Raireshwar | रायरेश्वर | छ. शिवाजी महाराजांनी येथेच घेतली स्वराज्याची शपथ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • रायरेश्वराच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हे सह्याद्री पर्वतरांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे.

ความคิดเห็น • 10

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 5 หลายเดือนก่อน +1

    Khoop....sundar.....💓

    • @TRAVELWITHSANDIP
      @TRAVELWITHSANDIP  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @AjayShinde124
    @AjayShinde124 7 หลายเดือนก่อน +1

    मस्त सर छान माहिती दिली

    • @TRAVELWITHSANDIP
      @TRAVELWITHSANDIP  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद अजय 🙏🙏

  • @raju14444333
    @raju14444333 7 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर सादरीकरण...!!!

    • @TRAVELWITHSANDIP
      @TRAVELWITHSANDIP  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद राजू 🙏🙏

  • @gopalasalkar5421
    @gopalasalkar5421 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती आहे सर

    • @TRAVELWITHSANDIP
      @TRAVELWITHSANDIP  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद गोपाल 🙏🙏

  • @swapnilkatkar8935
    @swapnilkatkar8935 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर आणि आदरणीय वीडियो…खुप छान विडियोग्राफ़ी आणि सादरीकरण….👍👍👍

    • @TRAVELWITHSANDIP
      @TRAVELWITHSANDIP  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद स्वप्निल 🙏🙏