नामवंत ढोलकीपटुंचे महागुरू माऊली सुहास चव्हाण यांची शिकवणी व त्यांच्यासोबत थेट चर्चा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 24

  • @sanjaymalankar6462
    @sanjaymalankar6462 3 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माऊली आमचे मार्गदर्शक सुहासजी चव्हाण माऊली एक काळ पखवाज आणि ढोलकी वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे उत्कृष्ट गायक दशावतार हार्मोनियम ,मृदंग अष्टपैलू कलाकार लाख लाख सलाम

  • @namdevghone3574
    @namdevghone3574 2 วันที่ผ่านมา +1

    Khup icha hoti manapasun suhas chavan maulin chi mulakat koni tari ghyavi mnun...Warang Dada khup khup dhanywad..eka Guni kalakarachi Mulakat ghetlya bddl...jyani ek kal doublebari bhajana mde mumbai ani kokanat gajvala...one of the my favorite Pakwaj and Dholki player..❤
    Krupaya Ananad Parte yanchi pan Mulakat ghyavi he vinanti😊🙏

  • @naadsangeetvidyalaya8102
    @naadsangeetvidyalaya8102 5 วันที่ผ่านมา +6

    या व्यक्तीची मुलाखत घेतलात खूप चांगलं केलं.
    सुहास दादा एक नंबर खूप चांगला मार्गदर्शन

  • @sidmanjarekar8649
    @sidmanjarekar8649 2 วันที่ผ่านมา +1

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 3 วันที่ผ่านมา +1

    खरच खूप छान सुहास चव्हाण माऊली माझ्या वडिलांचे जवळचे मित्र....
    आणि एक काळ असा होता 2001 ते 2012 पर्यंत काशिराम परब बुवांच्या सर्व बाऱ्या सुहास माऊली साथ करत आणि त्यावेळी त्यांची गणपतीला कॅसेट पण ऐकायला खुप छान वाटायचं पण गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान काम केले तुम्ही अश्या कलाकारांची आज कल कोण आठवण पण काढत नाही

  • @ramchandranaik1971
    @ramchandranaik1971 5 วันที่ผ่านมา +4

    Sundar prayatne, asha guni kalakaranchi mulakat sadar keli❤👍

  • @omnadbramhmusicsiddheshkud943
    @omnadbramhmusicsiddheshkud943 5 วันที่ผ่านมา +2

    वा माऊली खूप छान अप्रतिम मुलाखत घेतली 👌👌💐🌹

  • @pravinghadigaonkar7348
    @pravinghadigaonkar7348 5 วันที่ผ่านมา +2

    यांच्या सारखे गुरू आम्हाला लाभले आम्ही खूप नशीवान आहोत...

  • @rahulrane8022
    @rahulrane8022 5 วันที่ผ่านมา +2

    Khup chaan ❤❤

  • @pravinkambli3507
    @pravinkambli3507 5 วันที่ผ่านมา +1

    ❤❤खुप सुंदर गुरूजी ❤❤

  • @sachinchorage5576
    @sachinchorage5576 3 วันที่ผ่านมา +1

    सरांचा नंबर मिळेल का 🙏

  • @ajitsujitofficial8964
    @ajitsujitofficial8964 3 วันที่ผ่านมา

    Mi anek bhajanacha bari suhas dadacha apposite vajavalya ahet bhajan samrat guruvarya parshuram buva panchalankade suhas dada asayche ramkrushna parab buvankade

  • @dattatrayrevdekar3972
    @dattatrayrevdekar3972 4 วันที่ผ่านมา +4

    एक काळ होता मुंबई मध्ये डबलबारी चालायच्या तेव्हा सुहास चव्हाण माऊली ,संतोष गुराम माऊली ,आनंद पार्टे माऊली ,महेश परब माऊली ,शिवाजी बुधकर माऊली यांच्या पखवाज वादनाचा दबदबा होता

  • @akshayparab4507
    @akshayparab4507 5 วันที่ผ่านมา +4

    Class च्या fees चा विचार न करता शिकवण देणारे व्यक्तिमत्त्व. उद्देश फक्त कलाकार घडवणे. व्यवसाय म्हणून शिकवणारे खूप आहेत पण असे गुरू कमी आहेत. मी class la जायचो तेव्हाच यांचं 1 वाक्य पैसे काय ** पण कमवते. आपल्याला आवड असलेले कलाकार हवेत

    • @sachinchorage5576
      @sachinchorage5576 3 วันที่ผ่านมา

      सरांचा नंबर असेल तर द्या ना प्लीज 🙏🙏क्लास साठी

  • @suyog2005
    @suyog2005 4 วันที่ผ่านมา +1

    Dada mala pakhwaj shikaycha aahe
    Me yanach shodht hoto
    Please reply me
    Waiting for reply

    • @mazasindhudurg_minanathwarang
      @mazasindhudurg_minanathwarang  4 วันที่ผ่านมา +1

      नक्कीच जा... महागुरू आहेत तें... 🙏

    • @suyog2005
      @suyog2005 4 วันที่ผ่านมา

      @@mazasindhudurg_minanathwarang mala tyancha contact deu shkal?

  • @akshayparab4507
    @akshayparab4507 5 วันที่ผ่านมา +1

    ❤ दादा

  • @sanjaymalankar6462
    @sanjaymalankar6462 3 วันที่ผ่านมา +1

    माऊली तुम्हाला एक विनंती आहे की भजन सम्राट भजन महर्षी आदरणीय परशुराम बुवा पांचाळ यांचे शिष्य आदरणीय गणेशजी गावडे बुवांची मुलाखत घ्या

    • @mazasindhudurg_minanathwarang
      @mazasindhudurg_minanathwarang  3 วันที่ผ่านมา +1

      बुवांचा पत्ता किंवा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माऊली... नक्कीच भेट घेण्याचा प्रयत्न करेन...

  • @sanket7ssm445
    @sanket7ssm445 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chaan❤❤