EP 1311 विश्वास बसणार नाही अशी अ.नगरची घटना Unbelievable incident of A. Nagar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- नमस्कार
dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
ABOUT
विश्वास बसणार नाही अशी अ.नगरची घटना Unbelievable incident of A. Nagar
आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
#dsdmarathikatha
#dsdmarathistory
#dsdmarathinews
#dsdmarathilalestvideo
#dattasonawanedeshmukh
#dattabhaustory
#dattasonawanedeshmukh
#latestmarathispeech
#dsdmarathimahiti
#dsdmarathikahani
#dsdmarathiupdate
#dsdmarathifamily
#dsdmarathiparivar
#dsd
#dsdMarathicrimestory
#Marathicrimediary
#MarathiCrimeseries
#Marathicrimepatrol
#Marathidetectivestory
#dsdMarathicrime kahani
#Marathiwordforstory
#dsdMarathilatest
#Marathicrimestorybydsd
#Marathistory
#Marathicrimeupdate
#dsdMarathicrimetoday
#dsdMarathiDattaBhaulatest
#ahamadnagardsdmarathi
#ahmadnagarnews
#ahmadnagar
#sangamner
#sangamanerdsdmarathi
link
FACEBOOK - www.facebook.c...
#dsdmarathistory
#dsd
#dsdlatest
नवऱ्याचा पण गेम केला असेल अस वाटत
आई ह्या नावाला डाग लावणारी घटना आहे ही
गावकऱ्यांचे आभार
आई नावाला कलंक आहे. किती निर्दय आई पोटच्या मुलांना पाण्यात फेकतना काहीच कसं वाटलं नाही.
दत्ता भाऊ तुम्हाला मैल केला तरी तुम्ही रिप्लाय नाही दिला दर्शन घेईचं आहे मला प्लीज भेटा ना भाऊ मोठा फान आहे तुमचा
तु फॕन आहे पण उन्हाळा सपला तुझी गरज नाही त्यांना 😂😂😂
माउलींच नाव देऊ नका. त्या बेकार बाईला
नवरा कसा मेला याचा शोध घेणे आवश्यक वाटते
नवऱ्याला पण मारलं असेल? चौकशी करण्यात यावी
कलयुग आहे तेच खर कोन काय करेल कोनाचा भरवंसा नाहीं
ती बाई असू करू शकते.अस मला वाटते. तिच्या नवर्याच्या मृत्यूचे कारण सुध्दा ती होवू शकते.
झालेली घटना खूप वाईट आहे आणि खरी आहे आईने आणि तिच्या प्रियकरानेच दोन्ही मुलांचा घात केला आहे मी संगमनेर चा स्थानिक रहिवाशी आहे
आमच्या शेजारच्या गावात ही घटना घडली आहे
भाऊ दोन हजार तीनला का दोन हजार तेवीस ला वारले वडील
2024
भाऊ त्या मुलांचे वडील 2023 ला राम नवमी च्याच दिवशी वारले.
सख्खी आई नसेल ती नाही तर आई लेकरासाठी स्वतहा जीव देईन आई जीव घेणार नाही हलकट बाई
सखी आई आहे
माताना तु वैरीण
तिच्या नवऱ्याच पण मुर्ति ती कारणी आसु शकते
आती निर्लज्ज बाई..
2023 ला नवरा मरण पावला असेल.2003 म्हटले तर मुल आज 23-25 वर्षांचे असते. वर्षभरानंतर मुलांचा मृत्यू म्हणजे नवऱ्याची सुध्दा हया बाईने गेम केला.
Nicha bai
Do gana fansi Ki Shiksha Diya Nahin nahitar Anek bhaiya aisa vago shaktat😢
ऐकुनच धक्का बसला.
आईने एवढं मोठं कृत्य करणं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे.एवढी मोठी मुलांची संपत्ती असताना एका तुकड्यासाठी तुम्ही दोन तुकडे हिरावून बसला.
सध्याचे युग हे प्रेमयुग आहे म्हनुन अशा घटना घडतात
सर सांगितेली माहीती खरी आहे
He kaliyug aahe asech hot rahnar. Kontech nate pavitra rahnar nahi. He tar fakt tumhi khedegav kinwa taluka staravarchya mahiti sangata city war najar taka magg kalel natyancha arth. Far bhayanak aahe he sarv
भाऊ ह्विडीओ आला नाही
नमस्कार सर ❤❤❤❤❤❤❤
ती बाईचं गाव जानी होती
शुभ रात्री मित्रांनो
आई नावाला कंलक अरेरे भयावह अग माऊली वर विश्वास होता सजा कुणीही असो झाली पाहिजे लेकर मोठीं झाली असती तुला मुलाचा आधार मिळाला असता
Namsty sir
ह्या गोष्टी घडू नये यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे प्रत्येक स्त्रीला आपल्या शारीरिक गरजा स्वतंत्रपणे उपभोगू देणे म्हणजेच पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब करू देणे
अरे दादा कोणी आडवलय आपल्या स्त्री या ना राखण करुन पण बाई सापडत नाही विधवा बाई लग्न व्हायल बाई पेक्षा जास्त मजा करती ही तरी मज्जा करीतच होती
खुप छान... चला तर मग...या क्रांतिकारी विचारांची सुरुवात तुमच्या घरातूनच करू...😊🙏🏻
शुभ रात्री सर 🙏🙏
🎉🎉🎉🎉
2003 चा काय घोळ आहे
🎉
माणसे किती अमानुष असतात
Very sad really l am crying on this story
🌹
कलंक आहे हे
Hi Sir
नमस्कार सर
😮😮😢😢
🎉 🎉
Koratane.jamanat.var.sodal.asel.
पती 2023 ला गेले
Hi aai navhe kumata mhanavi lagel👎👎👎👎
अजून 20 मिनिटं वेळ आहे
Story aayakuan aangavar kata आला ani डोळयात pani aale
G.n.s.d
दत्ता भाऊ तुमची तब्येत कशी आहे
Tumach gaon kont sanga o sir
🤜👹👺🤛
Tumi kuth rahta
Tumcha avaz khup kami
इतकं भयानक कृत्य 😢
Tya baila fashichi saja dya jivant nka sodu tya baila😢😢😢
Inshort prattek incident ha अनैतिक संबंधातूनच hotat