ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
तिघांनाही 8-8-8 तास मुख्यमंत्री करा म्हणजे 24 तास काम चालू राहील आणि मुख्यमंत्री पदाचा देखील तिढा सुटेल...
राम शिंदेना मुख्यमंत्री करा🎉
EVM मध्ये झोल करून ठेवला त्याच काय? ते आधी जनतेला कळू द्या. जनतेच्या मनातील शंका संशय दूर करा.
महा युती सरकाने मुंबईतील गिरणी कागरांना मुंबईतच घरे देऊन लवकरच प्रश्न मिटवावा हिच आपेक्षा 🙏🙏💐💐💐
जनतेने कौल दिला तरी यांना किती मस्ती लवकरात लवकर सरकार स्थापन करा नाहीतर पुढच्या वेळेस मतदार तुम्हाला नक्कीच जागा दाखवतील
EVM hatva
48 तासाचे काय झालं
किती शिळ्या हेडलाईन्स देता राव तुम्ही....आत्ता दिवसभर ह्याच हेडलाईन्स चालवता तुम्ही
कारण मला फक्त कार्यकर्ता राहणेच आवडते. दरे गावात खूप काम अडकली आहेत, जरा बघून येतो
💐💐💐💐💐
❤❤❤
कंपनी त काम करता त्या वेळी 8'8'8 घटा काम करा
राज्यपाल महोदय काय करत आहे या देशात कायदा आहे की नाही राष्ट्रपती राजवट लावा तुमचं असलं म्हणजे काही पण दुसरेच असलं की कायदेपंडित होता 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कालावधी संपलेला आहे
महा यती सरकारने घरणी कामकारांना महागाई भत्ता लावून किमान पेन्शन 7500/- रुपये पुढे सन 2000 पासून सुरु करावी.🙏🙏💐💐😊
हे सुत्र म्हणजे काेण ?
जो सगळीकडे वास घेत जातो ते कुत्र म्हणजे सूत्र😂पण नोटा बंदीच्या वेळेला हे सूत्र आणि कुत्र फिरायला गेले होते त्यांना याचा वासच लागला नाही🎉😂
सुतराम माहिती नसते ते सूत्र
सूत्रांना सुतराम माहितीच नसते
Deshacha ani rajyacha rajkarnacha darja grampanchayat level la ala ahe.
सामंजस्याने मुख्यमंत्री पदाची तिढा सोडवा जनतेन तुम्हाला भरभरून दिले त्याचा योग्य सन्मान ठेवा.
हो ना आता आम्हा ब्राह्मणांचे वर्चस्व
🎉😂😂
Only Shinde Saheb
Mukhyamantri konihi chalel. Bhataji nako.
पवार साहेब आतातरी सत्तेची लालच टाळा जनता तुम्हाला नाकारली तुम्हीपण कधी काळी सत्तेत असताना पैशाचा वापर केलाय सर्वाना माहित आहे
6 डिसेंबर ला विजयी शौर्य दिवस आहे तेव्हा शपथविधी सोहळा होईल
Sanjay Gandhi niradhar ke Paise Wale Kanhaiya Baat Mein dakhva Na sar
Junya batmya tech te
ठी
शरद पवारांना 40 वर्षात नाही कळाले का सत्तेचा माज
शरद कमळ बग तु काय चेने वाटले का 😂😂
शैतकर्यांना विसरले का सगले
Nahi jamat tar yuti karta kashala.ekte ladaha na
तिघांनाही 8-8-8 तास मुख्यमंत्री करा म्हणजे 24 तास काम चालू राहील आणि मुख्यमंत्री पदाचा देखील तिढा सुटेल...
राम शिंदेना मुख्यमंत्री करा🎉
EVM मध्ये झोल करून ठेवला त्याच काय? ते आधी जनतेला कळू द्या. जनतेच्या मनातील शंका संशय दूर करा.
महा युती सरकाने मुंबईतील गिरणी कागरांना मुंबईतच घरे देऊन लवकरच प्रश्न मिटवावा हिच आपेक्षा 🙏🙏💐💐💐
जनतेने कौल दिला तरी यांना किती मस्ती लवकरात लवकर सरकार स्थापन करा नाहीतर पुढच्या वेळेस मतदार तुम्हाला नक्कीच जागा दाखवतील
EVM hatva
48 तासाचे काय झालं
किती शिळ्या हेडलाईन्स देता राव तुम्ही....आत्ता दिवसभर ह्याच हेडलाईन्स चालवता तुम्ही
कारण मला फक्त कार्यकर्ता राहणेच आवडते. दरे गावात खूप काम अडकली आहेत,
जरा बघून येतो
💐💐💐💐💐
❤❤❤
कंपनी त काम करता त्या वेळी 8'8'8 घटा काम करा
राज्यपाल महोदय काय करत आहे या देशात कायदा आहे की नाही राष्ट्रपती राजवट लावा तुमचं असलं म्हणजे काही पण दुसरेच असलं की कायदेपंडित होता 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कालावधी संपलेला आहे
महा यती सरकारने घरणी कामकारांना महागाई भत्ता लावून किमान पेन्शन 7500/- रुपये पुढे सन 2000 पासून सुरु करावी.🙏🙏💐💐😊
हे सुत्र म्हणजे काेण ?
जो सगळीकडे वास घेत जातो ते कुत्र म्हणजे सूत्र😂
पण नोटा बंदीच्या वेळेला हे सूत्र आणि कुत्र फिरायला गेले होते त्यांना याचा वासच लागला नाही🎉😂