परशुराम मंदिर बघून खूप आनंद झाला,,,,मी, सातारा येथे रहाते,,,, सद्गुरू ब्रम्हेद्र स्वा मिंचे, धावड शी येथील मंदिर मी पाहिले आहे, खूप सुन्दर आहे,,,,, ब्रम्हेंद्र स्वामिनी, दुसऱ्या बाजीराव पेशवे यांना आर्थिक मदत केली होती,,,,व्हिडिओ,आवडला,,,, पण स्पश्ट शब्द ऐकू येत नव्हते,,,
🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत,धन्यवाद!
🙏🙏 👌👌
Namaskar kaka ati sundar darshan ghadavle dhanyavad shree parshuramanbaddal kahi mahiti samajli shan vatle
मंदिर आणि त्याची माहिती समजली, छान वाटले
हडपीड, देवगड येथील श्री स्वामी समर्थ मठाला भेट द्या.
कोकणातील रानफुलं, फळं व भाज्यांची नावे सांगा.
परशुराम मंदिर बघून खूप आनंद झाला,,,,मी, सातारा येथे रहाते,,,, सद्गुरू ब्रम्हेद्र स्वा मिंचे, धावड शी येथील मंदिर मी पाहिले आहे, खूप सुन्दर आहे,,,,, ब्रम्हेंद्र स्वामिनी, दुसऱ्या बाजीराव पेशवे यांना आर्थिक मदत केली होती,,,,व्हिडिओ,आवडला,,,, पण स्पश्ट शब्द ऐकू येत नव्हते,,,
धन्यवाद, 👍
खूप छान माहिती दिलीत
थँक्स 🙏
Paramhansa yanche kundachya jawal mothe chitra hote te ahe ka?
नाही