अगदी कमी वेळेत यशाचं शिखर गाठणं हे खूप अवघड काम आहे. यश जरी कमी वेळेत मिळालं असलं तरी सुद्धा त्यासाठी घेतलेली मेहनत दिसतेय आणि ज्ञान संपादन केल्यावर जी झळाळी जे तेज जो स्वाभिमान येतो तोच नितीन सरांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या वाणीत दिसतात त्यामुळे त्यांची प्रत्येक भुमिका ही masterpiece असते यात प्रतिस्पर्ध्याला कमी लेखल जातय अस मुळीच नाही त्यामुळे प्रतिस्पर्ध्यानी वाईट वाटून घेण्यापेक्षा पुढच्या वेळी त्याच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सक्षम करावे after a॥ प्रत्येक कलाकारा ला स्वतः ला उत्कृष्ठ सिद्ध करायचं असतं त्यात वाईट वाटून घेण्यापेक्षा आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याची ईर्षा करण्यापेक्षा स्वतःला उत्तम बनवणे केव्हाही चांगलच
सिद्धेश खूप चांगल्यापैकी परिस्थिती हाताळली तुम्ही....अश्वचा वारंवार उल्लेख करून तुम्ही कथानक हलू दिले नाही हे महत्वाचे. समोरच्याने जागा सोडली तरी आपण भूमिकेला न्याय दिला. धन्यवाद।
अरे काय हे अश्या कलाकारांमुळे मुळे हळूहळू ही कला पण लयाला जाईल असं दिसतंय नितीन साहेब आपला अभ्यास कदाचित जास्त असेल पण समोरच्या कलाकाराला सोबत घेऊन नाटक करायला शिका मी मोठा उच्चशिक्षित आणि बाकीचे येडे असं समजू नका सर्व शेरास सव्वाशेर आहेत इकडे अहो तुम्ही नाटक काय आणि प्रश्न उत्तरे कसली करताय हे किती आणि ते किती समोर एखादा राजकर्ता युद्ध करायला आला असेल तर तो आपलं सैन्य कती दारुगोळा किती आणला हे सांगेल का तुम्हींतरी सांगाल का कसले फालतू प्रश्न विचारून टाळ्या घेताय आणि टाळ्या आणि शिट्या वाजल्या की समजू नका तुम्हला लोक चांगलं म्हणतायत लोक दोन्ही बाजूंनी ढोल बडवत असतात त्यात तुम्ही बडवले जाऊ नका बस माज बोलायचा उददेश एकच की एकमेकाला सोबत घेऊन फुडें चला शेवटी एक म्हण आठवली अति शहाणा त्याचा बैल रिकामा
समोरच्या कलाकारांना सांभाळून घेत नाटक केलं जातं , अशी बावळट पण केलं जातं नाही. व्यवस्थित अभ्यास असावा , तो दोघांचाही नाही. सार्वजनिक ठिकाणी काय बोलावे हे जर कळत नसेल तर दशावतार कला नष्ट होईल असे किमान करू नये. बाबी कलिंगण यांनी काय आदर्श ठेवला याचा अभ्यास करावा आणि नंतर नाटकाला या.👍
प्रत्येक कलाकारांकडुन नाट्यरसिंकाच्या काही अपेक्षा असतात, आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक कलाकारा कडुन होत असतो... कलाकार काय घेवून येतात या पेक्षा आपण काय पहायला जातो हे पण तेवढचं महत्वाच असतं..
हे असं का नाटक एकमेकांची उणी धुणी काढून, त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान ठेवा कधीतरी जय महाराष्ट्र 🚩
Are natak kara he kay karta tyane dashavtar ahe je kunhi kele nahi babi nalag, babi kalingan, anant bagwe, ashe houn gele pan he kele nahi hi kala tikvaychi ahe ani amhi pan yogadan dile pan nitin tu ase vagu nako
या मध्ये सिद्धेश ने वाद होतोय हे जाणऊ दिल नाही कथानक सोडलं नाही असा कलाकार पाहिजे वाद होतोय हे स्पष्ट दिसतंय पण कथानक सोडलं नाही आपण वेगिकडेच जात होता नितीन साहेब कुठला तरी राग या अगोदर चा कदाचित इकडे काढत होता हे स्पष्ट दिसत होतं एवढं मात्र नक्की
एकमेकांना सांभाळून सादरीकरण करन आणि लोकांचं मनोरंजन करण म्हणजे दशावतार.. हे तर एकमेकांची उणी धुणी काढतायत रसिक प्रेक्षकांसमोर..अशाने आपल्या दशावतार लोककलेला डाग लागेल
Are jar Siddhesh bhai sangtoy ki bolnya peksha yudha kar tari Nitin bhai bolat ahet mhanje tyana Siddhesh dadacha muddam apaman karaycha hota he nakki....
Nitin ha dhid shahana kalakar prasang Kay boltoy Kay swatacha tembha mirawanyasathi nakotya prashna upstit kratoy shevati ATI tethe Mati Nitin la jar kharokharch swatala siddha karayache asel tar tyane sudhir kiwa shenai,pappu yanchya barobar Kam karave
@@VinayakBhagwat_Kokan_Explore कलाकार खूप मोठा पण लोक येतात ते नाटक उत्तम होणार आहे हे समजून बघायला. लोकांना काय वाटते ते ठरवायला म्हणजे पुढे बसलेले शिट्या मारणारे म्हणजे सुज्ञ प्रेक्षक नाही. वाकःचातुयात हुशार आहे. ज्ञानात हुशार आहे. कलाकार उत्तम आहे. पण बरोबर चा कलाकार तेवढया तोडीचा नाही हे दाखविण्यासाठी याची गरज नाही वेगळ्या प्रकारे ज्ञानाचा देखावा करता येईल.
नितीन दादा चांगलंच आहे पण तुमच्या पेक्षा एक राजा आहे नट सम्राट सुधीर कलिंगण त्यामुळे कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाद करू नका सर्व बंधू एकत्र आले तर काय होईल
नितीन आयशेकर कथानकापासून बाजूला नेऊन समोरचा पात्राला कमी लेखण्याच काम करतो, बऱ्याच कलाकारांना हा स्वतःची हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करतो युधभुमिवर नाकोते प्रश्न कोण विचारतो. एकमेकाला सांभाळून घेऊन केल जाते तो दशावतार
Nitin sir he kay karta tumhi? Pratek natkat virodhi la kami lekhna band kara.... Ani natak ahe te natakach rahude tyacha parivartan kharya ayushyatil mat bhedanshi body naye.....
हे जास्त दिवस टिकनारे नाय हत..... गर्वाचे घर नेहमीच खाली कलेचा कोणी गर्व करू नये... केल्यानी ते रसातळाक गेले त्यामुळे आशयेकर चा वाचन जरी असला तरी अश्या प्रकारचा सादरीकरण ह्या चुकीचा. सगळा माकाच येता समोरच्याक काय येतच नाय शेराक सव्वा शेर असता तो दांडी गुल करीत सागाक येउचा नाय
Niti asyekar bhandanch karaila yetat tyancha sobat friend astat tyanche public made basun avaaj detat ani apl nav moth kartat ata paryant hech kel tyani
Nitin ashiyekar changle kalakar ahet .Pan natak kartana te pratek veli aaplich chap prekshanvar padavi ase wagtat ani samorchya kalakara kami sajtat .He khup chukiche ahe. Jeva tumhi ek katha sadar karat asta tyaveli pratek kalakarachi bhumika khup mahtvachi aste. He lakshat asu dya. Karan tumchya samor baslele prekshak ghari jatana kathe madhun ek bodh gheun jat satat. Tyamule natak sadar kartana purnh natkachi chap padli pahije. Personal tallent dakhvne he khup chukiche ahe. Dashvtar kala hi ek khup changli kala ahe ani ti pratek kalakarane changlya ritine jopasavi.....धन्यवाद...👍
Ekdam ghanerda prakar aahe ha swatala jast mahiti asli tar ti dusryala dyavi pan hi chadhaod atyant kharab ase kalakar astil tar dshavtar khup sankatat Siddhesh he Navin kalakar aahet jar nitin yanna asleli mahiti stege chya mage sangitli Asti tar puran amchya sarkhya prekshakana samjla ast pan asa prakar karun aapan kiti khalcha patliche kalakar aahot he dakhun dila
Aayshekar pragadh dyani samjto swatala........AK divas sherala sawasher bhettoch konitri kale cha kadhihi Garv karu naye Dashvtarat akach raja manniy Sudhirji kalingan asa raja hone nahi
Aashyekar samorchyacha aikunch ghet nahi hyache prakar kiti tyache prakar kiti avdhach bolat asto are to ranbhuvivar aalay shastayudh kar aani mokla ho
Aasyekar yet mhnun dusrela kmi lekhu nko jra na sindhudugat ek lok raja houn gela aani aahe ajaramar rahil techa kdun ky tri shikal pahije hotas yet te tula pn mahit ku pn aani kuthe pn ky pn
Siddesh la 17 mint madhe 50 vela tari tondavar padava lagla😂.. jara vachan kela asta tar.. jativant... namarddd ashe shabd vachun tondavar padla nasta ha
Ani yachya agodr ani ata bakichr aahet te pn dashawtarch krtat na..?ki ajun ky ?mla cl kr prsnl bolu apn.2la dshawtar ky smjt te amhala pn klude.7083808523 ya wr cl kr nytr no de tuza
Anant Khorjuvekar yacha arth bakiche diggaj klakar aahet tyani awdhi wrsh dshawtar kel te kuth gel m?m tyani kel hot te ky?ani bakiche sudhartil yacha arth ?bakiche timepass mhn.dshawtar krtat ka o?jra mo no dya tumcha?mla bolaychay 2mchyashi..
नीतीन गणपती गजानना चा तुला शुभ आशिर्वाद अशीच प्रगती करत रहा तुझ्या या कलेला माझा त्रिवार प्रणाम
कनये घालून कोंबणे झुझवणे हा प्रकार म्हणजे संयुक्त दशावतारी नाटक हे प्रत्येक कलाकाराने जाणून लोककलेला गालबोट लागू नये अशी कला सादर करावी
Thanks tumhi tri he janta sanyuk natak he fkt bhandan karnya sathi ahe
ह्याना शांती कलिंगन च पुरून उरतो
अगदी कमी वेळेत यशाचं शिखर गाठणं हे खूप अवघड काम आहे. यश जरी कमी वेळेत मिळालं असलं तरी सुद्धा त्यासाठी घेतलेली मेहनत दिसतेय आणि ज्ञान संपादन केल्यावर जी झळाळी जे तेज जो स्वाभिमान येतो तोच नितीन सरांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या वाणीत दिसतात त्यामुळे त्यांची प्रत्येक भुमिका ही masterpiece असते यात प्रतिस्पर्ध्याला कमी लेखल जातय अस मुळीच नाही त्यामुळे प्रतिस्पर्ध्यानी वाईट वाटून घेण्यापेक्षा पुढच्या वेळी त्याच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सक्षम करावे after a॥ प्रत्येक कलाकारा ला स्वतः ला उत्कृष्ठ सिद्ध करायचं असतं त्यात वाईट वाटून घेण्यापेक्षा आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याची ईर्षा करण्यापेक्षा स्वतःला उत्तम बनवणे केव्हाही चांगलच
Sudhir kalingan, Dada Rane konaskar he suddha jankar lok ahet....pn kdhi smorchya la kmi pna dakhvat nhit....
नितीन असयेकरने तर अस वागू नये.त्या पेक्षा दशवतारात बरीच वर्षे काम केलेला सुधीर कलिंगण हा परवडला.
barobar
Well Come !!! 41 varshe
Sudhir ne ase kele nahi mhanun natsamrat zhale
Barobar
सिद्धेश खूप चांगल्यापैकी परिस्थिती हाताळली तुम्ही....अश्वचा वारंवार उल्लेख करून तुम्ही कथानक हलू दिले नाही हे महत्वाचे. समोरच्याने जागा सोडली तरी आपण भूमिकेला न्याय दिला.
धन्यवाद।
एकदम बरोबर
सिद्धेश कलिंगण वारंवार अश्वाचा उल्लेख करून कथानक हलवू दिले नाही
मस्त सिद्धेश
धन्यवाद
विषय काय आणि बोलणे काय,सिद्धेश यांनी व्यवस्थित मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला,छान सिद्धेश कलिंगण😎
Barobr❤👏🏻
Are tyala gyan nahi mhanun toh swataha tech oradtoi... nitin cha vachan bagha aani sagle shika kai tari
अरे काय हे अश्या कलाकारांमुळे मुळे हळूहळू ही कला पण लयाला जाईल असं दिसतंय नितीन साहेब आपला अभ्यास कदाचित जास्त असेल पण समोरच्या कलाकाराला सोबत घेऊन नाटक करायला शिका मी मोठा उच्चशिक्षित आणि बाकीचे येडे असं समजू नका सर्व शेरास सव्वाशेर आहेत इकडे अहो तुम्ही नाटक काय आणि प्रश्न उत्तरे कसली करताय हे किती आणि ते किती समोर एखादा राजकर्ता युद्ध करायला आला असेल तर तो आपलं सैन्य कती दारुगोळा किती आणला हे सांगेल का तुम्हींतरी सांगाल का कसले फालतू प्रश्न विचारून टाळ्या घेताय आणि टाळ्या आणि शिट्या वाजल्या की समजू नका तुम्हला लोक चांगलं म्हणतायत लोक दोन्ही बाजूंनी ढोल बडवत असतात त्यात तुम्ही बडवले जाऊ नका बस माज बोलायचा उददेश एकच की एकमेकाला सोबत घेऊन फुडें चला शेवटी एक म्हण आठवली अति शहाणा त्याचा बैल रिकामा
अतिशय योग्य
दुसर्याची कुचेष्टा करून स्वतःची प्रतिष्ठा वाढत नसते
❤
Nitin Ashyekar, तु डबलबारी खेळायला जा!
अशा पद्धतीने दशावताराची विटंबना नको.
apli lok kala ahe pardeshat pan pahatat pan hya goshthini vat lagli lop pavnar ekdivas
खर आहे अति होतय नितिन च
Barobar
Hoy ki
समोरच्या कलाकारांना सांभाळून घेत नाटक केलं जातं , अशी बावळट पण केलं जातं नाही. व्यवस्थित अभ्यास असावा , तो दोघांचाही नाही. सार्वजनिक ठिकाणी काय बोलावे हे जर कळत नसेल तर दशावतार कला नष्ट होईल असे किमान करू नये. बाबी कलिंगण यांनी काय आदर्श ठेवला याचा अभ्यास करावा आणि नंतर नाटकाला या.👍
नितीन आशियेक यांचा अभ्यास खुप चांगला आहे
guru tambe kaytarich ata bhagitlat na
आसयेकर साहेब पूर्ण अभ्यास करून बोलतात 👌🙏🙏
नितीन मस्त छान अभ्यास सिध्देशला गर्व झालाय
बरोबर भावा साद सिदेश ला सुधीर कांकांन मुळे नाव पडले नायतर सीदेशची औकातनाहीआहे
Aaba kalingan to
@@Motivationalsu are Aaba kalingan to re
Adhi kon ahe te bagha tari aaba kalingan
@@Motivationalsugarv nitin la jhala aahe
प्रत्येक कलाकारांकडुन नाट्यरसिंकाच्या काही अपेक्षा असतात, आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक कलाकारा कडुन होत असतो...
कलाकार काय घेवून येतात या पेक्षा आपण काय पहायला जातो हे पण तेवढचं महत्वाच असतं..
Vilas Naik khup chan
डबल बारी भजनी बुवांची जशी परिस्थिती झाली तशी या कलेची वाट लावू नका
Nitin la sang
हे असं का नाटक एकमेकांची उणी धुणी काढून, त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान ठेवा कधीतरी जय महाराष्ट्र 🚩
नितीन आशयेकर भांडण्यासाठी येतात की स्वत:चा बडेजाव मिरवण्यासाठी, हा प्रश्न पडतो. जातीवंत कलाकार असा नसतो
Dusraycha prashanachi uttar det nai ugach swatachi .....
अरे हे लोक नाटक किती वर्ष बघतात जे बोलतात कि नितीन अशियेकर चूक 🤣🤣🤣
किमान नितीन ने तरी असे वागू नये.
@@omkarap बरोबर
Are natak kara he kay karta tyane dashavtar ahe je kunhi kele nahi babi nalag, babi kalingan, anant bagwe, ashe houn gele pan he kele nahi hi kala tikvaychi ahe ani amhi pan yogadan dile pan nitin tu ase vagu nako
या मध्ये सिद्धेश ने वाद होतोय हे जाणऊ दिल नाही कथानक सोडलं नाही असा कलाकार पाहिजे वाद होतोय हे स्पष्ट दिसतंय पण कथानक सोडलं नाही आपण वेगिकडेच जात होता नितीन साहेब कुठला तरी राग या अगोदर चा कदाचित इकडे काढत होता हे स्पष्ट दिसत होतं एवढं मात्र नक्की
Ekdam barobar
Nitin aasheyker la dshavtar kay aaste he mahit nahi .....mnun tayche peshek kup kmi zali hya natkamule
Nitin cha attitude shantine utrla mhnun ha rag
@@tushargawas5809 are kai nai.. shanti .. he khara dashavtar.. dialogs nastat lihilele.. dialog baji karaila kai ti serial nahi...
सिदेश ला नाटकात काम करायला सादे यूधाचे प्रकार एत नाहि सादर😃😃
शब्दाने शब्द वाढत गेला तर एक दिवशी हे रागाच्या भरात लढाईच्या वेळी एकमेकांच्या डोक्यात खरोखरच तलवार घालतील...
एकमेकांना सांभाळून सादरीकरण करन आणि लोकांचं मनोरंजन करण म्हणजे दशावतार.. हे तर एकमेकांची उणी धुणी काढतायत रसिक प्रेक्षकांसमोर..अशाने आपल्या दशावतार लोककलेला डाग लागेल
Are jar Siddhesh bhai sangtoy ki bolnya peksha yudha kar tari Nitin bhai bolat ahet mhanje tyana Siddhesh dadacha muddam apaman karaycha hota he nakki....
Siddhesh dada❤️
Are Aaba kalingan to
Nitin bhari 😍🥰
Nitin ha dhid shahana kalakar prasang Kay boltoy Kay swatacha tembha mirawanyasathi nakotya prashna upstit kratoy shevati ATI tethe Mati Nitin la jar kharokharch swatala siddha karayache asel tar tyane sudhir kiwa shenai,pappu yanchya barobar Kam karave
@@VinayakBhagwat_Kokan_Explore mg bhagwt saheb me vicharlela prashn chukicha ksa he pataun snga..
Vinayak Bhagwat saheb sudhir kalingan 40 varshe dashavtar kartayet n tumhi kadhi pasun dashavtar bhagtay rag manu naka
Papu Nandoskar ne ekda changlech panipat kele, Nitin Aasyekarche.
@@VinayakBhagwat_Kokan_Explore Dashavtar ektyan krun hona nay ta teamwork asa.....top cho kalakar important astat tevdoch backstage cho asta...sglyanni ekmekanka sambhalun sadrikaran kruk hvya....mothya pna maruchi hat tr vegla ek patri natak theva ani bghit bsa techa....hechyapeksha knowledge asnare mothe kalakar ast pn kdhi asa hovk nay..
Siddhesh.....👌
Siddhesh bari
Siddhes kaligan mast
Aaba kalingan to
Saral saral distay pahilyanda survat koni Keli te nitin asyekar khup Great kalakar
mst sidhdhudada
नितीन भाई मस्त .
नितिन सर खूप छान👍👍👌👌
Nitin ashykar bhari
नितीन आश्येकर 1 दा पप्पू नांदोस्कर सोबत संघर्ष होऊन जाऊदे बघू
Siddhesh bhai mst
म्हणून नितीन ला कोण बोलवत नाही आता संयुक्त ला
Dashavtarat swabhiman asava pan mi pana nasava. Apratim ashekar saheb trivar🙏🙏🙏
barobr bolat mi pana nsavach
to mi pana nitin mdhe thasun bhrla aahe
@@official_mayuresh20 nai hya siddhech chi bhasha baag jara..
परंतु आजकाल दशावतार मद्धे खूप फालतू गोष्टी होतात .....
अभ्यास चांगला आहे नितीन चा...
TINKU MESTRY tula jayla harkat nay class la
कुठे तरी वाचुन येतो आणि मग विद्वान बनुन दुसर्या कलाकारांना कमी लेखुन नाटकात स्वतःला शहाणा समजुन नाटकाची सगळी मजाच घालवतो.
अगदी उलट आहे ..
@@VinayakBhagwat_Kokan_Explore
कलाकार खूप मोठा पण लोक येतात ते नाटक उत्तम होणार आहे हे समजून बघायला.
लोकांना काय वाटते ते ठरवायला म्हणजे पुढे बसलेले शिट्या मारणारे म्हणजे सुज्ञ प्रेक्षक नाही.
वाकःचातुयात हुशार आहे.
ज्ञानात हुशार आहे.
कलाकार उत्तम आहे.
पण बरोबर चा कलाकार तेवढया तोडीचा नाही हे दाखविण्यासाठी याची गरज नाही वेगळ्या प्रकारे ज्ञानाचा देखावा करता येईल.
@@VinayakBhagwat_Kokan_Explore
Mg jra saral krun 2mhi snga..ani 2mhi mothe fan ahat n tyache mg natak ya shabdhacha arth snga..ani tyala pn smjwa.
tyalapn fok lagt bhau
@@Siddheshkalingan Tyala kay kalnar shanti dada ne nitin aashiyekar fan club tarpe natak hot tyachi marli, mhnun ha rag kadhtoy
Swatak shahana samazato nitin aasyekar
दशावतारी नाटकाला20।20चे स्वरूप दिसते.
नितीन दादा चांगलंच आहे पण तुमच्या पेक्षा एक राजा आहे नट सम्राट सुधीर कलिंगण त्यामुळे कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाद करू नका सर्व बंधू एकत्र आले तर काय होईल
बरोबर
Right sarv bandhu aale ekatra tar yala hagayla jaga nay thevnar🤣🤣🤣🤣🤣
या सर्व comment मध्ये असा वाटता की नीतिन मी पणा कमी कर....दुसरा ला कमी लेखात आहे म्हणुन स्वतः मालकी हक्क चा दशावतार नाटक कंपनी नाही.....
Sidhesh mst naatk kartho,
Siddhesh la kalatach nahiye nakki ghosta kutchi challiye tu
Kay nay Siddhesh hero aahe bus baki kahi aso
नितीन अशायेकर भाई खूप शान
pratamtah nitin aashyekar haa kharokharach jaativantaachi aolaad naahiaahe
Siddhesh da great
नितीन आयशेकर कथानकापासून बाजूला नेऊन समोरचा पात्राला कमी लेखण्याच काम करतो, बऱ्याच कलाकारांना हा स्वतःची हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करतो
युधभुमिवर नाकोते प्रश्न कोण विचारतो.
एकमेकाला सांभाळून घेऊन केल जाते तो दशावतार
Nitin sir he kay karta tumhi? Pratek natkat virodhi la kami lekhna band kara.... Ani natak ahe te natakach rahude tyacha parivartan kharya ayushyatil mat bhedanshi body naye.....
nitin is Best
nitin ashyekar ne dattaprasad shenai sobat yav kaditari
च्यामायला जातिवंत हा शब्द नाटकात ते सुद्धा दशवतारात 🤣🤣😂🤣🤣🤣😂🤣🤣काय बोलाव यांना
@@guruprasadkalingan6326 गुरु भावा मी एक रसिक आणि माहिती आसा म्हणूनच सांगतय रे तू आता persoanlly ghetas तर मी काय बोलतलय😀😀😀
omkar patankar kalingan kutumbacho jalamch dashavtaratun zalo ha
Nitin bhari .ek no
नितीन सिद्धेश मस्त जुगलबंदी👌👌👌
सिद्धेश कलिंगण सरस
Sudhir kakingan vs nitin aashiyekar ka karat nahit natak
Sidhu T ashiyekar cha janm zala nahi teva pasun Sudhir kalingan dashavtar kartayet manun sampurn Maharashtra tyana raja manun olakhtat
Tevdhi....yav lagt natak kal parva yeun mothyancha apman karnare kalakar nakot
हे जास्त दिवस टिकनारे नाय हत..... गर्वाचे घर नेहमीच खाली कलेचा कोणी गर्व करू नये... केल्यानी ते रसातळाक गेले त्यामुळे आशयेकर चा वाचन जरी असला तरी अश्या प्रकारचा सादरीकरण ह्या चुकीचा. सगळा माकाच येता समोरच्याक काय येतच नाय शेराक सव्वा शेर असता तो दांडी गुल करीत सागाक येउचा नाय
सुधीर काका न समोर आशयेकर कधी इलो तर हेका दशावतारा मधना सन्यास घेऊचो लागतलो
यामध्ये सिद्येश कमी पडला ही भाषा बरोबर नाही
kalakarane dusrya kalakaraala sambhalun ghaych asta on ithe tr vegalach disty
Mast.....
Thanks......
छान नीतीन
नितीन ला घरी आराम कराची गरज आहे
आपल्या वैयक्तिक अपमानाचा सुड घेणे हाच याच प्रवेशाचा अर्थ
नितिन अवर कॉफीङड. दुसऱ्याला कमीपणा देणे.
Niti asyekar bhandanch karaila yetat tyancha sobat friend astat tyanche public made basun avaaj detat ani apl nav moth kartat ata paryant hech kel tyani
Siddesh boii great
Ashiyekar nice❤
Ya Purvi pan natak vayachi tyaveli pan changale kalakar hote aajahi aahet pan yacha arth asa nave ki dusarya kalakarala kami lekhane yogya nave sagalech dashavtari kalakar educated nahit na he asa zal vasrat langdi gay shahani vel prasangi samorachya kalakarala sambhalun Natak Sadar Karan toch khara kalakar
nitin aasayekar yanni samorchyala sambhalun ghet dashawatar sadar karawa
Right 👍
ह्या मध्ये नियोजकाची चुकी आहे आणि नितीन दशावतार सादर कर अरे दशावतार ही कला मालवणी माणसाचा श्वास आहे तुम्ही लोक तमाशा करू नको
Nitin ashiyekar changle kalakar ahet .Pan natak kartana te pratek veli aaplich chap prekshanvar padavi ase wagtat ani samorchya kalakara kami sajtat .He khup chukiche ahe. Jeva tumhi ek katha sadar karat asta tyaveli pratek kalakarachi bhumika khup mahtvachi aste. He lakshat asu dya. Karan tumchya samor baslele prekshak ghari jatana kathe madhun ek bodh gheun jat satat. Tyamule natak sadar kartana purnh natkachi chap padli pahije. Personal tallent dakhvne he khup chukiche ahe. Dashvtar kala hi ek khup changli kala ahe ani ti pratek kalakarane changlya ritine jopasavi.....धन्यवाद...👍
भाऊ नमनिती नला वाटत आपल्या पुढे कोण नाही त्याच्या समोर राजा उभा आहे गवरा शिर्के बगां तो कसा बोलतो कसा मर्यादा ठेवतो आणि अभिनय बगा
नक्की काय म्हणायच. ...नाटक की डबलबारी. .....😆😅😅😅😅😅
Ekdam ghanerda prakar aahe ha swatala jast mahiti asli tar ti dusryala dyavi pan hi chadhaod atyant kharab ase kalakar astil tar dshavtar khup sankatat Siddhesh he Navin kalakar aahet jar nitin yanna asleli mahiti stege chya mage sangitli Asti tar puran amchya sarkhya prekshakana samjla ast pan asa prakar karun aapan kiti khalcha patliche kalakar aahot he dakhun dila
Hi kay dabalbhari ahe kay Nitin tuzhi sadrikaranachi chukichi padat ahe
Aayshekar pragadh dyani samjto swatala........AK divas sherala sawasher bhettoch konitri kale cha kadhihi Garv karu naye
Dashvtarat akach raja manniy Sudhirji kalingan asa raja hone nahi
Aami bghlo vadkholak kso palalo to.
अचाट बुद्धिमत्तेचा कलाकार नितीन भाई आशियेकर.......भावी नटसम्राट
omkar patankar nat samrat manje kay yach uttar tumhi mala nitin vicharun sanga karan te lihayla sop vatat manun vicharal
omkar patankar Kay khau ta nat samrat
@@स्वप्निलपरब-ख2च दे
काही ही फालतू
@@नाट्यप्रेमीस्वप्निलपरबपाट 😂🤣🤣🤣🤣
सिद्धेश कलिंगण छान अभिनय करतो लव्ह यू सिद्धेश
❤❤❤
नितिन आशयेकर फाल्तू माणूस आहे😠😠
Nitin asiyekar is great
Nitin aashyekar great
Garva zala vatato
जाती चा विषय काढण्यासाठी हा संयुक्त नाटकात भाग घेतोस काय
Srv kalakarana, sambhalun kala sadr krne mhnje dashavatar. Nitin aasayekar mhnun tumhala kon bolvt nhi
Nitin ashyekar tumhi dashavtar natkachi dabalbari karu nakat
Aashyekar samorchyacha aikunch ghet nahi hyache prakar kiti tyache prakar kiti avdhach bolat asto are to ranbhuvivar aalay shastayudh kar aani mokla ho
Kon nitn asyekar cha fan tar koni siddhesh kalingancha tyamule kahi jan suddish la bhari mhannar ,tar kahi jan nitin la
Nitin sir pratek natakamadhe yudhache prakar vicharayache nasatat.. Dashavatar natakachi majach ghalavata
Shaati sobhat ye
Santi pan gabrto nitin la
@@rajurane4977 ghanta
Aasyekar yet mhnun dusrela kmi lekhu nko jra na sindhudugat ek lok raja houn gela aani aahe ajaramar rahil techa kdun ky tri shikal pahije hotas yet te tula pn mahit ku pn aani kuthe pn ky pn
Nitin asayekar..great..1.no...super..
the great राजा नितिन आशयेकर.
Sidhesh bhari
Siddhesh dada navin ahe he mahit asunahi Nitin dada tyachi akkal kadhtayet tyana kami lehkat astana Nitin dada swatahachi kimmat kami karun ghet ahet
हे pgal आहे I love u siddhesh ji kalingan
Siddesh la 17 mint madhe 50 vela tari tondavar padava lagla😂.. jara vachan kela asta tar.. jativant... namarddd ashe shabd vachun tondavar padla nasta ha
Mast patun dil dshavtar
Ani yachya agodr ani ata bakichr aahet te pn dashawtarch krtat na..?ki ajun ky ?mla cl kr prsnl bolu apn.2la dshawtar ky smjt te amhala pn klude.7083808523 ya wr cl kr nytr no de tuza
Ky re khup klt hot tula tr wrsh zal cl.ka nhi kelas re..
सिद्धेश कलिंगण. Tyachyat dum NY beduk te ata paus chalu zalo ky darav darav kartale sadhya tencho awaj bund ASA shetachi NY gati ani zale sabhapati
वाह वाह जातिवंतांची औलाद हा शब्द पारंपरिक युद्धात पहिल्यांदाच ऐकलं थँक्स दशावताराची युवा पिढी.😂😂😂😂🤣🤣🤣🤣
Juna zalela aahe to shabda Tumi natak baghat nasal
Over smart banato ha ashayekar ,
नितिन आशयेकर बेस्ट
Faltugiri band kara re...great nka samju swata la
Yane sudhir kalingan yanchya sobat yave stage vr
nitin asayekar dashavatar kay ahe te dakhaun dila tyamule bakiche sudhartil
dashawtar yala mhnt nahit...smjl ka??
सिद्धेश कलिंगण. Barobar aahe
नाटक राहिले बाजूला आणि याची फालतुगिरी नेहमी चालते.
जे अशिक्षित कलाकार जी भाषा वापरत ती तर येत नाही आणि भाषाही शुद्ध नाही.
Anant Khorjuvekar
yacha arth bakiche diggaj klakar aahet tyani awdhi wrsh dshawtar kel te kuth gel m?m tyani kel hot te ky?ani bakiche sudhartil yacha arth ?bakiche timepass mhn.dshawtar krtat ka o?jra mo no dya tumcha?mla bolaychay 2mchyashi..
सिद्धेश कलिंगण. Saglikde asayekar sarkhech prashna ka vichartat. Pan without script tumhi sanvad nirman karta hech khup mothi goshta. Evdhi varsh natak chalat asun pratek weli tumhi navin denyacha praytn karata hi pn mothi goshta.
Khup video baghitle kadhi kadhi as vatat sanvad ha pauranik pasun kalpnik Kade jatoy.
Kahihi asude pn movie theatre chya kalat tumhi dashavtar kala jivant thewtay yatch tumch mothepn.
Dashavtar vegal Ani Dabalbari vegale he samjun tri Kalakarani vagave Kiman Natya rasikanni tri bhandanachi apexsha kalakarankade karu naye
Vishayala dharun bolav
Are tya siddhesh la vishay baddal gyanach nahie