कोणत्याही व्यक्ती सोबत जात,धर्म, लिंग, जन्म स्थळ आणि वंशाच्या आधारे भेदभाव होणार नाही. हा स्वाभिमान प्रत्येकालाच असावा. माणसे जोडणे हाच खरा मनोज दादा जरांगे पाटील ह्यांचा धर्म. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. संघर्ष योद्धा मनोज दादा जिंदाबाद. हिंदू, मुस्लिम एकता जिंदाबाद. राम रहीम एक आहे. ईश्वर, अल्लाह एक आहे. सबका मालिक एक हैं... ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
❤ओ, मेरे वतन के लोगो, जरा आखोंमे भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी ❤लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जिंदाबाद ❤अमर रहे सरदार वल्लभ भाई पटेल ❤शहीद भगत सिंग अमर रहे ❤डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे. कोई हताश होकर बिखर जाता हैं, तो कोई संघर्ष करके निखर जाता हैं ❤संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤...
खरोखरच एक अभूतपूर्व सरकार नक्कीच निवडून येईल यात तीळमात्र शंका नाही . या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूप हलक्याच घेतले आमदारांना पेन्शन पण सरकरी कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, शेतमालाला भाव नाही अजून एक ग्रामीण भागात रस्त्यांची सोय नाही प्रत्येक जिल्ह्यात मुलांना राहण्यासाठी सोय करावी
एक मराठा लाख मराठा .हे सर्व प्रस्थापित राजकीय नेते यांनी सर्व सामान्य समाज यांना येड्यात काढले . ते फक्त लोकांना वेड्यात काडून स्वतःचा परिवार राजकारणात पाहिजे ,माझा मुलगा ,माझी सून ,माझा पुतण्या ,पुतणी ,भाऊ ,हे च केले .पण आत लढा हा विस्थापित विरुद्ध प्रस्थापित हा आहे .
काशिद सर धन्यवाद
कोणत्याही व्यक्ती सोबत जात,धर्म, लिंग, जन्म स्थळ आणि वंशाच्या आधारे भेदभाव होणार नाही. हा स्वाभिमान प्रत्येकालाच असावा. माणसे जोडणे हाच खरा मनोज दादा जरांगे पाटील ह्यांचा धर्म. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. संघर्ष योद्धा मनोज दादा जिंदाबाद. हिंदू, मुस्लिम एकता जिंदाबाद. राम रहीम एक आहे. ईश्वर, अल्लाह एक आहे. सबका मालिक एक हैं...
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
धन्यवाद धन्यवाद काशीद सर सचिन हावळे पाटील सर्व मराठा समाज व इतर 18 पगड जातीच्या समाजाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागजी धाराशिव
महाराष्ट्राला योग्य पर्याय मिळाला जय जय शिवराय
धन्यवाद माऊली ❤❤
मनोज जरागे पाटील अभिनंदन ऊमिदवार देण्यात काही हरकत नाही खेड पुणे
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय मनोज जंरागे पाटील जय महाराष्ट्र, छान, बोलले, आहे,धू
सचिन हावळे पाटील सर आपला फॉर्म फक्त राहू द्या मी स्वतः स्वखर्चाने येऊन आपला प्रचार करणार आहे
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
टोल करणारे खरे समर्थक आहे दादांचे संघर्ष योद्धा मनोज दादांचे एकही व्हिडिओ बघण्यापासून वंचित राहत नाहीत
खूप खूप अभिनंदन सगळ्या समाजाला
दोघांचे....हार्दिक शिवमय आभिनदंन....💐🙏🙏💐
Jai shivrai
आता कस दादा मानतील तस
एक मराठा लाख मराठा सर्व सामान्य गरिबांचा. आमदार झाला पाहिजे
दादा पाठिंबा आहे तुम्हाला मावळ. पुणे😊
खुपचं छान ❤
आम्ही दरेगाव तालुका संभाजी नगर मधुन पहात आहे जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय भीम जय मल्हार जय लहुजी जय महाराष्ट्र जय संविधान
सचिन पाटील धन्यवाद आष्टी पाटोद
❤ओ, मेरे वतन के लोगो, जरा आखोंमे भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी ❤लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जिंदाबाद ❤अमर रहे सरदार वल्लभ भाई पटेल ❤शहीद भगत सिंग अमर रहे ❤डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे. कोई हताश होकर बिखर जाता हैं, तो कोई संघर्ष करके निखर जाता हैं ❤संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤...
सर्वसमाजाला दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खरोखरच एक अभूतपूर्व सरकार नक्कीच निवडून येईल यात तीळमात्र शंका नाही . या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूप हलक्याच घेतले आमदारांना पेन्शन पण सरकरी कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, शेतमालाला भाव नाही अजून एक ग्रामीण भागात रस्त्यांची सोय नाही प्रत्येक जिल्ह्यात मुलांना राहण्यासाठी सोय करावी
सुभान अली साहेब सचिन हावळे पाटील व काशीद सर आपल्या तिघांचेही हार्दिक हार्दिक अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Nice
एक मराठा लाख मराठा .हे सर्व प्रस्थापित राजकीय नेते यांनी सर्व सामान्य समाज यांना येड्यात काढले . ते फक्त लोकांना वेड्यात काडून स्वतःचा परिवार राजकारणात पाहिजे ,माझा मुलगा ,माझी सून ,माझा पुतण्या ,पुतणी ,भाऊ ,हे च केले .पण आत लढा हा विस्थापित विरुद्ध प्रस्थापित हा आहे .
हावळे साहेब राम राम
🎉🎉🎉
JAY HO SUBHAN ALI SAHEB
JAY HO SACHIN HAWLEPATIL JY HO MMD FACTOR
एक मराठा लाख मराठा
🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
अगदी बरोबर ला ऊठ एकत्र या सर्व जन ऐकत्र या ईतिहास घडवु
आत्ता कसं पाटील म्हणतील तस्स एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे
Usman. Jalna
जरांगे मराठा समाजाची नका वाट लावू
अति शहाण्या बरोबर चालला
तु फडणवीस मागे राहा बापच तो आहेत
महाराष्ट्राला योग्य पर्याय मिळाला जय जय शिवराय