Dhadakebaaz Full Movie | HD quality | धडाकेबाज | Laxmikant Berde | Mahesh Kothare | 1990

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #धडाकेबाज #dhadakebaaz #धडाकेबाज #laxmikantberde #maheshkothare #dhadakebaaz #zapatlela3 #marathi #marathimovie #marathicomedy #marathisong #dhadakebaaz #कवट्यामहाकाळ #1990 #movie #superhit #dhadakebaaz #lakshmikantberde #marathichannel #movie #oldmarathimovie #मराठी #film

ความคิดเห็น • 650

  • @navsurve45
    @navsurve45 24 วันที่ผ่านมา +140

    90's मधी ❤ शनिवार .रविवार कधी येतो आणि मराठी चित्रपट कधी बगतोय अस व्हायच आज मनाला थोडीच पण शांती मिळाली हा चित्रपट बगुन दुसर्यांच्या घरात जाऊन पहायचो ब्लॅकन व्हाईट टिवी काय ते दिवस खुप भारी आटवण आली की रडायला येत ❤😭🥺💕

    • @PritamWairagad-zl8ec
      @PritamWairagad-zl8ec 15 วันที่ผ่านมา +8

      Barobar bhau❤

    • @dipakvyawhare5415
      @dipakvyawhare5415 14 วันที่ผ่านมา +3

      आगदी बरोबर भाऊ ़
      काय ते दिवस होते बालपनिचे
      आठवले की वाटटे टाईम मशीन
      बनुन बालपनीचया काळात जाव
      तेपन आताचा एंड्राइड स्क्रीन टच
      मोबाईल घेवुन

    • @navsurve45
      @navsurve45 10 วันที่ผ่านมา

      @@dipakvyawhare5415 भावा मोबाईल कशाला पायजे त्या वेळी होता का नाही ना त्या काळी बिना मोबाईल च बर होत त्या काळी गावठी खेळच मस्त होते आता परत तू मोबाईल घेवुन गेलास तर काय फ्हायदा जाऊन 🙏😂

    • @vedant1508
      @vedant1508 7 วันที่ผ่านมา +1

      खरं आहे खूप छान

  • @mangeshsarode5165
    @mangeshsarode5165 หลายเดือนก่อน +298

    मागच्या 10 वर्षांनपासुन हा चित्रपट शोधुन थकलो पण आज हा चित्रपट परत एकदा बघायला मिळाला मनतृप्ती झाली आणि हा शोध थांबला..!❤सह्याद्री वाहिनी आणि बालपणीच्या आठवणीतील तो रविवार व तो लक्ष्या परत एकदा पहायला मिळाला,खरचं आनंद गगनात मावेनासा झाला आहे..youtube ला हा चित्रपट upload केल्या बद्दल खरचं मनस्वी खुप खुप आभार..!❤️🙏🏻

    • @VIGHNESHEDITZZ_45
      @VIGHNESHEDITZZ_45  หลายเดือนก่อน +12

      @@mangeshsarode5165 आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!

    • @SAGARDANGE-t9y
      @SAGARDANGE-t9y หลายเดือนก่อน +7

      खूप छान मूव्ही आहे,हा सिनेमा पाहला की लहानपणीचे दिवस आठवतात😊😊❣️❣️🙏🏻🙏🏻

    • @PavanKolhe77
      @PavanKolhe77 หลายเดือนก่อน

      Hii​@@VIGHNESHEDITZZ_45

    • @PavanKolhe77
      @PavanKolhe77 หลายเดือนก่อน +1

      ​@@VIGHNESHEDITZZ_45 भावा प्लिज माझा पती करोडपती हा चित्रपट टाका ना प्लीज

    • @santoshgarad1798
      @santoshgarad1798 หลายเดือนก่อน +4

      मी पण ह्या पिक्चर साठी खूप परेशान होतो शेवटी आज भेटला पाहायला

  • @omkarnalvde8073
    @omkarnalvde8073 21 วันที่ผ่านมา +34

    लहानपणी ची खुप आठवण येते धडाकेबाज बघीतल्यावर 🧑‍🤝‍🧑♥️🥺😊

  • @ashokk3110
    @ashokk3110 18 วันที่ผ่านมา +31

    एक खरी आगदी खरी घटना हा चित्रपट पाहण्या साठी रात्री 12वाजता तीन किलो मीटर चालत गेलतो तो पण एकटा आमच्या लहानपणी 1997/1998 च्या वेळेस आमच्या गावात येकाच tv आसायचा तो पण ब्लॅक अँड व्हाइट गणपती मधे आमच्या गावी टीव्ही आणि इशार आणायचे खुप आठवणी जाग्या झाल्या लहानपणी च्या लव्ह यू लक्षा ❤

    • @ramumali7331
      @ramumali7331 16 วันที่ผ่านมา

      खरंच

    • @JohnRapto
      @JohnRapto 6 วันที่ผ่านมา

      Kont gaav ahe apl ??

    • @susheelchanddubey
      @susheelchanddubey 3 วันที่ผ่านมา

      Ek number movie

  • @Itz-harshad_18
    @Itz-harshad_18 12 วันที่ผ่านมา +59

    कोण आहे का 2024 मध्ये पाहणारा ha चित्रपट... 😍🫶🫂💥
    #गंगाराम 😎💫❤️

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 3 วันที่ผ่านมา +7

    लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांचे चित्रपट.. अजून तरी वर्षे नु वर्षे चालतील ❤❤

  • @bhagwatdorale7226
    @bhagwatdorale7226 หลายเดือนก่อน +33

    बालपणी ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही वर बघितला हा चित्रपट परत परत बघण्याची खूप तिव्र इच्छा होत असे मागील 15 वर्षापासुन चित्रपटाची वाट बघत होतो शेवटी आपले आभार आपण हा चित्रपट अपलोड केल्या बद्दल लक्ष्मीकांत मामा तर आपल्यात नाहीत पण येणाऱ्या किंवा आताच्या पिढीला पण कुठलं पाहिजे की लक्ष्मीकांत सर सारखा हिरा आपल्या मराठी सिनेमा श्रृष्टीत होता ❤❤❤

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 หลายเดือนก่อน +176

    जसा मोबाईल घेतलाय तेव्हापासून मी हा चित्रपट शोधत होते... धन्यवाद ..miss you Laksha

  • @ShubhamHalvar
    @ShubhamHalvar 18 วันที่ผ่านมา +14

    लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.....तोडच नाही ओ.चित्रपटाला....लहान होतो तसा picture बघत आलो आहे... खुप भारी ❤❤

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 13 วันที่ผ่านมา +9

    या चित्रपटाला खुप शोधले आज मिळाले धन्यवाद ❤

  • @DipikeshDicosta
    @DipikeshDicosta 23 วันที่ผ่านมา +39

    Miss you Lakshya
    Tu Gela aani😢 Marathi movie industry sampali 😢😢

  • @vishalmane5838
    @vishalmane5838 22 วันที่ผ่านมา +33

    ज्याने कोणी हा चित्रपट अपलोड केला त्यांना मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @agam000
    @agam000 หลายเดือนก่อน +70

    काहीही झालं तरी आता डिलीट करु नका🙏🏻. 90's kid's nostalgia 💕

  • @sagarbhalchim
    @sagarbhalchim 18 วันที่ผ่านมา +5

    धडाकेबाज चित्रपटातला..iconic dialogue म्हणजे ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच दिपवू शकेल जगाला आज. या dialogue मध्ये खुप energy आहे. पुन्हा जुना लक्ष्मीकांत बेर्डे या you tube channel वर अपलोड केलेल्या चित्रपटातून पाहायला मिळाला ही खुप मोठी गोष्ट आहे. ज्यांनी हा मूव्ही पुन्हा अपलोड केला आणि तो iconic dialogue पुन्हा पाहायला मिळाला. खरचं सर आपल मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏

  • @suniltipare7490
    @suniltipare7490 14 วันที่ผ่านมา +31

    खरच मराठी फिल्म पाहाण्यासाठी बालपन आठवतो 👌👌

  • @venkatbarhale633
    @venkatbarhale633 หลายเดือนก่อน +58

    खूप दिवसापासून या फिल्मची वाट पाहत होतो. धन्यवाद भावा ❤

  • @kaushikdeshpande852
    @kaushikdeshpande852 หลายเดือนก่อน +33

    मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ 😢🎉❤😊

  • @SachinToradmal-s1w
    @SachinToradmal-s1w หลายเดือนก่อน +372

    कोन कोन हा moivi 2024बघत आहे

  • @VishalJadhav-n6q
    @VishalJadhav-n6q 18 วันที่ผ่านมา +12

    मी हा चित्रपट दोन वर्षापासून बघत होतो पण मला मिळाला नाही धन्यवाद करतो ज्यांचं कुणाचं चैनल असेल हा चितर पट दाखवल्याबद्दल

  • @GaneshNarwade-ty1fu
    @GaneshNarwade-ty1fu 15 วันที่ผ่านมา +2

    मी जसा मोबाइल घेतला तसा मी सर्च करून बघायचो पण आज युटुब वर आल्या आल्या मी कामावर उशिरा गेलो संपुर्ण चित्रपट पाहूनच मी कामावर केलो मी हा चित्रपट दहावीत असताना बघितला आणि त्यानंतर आताच संपुर्ण चित्रपट बघितला खुप आनंद झाला❤❤❤❤❤

    • @VIGHNESHEDITZZ_45
      @VIGHNESHEDITZZ_45  15 วันที่ผ่านมา +1

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!!

  • @balumaind941
    @balumaind941 21 วันที่ผ่านมา +43

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢😢😢

  • @sopanmangle2302
    @sopanmangle2302 หลายเดือนก่อน +399

    20 वर्षांपासून आठवण आली की युट्यूबवर वर सर्च करुण बघायचो....😢😢😢😢 धडाकेबाज शेवटी आज पुर्णपणे पाहिला

    • @VIGHNESHEDITZZ_45
      @VIGHNESHEDITZZ_45  หลายเดือนก่อน +38

      @@sopanmangle2302 धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल !!!

    • @jitendralahange9411
      @jitendralahange9411 หลายเดือนก่อน +15

      हृयाचा काही नेम नाही मराठी फिल्म अपलोड कर

    • @RushiSalve-mj3ul
      @RushiSalve-mj3ul 23 วันที่ผ่านมา +9

      Ho na

    • @appa.potato
      @appa.potato 21 วันที่ผ่านมา +7

      Te sagla theek aahe pan youtube suru hounch 19 varsha zalit

    • @anandpatole666
      @anandpatole666 19 วันที่ผ่านมา +2

      Same here

  • @user-hy4kd7fb9s
    @user-hy4kd7fb9s หลายเดือนก่อน +4

    लहानपण जपून ठेवणारे हा मराठी चित्रपट 😢 मिस यू लक्ष्या आणि आपले बालपण ❤

  • @TusharModhave-qn6vy
    @TusharModhave-qn6vy 18 วันที่ผ่านมา +10

    लय दिवसापासून कवट्या महाकाय पाहायला भेटला राव.😂😂😂😂😂

  • @GaneshShinde-yk8uh
    @GaneshShinde-yk8uh 13 วันที่ผ่านมา +1

    तीन वर्षापासून हा पिक्चर शोधत होतो आज शोध पूर्ण झाला खूप भारी वाटतं हा पिक्चर पाहिल्यानंतर ❤

  • @nileshbhagat8402
    @nileshbhagat8402 22 วันที่ผ่านมา +9

    धन्य ते रविवारची सुट्टी आणि धन्य ते मराठी चित्रपट. सोमवारी शिक्षक पण चित्रपटातील डायलॉग मारायचे

  • @SadashivSolanki-x1k
    @SadashivSolanki-x1k 7 วันที่ผ่านมา +1

    मला हा चित्रपट बघायला वीस वर्ष झाली पण जुनी आठवण झाली आणि आता आणखी एकावेळेस बघितला आणि खूप बरे वाटले

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 หลายเดือนก่อน +9

    लहानपणी च्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻 असे चित्रपट पाहताना पाहताना लहानपणीचे दिवस आठवतात जे आम्ही विसरलो आहोत... गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी 🌹🌹

  • @Dhamalharyanaryachi
    @Dhamalharyanaryachi 7 วันที่ผ่านมา +3

    लहान पणाची आठवण ❤

  • @amoldongare8613
    @amoldongare8613 18 วันที่ผ่านมา +4

    हा हा चित्रपट आम्ही लहान असताना सह्याद्रीवर बघायचं कधी रविवार येईल व चित्रपट बघेल अस व्हायचं सर्व मिळून आम्ही चित्रपट बघायचा खूप मजेत
    आता राहिल्यात फक्त आठवणी

  • @RushikeshGhadage-v2b
    @RushikeshGhadage-v2b 15 วันที่ผ่านมา +3

    मराठी चित्रपट सृष्टीचा no1 चार कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे 😢 Miss you sir ❤

  • @jayaramtoge9644
    @jayaramtoge9644 10 วันที่ผ่านมา +2

    चित्रपट पाहिला आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या गेले ते दिवस राहिल्या. ......नि शब्द😢😢😢

  • @GaneshNarwade-ty1fu
    @GaneshNarwade-ty1fu 17 วันที่ผ่านมา +3

    कोण बघत आहे 2024 यध्ये

  • @VilasGhodage-y1c
    @VilasGhodage-y1c 16 วันที่ผ่านมา +1

    खरच धडाकेबाज, तो धडाकेबाज च Bollywood च काय पण मराठी चित्रपट सृष्टीत ही असा चित्रपट बनवला नाही आणि बनणार ही नही.

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 20 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद ! धन्यवाद ! धन्यवाद ! मी पहीला download केला. आज पाहणार पूर्ण .❤😊

  • @ganeshpachange4729
    @ganeshpachange4729 14 วันที่ผ่านมา +2

    बऱ्याच वेळा शोध केला you tube ला पण आत्ता upload Kela आभार आपले. लहानपणीच्या रविवार ची आठवण झाली.खरेच भारी होते ते दिवस .आम्ही सगळे जण पोहायला जाऊन आल्यावर, आणी cricket खेळून नंतर 4वाजणयाची वाट पाहत बसायचं त्यातले अनेक जण गेले हे जग सोडून. राहिल्या त्या फक्त जुन्या आठवणी!! लक्ष्या सारखा कलाकार परत होणे नाही

  • @RhjgtYfhn
    @RhjgtYfhn 13 วันที่ผ่านมา +1

    पाच वर्ष मी हा चित्रपट सर्च करत होतो
    आज बघितला थॅन्क्स अपलोड केल्याबद्दल
    मिस यू लक्ष्मीकांत सर

  • @piyushrajput4923
    @piyushrajput4923 17 วันที่ผ่านมา +1

    My fevret मूवी ...किती तरी वर्षात आज youtube वर सापडला❤❤❤❤❤...thanks

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 หลายเดือนก่อน +21

    बरेच दिवस मूव्ही सर्च करत होतो पण शेवटी मूवी यूट्यूब ला आला आणि अपलोड केल्याबद्दल खरंच मनापासून हात जोडून नमस्कार

  • @gadgetworld987
    @gadgetworld987 17 วันที่ผ่านมา +4

    Laxmikant sir यांचा अभिनय खूपच उत्कृष्ट ❤❤❤❤

  • @RavsahebKapre-e9t
    @RavsahebKapre-e9t 20 วันที่ผ่านมา +1

    लहानपणीच्या आठवणी झाल्या❤ लय भारी 20वर्षानंतर पुन्हा एकदा चित्रपट पाहायला मिळाला yutub चे आभार💐

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 หลายเดือนก่อน +13

    खूपच छान सिनेमा आहे
    धडाकेबाज ❤

  • @somnathkangane2947
    @somnathkangane2947 หลายเดือนก่อน +3

    किती दिवसांपासुन मि हा पिचर शोधत होतो आज भेटला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ शब्द नाही बोलायला

  • @ankitabbasalingol3397
    @ankitabbasalingol3397 15 วันที่ผ่านมา +6

    Iam karntaka person. But I like marathi movie's. I like Lakshmikant Berde and Ashok Aarafs big fan.

    • @VIGHNESHEDITZZ_45
      @VIGHNESHEDITZZ_45  15 วันที่ผ่านมา +2

      @@ankitabbasalingol3397 Thanks For your Comment, Jai Maharashtra !!! Jai Karnataka !!!

  • @BhimaKamble-wk5vs
    @BhimaKamble-wk5vs 7 วันที่ผ่านมา +2

    ९ ऑक्टोंबर ला कोण पाहते का❤

  • @pramodwaakale3860
    @pramodwaakale3860 หลายเดือนก่อน +5

    खूप चांगला पिक्चर आहे 20 वर्षापासून मी आज हो पिक्चर पाहत पाहत थकलो पण आज मला व्हिडिओ पिक्चर मात्र बघायला मिळाला या यूट्यूब वरचे धन्यवाद🎉🎉🎉

  • @dhandhartiche
    @dhandhartiche 14 วันที่ผ่านมา +1

    फार दिवसापासून शोधत होतो.
    लहाण पणापासून आतापर्यंत किती वेळा बघितला असेल हे सांगणं शक्य नाही.
    I miss you Lakshmikant sir 😔

  • @pralhadbachhav1742
    @pralhadbachhav1742 11 วันที่ผ่านมา +2

    गणपती उत्सवात आमच्या कडे मंडळ बैल गाडीवर मोठा टीव्ही विशियार आणायचे मग मळ्यातील सगळी मंडळी बघायची गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢😢😢😢😢

  • @hypergameing394
    @hypergameing394 15 วันที่ผ่านมา +2

    किती दिवस झाले हा चित्रपट शोधतोय आज सापडला thanks for ❤❤ 2024

  • @Thisisme14368
    @Thisisme14368 3 วันที่ผ่านมา

    धन्यवाद भाऊ लाहणपन आठवल डोळ्याला पाणी येत यार लय वाट बघितली हा पीचर बघण्यासाठी
    खरच धन्यवाद

  • @sukeshkokode8541
    @sukeshkokode8541 18 วันที่ผ่านมา +1

    खुप् खुप् धन्यवाद भाऊ ❤❤❤ खरच खूप दिवसापासून वाट बघत होतो या चित्रपटाची सहज् सर्च करून बघितलो आज मिळाला धन्यवाद भाऊ ..शिव्या पण खूप दिलो चित्रपटा खाली फालतू व्हिडीओ टाकणाऱ्याला

  • @chiragyadav1592
    @chiragyadav1592 24 วันที่ผ่านมา +6

    Lakshya काका पूरा मराठी public pura maharashtra thumala kadic नाही विसरणार.love u miss u lakshya kaka.

  • @vishnumatkar9363
    @vishnumatkar9363 23 วันที่ผ่านมา +2

    खूप दिवसापासून वाट बगतोय ह्या चित्रपट बगन्याची शेवटी भेटला धन्यवाद 🙏

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 หลายเดือนก่อน +19

    फारच पुण्यांच काम केलय तुम्ही पिक्चर अपलोड करुन 😊

  • @nakulsonar6045
    @nakulsonar6045 17 วันที่ผ่านมา

    ज्यांनी कोणी हा चित्रपट लोड केला त्याचं खूप खूप धन्यवाद..!! रोज शोधायचो..आज पाहायला मिळाला कोण कोण आज फॅमिली सोबत पाहत आहे..😊

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 หลายเดือนก่อน +2

    आबाबाबाबा!
    कितीतरी वर्षे हा चित्रपट शोधत होतो,आज शेवटी सापडलाच 🙏🙏🙏🙏

  • @sagarkoli-wy4ij
    @sagarkoli-wy4ij หลายเดือนก่อน +16

    🎉🎉🎉❤❤❤😭😭😭 हे गाणे ऐकून अजूनही डोळ्यातून पाणी येते

    • @amarpatil449
      @amarpatil449 หลายเดือนก่อน +1

      @sagarkoli... शेमण्या कोणते गाणे ते तर सांग

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂​@@amarpatil449

    • @harimore30
      @harimore30 7 วันที่ผ่านมา

      👎​@@amarpatil449

  • @RushikeshTonde
    @RushikeshTonde 24 วันที่ผ่านมา +9

    खरच खुप भारी फिल्म आहे

  • @nileshjahdav7495
    @nileshjahdav7495 5 วันที่ผ่านมา +1

    Atachi te sukh nahi bhogu shakat je apan lahan pani enjoy kelay i love it yar khup miss karto te divas

  • @pankajgodbole9107
    @pankajgodbole9107 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks for this old memories 😊

  • @yogeshwarwagh7228
    @yogeshwarwagh7228 6 วันที่ผ่านมา +1

    व्हाऊन खरा धडाकेबाज आज लक्ष्या पाहिजे होता दोस्ती करावी तर अशी

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 5 วันที่ผ่านมา

    खूप छान चित्रपट आहे महेश कोठारे सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे साहेब आणि दिपक शिर्के साहेब ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @suryabochre5827
    @suryabochre5827 24 วันที่ผ่านมา +2

    कोटी कोटी धन्यवाद मी वाटच पाहतhoto चित्रपटाची..... ❤❤❤🎉🎉🎉

  • @allinonenags3059
    @allinonenags3059 12 วันที่ผ่านมา +3

    Kiti varshan pasun ha picture punha pahaychi vat pahat hoto, aaj ti vat sampli, apratim cinema by goat lakshmikant Berde💗

  • @Er-NileshGaikwad
    @Er-NileshGaikwad 26 วันที่ผ่านมา +5

    💥💥💥💥💥💥आता मूवी डिलीट करायचा नाही 😊 नहीतर आम्ही सगळे unsubscribe करून टाकू 😔👊✍️ जेवताना हा मूवी बघताना काय मजा येते ...मस्त... आणि त्यात चिकन मटन असल तर मग बास्...😂😂😂 लहानपणीचे दिवस काय भारी होते खरंच 🤗🤗🤗

  • @khandudevsuryawanshi8761
    @khandudevsuryawanshi8761 หลายเดือนก่อน +14

    27/8/2024 kon kon baghat ahe

  • @somnathporje1793
    @somnathporje1793 หลายเดือนก่อน +4

    लय दिवसापासुन शोधीत होतो❤

  • @maheshmandavkar5989
    @maheshmandavkar5989 6 วันที่ผ่านมา +1

    कुठल्यातरी वळणावर नातं जुळतं आणि कालांतरानं दुरावतं पण हृदयातल्या आठवणी मात्र तशाच राहतात....

  • @YOU_TUBE_RD
    @YOU_TUBE_RD 3 วันที่ผ่านมา +1

    Mast jhakass❤❤❤❤

  • @GOVINDAmbekar-u9q
    @GOVINDAmbekar-u9q 19 วันที่ผ่านมา

    आज चित्रपट पाहून खूप आनंद होत आहेत ❤❤❤ थॅंक्स

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 หลายเดือนก่อน +10

    खूप खूप धन्यवाद सर 🎉🎉🤝💐🍫✌️👍🥳😊

  • @Yogeshmante-d2l
    @Yogeshmante-d2l 21 วันที่ผ่านมา +2

    Tysmm for uploading this pan movie 🎉🎉🎉

  • @hrishikeshsurwase9190
    @hrishikeshsurwase9190 หลายเดือนก่อน +6

    Miss You Legend Laxmikant Berde Sir & Ravindra Berde Sir 😢❤

  • @adtechno7537
    @adtechno7537 14 วันที่ผ่านมา +2

    आजजर लक्ष्या असता तर सिने सुष्ट्री मध्ये संपूर्ण देशातील फिल्म इंडस्ट्रीत टॉप हेडलाईन्स असता पण दुर्दैव म्हणावे की आज् ते नाहीयेत 😢😢

  • @nana.koli.420
    @nana.koli.420 หลายเดือนก่อน +8

    थँक्स थँक्स थँक्स भाऊ मी हाच
    पिच्चर ची वाट बगत होतो मी तुम्हाला मनापासून थँक्स म्हणतो

    • @VIGHNESHEDITZZ_45
      @VIGHNESHEDITZZ_45  หลายเดือนก่อน +5

      तुमच्यासाठीच Upload केला आहे मनसोक्त आनंद घ्या !!!!

    • @PushpaGorade
      @PushpaGorade หลายเดือนก่อน

      😅😅

    • @PushpaGorade
      @PushpaGorade หลายเดือนก่อน

      😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @dnyaneshwarkhodake7215
    @dnyaneshwarkhodake7215 หลายเดือนก่อน +5

    खूप खूप धन्यवाद! अपलोड केल्या बद्दल आमच्या बालपणी च्या आठवणी कायम राहतील आणि आम्ही दर रविवारी चार वाजता पाहू शकतो. 🙏🙏

  • @vijaysable37
    @vijaysable37 หลายเดือนก่อน +1

    Khup disapasun ya movie ch navh search karat hoto pan aaj15 varshan bagyla bhetla aaple mana pashun abhinandan pudhil watchali sathi manpurvak shubecha❤❤

  • @anuragsatpute5857
    @anuragsatpute5857 19 วันที่ผ่านมา +3

    जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला तो शनिवार च दिवस आठवतो आज पण आमची शाळा half day अस्याची आणि आम्ही पडत जाऊन शाळेतून हात पाय धुतले की जेवण करता करता सह्याद्री वाहिनी कडे टक लावून बस्याचो लक्षा मामा अणि अशोक मामा ची मूव्ही बघण्या करता ते दिवस अजून पण आठवतात dhanywad 😢😢😢😢😢😢

  • @gk_wing8692
    @gk_wing8692 16 วันที่ผ่านมา +3

    2:13:22 बाप रे! घोडे पण त्यांच्यासारखेच आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे टायमिंग 😂😂🤣🤣🤣😷

  • @navnathshirsath9864
    @navnathshirsath9864 6 วันที่ผ่านมา +1

    ❤ खूप छान आहे हा चित्रपट ❤

  • @pseries3746
    @pseries3746 13 วันที่ผ่านมา +1

    आठवा ते दिवस जेव्हा दुपारी शक्तीमान बसायचो 😅 जेऊन निवांत दूपारच मालीका असायच्या भरपूर 🙂 खरं सुख तेव्हा होता 🙂🥺

  • @somnathdarade2611
    @somnathdarade2611 16 วันที่ผ่านมา

    बर झाले हा Movie You tub वर आला धन्यवाद मी खूप दिवसांपासून शोधत होतो

  • @karledipak1698
    @karledipak1698 6 วันที่ผ่านมา +1

    मी हा मराठी चित्रपट पाहत आहे
    बालपणीच रविवार

  • @maheshW2488
    @maheshW2488 20 วันที่ผ่านมา +1

    27-9-2024 Night shift from home, coffee Ani ha movie. What a combination. Ase movie parat hone nahi.

  • @sanjaybhumkar7493
    @sanjaybhumkar7493 14 วันที่ผ่านมา

    मी आजून हिंदी चित्रपट जिंदगीत बघितला नाहि पण मला अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पिक्चर खुप आवडतात

  • @Singinlovers
    @Singinlovers หลายเดือนก่อน +3

    Bhava tujhe man purvak aabhar hee movie upload kelya baddal aamhi hya movie sathi kiti radat hoto 😭😭😭😭😭😥😢 shevti to divas 10divsapurvi aalach thank you❤🌹🙏 bhava

  • @RaniPingle
    @RaniPingle 15 วันที่ผ่านมา +2

    Mee khup wait kart hote ya movie chi thanks 😊

  • @shiva_jamkar_96k
    @shiva_jamkar_96k 8 วันที่ผ่านมา

    मला खूप हा पिक्चर आवडतो मी खूप वेळेस हा पिक्चर बघितला आहे

  • @daulatandhaleandhale7723
    @daulatandhaleandhale7723 7 วันที่ผ่านมา +2

    आज आमची वाट संपली पण आज आमचा लकशा नाही 😢😢😢😢

  • @eknathgaikwad6511
    @eknathgaikwad6511 19 วันที่ผ่านมา

    खंरच खुप जुनी आठवण आली राव .महेश.लक्षमण कात जोडी सुपरहिट .मराठीचा शोले आहे हा चित्रपट

  • @kartik7442
    @kartik7442 19 วันที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद तुझे मित्रा
    हा movie टाकला म्हणून ❤

  • @balasahebmahajan7055
    @balasahebmahajan7055 13 วันที่ผ่านมา +1

    जसा मोबाईल ला इंटरनेट आलो तेव्हापासून हा चित्रपट शोधत होतो सगळ्यांनी एकत्र बघितला आज तीन 10 2024 अपलोड करणाऱ्याचे खूप खूप धन्यवाद दे दनादन पण एकदा अपलोड करा धन्यवाद

  • @AzadPatankar
    @AzadPatankar 19 วันที่ผ่านมา

    लहानपणी हा चित्रपट कोणाकोणाला आवडायचा❤❤❤

  • @endocarelab343
    @endocarelab343 16 วันที่ผ่านมา +1

    व्वा.. चला आहे कोणीतरी माझ्या वयाच.. आनंद झाला बालमित्रांनो.. तुम्ही ही हा picture सर्च करून पाहिला

  • @tusharwagh4214
    @tusharwagh4214 7 วันที่ผ่านมา +2

    जुन्या आठवणींना उजाळा thanks

  • @sachinmotortrainingschool4437
    @sachinmotortrainingschool4437 20 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप धन्यवाद हा चित्रपट यूट्यूब वर अपलोड केल्यब्दल आता असच घनचक्कर चित्रपट पण अपलोड करा ही विनंती 😊😊

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 20 วันที่ผ่านมา +4

    2024मधे मी सर्व चित्रपट पाहत आहे कारण मी आजारी आहे काम करता येत नाही❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @chintamanmengal8363
    @chintamanmengal8363 หลายเดือนก่อน +4

    खुप घाबरायचो हा चित्रपट बघायला.लहान पणाचे दिवस आठवले

  • @sumitlad-du3rr
    @sumitlad-du3rr 24 วันที่ผ่านมา +7

    आज न सर्च करता भेटला ❤😂

  • @chandrashekharwaghmare5096
    @chandrashekharwaghmare5096 หลายเดือนก่อน +8

    Thank u dada khup diwasapasun search karat ahe mi