tv9 Marathi Special Report | ओबीसी नेत्यांच्या टार्गेटवर सरकार की समाज? | tv9 Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
- tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
tv9 Marathi Special Report | ओबीसी नेत्यांच्या टार्गेटवर सरकार की समाज? | tv9 Marathi
#PrakashAmbedkar #OBCSamaj #ChhaganBhujbal #PrakashShendge #MarathaResrevation #OBCAndolan #MaharashtraPolitics
CREDIT - #Political| Ketan /Editor- #TV9D
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | bilkis bano case latest news
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
बरोबर बोलत आहे प्रकाश शेंडगे
बाकीची ओबीसी मंत्री काय उपटतात का
हो शेंडगे साहेब बराबर बोलले
आदरणीय माननीय श्री शेंडगे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉
किती पण फडफड करा कायच वाकड होत नाही आमच 😂
Jay OBC
शेडगे साहेब बरोबर बोलत आहे
बरोबर आहे आता शेंडगे साहेब, तायवाडे साहेब आणि भुजबळ साहेब पण उपोषणाला बसणार आहेत बाकी आम्ही कार्यकर्ते आहोतच भिवंडी रस्ता आडवायला.
प्रकाश शेंडगे तुमच्याकडे कारखानदारी आहे का संस्था आहेत का तुमच्याकडे काय आहे मग तुमच्याकडे लोकांनी याव तुम्ही भिकाऱ्यासारखे फक्त स्वतःचं पोट भरत बसला आणि समाजाला फक्त रस्त्यावर सोडलं पहिल्यापासून जर तुम्ही जरा जर हे केला असता लोकांसाठी संस्था म्हणा कारखानदारी म्हणा काहीतरी केला असता तर थोडी आज लोक तुमच्या पाठीमागे आले असतील तर तुमच्या पाठीमागे आता कोण कुठे तो समाज समाज म्हणून चालणार
मुंडे का बोलत नाहीत यावर ओबीसी हे ध्यानात ठेवत आहेत
बाळा थोडे दिवस शांत कळल तुला सगळं
मुंडे ओबीसी नाहीत तरी उगाच वळवळ
OBC आता बॉंबलात् बसा , OBC नि आमदार खासदार होने विसरुन जा ।।।।।।।
Munde la 2024 la obc techi jaga dakhvela. OBC asun kahicha bolat nahi ahe munde
@@akyapatilक़
बरोबर शेडगे साहेब
शेंडगे साहेब ओबीसी समाजाने स्वागत केलं
खरं बोलले की रूतते.....
Only OBC King 💪💯💯💯👑💖💝
भुजबळ शेंडगे तायवाडे तुम्हीं कितीही बोंबला मराठे आरक्षण घेणारजय भवानी जय शिवराय
😂😂😂😂
🍌🍌🍌
😂😂😂
शिवबा माझा मल्हार जय जिजाऊ जय
भुजबळ साहेबाच कोनीच काही वाकड करु शकत नाही ओन्ली भुजबळ साहेब
Chagych turungatch vakad
Zal aahe,
Parat kashala vakad karaych,
Sarkarn tychya barobar dhong,,,,,, var lath maraley,
@@deepaknikam4798तुझा नंबर दे मग सांगतो तुला
हे बुल्ल्याच्या बाला
भुजबळ साहेबांनी ओ बी सी चा ठेका घेतलाय तर त्यांना सांगा आमरण उपोषणाला बसा.
गद्दार पक्या
Dada barobar bolta
😂😂😂😂😂 त्याला जमेल का
आरे तुम्ही पैसे दीले तरी ५०००हजार लोक जमा करू शकत नाही कारण तुम्ही राजकारण करताय
जो ओबीसी की बात करेगा वही देश मे राज करेगा
Jel bhogya neta aani tu taychi baju gheto ja ghari gheun tyala kande far aavadatat mne
160 मराठे पाडणार 😅😅😅
तु तूझ्या एका बापाची पैदास असशील तर करून दाखव. 👍
एकदमच बरोबर
Jay obc ❤❤
शिंदे सरकारचा जाहीर निषेध ओबीसीच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल
सरकार la या निवडणुकीत घरी बसवायच
गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤
बरोबर आहे साहेब
Only OBC
इतक्या दिवस फुकट खातात ते चालते का शेंडगे , मराठा समाजाचे 16% आरक्षण परत करा, जय शिवराय.
😂😂 🍌 कोर्टात जा.
2000 varsh aamch khal tyach kay
शेंडगे साहेब बरोबर बोलतात
मंत्रिमंडळात ऐकत नसेल तर भुजबळ साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे
राजकारणातून मेलेले माणूस आहे जिवंत पनादाखवण्यासाठी साठी धडपड चालू आहे
OBC 🐯 बांधवांनो, जागे व्हा आणि संघर्ष करा रात्र वैऱ्याची आहे, आरक्षणाला धक्का बसला तर सरकार विरुध्द लढण्याचा निर्धार करा. जय संविधान जय ओबीसी जय महाराष्ट्र.
Ho bhava mali 💛💛
एकच पर्व ओबीसी सर्व
चंद्रकांत पाटील जैन धर्माचे आहेत
खोट बोलतोय हा शेंडगे
बरोबर आहे शेंडगे साहेब
बरोबर आहे
एक मराठा लाख मराठा
जय OBC जय भुजबळ साहेब💛💛
Ho खर आहे
ओबीसी पण भरपूर धनदांडगे आहेत खरं आरक्षण आर्थिक निकषावर भेटायला पाहिजे कोणीही असो कुठल्याही जातीचा असो
बाळासाहेबांनी 25 नोव्हेंबर 2023 लाच सविंधान सभेत सांगितले होते वेगवेगळे आरक्षणाच ताट करता येईल.
Barobar aahe shedge saheb zindabad
बरोबर आहे शेडगे बोलतात ते
बरोबर आहे शेडंगे साहेब ओ बीशी चे आयकत नाही ❤
हो...खर बोलत आहे शेंडगे साहेब
जय ओबीसी
Bhujbal taywade shendge saheb aage badho hum tumhare sath hai jai obc
अरे 160 अमदार पाडारे
pada 😂😂😂
तु यांची उपटत बस घरी तु लायकी आहेका 159सारखीचे 1bachu कडू सोडलातर
Maratha menge aamdar padnar manje padnar aami Tumi obc Kay padanar
पक पक पकाक पक...😂😂😂😂 पक्याव...😅😅😅😅
चोर आरएसएस च्या चाटु दलाल तुझ्या आईचा ठोक्या आहे पक्या
😂😂😂😂
160 आमदार पडणार मराठ्यांचे...
कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा.जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा.जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा.जातीच नामशेष होतील.जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.समाज व देश प्रगती करेल.
बाकीच्या समाजाचे मंत्री एकत्र लढतात मग ते कुठल्याही पक्षाचे असो, पण OBC मंत्री फक्त स्वतःचे अस्तित्व कसे टिकेल हे बघतात. मतदान करताना OBC समाजाने हे नक्की लक्षात ठेवावे.
Yek maratha koti maratha Jay shivray 🚩🚩 full support jarange patil 💪🔱⚔️
बरोबर बोल आहेत
शेंडगे साहेब बोलत ते बरोबर
Prakashji zindabad
Cm शिंदे ला घरी बसवा. जातीवाचक मंत्री
शेंडगे अन पडलकरांनी स्वतः chya समजबद्द्दल बघावे जरा
Only VBA
ह्याला राजकारण करायचं आहे ,जनतेच काही देणं घेणं नाही
अगदी बरोबर आहे
. 70 वर्ष अरक्षन भोगलंय बासकी आता समान नागरिक कायदाच करा मग कळेल ह्याना
सर्वजण घरी जाणार हे लक्षात ठेवा करा नाही तर न करा
धनंजय मुंडे हा संधी साधु मंत्री आहे
तो सत्ते साठी काय पण करतो उदाहरण द्यायचे झाले तर त्यानी मुंडे साहेब यांना सोडून गददरी केली आणि शरद पवार साहेब यांचे घर फोडलं
एक पत्रकार
एक ओबीसी कोटी ओबीसी एक ओबीसी अब्ज ओबीसी ओबीसी झिंदाबाद
हे चूक सगळी obc समाजाची आहे obc समाज एकत्र का येत नाही आणि महाराष्ट्र सरकार कोण आहे डायरेक्ट निर्णय घ्यायला
राजकारण आहे फक्त
जाऊद्या हे मराठे उडत आपले जास्त आहेत मरुदयाना हे तीकडे आपण sc st OBC एकत्र येऊन सरकार स्थापन करणार
Marathe marnare nahi tar marnare aahet itihas bagh marathyacha
ओबीसी सर्व एकच पर्व
भुजबळ साहेब यांना सर्व obc समाजाने पाठबळ दिल पाहिजे
Barobar
प्रकाश आण्णा शेंडगे साहेब ❤
भुजबळ ला बुधवार पेठ चारायला 😂 द्या पैसे कमी पडले
मंत्री मंडळात मराठ्यांन पेक्षा इतर मंत्री ज्यास्त आहेत.
मग आपल्या भुजबळानी अजित पवाराच्या मत्रीमंडळातुन राजीनामा घ्या आपला OBC चा स्वतत्र पक्ष काढू मग मराठा विरुध OBC लढत ठेऊ म्हणजे आपलाच मुखमत्री खाली संरपंच सुधा आपलाच पाहीजे
Shendge Saheb best for OBC
बरोबर आहे obc नेतयाला target केल जातय.
तुम्ही पक्ष काढा शेडगे.
शेंडगे काही दिवस करा 24 मध्ये घरी जाणार
किती खोटी माहिती... शंभूराजे देसाई कोण.... दीपक केसरकर कोण
परवा हे लोक आंदोलन करत होते आज राजकारण करायला लागली वा 👌👌🤣🤣
पारंपरिक ओ.बी.सींचे आरक्षणासं जर हात लागला,तर येणाऱ्या निवडणुकीत पारंपरिक ओ बी सी मतदान कुणाला करायचं ठरवतीलचं.
ओबीसी योध्दा भुजबळ साहेब
अरे चॅनल वाले तुम्ही पण ओबीसी विरोधी आहात कळत आम्हाला
शेडगे भौजबळ ला सांगा राजीनामा दे म्हणून
दादा 07मंत्री ओबीसी आहेत ते काय करतात
त्याला सोडा बरं थोडं मोर्चामध्ये सोडून द्या त्याला सांगतो ना
Jay obc
जेव्हां जेव्हा अन्याय कारक निर्णय लागतील तेंव्हा तेव्हा अधोगती आणि गुलामी बघून नाश होईल
सर्व ओबीसी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉
सगळे आपापली पोली भाजून घेताय मराठा समाजाने हे लक्ष्यात ठेवा.
मुंडे घरानन्य वर OBC समाज लक्ष दया
एक मराठा कोटी मराठा
I will sport OT obc
शेंडगे साहेब बोलतात त्यात तथ्थ आहे.एकतर्फि सर्व चालू आहे.
अगोदर आरक्षण दिल्या गेलं तेव्हा मराठाच होते, शंडगे हे विसरू नको आम्हाला जेव्हा देण्याची वेळ की आम्ही मराठा समाज विरोधी
Shendge yz ahe
राजकारण गच करण 😅😅
आता जय ओबिसी