दादा ज्यांची नावे दोन्ही यादिंमध्ये नाही त्यांची काहीतरी त्रुटी म्हनून अर्जाची व्यवस्था सरकारने करायला पाहिजे होती, त्यांना वगळण्याची शक्यता पण नाकारता येत नाही, याचा सरळ अर्थ असा होतो की कापूस सोयाबीन अनुदानाची प्रक्रिया ही पूर्णपणे एकतर्फी केल्या जात आहे...
कर्ज माफी झाली पाहिजे भाऊ, कमी पाऊस, जास्त पाऊस यामुळे 2021ते2023, आणि त्या अगोदर कोरोना मुळे लाकडाउन यामुळे शेतकरी हतबल झाला आहे या करीता कर्ज माफी झाली पाहिजे भाऊ.
बैल पोळ्या चा सन दिनांक 2/08/2024 रोजी येत आहे त्या अगोदर शेतकर्यांना सर्व पैसे, पीकविमा, कापूस सोयाबीन अनुदान, शेतकरी अनुदान, पीएम किसान हे सर्व पैसे 2/08/2024 च्या अगोदर मिळायला पाहिजेत ही विनंती आहे
Pm kisan Cm kisan... Reason of ineligiblity Untraceable beneficiary असे दाखवत आहे,सुरुवातीचे 9 हफ्ते आल्यावर हे येणं बंद झाले असे अनेक शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहे.कृपया यावर एक व्हिडीओ बनवून मार्गदर्शन करावे 🙏
Namste sir miala pm kisaan snman yojna cha fahta yeto pan kapus anudan status chek kele tar mala blank naahi dakhwat aapli kyc not complete dakhwat aahe
सर नांदेड जिल्हा मध्ये उर्वरित 2023 चा पीक विमा वाटप चालु आहे पण ज्यांनी क्लेम केल आहे त्यांनाच पिक विमा भेटत आहे क्लेम केलेली डॉकेट नोंबर मागत आहे मी क्लेम केलो पण माझ्याकडे आयडी नाही काय करावे लागेल मी तुमचे न्यूज रोज बगत असतो त्या मुळे मला वाट ते हा प्रश्न तुमच्याकडे सुटेल ❤
सर रबी पिकविमा बुलडाणा जिल्हा फ्रेबुवारी मधील standing corp . चे clame reject kele company e ने काय तर क्रॉप कॅले नार नुसार पिक काढणी पाहिजे सां गा आता पिक उभे होते म्हणुन उभे टाकले तर clame reject
पिएम किसान संन्मान निधी योजना नवीन रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार सर ,मला तिन हप्ते मिळाले आहे पण नंतर ते आपोआप बंद पडले, त्यासाठी मी तलाठी आप्पा चा पात्र अपात्र चा अहवाल तहसील कार्यालयात सादर करून एक वर्ष पूर्ण झाले तरी तरी योजनेचा लाभ मिळाला नाही, आपण यावर एक विडिओ बनवा कसे नवीन रजिस्ट्रेशन करायचं आणि कुठे करायचे? 🙏🙏🙏 असे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत सर 🙏
दादा कृषी तंत्र पदविका हे शिक्षण घेण्यासाठी 30 वर्षाची अट आहे त्या बद्दल माहिती घेऊन त्यांची मर्यादा 33 वर्ष करण्यासाठी काही उपाय योजना असेल तर थोडे फार प्रयेतन करा जेणे वय झालेला मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो plz रिप्लाय द्या दादा
तुम्ही एकदम वेळेवर योग्य माहिती देता भाऊ शेतकऱ्यांना
धन्यवाद ❤
❤
विश्वासू चैनल❤ जय शिवराय सर
दादा ज्यांची नावे दोन्ही यादिंमध्ये नाही त्यांची काहीतरी त्रुटी म्हनून अर्जाची व्यवस्था सरकारने करायला पाहिजे होती, त्यांना वगळण्याची शक्यता पण नाकारता येत नाही, याचा सरळ अर्थ असा होतो की कापूस सोयाबीन अनुदानाची प्रक्रिया ही पूर्णपणे एकतर्फी केल्या जात आहे...
कृषी विभागाने असहकाराचे धोरण अवलंबिले आहे अशी माहिती येत आहे
Khup chan mahiti deta sir tumhi
कर्ज माफी झाली पाहिजे भाऊ, कमी पाऊस, जास्त पाऊस यामुळे 2021ते2023, आणि त्या अगोदर कोरोना मुळे लाकडाउन यामुळे शेतकरी हतबल झाला आहे या करीता कर्ज माफी झाली पाहिजे भाऊ.
अगदी बरोबर
Korona cha shetishi kay sambandh 😂
खूप छान माहिती सर
छान माहिती सर धन्यवाद
सरजी हिंगोली जिल्हा पिकविमा कधी मिळणार आहे..?
खूप छान माहिती सांगितली सर.
छान माहिती सर 🙏
खुप छान माहिती
जय शिवराय सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup detel mahiti deta sir 🙏🙏
The great Deva Sir
धन्यवाद साहेब
बैल पोळ्या चा सन दिनांक 2/08/2024 रोजी येत आहे त्या अगोदर शेतकर्यांना सर्व पैसे, पीकविमा, कापूस सोयाबीन अनुदान, शेतकरी अनुदान, पीएम किसान हे सर्व पैसे 2/08/2024 च्या अगोदर मिळायला पाहिजेत ही विनंती आहे
आभार देवा सर आपले🫡👌🙏👑
जय शिवराय सर
खूप खूप धन्यवाद देवा सर.
Pm kisan Cm kisan...
Reason of ineligiblity
Untraceable beneficiary असे दाखवत आहे,सुरुवातीचे 9 हफ्ते आल्यावर हे येणं बंद झाले असे अनेक शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहे.कृपया यावर एक व्हिडीओ बनवून मार्गदर्शन करावे 🙏
एक पूर्ण विडिओ बनवला पाहिजे प्रभू देवा सर ने plaese
माझं पण rajected झाले आहे
किती दिवस झाले आतापर्यंत की नाही भेटत नाही अनुदा😮
Good work sir❤
जय शिवराय
हिंगोली जिल्हा पूर्ण विमा आणि वाशीम जिल्हा 75% विमा कधी मिळणार सर कृपया माहिती मिळावी
Pm kisan block leval la pending aahet khup shetkari aahet ase video banva sir
Tyancyavar kahi upay yojna hoil ka
छान माहिती
Namste sir miala pm kisaan snman yojna cha fahta yeto pan kapus anudan status chek kele tar mala blank naahi dakhwat aapli kyc not complete dakhwat aahe
Khri mahiti chainal ❤
Jay shivray sir
धन्यवाद🙏🚩
जय जिजाऊ जय शिवराय
मी यंदा पीक विमा भरला नाही
Server down असायचे नेहमी अस सेतू वाला सांगत असे
Nice information
sir namo setkari aala nahi yacha shati kay karava lagel
Goods information
Sir PMFBY Website var 2023 Kharip claim paid 2860 Rs dakhvat aahe bhettil ka sir....?
नविन शेतकरण्याना पीएम किसान व नमो शेतकरी लाभ मिळण्यासाठी कुठ अर्ज करावा कृपया मागिदर्शन करावे
सर माझा नमोचा हप्ता आला नाही पहले तिनं मिळाले 26आग्स्ट आहे आज पन आला नाही असे बरेच जनाचे आले नाहीत यावर एक विडीयो बनवा व मार्गदर्शन करा
thanks 🎉
तुटपुंजी मदत देण्यापेक्षा कर्जमाफी द्या आणि निवडून या
धन्यवाद सर जय भगवानबाबा
सर नमो किसान सन्मान निधी चे rajected फॉर्म झालेले आहे त्याचे पैसे कधी येतील याचा एक विडिओ बनवा सर please
Sir aami magchya varshi e pik pahni keli naslyane aamala ha anudan nahi bhetnar ka
वाशीम जिल्हा केव्हा मिळेल पीक विमा
Thnks
सर नमोचा चोथा हफ्ता अजून जमा झाला नाही पीएम किसान चार येतो?
Sir लाभार्थी असलेल्या देखील ekyc करा असा msg येतोय....dist parbhani
सर स्वतः शेतकरी मोबाईल वरून लॉगिन करू शकतो. का यादी मोबाईल वरून डाउनलोड करू शकतो का
आता या पोर्टल ल लॉगिन चे ऑप्शन आले आहे ते आपल्या कडे युजर आणि पासवर्ड कसा करायचा त्यावरती व्हिडिओ बनवा
Sir pm chi ani CM chi doni kyc keleli ahe tari pan hya site var kyc kara asa dakhu rahile
सर नांदेड जिल्हा मध्ये उर्वरित 2023 चा पीक विमा वाटप चालु आहे पण ज्यांनी क्लेम केल आहे त्यांनाच पिक विमा भेटत आहे क्लेम केलेली डॉकेट नोंबर मागत आहे मी क्लेम केलो पण माझ्याकडे आयडी नाही काय करावे लागेल मी तुमचे न्यूज रोज बगत असतो त्या मुळे मला वाट ते हा प्रश्न तुमच्याकडे सुटेल ❤
Latur pik vima kdhi yeil?
Thank you sir
Thankyou sir
जय शिवराय ❤
Good. Information.
Maze nav kapus list madhe pn ahe ani soyabean madhe pn tr double labh milnar ka
सर सामायिक क्षेत्रा च काय ekyc
मि pm cm kisan दोन्हीचा पण लाभार्थी आहेत तरी पण माझी kycझाली नाही असच पोर्टलवर दाखवत आहेत
Sir tened vima rejected jalela midel ka
सर 20आणी 25 दिनांक दोन्ही वेळा नमो शेतकरी चा हप्ता रिजेक्ट झाला आहे काय करावे लागेल please reply 😢😢
सर
मयत व्यक्तीची शेती चे काय करावे
Sir mala pn kyc not complete mi pn kisan cha beneficiary ahe tri ...
Bhau buldhana pik vima kadhi yenar kahi mahiti
Pm kisan namo shetkari yojanecha hapta yeto tripn MLA asch dakhvt ahe sir mazi KYC zaleli ahe
सर अहमदनगर मधील माझी खरीप पीक विमा 2023 सोयाबीन ची पॉलिसी वर Eield Based चा पिक विमा व रक्कम दाखवत आहे पण अजून देखील पैसे आले नाही काय करावे
Same problem
Sir ladki bahin yojne karta mahila police patil aanganwadi sevika aasha worker form bharu saktat ka
2023 la pik pera nasel tr anudan milel ka?
जय शिवराय दादा
सर २०२३ चा खरीप पिक विमा रक्कम पोस्ट हारवेस्ट क्लेम क्यल्युलेट दाखवत आहे मिळणार का मग सर पिक विमा
Yojnadhun online ca video taka
सर रबी पिकविमा बुलडाणा जिल्हा फ्रेबुवारी मधील standing corp . चे clame reject kele company e ने काय तर क्रॉप कॅले नार नुसार पिक काढणी पाहिजे सां गा आता पिक उभे होते म्हणुन उभे टाकले तर clame reject
सर ऑफलाइन पद्धति ने फॉर्म भरेल आहे तर उजुक Kyc करावी लगेल का
Buldana. Kadhi melto
सर सगले शेतकरी शिकलेले नाहीत ई पीक पाहनी अनरोड मोबाईल करता येत नाही तय् साठी कृषि विभाग मारफत ई पीक पहाणी 3:52
सर माझ्या च्यान पीकविमा 2024 चा दोन वेळा चुकून claim zala kay karav
Sir namo shetkari cha hapta ala nahi ajun mala Kay problem aahe magil sarv hapte ale
Pm kisan cha labh mla milto sir pn mla asech kyc not complete manun yete
सर मला नमो चे दोन हपते पहीले आले चोथा हपता आला नाही काय करावे सागा सर
Hingoli cha vima kadhi bhetnar
Pasumitra trenig sathi video banva .
कधी कधी भेटणार आहे सर
2 gat navara bayko na aver a hey doghan pan anudane yel ka
जय जिजाऊ जय शिवराय 💐💐🙏🙏
PM Kisan FTO Process No म्हणतोय म्हणून pm saman निधीचा एकही हप्ता नाही आला ह्यावर पर्याय सांगा.!!
माझी केवायसी सुद्धा झालेली आहे माझे पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे वेळोवेळी येतात तरी पण मला असंच दाखवते मी काय करू
सर परभणी जिल्हा
पिएम किसान संन्मान निधी योजना नवीन रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार सर ,मला तिन हप्ते मिळाले आहे पण नंतर ते आपोआप बंद पडले, त्यासाठी मी तलाठी आप्पा चा पात्र अपात्र चा अहवाल तहसील कार्यालयात सादर करून एक वर्ष पूर्ण झाले तरी तरी योजनेचा लाभ मिळाला नाही, आपण यावर एक विडिओ बनवा कसे नवीन रजिस्ट्रेशन करायचं आणि कुठे करायचे? 🙏🙏🙏 असे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत सर 🙏
सर मला तुम्ही सांगितलेल्या लिं क पाहीले तर मला 7वाजतापैसे पडले सांगतो पण पैसे खात्यात जमा नाहि झाले
येतील
PM KISAN CH VOLUNTERY SURENDER KELA AAHE. TAR REFUND KARAVI LAGEL KA
Ho
मी Pm kisaan ,चा लाभार्थी असून पण kyc not updated असं सांगितलं
🙏👍
दादा कृषी तंत्र पदविका हे शिक्षण घेण्यासाठी 30 वर्षाची अट आहे त्या बद्दल माहिती घेऊन त्यांची मर्यादा 33 वर्ष करण्यासाठी काही उपाय योजना असेल तर थोडे फार प्रयेतन करा जेणे वय झालेला मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो plz रिप्लाय द्या दादा
सर माझे 3 गट नंबर आहेत तर 3 वेळा वेगवेगळा फॉर्म दया लागेल की एक फॉर्म दिला तरी चालेल...
Sir vima chi docked id ks kadav
Ho sir
फक्त कर्ज माफ करावी
शेतकर्यासाठी सर्व नियम व कानुन.
Nice