छातीच्या मापानुसार घ्यायची सात , साडेसात, आठ,साडे आठ इंचापर्यंत घ्यायची प्रत्येक कटोरी काढतानी जे तीन ठिकाणी दीड इंचाचे माप टाकले आहे ते सेम ठेवायचे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे नाव सर्च केल्यावर तुम्हाला सर्व मापाच्या कटोरीचे व्हिडिओ दिसतील😊
प्रत्येक मापाला कटोरीचे माप किती घ्यायच?
छातीच्या मापानुसार घ्यायची
सात , साडेसात, आठ,साडे आठ इंचापर्यंत घ्यायची
प्रत्येक कटोरी काढतानी जे तीन ठिकाणी दीड इंचाचे माप टाकले आहे ते सेम ठेवायचे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे नाव सर्च केल्यावर तुम्हाला सर्व मापाच्या कटोरीचे व्हिडिओ दिसतील😊
Thank you Tai
खुप सोपी पद्धत आहे.
हो