EP 1370 बायकोचा प्रियकराबरोबर फोटो पहिला आणि शाळेचा मास्टर बनला खुनी / पुणे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024
- नमस्कार
dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
ABOUT
बायकोचा प्रियकराबरोबर फोटो पहिला आणि शाळेचा मास्टर बनला खुनी पुणे
आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
#dsdmarathikatha
#dsdmarathistory
#dsdmarathinews
#dsdmarathilalestvideo
#dattasonawanedeshmukh
#dattabhaustory
#dattasonawanedeshmukh
#latestmarathispeech
#dsdmarathimahiti
#dsdmarathikahani
#dsdmarathiupdate
#dsdmarathifamily
#dsdmarathiparivar
#dsd
#dsdMarathicrimestory
#Marathicrimediary
#MarathiCrimeseries
#Marathicrimepatrol
#Marathidetectivestory
#dsdMarathicrime kahani
#Marathiwordforstory
#dsdMarathilatest
#Marathicrimestorybydsd
#Marathistory
#Marathicrimeupdate
#dsdMarathicrimetoday
#dsdmarathidattabhaulatest
#pune
#dsdpunestory
#pcmc
#pimprichinchwad
link
FACEBOOK - www.facebook.c...
#dsdmarathistory
#dsd
#dsdlatest
चांगले केले गुर्जींनी
घटस्फोटाच्या प्रतीक्षेत होता तर मग पत्नीचा एवढा राग येण्याचे कारण काय त्याला अजून पक्के पुरावे मिळाले होते ना की लवकरात लवकर घटस्फोट मिळण्यासाठी मग खून करायची काय गरज होती
गुरुजींनी हे काम अजिबात नाही करायला पाहिजे होते. कारण तो पगारी माणूस होता त्याने तिला वकीला मार्फत सोडून द्यायची होती.कारण त्याला दुसरी भेटली असती
जर का तिला घटस्फोट देणार होता. मग गुरुजीनी प्रविण चा खुन का केला.
काही सनकी असतात
Psychology हा विषय अभ्यासासाठी अगदी 5th std पासून असायला हवा.... कारण राग, द्वेष कसा handle करावा या बाबत आपल्याकडे कष्यापाढतीने करावा या वर विचार व्हायला हवा...... हे माहीत नसल्यानेच खून, वैगरे प्रकार घडत आहेत.....
यांना काही पडलं नाही 🙏हे फक्त पैसे कमवायला बसलेत
रामराम दत्ताभाऊ
किल्ली हरवलेली कुलूप शेजाऱ्याने आपल्या किल्लीने उघडून पाहण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
😂😂😂
स्थळ कोल्हापूर😂😂😂 किल्ली अश्ट्यात्तर 😂😂
नमस्कार
Namaskar Datta Bhau
Salute to Kalyan Police
Namsty sirji
बिहार चे भइटे 😂😂😂
ज्यांना काही संस्कृती राहिली नाही
ही लोक फक्त छिद्र पाहतात नातं गोत काही नाही...😂
महाराष्ट्रात आल्यावर ते खूप स्ट्रगल करतात असे भासवत पण हे क्रिमिनल माईंड सेट चे असतात😂😂😂
❤
नमस्कार ❤❤❤🙏🙏🙏🙏
शिंक्षक असुन हुशार नाही अरे सोडुन दयायची बायको तीन नाही तर दुसरी तीचयासाठी आपणी कशयाला बर्बाद वहायच
राग आहे तो, रागात काही कडत नाही
बरोब्बर केलं.... नाही तर बायकोने पोटगीचे केस,498A, कोर्ट कचेरी मध्ये नवऱ्याला अडकवला असता
ते सर्वांना नाही समजणार भारतीय संस्कृती जपणारे विचार आहेत ते .कायद्याने सर्व समाजाची वाट लावून टाकली आहे .हे लक्षात घ्यावे सर्वांनी.
@@vinodjungharesataraखरे आहे
नमस्कार सर❤❤❤❤❤❤❤❤❤
1+1=2
m̤a̤a̤s̤t̤r̤a̤c̤h̤a̤ g̤ṳd̤h̤g̤y̤a̤t̤ m̤e̤n̤d̤ṳ 😊
Tyachi pan garaj asel pn matter zala mhnaun
Niskirya Pune Police
Hya shikshane je kelay te kelay pn mastar ha shabd vaparlat tevhach datta bhau tumhi utarlat
Hi
Hi Sir
Namaskar Bhau 🎉
Ko
सर मालवणमध्ये नुकतीच घडलेली घटना दाखवा....अनैतिक संबंध असलेल्या पत्नीचा नवऱ्याने केला शेवट.....
😊 तुझे डोळे किती सुंदर आहेत 😘
तुमच्या तिथे झाली आहे का घटना
ठेवतात कश्या काय हे बाया घाबरत पण नाय बाहेर संबंध ठेवायला
शिक्षक असलेल्या माणसाने बायको चे संबंध कळल्यावर घटस्फोट द्यायला हवा होता .
साहेब, घटस्फोट एवढा सोप्पा नसतो... शिक्षकांचा अर्धा पगार घेतला असता... आणि बाहेर लफडी करायला मोकळी
घटस्फोट देण्या पेक्षा ज्या सोबत संबंध होते त्याच्या कडे सोडुन आला असता नाय तर पुरावे दिले असते कोर्टात तर पोटगी द्यावी लागली नसती
summary : Pune police kahi kamache nahit
खांदेकरी भेटला व ढगात गेला.
😅😅