होय पिवळा प्रकार ती खेकड्याची चरबी आहे खातात तोच तर रामबान उपाय आहे .खेकडा चिकण गुणीया यावर पण रामबान ऊपाय कारण खेकड्याने कँल्शियम भरपुर प्रमाणात वाडते आणी शरीर थकलेले आशेल तर ते पुर्व पदावर येते पिवळा भाग हा कंबर आणी सांधे दुखीवर रामबान उपाय आहे आवश्य खाणे एक वेळ अनुभव घ्या
गटार मधले खेकडे आणि राणातले खेकडे यात खूप फरक आहे.. आता तुम्ही कुठे रहातात यावर अवलंबून आहे सगळं..आम्ही अशा ठिकाणी रहातो जिथे प्रत्येकाचा घरात संडास आहे..सुधारलेला समाज आहे आमचा..घान करण किव्वा घानितले काही खाणे हे आमच्या सौंस्कृतीत बसत नाही..मराठा आहोत आम्ही..आम्हाला बरोबर माहित आहे काय खायचं आणि काही नाही...
पिवळा भाग एक नंबर लागतो खायला थोडं तिखट मीठ टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत अडवून भाकरी बरोबर खाऊन बघा आणि मला सांगा
yess
मी कधी केले नाही पण आता करुन पाहिन धन्यवाद तुम्हाला ताई....😊😊😌
Chal 150₹ de our 50₹ kkat overacting ka
खूपच छान पद्धतीने सांगितले आहे आपण
तुमची चींबोरी साफ करण्याची पद्धत छान आणि चमच्याने कवच उघडले ते मस्त वाटले धन्यवाद 🎉 .
Mera favorite khana hai ye
Ye Khali village main milta hai
अच्छा
नंबर एकच
पिवळा भाग म्हणजे खेकडा चा मेंदु असतो तो छान लागतो
खुप छान आहे रेसिपी मस्त वाटली मीही सपोर्ट केला आहे 😊
खूप छान माहिती दिली ताई आधी मी पीवळा भाग् टाकून् द्यायचो आता नाही फ़ेकनार
❤ khubcha chhan Tai❤
Khup chan Tai😊
खूप छान व्हिडिओ
Khup Chan ❤
It is very useful people like me
सोपं आहे हो वाहिनी
मोबाईल खोलण्या सारखंच आहे
पहिलं बॅक कव्हर काढा
नंतर बॅटरी काढा 😆😆😆
Chan. Tai
धन्यवाद ताई
Mam aamhi pn pakdto kekde khup mst sabji banate
Maza mulila pn khup aavdtat
Ok
Maji fevret dish ahe
Ok
Te pivle pn kadhi mdhe tkayche aste ka
मला साफ कसे करायचं माहित नव्हतं पण आता मी नक्की करेल थँक यौ ताई
Thank you
Superb Supreb Supreb
Thank you so much
Nice
Thanks for youri information
Thank you
👌👌🚩🚩
Thanks for you very good information 😍
धन्यवाद , छान ताई 👌💐
Thank you
Taai superb help from ur video
Thank you
Aatil pivlya bhagala Kay mhantyat
मस्त
Thank you
Thnks Mavahi
त्या पिवळ्या ला स्वच्छ का केले नाही , त्या मध्ये घाण पाणी दिसत होते
खुप छान माहिती दिली ताईं। हेच सुप कस ? करता ?
Thank you very much for this 🙏
Thank you
Aamhi confuse hoto te pivala pivala ghyache ka nahi video pahila ani samajala thanks.
Pivla bhag jast tasty ast
Tai Chan
छान
Thank you
आमच्या कडे आतील पिवळा भाग पूर्ण काढून टाकतात ते बरोबर आहे की चुकीचं ...
Correct
Actually that is fat. ..not waste of crab
Pivala bhagch changla asto khych asto
To tar mahatvacha asto
Nahi 😮
नांग्या मोडल्यावर किती वेळ खेकडा खराब होत नाही.
❤️❤️😀😀👌👌👌
Thank you
❤❤खुपच छान मला साप करता येत नव्हतं आता मी करून बगन ताई 👌👌👌
Aankhi 1 vdo bnva. Khekda ksa khava. Visheshta mdhala bhag jo rassamdhe taktat. Tyatil nkki Kay khav? Kse khave? He hi chhan close up mdhe dakhva. Khare tr khanarya lokanna vatel tyat Kay vishesh. Pn jyanchya ghrat he pdarth kdhi bnvle gele nahit tyanchya sathi tr??? Aahe. Bgha ptle tr.
खेकडी चे आंगळे भाजीत टिचून कसे टाकायचे का
Tai pregnancy made khau saktat ka
हो खाऊ शकतो काहीच हरकत नाही मासे खेकडी
Ho
Saaf karun fridge madhe theu shakto ka 1-2 divasathi
साफ करून वाफवुन ठेवु शकतो
Mast
Thank you
❤
Thank you
चिबुंरी पण खेकडा एकच असते का
Nice recipe
खेकड्याच्या आत मध्ये तो पिवळा प्रकार काय आहे त्याचे नाव सांगा आणि तो खांतातका ताई
हो खातात त्याला मांद म्हणतात खूप गोड लागत
Ho khattat khoop Chan lagt
लाख...
Baji takiyachi direct
होय पिवळा प्रकार ती खेकड्याची चरबी आहे खातात तोच तर रामबान उपाय आहे .खेकडा चिकण गुणीया यावर पण रामबान ऊपाय कारण खेकड्याने कँल्शियम भरपुर प्रमाणात वाडते आणी शरीर थकलेले आशेल तर ते पुर्व पदावर येते पिवळा भाग हा कंबर आणी सांधे दुखीवर रामबान उपाय आहे आवश्य खाणे एक वेळ अनुभव घ्या
Rag nka manu pn he jaam ghan astat.... sandaas jast khtat mansaccha
गटार मधले खेकडे आणि राणातले खेकडे यात खूप फरक आहे.. आता तुम्ही कुठे रहातात यावर अवलंबून आहे सगळं..आम्ही अशा ठिकाणी रहातो जिथे प्रत्येकाचा घरात संडास आहे..सुधारलेला समाज आहे आमचा..घान करण किव्वा घानितले काही खाणे हे आमच्या सौंस्कृतीत बसत नाही..मराठा आहोत आम्ही..आम्हाला बरोबर माहित आहे काय खायचं आणि काही नाही...
In
Ho
hii
Hii
Ooollll
250 rupye
Ok
Nay sardi geli tr
गोळ्या घ्या
Yah bhabhi ka mujhe number chahie
Tai tumcha chehra dakhva
Ok
Mast
Thank you
Mast
Thank you
Mast
Mast
Thank you