आंबा काजू आणि सर्व झाडांची छाटणी करण्याचे अवजारे| छाटणीमुळे उत्पन्नात वाढ | pruning farming |kokan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Rajesh Shrivilas Patwardhan
    Ratnagiri | Konkan
    8275455502
    #आंबा
    #काजू
    #सर्वझाडांची
    #छाटणीकरण्याचेअवजारे
    #छाटणीमुळेउत्पन्नातवाढ
    #pruning
    #farming
    #kokan
    Join this channel to get access to perks:
    / @sunilmalivlog
    Instagram id :- sunil_mali_vlog
    For business inquiries Only ,Please Contact email id :-
    team.sunilmali@gmail.com

ความคิดเห็น • 35

  • @manasinaik8753
    @manasinaik8753 24 วันที่ผ่านมา +1

    ही अवजारे कुठे मिळतात

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  24 วันที่ผ่านมา

      दिलेल्या नंबर वर नक्की call करा

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 หลายเดือนก่อน +1

    सुनील भाऊ नमस्कार, कोकणातील हापूस आंबा शेती विषयी series चालवा, great job 👍,पटवर्धन सरांना नमस्कार....

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏🙏❤️

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 หลายเดือนก่อน +2

    Sunilbhau Ani Prashant Dada khup Chhan upayogi mahiti dilit. Dhanyawad.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 28 วันที่ผ่านมา

    आपण पुर्वी झाड कापत नव्हते तर पिके कमी येत होती नवीन फांदी चांगले पिक उत्पादन होईल

  • @Kasal269
    @Kasal269 13 วันที่ผ่านมา

    पटवर्धन साहेबांनी टीम मात्र चांगली तयार केली आहे, इतर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या टीम मधील अनुभवी लोकांचा आंबा छाटणी साठी निश्चित पने उपयोग होईल.शेवटी माणसाच्या स्वभावावर बरंच काही अवलंबून असते.
    यांचे व्हिडीओ पाहून मि ARS ची करवत घेतली आहे व खूप छान व सहज फांदी कट करता येते.

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 หลายเดือนก่อน +2

    कापलेल्या फांदीवर जखम होते व त्यातुन रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी काय उपाययोजना करता येईल ?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏सर्व माहिती मिळेल 🙏🙏

    • @bhayyapatwardhan
      @bhayyapatwardhan หลายเดือนก่อน

      Bordo किवा डांबर

  • @rajendrajadhav7145
    @rajendrajadhav7145 13 วันที่ผ่านมา

    हे कटिंग किती उंचीच्या किंवा वयाच्या झाडांचे करायचे असते? आणि झाड उंच होऊ द्यायचं की नाही? की फक्त साईड cutting करायचं? यावर पण माहिती व्हिडिओ बनवा pleaae

    • @bhayyapatwardhan
      @bhayyapatwardhan 13 วันที่ผ่านมา

      नवीन लागवडीपासून कितीही वयाच्या झाडांना उत्पन्न घेत टप्प्याटप्प्याने pruning करू शकतो

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 หลายเดือนก่อน +2

    सुनील जी, वर दिलेल्या नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही. व्हॉट्सअप ऑप्शन ह्या नंबरवर दिसत नाही. आपल्याकडून संपर्कसंदर्भात काही मदत होऊ शकेल का?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  หลายเดือนก่อน

      मोबाईल लागतो 🙏🙏🙏whatsapp चालू आहे 🙏🙏
      Range च्या बाहेर असतील 🙏🙏🙏🙏🙏
      नंतर try करा 🙏🙏🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  หลายเดือนก่อน

      +918275455502

    • @nitinnadkarni7618
      @nitinnadkarni7618 หลายเดือนก่อน +1

      ह्याच नंबरवर फोन केला बेल वाजली पण कॉल लागला नाही. व्हॉट्सॲपवर हा नंबर येत नाही. धन्यवाद.🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  หลายเดือนก่อน

      Whatsapp वर आहे नंबर 🙏🙏🙏तुम्हाला photo दिसणार नाही 🙏🙏hi करून ठेवा 🙏🙏

    • @nitinnadkarni7618
      @nitinnadkarni7618 หลายเดือนก่อน

      ओके, पुन्हा प्रयत्न करून पहातो. मला दिसत नाही व्हॉट्सॲपवर. धन्यवाद.

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 หลายเดือนก่อน +1

    Mitra ek number video banavlaas ani mahitipurna asa ha video hota

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️

  • @shaileshsalvivlog9796
    @shaileshsalvivlog9796 28 วันที่ผ่านมา

    अप्रतिम व्हिडिओ दादा

  • @Depak078
    @Depak078 หลายเดือนก่อน +1

    Kuthe vikat bhethtil link dya na shop chi ya what's app link

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏सर्व माहिती मिळेल 🙏🙏

  • @RavindraNikam-e7u
    @RavindraNikam-e7u หลายเดือนก่อน +1

    साहेब ही जशी प्रूनिंग करण्याकरिता नवनवीन तंत्रज्ञान आहे तस आंबा जमिनीवर उभे राहून काढण्याकरिता काही नवीन टूल्स आहेत का

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏सर्व माहिती मिळेल 🙏🙏

    • @gauravpadvankar59
      @gauravpadvankar59 หลายเดือนก่อน +1

      आंबा जमिनीवर उभे राहून काढता यावा यासाठी कलमा च्या झाडाची उंची कमी ठेवावी लागेल

  • @umeshdesai1232
    @umeshdesai1232 29 วันที่ผ่านมา +1

    सर्व अवजारे ची किंमत की आहे.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  29 วันที่ผ่านมา

      दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️❤️सर्व माहिती मिळेल ❤️❤️🙏🙏🙏

  • @DevikaGadpayle
    @DevikaGadpayle หลายเดือนก่อน

    Khup sundar video ahe
    Mala lanja, devrukh madhe 2,3 acer Property ghyaychi ahe
    Tumchya kade ahet ka
    Bag kiwa plane jaga chalel
    Tumhi tumcha phn no. Dya please .

  • @thanekarsanjay
    @thanekarsanjay หลายเดือนก่อน +1

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  หลายเดือนก่อน

      ❤️❤️❤️