अप्रतिम 👌👌👌 स्वतः मेकअप करायचा आणि एवढे लांबलचक संवाद बोलायाचे....कमाल आहे. आपणास प्रणाम. ही लोककला अशीच वृद्धींगत व्हावी. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏
Dashavatar madil shanti kalingan ani aaba kalingan ani siddhesh kalingan ani sudhir kalingan G yanche pan mulakhat gha one of bestes actor of dashavatar (All dashavatar are Best)
प्रथमतः कोकण नाऊ : चॅनेलचे आणि श्री विकास बोरकर आणि त्यांचे सहकारी यांचे खूप खूप आभार, श्री. दिनेश गोरे सारख्या मालवणी अष्ट पैलु नटसम्राटाची मुलाखत घेतल्यावर बद्दल. कोकणातील दशावतार ही समाज प्रबोधीनी लोककला जिवंत ठेवल्याबद्दल तुम्हा सर्व .दशावतारी मालवणी नटसम्राटांना मानाचा मूजरा .. दशावतार म्हणजे समाज प्रबोधन करणारी समाज प्रबोधीनी कला आहे दशावतार बघायला वयाची अट नसते लहान मुलां पासून आबाल वृद्धा पर्यंत सर्व स्त्रिया आणि पुरुष बघू शकतात दशवतारामध्ये असे काही भाग दाखविले जातात कि जो वाईट कर्म करतो त्याला परमेश्वर कडक शाशन करतो म्हणून कोकणा मद्ये राजे लोकांनी म्हणजे संस्थानिकांनी त्यांना उत्तेजन दिले होते अशाप्रकारे दशावतारी मंडळीनी खूप पूर्वी पासून समाज प्रबोधन केले आहे. महाराष्ट्रात काही भागात अशा लोककला आहेत की अठरा वर्षा नंतरचे पुरुषच बघू शकतात स्त्रिया जाऊ शकत नाहो अशा लोककला मुळे काहींचे संसार उध्वस्त झाले तसे दशावतारामुळे होत नाही म्हणून ही समाज प्रबोधीनी लोककला टिकून राहिली पाहिजे . या साठी सर्व कोकण वासियांनी यासाठी हातभार लावला पाहिजे आणि सरकार दरबारी आवाज उठवला पाहिजे. दिनेश साहेब तुमच्या मनातील इछा पूर्ण होवोत हि गणपती चरणी प्रार्थना . जय कोकण जय शिव शंभो . धन्यवाद. 🙏 🙏 🙏
Ek prakare he kalakar aapli sanskruti tikvun thevat ahet yana man sanman milalach pahije va tharavik rakkam tyana vetan mhanun milali pahije hich apeksha
अप्रतिम 👌👌👌 स्वतः मेकअप करायचा आणि एवढे लांबलचक संवाद बोलायाचे....कमाल आहे. आपणास प्रणाम. ही लोककला अशीच वृद्धींगत व्हावी. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏
विषेश म्हणजे हे कलाकार स्वतः चा मेकअप वगैरे सगळं स्वतः च करतात तोहि एवढा सुंदर .सलाम या कलाकारांना.
Yygy yygy
Gy hu to y
Gy yygyygggyy ug. Gttgyygggggygyyyygg
Gy yygyygggyy ug. Gttgyygggggygyyyygg
मस्त दादा
Khup sunder
Mekp kam chan aahe va kalakar kam🥰🥰🥰🥰
फार छान वाटले 👍
Dashavatar madil shanti kalingan ani aaba kalingan ani siddhesh kalingan ani sudhir kalingan G yanche pan mulakhat gha one of bestes actor of dashavatar (All dashavatar are Best)
प्रथमतः कोकण नाऊ : चॅनेलचे आणि श्री विकास बोरकर आणि त्यांचे सहकारी यांचे खूप खूप आभार, श्री. दिनेश गोरे सारख्या मालवणी अष्ट पैलु नटसम्राटाची मुलाखत घेतल्यावर बद्दल. कोकणातील दशावतार ही समाज प्रबोधीनी लोककला जिवंत ठेवल्याबद्दल तुम्हा सर्व .दशावतारी मालवणी नटसम्राटांना मानाचा मूजरा .. दशावतार म्हणजे समाज प्रबोधन करणारी समाज प्रबोधीनी कला आहे दशावतार बघायला वयाची अट नसते लहान मुलां पासून आबाल वृद्धा पर्यंत सर्व स्त्रिया आणि पुरुष बघू शकतात दशवतारामध्ये असे काही भाग दाखविले जातात कि जो वाईट कर्म करतो त्याला परमेश्वर कडक शाशन करतो म्हणून कोकणा मद्ये राजे लोकांनी म्हणजे संस्थानिकांनी त्यांना उत्तेजन दिले होते अशाप्रकारे दशावतारी मंडळीनी खूप पूर्वी पासून समाज प्रबोधन केले आहे. महाराष्ट्रात काही भागात अशा लोककला आहेत की अठरा वर्षा नंतरचे पुरुषच बघू शकतात स्त्रिया जाऊ शकत नाहो अशा लोककला मुळे काहींचे संसार उध्वस्त झाले तसे दशावतारामुळे होत नाही म्हणून ही समाज प्रबोधीनी लोककला टिकून राहिली पाहिजे . या साठी सर्व कोकण वासियांनी यासाठी हातभार लावला पाहिजे आणि सरकार दरबारी आवाज उठवला पाहिजे. दिनेश साहेब तुमच्या मनातील इछा पूर्ण होवोत हि गणपती चरणी प्रार्थना . जय कोकण जय शिव शंभो . धन्यवाद. 🙏 🙏 🙏
Balkrishna gore one of the great actor in our kokan dashavtar...
सिद्धेश कलिंगण यांची पण मुलाखत घ्या🙏
नंबर 1 दशावतार मंडळ👌💐
खुब छान काम करता गोरे काका
Wow nice 👌👌👌...
So sweet and very nice kas tumhi tumche makeup hats off tumhala stree part
मानाचा मूजरा दशावतारी कलावंतांना ही कला बालगंधर्वांनतर तूम्हीच करूच शकता
खुपच छान मुलाखत 👌👌
Khupch Chaan... Salute of...
Wow SO nice 🙏
Number one
Nice nice
They are also famous in North goa..
मनाचा मुजरा या सर्व कलाकारांना
Tumhi tumcha makeup kiti phataphat karta hats you and your sound is very nice so beautiful
एकुण तुमच्या वार्षीक जत्रा कीती?चेंदवणकर-गोरे म्हणजे कुठली? त्यांच्या कीती जत्रा?
Chendvankar gore वेगळी
बाळकृष्ण गोरे वेगळी दोन्ही कवठी chya ahet
what are that three questions?
Nice
Dinesh dada bhari
Gore saheb 1no.ha mla avadal bga
छान !!!
😊🙏
म्हणजे गुरुकुल कुठेच नाही आहेत? भावी कलाकार तयार होन्यासाठी
आमच्या गावचे बालगंधर्व
Mazya gavcha Tara sindhudurg chi Shan Maharashtra Cha abhiman
Mast aahe episode
फार छान मुलाखत
Lay bhari kokan chi Shane aahe dashavtar
manacha mujara mazha Dashavtar bandhavanna
Khup sunder gore kaka
Chan dinesh bhau 🙏🙏🙏
👌👍👏
Msy
👌👌
Wawa
kharach prashasanane hya kalekade laksh dyave
Kaleshwar dashavtaratle sudhir kalingan ani aaba kalingan ani santosh redkar yanche dekhil mulakhati share kara amhala awdel khup
chhan mulakhat
Cnann sundhar mulakat
Kokani. Comati
Science project
Please please please Nitin Ashyekar yanchi mulukhat ghya
Pradhumna gawas ky boltos ky tu ghe
News report first Gore sahebanchi olkh karun dya
Dinesh sarancha mobile number please
b
Ek prakare he kalakar aapli sanskruti tikvun thevat ahet
yana man sanman milalach pahije va tharavik rakkam
tyana vetan mhanun milali pahije hich apeksha
@@pradeepkadam1396 वा सुंदर
@@pradeepkadam1396 ऐ
Nice
Nice
nice
Nice