Dada baji chan palto tyala phoni an fere dya mast tabet ahe fakt fere an sarav dya an raybala an bajila yek choti binjod khela baga kase doge paltat gatun ki kas andaj yel mg tyacha vyayam gya ❤❤❤❤
दादा तुम्ही नुस्ता व्यायाम घेऊन काय फायदा नाही होणार तुम्ही बाजीला घोडी बरोबर दोन दोन फेरे 5 दिवसाचा गॅप ने टाका आणि टाईम लावुन बघा कारण मैदान 3 फेराचा अस्त त्या मुळे त्याचा स्टॅमिना पण वाडेल आता जास्तीत जास्त बाजीला फेराची गरज आहे
दादा इतकं पण आवतला जुपू नका तो शर्यतीचा बैल आहे असा सारखा सारखा आवताला जुपून कस चालण तो शर्यत शेत्रापसून लांब होत चाला आहे ....ज्या वेळी बैल फिटनेस सोडतो त्यावेळी हे सगळ करतात
तुम्ही फ्कत फेरे टाका.. रोज व्याम घेतला तर कस निघून जातो बैलाच्या पायात मुंगी राहत नय मग पळायला. मग ह्याच्या मुळे बैल बाहेर जातात 4 दिवसाला फेरा टाका ते पण 2 किंवा 3 बघा विचार करा
ज्यांना कोणाला वाटतंय औताला का जुपतात तर सप्त हिंदकेसरी सुंदर अजून ही औताला जुपतात व्यायाम साठी
Kadhi tari juptat
@@aniketshinde8493 हो मध्ये मध्ये जास्त आराम झाला की जुपतात
धन्यवाद दादा 😊🙏🏻
धन्यवाद 😊🙏🏻
@@Aj-f8k व्हय खर आहे
आता त्याला फेरे द्या आणि एकावेळी दोन फेरे द्या दोन्ही खांदी द्या एक एक फेरा त्याशिवाय मैदानात काढू नका , दोन्ही खांदी पळेल बाजी , फक्त फेरे द्या 🎉🎉❤❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
व्हिडिओ बघितला आणि आवडला, कारण सुंदर निसर्ग आणि शेतजमीन आणि काय पाहिजे, जोडीला बाजी शेठ , भैय्या , दादा तुम्ही असल्यावर आणि काय पाहिजे.
धन्यवाद 😊🙏🏻
आज बाजी हिरो गत दिसत होता आणि बाजी ला फेर द्या ❤❤❤नाद ❤❤❤ धन्यवाद 🙏 पैलवान रायबा ❤❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
जोरात व्यायाम झाला बाजी चा 🔥🔥
❤राधा रायबा बाजी
धन्यवाद दादा 😊🙏🏻
शांतता +संयम = कार्यक्रम / गुलाल. लगे रहो भाई❤
😊🙏🏻धन्यवाद
Nki baji la authacha bail banvyacha ahe ki shryticha 🤔
Autala jumple ki bailacha changla vyayam hoto mhnun autala juptat prt pltat changli bail...
Dada tyala 4 divsala fere pahije tumcha kaman tyala fakt chalvtat nahitar kulvala chalvtat tumhi fere dila pahije ani kiti sec lagtat 1000 mitter la tyavar vyayam deila pahije 5 divsatun 2 fere kach divashi deila pahije sec mojun
@@borntoplay5848 are bhai thode far thik ahe he sark outala jupat tyacha kay art ny ahe
Ho dada tala fere Daya
@@Ram-yq2qb bhava tyach foundation majboot nahiye mhnun tyachavr kam karaychi garaj ahe
दादा बाजीला फेरे द्या जास्त औताला जुपू नका नाहीतर बीजी तास सोडून बाहेर जानार ❤ रायबा ❤ बाजी ❤
😊🙏🏻हो दादा 😊🙏🏻
रायबा शेट आणि बाजी शेट आणि रांधा राणी 🎉🎉🎉🎉
😊🙏🏻धन्यवाद
Love from solapur only Bajii and Rayba shet ❤
धन्यवाद 😊🙏🏻
अलगुज घालत जा बाजीला ❤❤❤
😊🙏🏻 म्हणजे काय
रायबा बाजी आणि अश्व प्रेमी ❤😊
😊🙏🏻
Dada aata Baji medanat kadhi disanar 😊😊😊❤❤❤
ऊस गेला की लगेच 😊🙏🏻
औता ला नका चालवू सारखं औताला 1 ते 2 महिन्यातन चालवत जात्याला फेरा द्या 🙌🏻
हो दादा 😊🙏🏻
दादा ते बाजी च्या शिंगातली शेंबी तेवढी बसवून घ्या,😊❤...
हो दादा 😊🙏🏻
बाजी च्या तोंडाला फेस येतो लगेच त्याच काय तर करा लगेच दमल्या सारखं वाटतो 🙏🏻
#रायबा 6666 ❤️❤️
हो दादा 😊🙏🏻
अहो फेरे काडा मैदानात घेऊन जा .....❤❤❤ओन्ली बाजी रायबा ❤️❤️
धन्यवाद 😊🙏🏻
Baji❤❤❤❤
😊🙏🏻
#baji ❤
😊🙏🏻
❤ रायबाशेठ बाजी ❤
धन्यवाद 😊🙏🏻
King Baji
😊🙏🏻
Dada baji chan palto tyala phoni an fere dya mast tabet ahe fakt fere an sarav dya an raybala an bajila yek choti binjod khela baga kase doge paltat gatun ki kas andaj yel mg tyacha vyayam gya ❤❤❤❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
He baki Mast kaam kel tumhi Bajichya angat taqat yeil hyane
Autala jumpalyavr bailane maati ukrayla pahije hyacha arth asa ki tyacha vyayam mast zala
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Dada baji la aasa bharpur aauta cha exercise dya speed madhe takti madhe lai farak padal❤🎉🎉
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
बाबरमाची ला मैदान आहे दुसा बैल चरेगावच्या स्वामी च्या मालकाचा नंबर देतो विचारा
हा बैल चांगला पळतो
धन्यवाद 😊🙏🏻
रायबा शेट ला 1मयदानात काढा आदत ला मयदान दाखवा एकदा नंतर त्याला सराव दया दरोज शांना बईल टाका तास न सोडणारा
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
किंग बाजी शेठ अवताला खूप छान चालला❤💥💫💪💪✌✌🤞💎💎
धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam थँक्स🙏
@ShrishaNikam थँक्स गुड नाईट रायबा❤
❤❤❤
दादा बाजी मस्त चालतोय पण तुम्ही फक्त डावीकडून जुपु नका दोन्ही साईटने चालवा.....❤
हो दादा 😊🙏🏻
👍
😊🙏🏻
बाजी रायबा व दादा व वहिनी इच्छा हिंदकेशरी हे गणित हिंदकेशरी होणार
धन्यवाद दादा 😊🙏🏻
आम्ही up वरून व्हिडीओ बगतो भारी वाटतं गावाकडच व्हिडीओ बघितल्यावर ✌🏻🥰💫💫💫💞❤️💝❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही तिथे जॉबला आहात का 😊🙏🏻
@@ShrishaNikam दुकान आहे सोन्याचं
दादा तुम्ही नुस्ता व्यायाम घेऊन काय फायदा नाही होणार तुम्ही बाजीला घोडी बरोबर दोन दोन फेरे 5 दिवसाचा गॅप ने टाका आणि टाईम लावुन बघा कारण मैदान 3 फेराचा अस्त त्या मुळे त्याचा स्टॅमिना पण वाडेल आता जास्तीत जास्त बाजीला फेराची गरज आहे
हो दादा 😊🙏🏻
First like first comment♥️
धन्यवाद दादा 😊🙏🏻
wq❤❤❤jvr😊
😊🙏🏻
टायर चा व्यायाम द्यायचा दादा बाजी ला❤
धन्यवाद 😊🙏🏻
दादा बाजीला फेरे द्या डावी आणि उजवी ने
हो दादा 😊🙏🏻
झुपत जावा अवताला खरोखर बाजी सरळ च होतोय बगा.
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Aaho दादा त्याला फेरे दया 😥
😊🙏🏻
Dada shane naka dhaku 😂
😊🙏🏻
अवताला बैल घट झाल्याशिवाय पळालायला पण वेग लागत नाही व्यायाम हा पाहिजे
धन्यवाद दादा 😊🙏🏻
हा बरोबर ❤@@ShrishaNikam
Nangur datavr chalatuy
हो दादा 😊🙏🏻
Dada baji la pusegaon la palava
😊🙏🏻धन्यवाद
Dada pusegav la baji anar ahe ka
अजून फिक्स नाही 😊🙏🏻
बाजीला चांगल्या बैल सोबत 3 फेरे टाका त्याला फेऱ्यात फेरा असेल तर खूप स्पीड येईल तो सरळ वर येईल बाहेर जातोय त्यावर थोड लक्ष्य द्या
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
फेरारी फेरा
😊🙏🏻
Dada pusegavch kay niyojan kadhi sangnar 😢
अजून ठरलं नाही 😊🙏🏻
@ShrishaNikam kara na tayari dada please 🥺
Udya pasun sarav chalu kara amha suscraibars sathi baji chi pusegavchi tayari kara karan bail pan khup divasapasun bandhel ahe tyamul
दाजी बाजीचे लहान पनीचे फोटो टाका
माझ्याजवळ नाही येत बघू भेटले तर नक्की टाकतो 😊🙏🏻
दादा 1 दा शंभू सोबत फेर काढा
हो दादा 😊🙏🏻
बाजी कधी मैदानात दिसणार
लवकर 😊🙏🏻
Baji chya magachya payachey exercise ghya dada jast, khup strong karayala lagatil paay
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Pay bhakkam honyasathi chikhlat chalva dada full pani sodun shetat tyat chalva bajila
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Baji la phera dya ki dada
हो दादा 😊🙏🏻
Dusri ghodi kuthe ahe
सांभाळायला दिली आहे 😊🙏🏻
मला शेर करा शंभू दादा,,,,,
हो ताई 😊🙏🏻
टाईम लाऊन फेरा टाखा. म्हणजे आधीचा फेरा आणि नंतरच्या फेऱ्यात स्पीड किती आहे फरक समजेल
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
दादा तुम्ही बाजीला मैदानात का नेत नाही 😢
दादा घरातली कामं खूपच चालू आहेत 😊🙏🏻
दादा वाहिनी च्या नादाला तोड नाही
😊🙏🏻
Niyogen krun wyayam dya tyala , tumhi mhanala yeil te krtay 😢😢
हो दादा 😊🙏🏻
Baji la aata feryachi garj aahe
हो दादा 😊🙏🏻
दादा इतकं पण आवतला जुपू नका तो शर्यतीचा बैल आहे असा सारखा सारखा आवताला जुपून कस चालण तो शर्यत शेत्रापसून लांब होत चाला आहे ....ज्या वेळी बैल फिटनेस सोडतो त्यावेळी हे सगळ करतात
हो दादा 😊🙏🏻
Morkhi ghala tyla dada adhi
😊🙏🏻धन्यवाद
दादा रायबा ला पन आता पाटया ला जूपा
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
सीमेंट ची पीषवी घ्या
Bajila aatvdyala fera det ja
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
चोराडे मैदान आहे तीन तारखेला ओपन च
धन्यवाद 😊🙏🏻
2211
😊🙏
आसाच सराव करा मनजे बाजीला सरळ पळन्याचे वळन लागेल
धन्यवाद 😊🙏🏻
चांगला बैल वाया घालवायचे धंदे करू नका 😡
😊🙏🏻
घोड़ी ला harbara चारा
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
व्हिडिओ मदे new tthink add करा
😊🙏🏻
Dada bhaiyyala mhana chappal payatun nighte tar payat but ghalat java pan as anvani naka phiru kamacha manus hay apla uga dukhapat vhaychi 😊
हो दादा 😊🙏🏻
कुळव नाही दादा त्याला तिफन म्हणतात
आणि रानाला घात नसल्यामुळे तिफन उसळ्या मारत होती त्यामुळे नवीन बेलाला ओढायला थोडा त्रास होतो मानेला
धन्यवाद 😊🙏🏻
@ShrishaNikam व्हिडीओ का नाही आला अजून दादा आजचा
बाजीला फेरे द्या
😊🙏🏻हो दादा
आवताला नका जूपू पळायची तालीम द्या
हो दादा 😊🙏🏻
तुम्ही फ्कत फेरे टाका.. रोज व्याम घेतला तर कस निघून जातो बैलाच्या पायात मुंगी राहत नय मग पळायला. मग ह्याच्या मुळे बैल बाहेर जातात 4 दिवसाला फेरा टाका ते पण 2 किंवा 3 बघा विचार करा
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Davich palva bajila
हो दादा 😊🙏🏻
कुटल खाद्य आहे
आम्ही घरी बनवतो 😊🙏🏻
Autala naka zupu autala naka zupu mhnanare khup chutya lok ahet ithe bailala maidan nahi mhanal vyayam ha pahijech veg veglya prakarcha ek sarkha vyayamane manus kantalato mag bail ka tyamul tunhi tumcha bufhine kara comment karanaryancha ek bi bail nasal
हो 😊🙏🏻धन्यवाद
❤❤
😊🙏🏻
❤❤
😊🙏🏻
❤❤❤❤
😊🙏🏻