ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप वर्षांनी संजय वालावलकर राजा म्हणून दिसला आभार मानतो ज्यांनी कलाकार निवडले आणि त्यांची कला सादर केली ,पुन्हा येकादा संजय वालावलकर फुल्ल फॉर्म मध्ये
ते राजपार्ट करतात सध्या ते ओंकार दशावतार नाट्यमंडळ म्हापण मध्ये काम करतात आणी सध्या ते मच्छिंद्रनाथांचा भुमिकेत देवडोंगर नाटकात काम करत आहेत
यशवंत काकांनी दशावतार सोडले होते त्यांना ओंकार दशावतार नाट्यमंडळाने विनंती करून परत दशावतारात आणिले त्यांनी दक्षयज्ञ नाटकातुन वालावलीला परत कमबॅक केले
2024 संयुक्त दशावतार मध्ये सर्वात जास्त प्रयोग करणार राजा संजय वालावलकर आंदुर्ले गावाची शान 💐👌
छान संजय वालावलकर