सायलीने स्वतः तुळशीपत्राच्या खुणेच्या महासत्याचा धमाका करून सर्वांना हादरवले।ठरलं तर मग जबरदस्त ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- सायलीने स्वतः तुळशीपत्राच्या खुणेच्या महासत्याचा धमाका करून सर्वांना हादरवले।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट ।@aamhimarathi1
#tharaltarmag
#ठरलंतरमग
#आम्हीमराठी1
#upcomingtwist
Disclaimer _
Video is for entertainment only . Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism , comments , news reporting , teaching, scholarship and reserch .Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non-profit or personal use tips the balance is favor of fair use .
चांगली सीरियल वाटत होती पण बाकी सीरियल सारखी bor केले ती अस्मिता जात का नाहि पूर्णा आजीला कळत नाही आजी विलन दाखवतात ते बरोबर नाही
खूप चांगली सीरियल आहे राव आपल्याला लय आवडली ❤
Kadhi honar aahe ulgavada time pass karta ahe
खरंच आता संपवा ही कथा.आजी आजी वाटतच नाही.एवढा मेकअप .
अस्मिता ही व्यक्तिरेखा न पटणारी आहे. एकही गुण नाही सासरी जायची तयारी नाही दिवसभर खादाडी करणे आणि सायलीला वाईट बोलणे एवढेच काम. इतका उग्र अभिनय बघवत नाही
अपूर्ण आज्जी ला तीर्थ यात्रेला पाठवा.
आता आणखी कंटाळा येण्याच्या आत सायलीची तन्वी करावी. फार ताणू नये.
सगळ्या दूनिये ला माहीत आहे सायली तन्वी आहे, फक्त ह्या दहा डोक्या नाच माहीत नाही😂
😂
@@vishnukeluskar7254 तर
अजून किती दिवस तानणार आहात हे खोटं नाटक लोकांनी मालिका बघणं बंद केलयावर खरं समोर येणार आहे का उगीच मालिकेचे भाग वाढवताय पूर्णा आजीची ऍक्टिंग एकदम बेकार एव्हढी फुल मेकअप मध्ये असते ती आजी वाटतच नाही
देवी आईच्या नाही डायरेक्टर लेखकांच्या समोर हात जोड सायली. आम्हीही जोडतो आता हे तुळशी पत्राचे नाटकं पुरे झाले. अती ताणून नका धरू. कंटाळा आला आहे
आहो पृतिमा पुणा आजी बहीण कुठे गेली सागता येक दाखता येक
अस्मिता ला सासरी पाठवा सायलीच तन्वी आहे हे सिद्ध करा. बिनकामाचे फालतू भाग दाखवून आमचा वेळ वाया घालवू नका नाहीतर मालिका एक no. वरून फेकली जाईल 😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kitti hi banvabanvi kitti divas zale he tulsipatrache puran chalu ahe kadhi ekda he saylichya payavaril tulsipatra sarvana disnar ahe dev Jane🙏
Khote episode
Thulsi pathr Kadi dhisnar
स्वतःच्या पायावर असलेल्या जन्म खुणेचा पत्ता सायलीला नसावा हेच मोठे आश्चर्य आहे.जन्मखुण पायावर आहे तरी माहिती नाही? लेखक महाशय जरा डोकै चालवून कथा लिहा हो!असे घोळ कशाला दाखवता? पैशासाठी वाट्टेल ते लिहिता.मालिका मारुतीच्या शेपटासारखी वाढवता.थांबायचे कुठे ते कळत नाही मग मालिका भंपक वळणावर येते.लहानपणापासून असलेली जन्मखुण ती पण पायावर दिसत नाही हे कितवे नवल म्हणायचे लेखक महाशय?
Right
Right
किती दिवसांनी
कधी कळणार?
कंटाळा आलाय सर्व कलाकार छान, कामं छान पण तोच तोच रटाळपणा उगाच वाढतोय
अपूर्ण आज्जी
मार्क कमी
कुजकट स्वभाव मुलगा प्रताप आणि नात खडूस अस्मिता मदये उरलाय
*-इति जोगतींन*
खुपच कंटाळवाणी मालिका सुरू आहे आता सायली खरी तनवीचे आहे हे दाखवून मालिकेत जीव आणावा.
अस्मिता च लग्न झालेल का दाखवलं आहे, जर तीचा नवरा नाही, ती सासरी जात नाही आणि हे पूर्णा आजी ला कसं चालत त्या पेक्षा ती अविवाहित दाखवायची
तचळशीचे पिन सायलीच्या पायावर आहे हे सत्य कीती वेळा उघडकीलि येतायेता गेलय !उगीच तेचतेच सांगछ नका
दररोज डतढरडजढजढ या सर्व गोष्टींचा मी माझ्या हाताने उंच उडी टाकली गचउगगगएग गूळ गेली आणि गगछगछूएग आणि शुभेच्छा दिल्या आणि डईगगग मी माझ्या गघु
Lavakar serial sampava
कल्पनाला सासरी का नाही पाठवत पुर्णाजी ? तिला कसं चालतं तिचं हे माहेरी राहणं?
Asmita
Asmita.. माहेरी.आहे..
कीती खोटे प्रमोद दाखवता तुम्ही.आत्ता पर्यंत बरेच एपिसोड झाले.अजून एकदाही हा संदर्भ आलेला नाही.जे खरंच होणार आहे तेच दाखवा.
Right wrong episode
Likes and views milvnyasathi kahipn video bnvtat
आता पर्यंत मालिका चांगली झाली आता मालीका विरस होत चालली आहे अस्मिता येडपट वाटते तिच्यावर पुरर्णा आई चे घराणाचे् सरकार झालेले नाही😅😮😅😮😢
❤❤❤
इथे सगळ खोट दाखवतात .तेच तैच बघू कंटाळा आला . आता गोष्ट पुढे सरकवा .नाहीतर मालिका बघण बंद कराव लागेल .
कालच सांगता कि मधूभाऊ ने प्रिया चा सत्य सांगितले
Asmita la kadhun taka ata
Lok vaitaglit
Asmi chy sasu la navrya la laavkar dakhva
Break the suspense of sayali being tanve
❤
आता कधी दाखवणार आहे .कंटाळ आला आहे त्या प्रिया व अस्मिता च्या लबाडी चां .मधुभाऊची केस कोर्टात दाखवा .
Next episode pz
Are Sayli tu Arjun la sarv kahi boltes tasach tu tujhya janm khunebaddal Arjun la bol tyala tujhi janmkhun dakhav kinva eka room madhe rahtat tar tyachya samor ekda tari tyachya najret aana ki Arjun la ti janmkhun disleli dakhwa and Arjun ti kashi proof karun dakhwto he dakhwa
❤❤❤❤❤❤❤❤❤
Kashala evhd lamban lavlay ?
Lok ata kantalun baghne band karti
When are you showing
😢😢😢😢😢😢
हो जरा अतिरेक च होतोय चांगले दाखवा जरा
Ajun kiti divas sayali Tanvi ahe he samjyla kiti divas lagnar ahet
Hona kharch
Kahi pn sangtat dakhvat tr kahich nahi😂😂😅
Kadi samajnar
@@jayazalte8065ok if,
1p
अस्मिताचा नवरा आहे तरी कोठे का असाच काहीतरी दाखवतात मध्ये मध्ये काही तथ्य नाही
मधुभाऊ ची केस दाखवटच नाही.
😅😮😢🎉❤
Pramilaatyacha kay zala
फेक आहे
अशीच माकड चाळे करणारी कार्टी जमा करा.तुमच्या घरी काय कमी होती का ॽ
Sahila tuja Prem de nusta byko byko manat aasto kantala aala aata
Lekhaka la pudhchi katha kay lihu hech suchat nahiye bahutek prekshkancha jiv ghenya peksha malika band kara 😡
Tumhen jhagada photo
सिरीयल बघून कंटाळा आलाय तुळशीपत्र गेलं उडत आणि ते डीएन रिपोर्ट ही गेले उडत उगाच आमचा वेळ वाया डोकं फिरायचं काम करू नका सिरीयल बंद करा
सगळे खोट, असे काहीच दाखवत नाही
Barobar jas hithe dakhavatat tas maliket Kahich dakhavat nahi
Videos banvaychya mhanun kahi banvaychya ka
😊..
Pw
khali pili bakwas ... unnecessarly time west karun TRP swata gasrawt aste. Mud mudda sodun fltu pan dkhvit ahe. To past ajun Ek varsh pude nahi yenar baghane bor houn sodun detil.