Gavhe Nursery Village | ५ कोटींचा नर्सरी व्यवसाय |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- ५ कोटींचा नर्सरी व्यवसाय करणारे गाव.
#maharashtratourism
#mahaparyatan
#kokan
#gavhedapoli
#dapoli
#nurseryvillage
गव्हे - दापोलीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले अकराशे लोकवस्तीचे निसर्गरम्य गाव. या गावाचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत म्हणजे नर्सरी व्यवसाय. येथे असलेल्या अनेक लहान/मोठ्या नर्सरीज् मुळे हे गाव नर्सरी व्हिलेज म्हणून प्रसिद्ध आहे.
आपल्या कृषी अथवा पर्यटनाशी निगडित व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी उत्तम पर्याय....
महापर्यटन - 9422490885
वेबसाईट : mahaparyatan.com
फेसबुक पेज : / maha-paryatan-महा-पर्य...
व्हाटसअॅप ग्रुप : chat.whatsapp....
युट्युब चॅनल : / kuldaivatdarshan
मी हल्लीच ह्या nursery ला भेट दिली होती, खूपच छान आहे ही nursery.
They have a fantastic collection of plants, a must visit if you go to Dapoli 👍👍
Chaffa kiti prakar aahet? Ek safed chaffa asto. Tyala thikery chaffa mhantat. Safed mothya paklya aani madhe pivali golakar aste. Suvaas mast asto. Teh plant aahe ka?
आॅल स्पाईस...मसाल्याचे रोप घरपोच मुंबई ला मिळेल का?
प्रत्येक झाडाचा फोटो व व्हिडिओ दाखवा त्याचे नाव कोणत्या हवामानात येऊ शकते पाण्याची आवश्यकता किती झाडला लावल्यानंतर घ्यावयाची काळजी डोंगरात लावायची झाडे माळरानावर लावायची झाडे शेताच्या बांधावर येणारी झाडे शेतामध्ये येणारी झाडे घराभोवती येणारी झाडे इत्यादी सविस्तर माहिती दिल्यास वृक्षारोपण प्रोत्साहन मिळू शकते धन्यवाद
कोकणात लवंग दालचिनी तमालपत्र या प्रकारची रोपे देऊ शकता का
Chan ahe
Mast🙏🏻
I am also from same village
❤
इथे काही दिवस राहून काम शिकायला मिळेल का?
काय माहिती शिकायची आहे
Do you have Ambe Mor plants
Like All Spice plants.
Ithe jamin ek acre kiti la
👌👌👌👍
I m Ajit Mehta, SECUNDERABAD. TS.
4/5 आंब्याची कलमे कुरीयर ने भेटतील का
❤❤❤👌👌👌🌲🌲
सर आर्युवेदिक प्लांट अनंतमूळ ची रोपे भेटतील का मला प्रायोगिक तत्त्वावर करायची आहेत मालवण मध्ये
Forest plant मध्ये कोणत्या झाडांची रोपे आपणाकडे उपलब्ध असतात
[Name] Mrs. Suhasini Koparkar Kops Nursery, Dapoli
[Mobile] +918390020880
[Mobile] +919422431265
तमच्याकडे सिंधु आंबा रपे आहेत काय.अमरावति कोला पाठवु शकता काय
Pls Call 9422490885
Courier or transport available aahe ka
हो
koperkar nersery is no one in maharstra.
Currier service ahe ka home delivery milel ka
हो घरपोच मिळेल
Price काय आहे 1 कलमेची
🎉
Limbu kalam 3years price
Konacha contact no milel ka please
नर्सरी फोन नंबर पाठवा.
[Name] Dr Shridhar Koparkar Kops Nursery Gavhe
[Mobile] +919422431258
[Home] Maharashtra, India