बुध्द पौर्णिमा खुप छान साजऱी केलीय ,गावी खुपच उत्साहाने लोक एकत्र येऊन धम्माल करतात त्या गायिका ताईचा आवाज छान आहे गाणं पण अतिशय सुरात गायल्या हा विडीयो छान बनवलाय
खूप छान असा बुद्ध पौर्णिमेचा हा छोटासा व्हिडिओ होता जणू काय मी स्वतः ती बुद्ध पौर्णिमा अटेंड करत आहे अशीच फिलिंग येत होती थोडीफार पावसाने संध्याकाळी तुमची मजा घालवली पण पूर्ण बघता छान अशी बुद्ध पौर्णिमा तुम्ही साजरी केली आणि गावाकडची बुद्ध पूर्ण इतकी सुंदर असते हे पहिल्यांदा मला पाहायला भेटले त्यासाठी धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय 💐💐🙏💐💐
स्नेहा सावंत तुम्ही गावचे विडीयो बनवता तेव्हा वाडीतली जुनी लोक त्यांचे अनुभव कला विडीयोत कैद करा कारण आता बहूदा ती शेवटची पिढी संपत चाललीय ज्यांनी कोकणातील घरे जमीन शेती अबाधित ठेवली ,जमले तर नक्की विडीयो बनवा
❤❤❤
We missed you ❣️😊
बुध्द पौर्णिमा खुप छान साजऱी केलीय ,गावी खुपच उत्साहाने लोक एकत्र येऊन धम्माल करतात त्या गायिका ताईचा आवाज छान आहे गाणं पण अतिशय सुरात गायल्या हा विडीयो छान बनवलाय
Dhanyavad... खुप मज्जा येते गावी बुद्ध पौर्णिमेला 🙏
खूप छान असा बुद्ध पौर्णिमेचा हा छोटासा व्हिडिओ होता जणू काय मी स्वतः ती बुद्ध पौर्णिमा अटेंड करत आहे अशीच फिलिंग येत होती थोडीफार पावसाने संध्याकाळी तुमची मजा घालवली पण पूर्ण बघता छान अशी बुद्ध पौर्णिमा तुम्ही साजरी केली आणि गावाकडची बुद्ध पूर्ण इतकी सुंदर असते हे पहिल्यांदा मला पाहायला भेटले त्यासाठी धन्यवाद
जय भीम नमो बुद्धाय 💐💐🙏💐💐
Yesss.. खूप मज्जा येते गावी .. कधी chance मिळाला तर नक्की attend करा
Khup bhaari mast chaan saajari kelit jayanti
Dhanyavad sir 😊🙏
स्नेहा सावंत तुम्ही गावचे विडीयो बनवता तेव्हा वाडीतली जुनी लोक त्यांचे अनुभव कला विडीयोत कैद करा कारण आता बहूदा ती शेवटची पिढी संपत चाललीय ज्यांनी कोकणातील घरे जमीन शेती अबाधित ठेवली ,जमले तर नक्की विडीयो बनवा
Chalel 🙏 मी नक्की प्रयत्न करेन
NamoBuddhay
Namo buddhay 🙏
Mastch👍
Dhanyavad 🙏
व्हिडिओ छान होता
Dhanyavad mitra 😊🙏
Nice vlog ❤
Dhanyavad Mitra 🥰🙏
mi just last week jayanti sati gele same hich majja keli amhi pn thanks for sharing ur experience
Ho na.. khari mjja gavala yete.. aplya लोकांसोबत ❣️
कापडगाव च्या बुद्धविहारा ला भेट द्या ना...एकदा....
Yesss... नक्कीच 🙏
Ho nakki dya
Jay Bhim
Jay bhim 🙏
jay bhim namo buddhay
Jai bhim namo budhhay 🙏
@@snehasawant2380Gav konta tai.mast majja aali