जिल्हा कृषी अधिक्षक l मजुराला पर्याय भारती बनावटीचे किसान कोळपे l पावर स्प्रेयर इंजेक्टर l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 29

  • @SantoshBhagwat-y9y
    @SantoshBhagwat-y9y 4 หลายเดือนก่อน +6

    जिल्हा कृषी अधिकारी साहेबांना माझी विनंती आहे एकदा शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याची मदत करा आमच्याकडे काहीही घेण्यासाठी पैसे नाहीये आम्हाला काय शेती करण्याचा मूड नाही राहिला आमचा पीक विमा आम्हाला कसा मिळेल ते बघा

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान,,,, शेतकरी जगला तर देश जगेल,,,,आपण मजूर टंचाई काळात नवनवीन शेतकऱ्यांना शेतीकामात मदत होईल असं काही तरी देशीजुगाड बनवत आहात.

  • @gh123.18
    @gh123.18 5 หลายเดือนก่อน +19

    तुम्ही फोन उचलत नाही ,ऑर्डर ची प्रोसेस काय आहे याची माहिती आपण देत नाही। व्हिडिओत तर लय बाता मारता

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  4 หลายเดือนก่อน +1

      सध्या फुल लोड आहे

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 5 หลายเดือนก่อน +4

    कोळपं चा डेमो नाही दाखवला, आणि किंमत किती आहे

  • @sanjeevbagal939
    @sanjeevbagal939 5 หลายเดือนก่อน +2

    Sir MLA khurapne yantr have aahe
    Kiti rupye advance pathvu

  • @RajendraMane-m4n
    @RajendraMane-m4n หลายเดือนก่อน

    किती रुपयाला मशीन आहे

  • @shardanandapure9565
    @shardanandapure9565 4 หลายเดือนก่อน

    Kolap yantrachi kimmat kiti ahe kalava , order deta yeil

  • @dadajambhale9953
    @dadajambhale9953 4 หลายเดือนก่อน +2

    चिंटू पंपाची किंमत किती आहे

  • @prabhakarnimbalkar4518
    @prabhakarnimbalkar4518 4 หลายเดือนก่อน +2

    कोळपणी ची किंमत किती

  • @rajendrasonune2018
    @rajendrasonune2018 4 หลายเดือนก่อน

    Kolpani yantrachi price kiti ahe bhau

  • @narayanshinde5098
    @narayanshinde5098 5 หลายเดือนก่อน +4

    चिंटू पंप किती रुपये मध्ये मिळेल

  • @manojbaisane6150
    @manojbaisane6150 5 หลายเดือนก่อน +1

    Chintoo pump prise plz

  • @bhushanpatil3114
    @bhushanpatil3114 4 หลายเดือนก่อน +2

    कधी च कोणत्याही कॉमेंटला उत्तर देत नाही
    आणि फोन पण तूम्ही उचलत नाही
    लोकांनी संपर्क कसा करावा?
    फोन वर एखाद्या व्यक्तीला ठेवा

  • @guddudada8103
    @guddudada8103 5 หลายเดือนก่อน +1

    Sar kontehi avjaryachi mahiti sangitlyanantar kimat sangat Java🙏

  • @prakashjadhav6525
    @prakashjadhav6525 5 หลายเดือนก่อน +5

    टी ल्लू पंपाची काय किंमत आहे सर

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  5 หลายเดือนก่อน +1

      आमच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे मशनरी आहेत त्यासाठी किमती पण वेगळे राहतात

    • @sambhajijadhav312
      @sambhajijadhav312 4 หลายเดือนก่อน

      Dukan kuthe she

    • @sambhajijadhav312
      @sambhajijadhav312 4 หลายเดือนก่อน

      Shop address sanga

  • @AvinashKokare-d7v
    @AvinashKokare-d7v 4 หลายเดือนก่อน

    Proper field varche demo dakhava

  • @preeyagaikwad6738
    @preeyagaikwad6738 4 หลายเดือนก่อน

    Duksnacha patta sangawa

  • @ravidhangad3267
    @ravidhangad3267 5 หลายเดือนก่อน +1

    सर पाईप 200फूट मिळेल का आणि किंमत किती आहे या व्हिडिओ मध्ये दाखवले निळा पाईप

  • @vilasbhujbal7972
    @vilasbhujbal7972 4 หลายเดือนก่อน

    Demo dakhava

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचा संपर्क न द्या मला चिंटू पंप हवा आहे

  • @EknathAvhad-g7t
    @EknathAvhad-g7t 4 หลายเดือนก่อน

    हरभरा आता

  • @shivajilahabar8120
    @shivajilahabar8120 5 หลายเดือนก่อน

    कापुस कोळपणी यंत्र आहे का

  • @gajananmatkar2098
    @gajananmatkar2098 4 หลายเดือนก่อน

    वाफ्यावर, सरीवर,बेडवर कशासाठी आणि कसा वापर करावा सागितले नाही. नुसती चर्चा नको.

  • @ramdasbhoite3612
    @ramdasbhoite3612 4 หลายเดือนก่อน

    फोन no. सांगा