द्यावे लागणार
    खत दयावे काय

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      पेरणी झाल्या वर लगेच पाहिलं पाणी द्यावे

  • @medication1372
    @medication1372 3 ปีที่แล้ว +1

    Kiti divsan shenda khudacah harbharachya N kitivela

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      एक दा करावी
      35 दिवसाने

  • @machindrabankar9989
    @machindrabankar9989 3 ปีที่แล้ว +2

    मी ही मशीन घेतली आहे . साधारण २ महिन्यापूर्वी बाकी सर्व ठीक पण हिचे बटन व तेथीलच जॉईंट बरोबर नसल्यामुळे ते लवकरच दुरूस्ती साठी न्यावे लागले .

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      एखाद्या मशीन मध्ये होऊ शकते भाऊ तस
      प्रत्येक मध्ये होत नाही

  • @mohandangepatil957
    @mohandangepatil957 3 ปีที่แล้ว +3

    Welll

  • @sunilborse8308
    @sunilborse8308 3 ปีที่แล้ว +1

    सर ,पेरणीझाल्या वर हरबराचे चे शेंडे खुडणी किती दिवसांनी करावी व किती वेळा करावी

  • @MajhaMH28
    @MajhaMH28 3 ปีที่แล้ว +1

    त चिखली जिल्हा बुलढाणा .. दुकानाचे नाव हिरा मशिनरी ...मी काल मशीन विकत घेतली .. आता मी कॉमेंट वाचत आहे. सर्व निगेटिव्ह कॉमेंट आहेत... माझी जर मशीन बिघडली ना मी तक्रार करील तुमची..consumar care la

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      तुमचा मोबाईल नम्बर द्या किंवा कॉल करा
      7038638657 वर

    • @digambarbabar5608
      @digambarbabar5608 ปีที่แล้ว

      फोन नाही लागत

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 ปีที่แล้ว +1

    चना शेंडे खुडणी किती दिवसानी करायची

  • @akashbillari5461
    @akashbillari5461 3 ปีที่แล้ว

    Tur sathi 3rd spray sanga fool ani shanga ahe coragen ani 0 52 33 khat spray karawe ka 3 spray sathi video banwa and ......chana pik madhe mar rok na sathi kai karwe

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      ठीक आहे विडिओ बनवतो भाऊ

  • @BULAND_RAJPUTANA_MH
    @BULAND_RAJPUTANA_MH 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही कूठी राहता

  • @medication1372
    @medication1372 3 ปีที่แล้ว +1

    Dada chanyavr mar rog jat ahe 61 divsacha ahe upay sanga

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      साफ 30 ग्राम ची फवारणी करावी
      आणि मर रोग लागलेल्या झाडाच्या बाजुच्या झाडाला ड्रिंचिंग करावी साफ ची

  • @pdsable3221
    @pdsable3221 3 ปีที่แล้ว

    Nice sir maza question आहे की चना पिकाचे धुके पासून कसे संरक्षण करावे

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
      घ्यावयाची काळजी🙏
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
      चॅनल सबस्क्राईब करा🙏
      th-cam.com/video/boGQi85Phg0/w-d-xo.html

    • @shortrerthanshort..7578
      @shortrerthanshort..7578 ปีที่แล้ว +1

      .

  • @sagarmankar5101
    @sagarmankar5101 3 ปีที่แล้ว +3

    मी घरी तयार केली आहे

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      पण ते 2 फूट गावत नाही कापू शकत

  • @medication1372
    @medication1372 3 ปีที่แล้ว

    Dada vanguavr kale shidr padle ah , corajan 2 vela marl tripn asr nahi....upay sanga

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      वांगी साठी
      अम्प्लिगो 10 मिली घ्या व
      नुव्होन 30 मिली घ्या

  • @akashpatil6445
    @akashpatil6445 3 ปีที่แล้ว +1

    कपाशी चे शेंडे पण खुडल्या जाईल का

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      हो सहज

    • @akashpatil6445
      @akashpatil6445 3 ปีที่แล้ว

      त्याचे पाते भेटतील का शिल्लक

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      हो

  • @rajuchankhore1470
    @rajuchankhore1470 3 ปีที่แล้ว

    राम राम सर मेहकर जि बुलढाणा

  • @sureshkhandagale9025
    @sureshkhandagale9025 3 ปีที่แล้ว

    बंगालच्या उपसागरात निहार चक्रीवादळ. २६ ता महाराष्ट्राला काही धोका आहे का

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      काही धोका नाही

  • @dipakuike3106
    @dipakuike3106 3 ปีที่แล้ว

    कोरडवाहू एकरी,37,40 किलो बियाणे पेरले आहे पातड,दाट अशी उगवन झाली आहे त्यात खुडणी जमेल का?

  • @nikhilparopate786
    @nikhilparopate786 3 ปีที่แล้ว +1

    Return hoil ka nahi avadli tar

  • @bablukadam543
    @bablukadam543 3 ปีที่แล้ว

    चना पिकात लिहोसीन चे प्रमाण 15लिटर पाण्यात किती टाकावे सांगा plz

  • @MajhaMH28
    @MajhaMH28 3 ปีที่แล้ว +1

    Agri power वर मी कंप्लेंट करील तुम्ही जर खराब होणाऱ्या मशीन देत असल तर

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      कृपया फोन करा - 7038638657

  • @balajijadhav6545
    @balajijadhav6545 3 ปีที่แล้ว +1

    आवाज करणारे पावर बुस्टर ची किंमत

  • @जयश्रीराम-ड3झ
    @जयश्रीराम-ड3झ ปีที่แล้ว

    गाजर गवताला फुटावा फुटतो की...

  • @nikhilkadu4224
    @nikhilkadu4224 3 ปีที่แล้ว

    Chana nighala kiti divs Lagta bhau

  • @shubhamsmate3703
    @shubhamsmate3703 3 ปีที่แล้ว

    Kiti divasat order yeyil bhau

  • @SSkakde7
    @SSkakde7 2 ปีที่แล้ว

    माजी या मशीन ची छोटी वेलनकी हरवली आहे भेटलं का मला आणि कशी भेटलं

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      बाजारात मिळते का ते पहा 5 mm ची नाही मिळाल्यास कळवा

  • @vishwanathbansode2614
    @vishwanathbansode2614 3 ปีที่แล้ว

    सर आमचे मसिनची मोटर खराब झाली तिची किमत किती

  • @SSkakde7
    @SSkakde7 2 ปีที่แล้ว

    तुमचीच मशीन आहे माज्या कडे तिची छोटी वेलनकी हरवली आहे

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      5 mm ची बाजारात मिळते का तर पहा नाही मिळाल्यास
      7038638657 वर कॉल करा

    • @SSkakde7
      @SSkakde7 2 ปีที่แล้ว

      @@agripower_store ठीक आहे

  • @sachinmete2522
    @sachinmete2522 3 ปีที่แล้ว

    माझा प्रश्न मशीन सोबत दुसरे काय मिळते का खुप चागली मशीन आहे दिलेला फोन नंबर चालू आहे का

    • @sachinmete2522
      @sachinmete2522 3 ปีที่แล้ว

      मशीन पाहिजे सर

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      7038638657 वर कॉल करा भाऊ

  • @arjunganapurereddy3209
    @arjunganapurereddy3209 3 ปีที่แล้ว +1

    2 Hectar khudani zali nahi
    Mashine kharab zaliy

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      कृपया फोन करा - 7038638657

  • @IMRANSHAIKH-bt8xy
    @IMRANSHAIKH-bt8xy 3 ปีที่แล้ว

    गहू खत व्यवस्थापन किडीचा प्रादुर्भाव video

  • @amoldakhore4979
    @amoldakhore4979 2 ปีที่แล้ว

    550 ला आहे हे मशीन kinwat मधे

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      ही नाही आहे
      या रंगाची आहे फक्त

  • @rajuragula8471
    @rajuragula8471 3 ปีที่แล้ว

    How maunh rupees

  • @shriramkankhar2209
    @shriramkankhar2209 3 ปีที่แล้ว +3

    मि तुमच्या कडून एक 400 रू किमतीची बँटरि बोलावली होती ती बँटरि खुपच बोगस निघाली आहे

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      आम्ही 400 रुपयांची कोणतीच टॉर्च विकत नाही भाऊ

  • @ramchandrachavan9423
    @ramchandrachavan9423 3 ปีที่แล้ว

    किंमत किती आहे

  • @rahulshinde3812
    @rahulshinde3812 2 ปีที่แล้ว +1

    किंमत थोडी कमी करा सर प्लीज

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      भाऊ त्याची क्वालिटी पहिल्या वर तुम्ही असं म्हटलं नसत

  • @arjunganapurereddy3209
    @arjunganapurereddy3209 3 ปีที่แล้ว +1

    Mashine kharab hot ahe lavkar

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      कृपया फोन करा - 7038638657

  • @sanketsuke-patil7540
    @sanketsuke-patil7540 3 ปีที่แล้ว

    तुमी phone receive karat nhit

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      तुमचा पूर्ण पत्ता पिन कोड सहित 7038638657 whatsapp करा. ८ दिवसात घरपोच मिळेल. पैसे आल्यानंतर पोस्टात द्यावे लागतील. किंवा तुमचा नंबर द्या.

  • @manuchaudhari7361
    @manuchaudhari7361 3 ปีที่แล้ว

    हसीना मला पाठवून पैसे

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 3 ปีที่แล้ว

    Mla pahije bhau

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว +1

      7038638657 , 9588618516 वर कॉल करा

  • @sumanthkumar2115
    @sumanthkumar2115 3 ปีที่แล้ว

    This is worst product , don't buy it.
    It stopped to work after single use..
    Waste product..money waste.

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      कृपया फोन करा - 7038638657