Badlapur School News : नराधमला फाशी द्या म्हणत,महिला उतरल्या ट्रॅकवर जमाव संतप्त
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics .............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#BadlapurNews #BadlapurNewsToday #BadlapurCase
बदलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्यांवर एका सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणानंतर बदलापूरकर संतप्त झाले असून त्यांनी थेट रुळावर उतरुन रेलरोको केला आहे. यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.
#MHT033
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
आत्ता शीतली म्हात्रे, विचित्र बाई कुठे आहेत?
या नराधमांना भर चौकात जाळा .... गलिच्छ राजकारणामुळे माय भगिनींना न्याय राहीला नाही.....
आता विचित्रा वाघ कुठे गेल्यात.
Rupali Tai kuthe aahe yatret busy aahe dada sobat
Haklun lava ya sarkarla
Nitesh rane saheb kuthe ahe Shudha tiyana
Kay kay sahan karaych samnya mansane???mahagai, mulinchi suraksha
CCTV band ka hota... Hey kon lakshatach ghet nahi.... Kadachit school madhil mothi lok jababdar asatil...
Fashi daya
काय नाही राजकारण चालू आहे
pitvun taka paila....Railway Station....mg yetyat bga chor rajkarni
Shital mhatre...Chitra ahet kuyhe tumhi thobad band ka ahet
Gapp 1500 ghe
पहल हिन्दी dhagase bolo