अगं, कसला फॅन्टॅस्टिक झालायं!!!❤️❤️❤️ , ग्रेट एक छान पौष्टिक पदार्थ माझ्या मेन्यू मध्ये सामील झालाय 🙏🙏🙏 मी ना मुंबई ग्राहक पंचायतीचा *नाचणी रवा* येतो ना त्याचा केला, मस्तच, स्वादिष्ट व पौष्टिक, आणि *झटपट* *पटापट* 😉🙏
तुम्ही मराठीत साहित्य लिहून देणे प्लीज तुम्ही स्वतःच मराठी आहात मग मग मराठीत का लिहून देत नाही इंग्रजीत का देतात सगळ्याना इंग्रजी येत असेल अस नाही आहे हिंदी मध्ये लिहा तरी चालेल प्लिज
वा खुपचं छान सुरेख ढोकळा झाला.
साहित्य डिस्क्रिप्शन बाॅक्समध्ये दिल तर फार चांगले होईल. हेब्बर किचन प्रमाणे.
Okay
मी आज करुन पाहिला. खुपच छान झालाय. प्रमाण अचूक आहे.धन्यवाद.
Mummyla khup avadla❤
Mast.mi karun baghin .khup healthy vatato.
खूप छान आजच करुन बघेन.
अतिशय छान आणि बनवायला सहज रेसिपी दाखविलीत.धन्यवाद.
Superb recipe❤
Very nice healthy recipe
❤
छानच!👌🏻👌🏻😋
Khup chhan
Mastach 😋👌 super teasty yummy thanks 👍👍
खूप छान
Thanks for appreciation. Please share with your groups and friends.
Thanks tai.. chan recipe dakhvlya badal.
Best...Unique recipe..thanks...
शुगर पेशन्टला नाचणी खाणे खूप आवश्यक आहे त्या मुळे
वेगळे वेगळे पदार्थ उपयोगी आहे.
आभार.
आजच माझा नाचणी ईडली डोसा ह्याचा video येईल तो please बघा.
श्रेया आपले सर्व पदार्थ फारच छान असतात आणि तुम्ही ते सोपे करून दाखवता. तुम्ही great आहात
Thanks for your compliments. Please share with your friends and groups. 🙏
छानच आहे ढोकळा पौष्टिक
Mastch
वा फारच छान 👌
छान आहे. करुन बघते.
100 gm nachni Peet,1/4wati besan,3/4 wati dahi,ginger garlic chilli paste,4tsp shugar 1/4tsp oil,1/2tsp salt.mix 3/4 wati watereno
Atishay healthy & apratim ragi dhokla👌👌👌👌
Thanks for compliments. Please share with your groups and friends and ask them to subscribe to my channel. 🙏
❤❤❤ masta
1.53
मस्तच गं!!! मी आता करून बघतेच!!!!😉😉
👍👍
Khoop chaan
करून बघितला, खूपच छान व चविष्ट झाला
Thank u 🙏
ekdam mast recipe
खूप छान. उद्याच करुन बघते.
Same way ravadhokla dekhil chhan hoto..
खूप छान!
Khup chaan ani healthy aahe . Sagar skip karu sakta ka?
चांगला वाटतोय ढोकळा नक्की करेन व लिहीन धन्यवाद
मस्त
करून बघितला खूप छान झाला होता ढोकळा👍
Thanks for appreciation. Please share maximum and subscribe to my channel. 🙏
अगं, कसला फॅन्टॅस्टिक झालायं!!!❤️❤️❤️ , ग्रेट एक छान पौष्टिक पदार्थ माझ्या मेन्यू मध्ये सामील झालाय 🙏🙏🙏 मी ना मुंबई ग्राहक पंचायतीचा *नाचणी रवा* येतो ना त्याचा केला, मस्तच, स्वादिष्ट व पौष्टिक, आणि *झटपट* *पटापट* 😉🙏
👍👍
Thank u 🙏
नाचणी रवा मिळाला तर त्याचा नागीतर नाचणीरीठीचा केक दाखवीन लवकरच ..
@@ShreyaAthavale नाचणी केक दाखव लवकर .. waiting👍🏻
Mast yammy
ढोकळा छान केला मी पण आता करेल, धन्यवाद
नक्की करा, खुप छान होतो.👍
Wa.mastach👌👌
Mast
छान
Thanks for compliments ! Please share and subscribe to my channel. 🙏
मस्त झाला,धन्यवाद
👍🏻Thanks
Mastach THANK you so much
Mast👌👌...Mam tumchya saglyach recipes khup chhan ahet...
Mala khup aavdat ahet.
Thank u 🙏
Farach chhan
Thank u 😊
खूप छान झाला धन्यवाद
करून पाहिला खूप छान झाला होता
Thank u 😊
Please share
Appliy rojacyi kukar madhe karta yeal ka
Sanja jar ha dhokla fermsnt aanun kela tea
👌👌
Thank u 😊
Please like, share and subscribe
👍👍👍
Thank u 🙏
Chan
Mastach😋😋
Very nice 👍
Thank you for appreciating comment ! hope you have subscribed to my channel. Please share with your friends and groups !
Wa खूपच छान 👍👍
What can be done to replace eno or is it necessary. Can we ferment
@@madhurasawant2324
Yes u can ferment but use little bit soda
Thank syou
Madam tumche recepie kupch chan astat,please ingredians khali box madhe dilet tar phar bar hoil.dhanyvad.
Okay, I will
Sugar nahi bharali tar chalel ka?
चालेल
दही ऐवजी ताक वापरले तर चालेल का?
👌😀👍
नाचणी रवा केक दाखव आता प्लिज 🙏
मॅडम आदल्या दिवशी ढोकळ्यासाठी नाचणीचे पिठ दह्यात भिजवले तर चालेल का
Nahi. 🙏
Can i skip oil?
U can, but without oil it makes little bit hard.
@@ShreyaAthavale thanks ☺
बेसन पीठ ऐवजी मूग डाळ पीठ घालून केलं तर चालेल का?
चालेल 🙏
आपण भाकरी साठी चे जे पिठ असते ते चालेल का
Ho tech peeth wapara!
मॅडम रात्री भिजवून ठेवले तर
तुकडे केल्या नंतर फोडणी द्यावी
4 chamche evdhi sakhar lagelach ka?
Ho. 🙏
ताई इनो ऐवजी दुसरे काय वापरता येईल ?
लिंबाचा रस वापरु शकता.
@@ShreyaAthavale खूप खूप धन्यवाद .लगेच उत्तर दिल्याबद्दल .
Can I make it without curd please tell me by the way it's looks good 😊
Try with lemon juice. Thanks. 🙏
बेकिंग सोडा घातला तर चालेल का ताई
चालेल
किती घालायचा
मस्स्त!!!
Thank u 🙏
I hope you have subscribed to my channel
Please share with your friends and groups
@@ShreyaAthavale केलंय अगोदरच!!!
Subscribe... नक्की share करणार
मी करते.
0
नाचणी पीठ की सत्व पण चालेल
पीठच वापरा
रेडीमेड पीठ चांगले मिळते.
So much oil not at all healthy😊
Bekar disto
पिठात तेल घातल्याने काय होते? नाही घातले तर चालेल का? वरुन फोडणी द्यायचीच आहे.
पीठात तेल घातल्यामुळे ढोकळा आतुन मऊ मोकळा होतो. तसेच खाताना तोठरा बसत नाही. त्यामुळे तेल घालाच.
वरुन फोडणी optional आहे.
पण दिली तर चांगलीच.
@@ShreyaAthavale ठीक आहे. धन्यवाद.
@@ShreyaAthavale मी आज सकाळी केला. रव्याऐवजी अर्धी वाटी तांदळचे पीठ वापरले. चांगला झाला आहे.
@@ranisaheba1
Okay 👍
मी पण तसा करुन बघीन.
इडली पिठात मीठ, व तेल घालून 3 मिनिटे फेटल्याने ती हलकी होते, तसेच dhoklyache आहे
तुम्ही मराठीत साहित्य लिहून देणे प्लीज तुम्ही स्वतःच मराठी आहात मग मग मराठीत का लिहून देत नाही इंग्रजीत का देतात सगळ्याना इंग्रजी येत असेल अस नाही आहे हिंदी मध्ये लिहा तरी चालेल प्लिज
मी मराठीत बोलते म्हणून ज्यांना मराठी येत नाही त्यांच्याकरीता English मध्ये देते.
तुम्ही रेसिपी दिलेत पण त्याचं प्रमाण सहित नाही कृपया त्याचे प्रमाणही द्यावे
Video मध्ये प्रमाण सांगितले आहे.
@@ShreyaAthavale OK thanks
खूप छान