संचिन जी,का रे दुरावा,का रे अबोला हे मराठी गीत खूप सुंदर वाजवले,हे गाण खूप दिवसांनी ऐकला मिळाले आणि मनाला खूप आनंद झाला,तुमच्या ह्या जादुई वाद्य कलेला खूप सुंदर शुभेच्छा,अशीच छान सुंदर मराठी गाणी पुढे व्हिडीओ आणि तुमच्या वलॉग च्या माध्यमातून ऐकला मिळतील,अशी अपेक्षा सोबत परत शुभेच्छा..
Sir , You have deleted my comment , wherein I had mentioned about late LATA DIDI . IF I have hurt your sentiments, I apologise . This will help me to communicate with you in future. Stay blessed.
मुंबईचा जावई या मराठी चित्रपटातील गाणे मूळ गायिका आशा भोसले.
उत्तम वादन केले आहे ❤
अप्रतिमच, फारच सुंदर सादरीकरण केले आहे धन्यवाद
अतिशय सुमधुर भावगीत त्यातील सर्व नजकतीसह सादर केले आहे. धन्यवाद
सचिन सर, अतिशय सुरेख नेहमी प्रमाणे. 🌹🌹
वा सचिन दा आणि टीम, नेहमीप्रमाणे..... 👌👌
माझ्या सर्वात आवडत्या गाण्यांपैकी 👍 🙂
सचिन जी अप्रतिम, तोड नाही आपल्या वादनाला.साथिला आपला मुद्राभिनयही तेवढाच सुरेख.
सचिन जी, लाजवाब.
घायल कर दिया आप ने..
❤❤❤❤🥰😍😘
गाण्याचे शब्द न शब्द ऐकू येत होते , सर ,खूपच सुंदर,अप्रतिम
Sachin ji King of harmonium. Magical finguring
खूप छान सर .... खूप छान गीत गायन by हार्मोनियम
Great and melodious....... request to play .....raat bhi hai kichh bheegi bheegi......
Nice
नितांत सुंदर अविष्कार.
सिद्धहस्त वादनाचा मराठी गीताचा आविष्कार बऱ्याच मोठ्या कालावधी नंतर ऐकण्यास मिळाला. अशाच लोकप्रिय मराठी गीतांचे वादन श्रवण करण्यास उत्सुक आहोत.
अदभूत, अप्रतिम.. 👌💐👌👌👌
देवदत्त देणगी आहे तुमच्या हातात.. 🙏🙏
संचिन जी,का रे दुरावा,का रे अबोला हे मराठी गीत खूप सुंदर वाजवले,हे गाण खूप दिवसांनी ऐकला मिळाले आणि मनाला खूप आनंद झाला,तुमच्या ह्या जादुई वाद्य कलेला खूप सुंदर शुभेच्छा,अशीच छान सुंदर मराठी गाणी पुढे व्हिडीओ आणि तुमच्या वलॉग च्या माध्यमातून ऐकला मिळतील,अशी अपेक्षा सोबत परत शुभेच्छा..
खूप खूप मस्त भाऊ.
माझे खूप आवडते भावगीत.
awesome sacin ji
Wa Farch Chan.
Classic sir..hats off
Bahut sundar 👍
Jai gurudev ji 🙏🙏
wah sir ,kya baat hai.
अतिशय सुंदर
Each and every note is precisely played, melodious performance sir🙏🙏🙏pranam Guruji 🙏🙏🙏
Wonderful sir ji❤❤
zabardast Bhai sahab
My humble request to you that please play NIBUDA NIBUDA .....
far sundar ..tod nahi
Would you please make an album for us , of Pandit Balasaheb Mangeshkar 's compositions. Please think about it.
100% precision !! God bless you !
Adbhut.....👍❤️
Love you sir❤
Sunder
❤❤❤
❤❤❤❤❤
🙏🙏
Sir ,
You have deleted my comment , wherein
I had mentioned about late LATA DIDI .
IF I have hurt your sentiments, I
apologise . This will help me to
communicate with you in future.
Stay blessed.
❤❤❤🎉
स्वर - जादूगार
❤❤❤❤❤