ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಶೋಭರಾಜ್ ಶಿಂದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ನಾನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತೇನೆ ಸೊಲ್ಲಾಪುರನ್ನು ನಾನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತೇನೆ ಶ್ರೀಶೈಲಂನ್ನು व्हिडिओ चांगला आहे शोभराज शिंदे सर अप्रतिम आहे ❤️ मला सोलापूर आवडते मला श्रीशैलम आवडतो
मी एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरला सलाम करते ते कितीही लांबचा रूट असू द्या व्यवस्थितच एसटी महामंडळ गाडी चालवून प्रवाशांना त्यांना पाहिजे त्या शहरात नेऊन सोडतात मी ड्रायव्हरचा अभिनंदन पण करते💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
फाल्गुण अमावस्याला इथ वार्षिक यात्रा भरते त्या यात्रेला जे स्वयंसेवक असतात तेय आपल्या सोलापूरचे असतात आणि दरवर्षी सोलापूर shiylam पायी वारी सुद्धा असते मी 2009 पासून दरवर्षी या यात्रेला जातो
Sir after gap of 6 months, I had rare chance to to visit Srikshetra Shrishailam. Language won't obstruct us to communicate. Since my childhood, I had dreams to visit, but now enjoyed full journey with you. My sincere Namaskars for enabling journey. Thank you very much sir. Let Lord Mallikarjun Blessings be showered upon your entire family.🙏
Nuce. Vedwo. All. Travel. Buses. Should be. Electrical. Or. Hyxrogenic. Or. On. Cng. And. Ithenol. To. Minimise ise. Off. Petrol. And. Diesel. To. Save. The. Money. To. Prevent. Pollusion. And. Political. Pressure. Of. Forwign. Xountries
भाऊ या बस मध्ये महाराष्ट्र राज्य बाॅर्डर पर्यंत हँडिकॅप्ड पास चालतो का ? तसेच सोलापूर ते श्रीशैलम किती तिकीट दर ,वेळ आणि येणे जाणे किती दर आहे ते लिहा.
दर वर्षी या यात्रेला मी पण जातो या वर्षी नाही झालं . छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर अप्रतिम.❤❤
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಶೋಭರಾಜ್ ಶಿಂದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
ನಾನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತೇನೆ ಸೊಲ್ಲಾಪುರನ್ನು
ನಾನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತೇನೆ ಶ್ರೀಶೈಲಂನ್ನು
व्हिडिओ चांगला आहे शोभराज शिंदे सर अप्रतिम आहे ❤️
मला सोलापूर आवडते
मला श्रीशैलम आवडतो
खूपच छान
छान व्हिडिओ.. छान सफर.. लय भारी..
Msrtc फॅन......
Thank You For Covering ❤
🕉️ नमः शिवाय 🚩🙏
जय मल्लिकार्जुन,हर हर महादेव।
श्रीशैलम प्रवास दाखवल्या बद्दल अभिनंदन. हर हर महादेव. ♥️
हर हर महादेव ❤
Very Amazing Bus Journey 👌👍🙏 Har Har Mahadev 🙏☘️✨
लालपरी जिंदाबाद, ऊॅं नमः शिवाय
मी एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरला सलाम करते ते कितीही लांबचा रूट असू द्या व्यवस्थितच एसटी महामंडळ गाडी चालवून प्रवाशांना त्यांना पाहिजे त्या शहरात नेऊन सोडतात मी ड्रायव्हरचा अभिनंदन पण करते💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
✨ धन्यवाद ताई ... तुमचे मत मांडल्याबद्दल..🙏✨
👌👌👌1no ghat ahe
हर हर महादेव ❤🚩
Best video ❤
Jay Mallikarjun...🙏🌹🌹🌹
II Om Namah Shivay II
sSs जर्नी यु ट्यूब चॅनेल यांचे अभिनंदन . त्यांनी खुप छान माहिती दिल्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार. 🙏
Good bro,but next time give more information about stay, darshan,fair, total cost of tour
श्री शैलम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे
Hoo
@@pranitpatil8166hi parnita punkar😊
Abe kolpe kutun aahes ambajogi ka
Yes...
आहे आहे मंदिरा पासून 1.5 किमी अंतरावर मंदिर अधिक मुजियम...
Har Har Mahadev
Ek number video
First view first like❤
Fine photography!Om Nama Shivay!
Mi watt ch baget hoto ya video chi
Support from Solapur ✋✋
Nice video ❤
Mast 🚩
माझा सगळ्यात जास्त आवडलेला vlogs आहे
Jay shree dham Jay Maharashtra
फाल्गुण अमावस्याला इथ वार्षिक यात्रा भरते त्या यात्रेला जे स्वयंसेवक असतात तेय आपल्या सोलापूरचे असतात आणि दरवर्षी सोलापूर shiylam पायी वारी सुद्धा असते मी 2009 पासून दरवर्षी या यात्रेला जातो
खूप छान माहिती दिली 🙏
Sir after gap of 6 months, I had rare chance to to visit Srikshetra Shrishailam. Language won't obstruct us to communicate. Since my childhood, I had dreams to visit, but now enjoyed full journey with you. My sincere Namaskars for enabling journey. Thank you very much sir. Let Lord Mallikarjun Blessings be showered upon your entire family.🙏
कडक ❤
फक्त डॅश बोर्ड वरच्या पाण्याच्या बाटल्या काढल्या पाहिजेत.. MSRTC ची इज्जत घालवतात
त्या पाण्याच्या बाटल्या जंगलात माकडाना पाणी देण्यासाठी भरून ठेवलेले आहेत.
Khup chaan explore kela ha pn prwaas bhau tumhi...aaamhalla pn darshan jhale..good wishes...keep it up ahead
video mast zala ahe
सोलापूर ते मंत्रालयम् (आंध्र प्रदेश) थेट बससेवा सुरू झाली पाहिजे.
Farach motha pravas kela bhava😊
छान आहे माहिती गाडी कधी असते
Shree Swami Samarth❤
So beautiful video and audio edit bhau🎉❤
🙏🚩🕉Har Har Mahadev. 🔱🧡🙏
Mast video ❤❤
👌👌
Chhan video ahe... bs6 ashok leyland bus pahije long route leyland comfortable driver sathi
best pravas❤
24:52 Nice work bro keep it up 🎉
Good job bro
Shegaon to ujjain bus journey vlog banao
Nice vlog
पुसद मुंबई भावा
अरे भाऊ ते भज्जे नाही त्याला बोंडा म्हणतात मैद्याचा असतो...😂😂😂😂 👌👌
🤣 Next Time Gelo Ki Bonda Bolto... 🙌
@@sSsJourneyVlog ठीक
परली ते बद्रीनाथ 🕉🚩
hyderabad capital bus stand ahe.. so bus N facilities will high ... not compare with Baramati bus stand
मराठी 5:03
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Nuce. Vedwo. All. Travel. Buses. Should be. Electrical. Or. Hyxrogenic. Or. On. Cng. And. Ithenol. To. Minimise ise. Off. Petrol. And. Diesel. To. Save. The. Money. To. Prevent. Pollusion. And. Political. Pressure. Of. Forwign. Xountries
भाऊ अमरावती-बीड आणि अकोला-बीड कधी करता अमरावती-बीड दोन्ही टाईमिंग करा लागते 😔🙏🏻
👌
Next Route ??
Mahrthasrta to Telangana
Tsrtc bus vlog plese
Please kara Borivali Sandoshi msrtc bus
Night journey sir please ❤❤🎉🎉
एकूण एसटी चा प्रवास किती किमी आहे???
Baramati mde te bus stand karnyapeksha mumbai mde karyla pahije hot
Thank you bhava magchy veles cancel zali hoti
Nizamabad to pandrphur kara route
Varshatun namki kadhi hi bus service aahe
Pudhychya varshi kadhi ahe
Ticket rate ky ahe
भाऊ या बस मध्ये महाराष्ट्र राज्य बाॅर्डर पर्यंत हँडिकॅप्ड पास चालतो का ? तसेच सोलापूर ते श्रीशैलम किती तिकीट दर ,वेळ आणि येणे जाणे किती दर आहे ते लिहा.
हो...
गाडी चालू आहे का दादा ?
Dada Beed to Mumbai kara
Nalasopara to Washim
सर्व शहरांची नावे सांगत जा
भाऊ ही बस हैद्राबादहून कधी सुरू होईल timings kay ahe
MGBS samor CBS Bus stand ahe
Dada, tumhi Thursday la shegaon la hote ka
सोलापूर ते श्रीसैलम किती तिकीट आहे
875रुपये तुम्ही व्हिडिओ नीट बघत नाही त्याने सांगितले आहे
बारामतीचे नांव कसे काढले. मी बारामतीचा. आपण कुठले.
Sillod to undangaon😢😢
दादा बोरीवली ते तळा हा प्रवास कराना
दुसरे crew msrtc che hote ka
भाऊ या बस मध्ये आवडेल तेथे प्रवास पास चालतो का? व टायमिंग काय आहे व किती दिवस चालणार आहे शेवटी तारीख किती आहे
Driver change zale te Maharashtra che hote ka telganche hote
Maharashtra re 😅
हीं बस वर्षभर असते का
एका वर्षातून 15 दिवस चालते फक्त
Reservation la ahe ka bus
Ho
Ha route dakhav la
नवीन बसेस येणार आहेत का bs6
हो .. येणार आहेत
900rs
M ikhup pravas khup karato
Yar India main buses ki Koy halat nahi ha😂😂
Zabardast ❤❤❤❤❤
हर हर महादेव 🙏🙏
Har har Mahadev