अहो सर तुम्ही पिक विमा भरायला होता पिक विम्याचे आम्ही क्लेम करतो आमचं नुकसान असूनही आमच्याकडून पिक विमा प्रतिनिधी पैसे देतात त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही काही नाही याच्यावर तुम्ही का काय करत नाही येत तुम्ही पीक विम्याची माहिती देता आज लाखो शेतकऱ्याला पिक विमा प्रतिनिधी मुले चुना लावून चालले त्याच्यावर काय उत्तर आहे
पीक विमा सबमिट करतो तेव्हा हा error red colour mhadhe show होत आहे submit होत नाही आहे request timeout due to inactivity of 15 minutes, please try again
कृषी बातम्या माहिती खोटी देते पाऊस जास्त पडला का मी सांगते सगळे पिक विमा प्रतिनिधी आणि कृषी विभागाची सगळी मिली बघता एकही कृषी विभागाचा अधिकारी पिक विमा प्रतिनिधी संघ सर्व्हेच्या ठिकाणी जात नाही चुकीचे विमा प्रतिनिधी काम
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर माहिती दिल्या बदल 🙏
माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
रब्बी हंगामाचा विमा मिळतच नाही.
Tha ks khup Mahtwachi mahiti milal khup khup dhanyad
uniquelD is a required field which is missing in request, please request again. He mant ahe
👍
Barache kharif che 2024 kadhi yenar ahe sang😂😂
दुसरया चे भरू शकतो का
सर दुसरे चा पिक विमा काढायचा असेल तर काय करायचे ?
एकापेक्षा जास्त गट नंबर असतील तर कसा फॉर्म भरायचा
या ॲपवर लॉगिन होत नाही आहे काय झाला आहे सोल्युशन सांगावे
Ho
Payment Failed
Cannot read properties of undefined (reading 'bank_id')
Payment hot nahi
राजमा पिक विमा रब्बी भरला तर चालेल का
Dhananjay Beed district Post bank option nivadlyavr loading hotay re pudhe proceed hot nhieeee ky karava.....?
Sir badya var jar shet ghetle tar 7/12 kase denar te
Relative chya ठिकाणी कुणाचं नाव
पिक पेरा पत्र कसं काढायचं
सर पीक पेरा अपलोड केल नाही तर जमलं का?
हो
Total area is mismatch असे दाखवतेपुढची प्रोसेस होत नाही
Rabi e pik pahani nighat nhi ye ksa karaycha
pik vima not yet submited by pmfby side
Sir kharep pik veema kadhi milel 2024 ca
अहो सर तुम्ही पिक विमा भरायला होता पिक विम्याचे आम्ही क्लेम करतो आमचं नुकसान असूनही आमच्याकडून पिक विमा प्रतिनिधी पैसे देतात त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही काही नाही याच्यावर तुम्ही का काय करत नाही येत तुम्ही पीक विम्याची माहिती देता आज लाखो शेतकऱ्याला पिक विमा प्रतिनिधी मुले चुना लावून चालले त्याच्यावर काय उत्तर आहे
कोणताच विमा नाहीं मिळत
कोणत्याही नातेवाईकाचे नाव टाकले तरी चालते किंवा घरातील दुसऱ्याचे कोणाचे पण नाव टाकायचे
Sir खरीफ पीक विमा अर्ज maza paid reject झाला
काय करू सर reply द्या सर
मागील वर्षी २०२३ ते२०२४ कांदा पिक विमा नुसकान भरपाई मिळाली नाही
Kunihi form bharu naka......he company saathi shasnane khayache shadan aahe.....
Password कसा बनवायचा सर
आम्ही दरवर्षी पिक विमा भरल्यात आमच्याकडून हार्वेस्टिंग च्या कम्प्लीट करून घेताना प्रतिनिधी विमा प्रतिनिधी खोटं बोलायला त्याच्यावर काहीतरी
पीक विमा सबमिट करतो तेव्हा हा error red colour mhadhe show होत आहे submit होत नाही आहे
request timeout due to inactivity of 15 minutes, please try again
Same problem
Bouncer गया सर के ऊपर से
ho
Hingoli jila rabbi 2023 àla nahi
Login nhi hot....
Submit hot nahi
rabbi ahngam yet nai sapurn varsh yet aahe e_pikpani app made kashi pikpani lavavi br
Ho na mla pn tech problem yetoy
₹1 मध्ये विमा भरणे बंद आहे
Hot nahi mo varun
कृषी बातम्या माहिती खोटी देते पाऊस जास्त पडला का मी सांगते सगळे पिक विमा प्रतिनिधी आणि कृषी विभागाची सगळी मिली बघता एकही कृषी विभागाचा अधिकारी पिक विमा प्रतिनिधी संघ सर्व्हेच्या ठिकाणी जात नाही चुकीचे विमा प्रतिनिधी काम
कुणीही पीकविमा भरू नका काहीही फायदा होत नाही फक्त कंपनी फायद्यात आहे
Rabbi 2023 vimach paha phle
app login hot nahi
Pmkisan madhe ekach kutubatil anek labharti kontya dacument madhe yachi nond asthe
ho