एखादा लोकप्रतिनिधी पाचव्यांदा जनतेतून निवडून येऊन आमदार होत असेल तर, तर मंत्रीपदाची अपेक्षा असण्यात गैर काय आहे??? लोकसभेला जनतेनी नाकारलेल्यांना, गुंडगिरी,दापदडपशाही, भ्रष्टाचार करून निवडून आलेल्यांना मंत्रीपद देण्यापेक्षा हे कधीही योग्यच आहेत मंत्रीपदासाठी....
त्या चिक्कीची स्वतःची आवकात आहे का रे साधी ग्रामपंचायत निवडुन यायची. आला सांगायला आण्णा कशे निवडुन आले. चल तुला चॅलेंज या जन्मात त्या चिक्कीला फॉर्म भर म्हण कि तिच्या बहिणीला फॉर्म भर म्हण तिला पाडुतच. या जन्मात दोघींपैकी एकिलाही निवडुन येऊ देत नाही. आपशकुनी पालथ्या पायच्या दोघी जेव्हापासून आल्या नुसता जातीवादाचा गटार पसरवला. लाव चॅलेंज एका बापाची आवलाद आसशील तर कशी निवडुन येते बघतोतच
कोणालाही जातीवर पद देह नये जे खरच पंकजा मुंडे ना पद दिलय त्यांना ऑक्सीजन न च संज्ञान विचारा त्यांच्याही जातीत हुशार आसतील ना त्यांना दया ते हांच विकास होईल
सिनियर, ज्युनिअर वर पद ठरतात का ? नगर जिल्ह्यात शिवाजी कर्डीले यांची 6 वी टर्म आहे तरी पद ही राम शिंदे , विखे पाटलांना मिळालित, जरा दम धरा तुम्हाला संधी मिळेल फक्त संयम ठेवा, उतावळे होऊ नका.
ताई च्या लोकांनी तुम्हाला मते दिली आणि तुम्ही ताई ला दोषी ठरवले.... हो धोडेला काही लोकांनी ओबीसी मराठा वादा मुळे काही ताई च्या लोकांनी मते दिली आसातील पण ताई ने तुमच्या विरोधात काम केले....आसे कसे बोलू...शकता... ताई ने सभा घेतल्या. आणि तुम्हाला मत धाया आहे सांगितले... आणि सर्वांनी तुम्हाला मते दिली... काही कीचीत... लोकांनी...जातीवाद केला असेल ओबीसी च्या नावाने पण याच आर्था आसा नाही की ताई ने विरोधात काम केले.... साहेब निवडणुका यातात... जातात... परत... येतील....
मा.ना. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र हे सुद्धा आपणास कनिष्ठ आहेत म्हणजेच आपण सिनियर आहात तरीही आपण ते सांगतील तसेच का वागतात ? त्यासाठी पक्षाशी निष्ठावंत असावे लागते.
आरे बाबा गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा आणली, नंतर पंकजा मुंडे ने 40आमदार आणले, तू स्वतः सोडता किती आणलेत?. तू प्रत्येक पक्षांचं पाणी पिऊन आला, 😂 मंत्रीपद मिळण्यासाठी पेक्षाही एकनिष्ठ राहावं लागतं
राजकारणात वयाचा आणि अनुभवाचा काही संबंध नसतो. विखे पाटील ज्येष्ठ असूनही मंत्री आहेत आणि फडणवीस मुख्यमंत्री
भाजप मध्ये सिनियर कोण आहे ते पण पहा ना , विखे ना लीडर केले तर दोन अंकी पण आमदार येणार नाही, विखे साधे पोराला खासदार करू शकले नाही
सुधीर मुनगंटीवार मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. मुळ भाजपचे खरे सिनियर नेते राज्यात तेच आहेत.
मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या जमिनीचा काय झालं साहेब
खरा चेहरा समोर आला सुरेश धस यांचा
हे यांचा राग काढत आहे
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
@@SudhakarHatagale गुन्हेगाराला सपोर्ट करणाऱ्या चा खरा चेहरा समोर आला
मंत्री पद नं भेटणे याचं दुःख किती असते ते दिसून आलं साहेब 😊
एखादा लोकप्रतिनिधी पाचव्यांदा जनतेतून निवडून येऊन आमदार होत असेल तर, तर मंत्रीपदाची अपेक्षा असण्यात गैर काय आहे??? लोकसभेला जनतेनी नाकारलेल्यांना, गुंडगिरी,दापदडपशाही, भ्रष्टाचार करून निवडून आलेल्यांना मंत्रीपद देण्यापेक्षा हे कधीही योग्यच आहेत मंत्रीपदासाठी....
@@raps9858 loksabha al kuthe gelta maratha lokana duchla dilta 😂😂
@@raps9858अगदी बरोबर
मंत्र पदा कोलतो त
मंत्री बिंत्री कोलतो आम्ही #परळी 😂😂😂
सतरा.पक्ष हलपाटुन आला अन सिणियर जुणियर मनतो लाज वाटती का
सुरेश धस अण्णा यांना पालकमंत्री करा सगळेच विषय सुटतील🫡🫡🫡
राज कारणात कोणी जेष्ठ कनिष्ठ नसत।
स्वतःचा पक्ष काढा व CM बना पण जातीवाद करू नका यामुळे तुमचे नुकसान होईल
चित्रपटातील उदाहरण कशाला देता धस साहेब संत वाग्मयातील मुक्ताबाई चांगदेवाचे उदाहरण द्या.
अहो अण्णा पंकजाताईन सभा घेतली म्हणून तुम्ही निवडून आलाव
बरर
ताई का पडली
अण्णा एकदम जास्त बोलला
पिक्चर चे डायलॉग नाकात हाणू तुम्ही ताईसाहेबांमुळे निवडून आलात आणि त्यांच्या विरोधात बोलतात
त्या चिक्कीची स्वतःची आवकात आहे का रे साधी ग्रामपंचायत निवडुन यायची. आला सांगायला आण्णा कशे निवडुन आले. चल तुला चॅलेंज या जन्मात त्या चिक्कीला फॉर्म भर म्हण कि तिच्या बहिणीला फॉर्म भर म्हण तिला पाडुतच. या जन्मात दोघींपैकी एकिलाही निवडुन येऊ देत नाही. आपशकुनी पालथ्या पायच्या दोघी जेव्हापासून आल्या नुसता जातीवादाचा गटार पसरवला. लाव चॅलेंज एका बापाची आवलाद आसशील तर कशी निवडुन येते बघतोतच
कोणती ताई रे स्वतःहा निवडून येऊ शकतीय का ती 😂😂
हीच गोष्ट निवडणुकीच्या आधी बोलणं गरजेचं होतं अण्णा
अण्णा तुम्ही अगोदर मुंडे साहेबांना सोडल..
नंतर मंत्रीपद देणाऱ्या शरद पवारांना सोडल..
आता पंकजाताईना सोडल..
आता पाहू फडणवीसला कधी सोडतात 😃
रात्री अंधारूत लोकसभेला जरांगेचं ऐकून बजरंग सोनवणेना मतदान करा असं कोन म्हटला ...
😂😂😂😂 खर तर हेच दुखन आहे पाच वेळा निवडून सुधा मंत्री नाही हिच लाईकी म्हणायचे काय😅😅😅😅 : !
नालयका प्रमाणिक काम न केल्याचे दुःख आण्णा ला आहे
Nishtela kimmat aste ki nahi 😂😂😂😂😂😂😂😂😂
देशमुख अडून धस राजकारण करत आहे
खरं दु:ख काय आहे तुझं सगळं माहीत आहे दुनीयाला
म्हणूनच हे सगळे सुरु आहे
पंकजा ताई चा प्रभाव महाराष्ट्र वर आहे.तुम्हाला आष्टी चे बाहेर कुणी ओळखत नाही.
पाहुणे खरे आहे जय भगवान बाबा जय ओबीसी समाज महाराष्ट्र राज्य सातारा
स्वता पडती आणी प्रभाव वा😅
खरंच आहे
देशभरात असलं 😂
अन मागच्या दारान यायचं मग 😂😂😂
फक्त सुरेश अण्णा धस आण्णा
तुम्ही त्यांचाच राग काढून राहिले
पोटातलं बाहेर आल.
याच हेच दुखणं होत
याला संतोष देशमुख च काही देणं घेणं नाही
आरे अण्णा तुम्ही 17 पक्ष हिंडून आले आणि सिनियर आणि ज्युनियर करायला लागले
धाकटा फक्त आमदार होई पर्यंत असतो
आण्णा ❤❤
पक्षाशी एकनिष्ठ असणार्यांसाठी सिनियर नियम लागू पडतो
वयाने सिनीयर आहेस बाबा तु
पण कुठ एका जागेवर टिकला नाहीस एकदा भाजप एकदा राष्ट्रवादी परत भाजप अजुन कुठ देव जाणे
देवेंद्र फडणवीस अतिशय ज्युनियर असूनही cm आहेत कितीतरी लोकप्रतिनिधी खूप सिनियर आहेत ते फक्त मंत्री आहेत
त्यानं त्याच्या समाज प्रिय आहे आपला आपणाला पाहीजे
म्हणजे आता देवेंद्र फडणवीस ला पण हेच म्हणणार का मी सिनियर आहे.. मला मुख्यमंत्री करा
कोणालाही जातीवर पद देह नये जे खरच पंकजा मुंडे ना पद दिलय त्यांना ऑक्सीजन न च संज्ञान विचारा त्यांच्याही जातीत हुशार आसतील ना त्यांना दया ते हांच विकास होईल
Tumchya jat valyala Kay yetay tyana fakt shivya detay yetay😂 shikle tari ahe ka pankaja Kashi bolate ,ha kala kasa bolato bagh😂.
सीनियर इति प्रमाणे यांना खरं तर राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे ते खुश होतील😊
साहेब तुम्ही पंतप्रधान व्हा पण जातीवाद बंद करा
तेवढी मशीन्द्रणताची जागा सोडा
मुख्यमंत्री फडणवीस पेक्षा कितीतरी नेते सीनियर आहेत मग ते काय दुय्यम मोबाईल रिस्टार्ट अशी भूमिका घेतात का
Anna🎉
ऐक नंबर आमदार धस साहेब 💥
Well anna
आता तुम्ही पण,,?
माझा समाज माझा समाज
काय साहेब,,,,,
चुक होत आहे असं नाही का वाटत तुमाले
1 धस आम्ही बीडजिल्ह्यातलेच आहे
दस आण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
आता समजले तुला मंत्रिमंडळात घेतले नाही म्हणून जातीचे राजकारण केले
आण्णा आपल्याला विधान परिषदेत कुणी जागा दिली होती?
फडणवीस
सिनियर, ज्युनिअर वर पद ठरतात का ? नगर जिल्ह्यात शिवाजी कर्डीले यांची 6 वी टर्म आहे तरी पद ही राम शिंदे , विखे पाटलांना मिळालित, जरा दम धरा तुम्हाला संधी मिळेल फक्त संयम ठेवा, उतावळे होऊ नका.
You are great saheb
2019 la tumhi kuth Kam kel hot Dhonde cha
2खूण झालेत आष्टीत
Bjp पक्षात आपण किती आमदार निवडून आणले. तुमचं योगदान काय.
त्या साठी कर्तुत्व सिद्ध करावं लागत
तुझ्या निवडणुकीत पंकजा ताईंनी सुद्धा ओबीसी समाजाचा विचार न करता तुला मदत केली.
2029 madhe kalal obc kay aahe
कसला सिनियर
ताई च्या लोकांनी तुम्हाला मते दिली आणि तुम्ही ताई ला दोषी ठरवले.... हो धोडेला काही लोकांनी ओबीसी मराठा वादा मुळे काही ताई च्या लोकांनी मते दिली आसातील पण ताई ने तुमच्या विरोधात काम केले....आसे कसे बोलू...शकता... ताई ने सभा घेतल्या. आणि तुम्हाला मत धाया आहे सांगितले... आणि सर्वांनी तुम्हाला मते दिली... काही कीचीत... लोकांनी...जातीवाद केला असेल ओबीसी च्या नावाने पण याच आर्था आसा नाही की ताई ने विरोधात काम केले.... साहेब निवडणुका यातात... जातात... परत... येतील....
फडणवीस लहानच आहेत की तुझ्यापेक्षा
दलबदलू नी निष्ठा सीकु नये
साहेबाच्या किती वेळापाया पडल्याहे का सांगितल नाहि खर बोलतात मगते देखिल सांगांवा की गोपिनाथ गोपिनाथहोते मि त्यांच्या10 वेळापाया पडलोहे सांगायलाज वाटली का?
ओबीसी फॅक्टर ने निवडून आला साहेब
धस साहेब मी तुमचा खूप खूप फॅन झालो राव. इकडे पुणे जिल्ह्यात पायलीच्या पंनास आहे पण तुमची पारदर्क्षता मनाला भिभून गेले . आण्णा is great 👌👌👌🙏🙏🙏
अरे हो तर खरा बेईमान आहे
देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एकनाथ खडसे यांच्यासारखे अनेक नेते सीनियर होते.
अण्णा 1 no
अण्णा तुम्ही आत्ता इतुन पुढे कधीच निवडून येणार नाहीत बर
काहि भडव्यांना काहीही वाटुद्या अण्णा पण तुम्ही स्पष्ट आणी प्रामाणिक आहात हे जनतेला माहित आहे, एकटा बस्स सुरेश अण्णा धस 🤟
मा.ना. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र हे सुद्धा आपणास कनिष्ठ आहेत म्हणजेच आपण सिनियर आहात तरीही आपण ते सांगतील तसेच का वागतात ? त्यासाठी पक्षाशी निष्ठावंत असावे लागते.
जेब्या 😢😢
आरे बाबा गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा आणली, नंतर पंकजा मुंडे ने 40आमदार आणले, तू स्वतः सोडता किती आणलेत?.
तू प्रत्येक पक्षांचं पाणी पिऊन आला, 😂
मंत्रीपद मिळण्यासाठी पेक्षाही एकनिष्ठ राहावं लागतं
बस रे इज्जत मागून भेटत नाही
फक्त एकच राग मंत्री पद न भेटणे..
Only one Anna ❤
अहो अण्णा राजीनामा द्या आणि निवडून या
धसकाट आणि झाड मोठ्या खोडाच यात खूप फरक आहे
धस साहेब तुमच्या प्रचार केला
यांना एखाद्या चित्रपटात घ्या
Tu BJP madhe junior ahe.
दुसरा पर्याय नाही साहेब तुम्हाला तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षात तुम्हाला कवडीमोल किंमत आहे
किती पोट सूळ
पूर्णपणे सहमत आण्णा
तुझी काय लाईक आहे धस
Anna ❤❤ ata sagla samaj tumala ek khattya madatan karnar.....
Anna Boss
याला मंत्री करा रे 😂😂
तुला भाजप मध्ये आजुन प्रवेश दिलेला नाही
मालक तुम्ही परत निवडूण येणार नाही तुम्ही नाही तुमचे पोर सुधा नाही निवडूण येणार
हा माणूस कुणाचा नाही झाला... 1999 मुंडे साहेबांनी ह्याला आमदार केल होत..😮
अरे बाबा पक्षाशी एकनिष्ठ रहावे लागते पदासाठी या पक्षातून तया पक्षात पळणे नाही
तू पक्ष बदलणारा, संधीसाधू आहेझ,पंकजा मुंडे यांच्या, वडिलांचा, भाजपसाठी हे योगदान आहे,ते तुझ्याकडे आहे का?
TIGER 🐅 ANNA
Bhau tumala nivdun ananyasathi 2 sabha ghyavya lagtat ani tumhi kasle senior
त्या येणार नाहीत
झेल्या नाही म्हणणारे आता सांगतात झेल्या होतो. काम सरो वैद्य मरो
बिनडोक तुला मंत्री करावा का
तू काय अमिताभ बच्चन होण्याचा प्रयत्न करू नकोस
आता पुन्हा काम लागलं..?
Tula fadn20 bin khatyacha mantri karatil tuze khas sambandha ahet
खोट बोलू नकोस लोकसभेला तुतारी च काम केल तु
मतदान झाल्यावर बोलता.....
Aana tumhi tai ekatra ya
Eka bapacha asel tar resign kar puna nivdun yetoy ka bhag.tai maharshtra bhar phirat hotata.
🙉🙊😇😇😆