सचिन जी,,हार्मोनियम वर ओ ओ धुंद मधुमती नाच रे नाच हे गाण ऐकला खूप सुंदर आणि अप्रतिम वाटले,,सर्व मराठी गीतकार आणि संगीतकार,गायक यांना सुंदर सुंदर गाणी त्याकाळात गाजवली,आजही आणि कितीही काळ लोटला तरी सर्व मराठी जुनी गाणी विसरता येणे शक्य नाही,,आणि तुमचं हार्मोनियम वर अशी छान सुंदर वाजवणे आणि जुन्या गाण्याच्या आठवणी ताजा करणे सोबत मनाला आनंद देत..तुमच्या हार्मोनियम वाद्य कलेला खास सलाम...
अशा विस्मयकारी वादनाचे वेळी श्रोते आणि प्रेक्षकांवर कॅमेरा घेण्याचे कारण काय? लताबाईंच्या कार्यक्रमात त्यांच्या गायलेल्या सिनेमातील चलतचीत्र दाखवणे हे मतिमंद संकलकच करू जाणे.
गाणारी संवादिनी! अजरामर अशी मराठी गीते ऐकून कान आणि मन तृप्त होत आहेत!
कोणी ते गीत कोणत्या हिंदी सिनेमात आहे हे कोणी सांगेल काय🎉🎉🎉🎉❤❤
Kya baat hai bahut sundar 👍
Apne boss ki to bat hi nirali hai 🙏
सचिनजी, आपले वादन धुंदच करणारे आहे. 🌹🌹🙏🙏
कीचक वध या मराठी चित्रपटातील गाणे छान सुश्राव्य ❤
Khup khup abhinandan Sachin sir.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सचिन जी,,हार्मोनियम वर ओ ओ धुंद मधुमती नाच रे नाच हे गाण ऐकला खूप सुंदर आणि अप्रतिम वाटले,,सर्व मराठी गीतकार आणि संगीतकार,गायक यांना सुंदर सुंदर गाणी त्याकाळात गाजवली,आजही आणि कितीही काळ लोटला तरी सर्व मराठी जुनी गाणी विसरता येणे शक्य नाही,,आणि तुमचं हार्मोनियम वर अशी छान सुंदर वाजवणे आणि जुन्या गाण्याच्या आठवणी ताजा करणे सोबत मनाला आनंद देत..तुमच्या हार्मोनियम वाद्य कलेला खास सलाम...
अप्रतिम सादरीकरण 🌹
शब्दशः " धुंद "च सचिन जी आणि टीम आणि श्रोते.... 👌 🙂
Wah bahut khub aap ko saraswati prasann hai
So cute so super out of express..Thanku so much sir.
🙏🙏 वा फा र छा न गु रु जी 🙏🙏
आपले वैशिष्ट्य हे कि आपण गायकाची उणीव जाणवून च देत नाही!! हार्मोनियम ला च गायला लावत असता!!👍👍💐💐
काय बोलू देवा.. अप्रतिम, अदभूत वादन.. 👌👌👌🌹🌹
खूपच सुंदर. अप़तिम
खुप सुंदर, अप्रतिम
क्या बात है सचिनजी! फारच सुंदर 👏
Su-madhur......👍👍🌹
Lazawab ❤️❤️
1 no
व्वा एकदम मस्त
अप्रतिम 🙏🙏
Simply superb!!!👌👌👌💐💐💐💐💐💐
जवाब नाही ❤
असे च एक गीत आहे हिंदी धुंद मती रात है रात है
Kya baat hai sir ji
खूप छान
Excellent
प्रेक्षकवर्ग कुणाकडे पाहत आहेत मुलींकडे
❤❤❤❤❤
बहुत ही सुंदर गजब के कलाकार हैं आप,
❤
अशा विस्मयकारी वादनाचे वेळी श्रोते आणि प्रेक्षकांवर कॅमेरा घेण्याचे कारण काय? लताबाईंच्या कार्यक्रमात त्यांच्या गायलेल्या सिनेमातील चलतचीत्र दाखवणे हे मतिमंद संकलकच करू जाणे.
खूप छान
Excellent
❤