मी चालली माहेरी😊दाढा माशाचे झटपट कालवण आणि तांदळाचे पोळे😊 Easy Fish Curry🐟 Crazy Foody Ranjita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 2.2K

  • @madhavikoradkar7878
    @madhavikoradkar7878 4 ปีที่แล้ว +44

    मस्त बोलता आई....तुम्हाला आई बोलले तर चालेल ना...माझी आई दोन वर्षा पूर्वी वारली..तिला खूप मिस करते मी..
    तुम्हाला बघितले की तिची आठवण येते..
    ती पण सगळे पदार्थ मला अशीच समजावून सांगायची...खूप छान सुगरण होती ती..
    महणुन तुम्हाला आई बोलली..
    छान प्रेमानी बोलता तुम्ही
    मी पण तुम्ही दाखवलेले पोळे केले..छान झाले होते...धन्यवाद 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว +1

      Thank You 🙏🏻❤️

    • @pallavirahane5213
      @pallavirahane5213 3 ปีที่แล้ว +1

      Very nice

    • @seemapriyolkar8448
      @seemapriyolkar8448 3 ปีที่แล้ว +1

      काकी तुम्ही सुद्धा रंजीता सारख्याच छान बोलता, तुम्ही बनवलेले सगळे पदार्थ मला खूप आवडतात़़

    • @saminamemon5083
      @saminamemon5083 3 ปีที่แล้ว

      Palghar Mandi parda gaon kuthe aahe

    • @saminamemon5083
      @saminamemon5083 3 ปีที่แล้ว

      Palghar mein per gaon kidhar hai

  • @priyankawaingankar7168
    @priyankawaingankar7168 4 ปีที่แล้ว +86

    आई साॅरी कशाला....खुप छान बोलताय तुम्ही...खरचं तुम्ही सर्व खुप मस्त आहात...I LOVE U ALL😍🥰😘

  • @ashwinijames8706
    @ashwinijames8706 4 ปีที่แล้ว +50

    आज ची कमेंट फक्त माझ्या आईन साठी खुप छान माशाचे कालवण आणि तांदळाचे पोळे मस्त आई आम्ही मराठी तुनच कमेंट करु love you आई god blees you

  • @bhavikalifestyle9726
    @bhavikalifestyle9726 4 ปีที่แล้ว +52

    तुमच्या आई खूपचं प्रेमळ आहेत, तुमची सासू नाही तर आईच आहे असं वाटतं😘😘

    • @vaibhavpatil7672
      @vaibhavpatil7672 4 ปีที่แล้ว

      मावशी पेशल पोळे ची रेसिपीस दाखवा

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😍

  • @saurabhsalunkhe3640
    @saurabhsalunkhe3640 3 ปีที่แล้ว +11

    नमन तुमच्यातल्या अन्नपुर्णेला....साधी राहणी उच्च उच्च विचारसरणी याचे जिवंत उदाहरण आहात तुम्ही 🙏

  • @rohanupade6557
    @rohanupade6557 4 ปีที่แล้ว +20

    तुम्ही खूप गोड बोलता आई आणि तुमच्या रेसीपी पण छान असतात. Thank you for sharing recipe. 😊

  • @vaishnavijadhav8258
    @vaishnavijadhav8258 4 ปีที่แล้ว +20

    मावशी किती गोड आहात तुम्ही.. शेवटला जे बोललात ना की मला रंजिता सारखा नाही बोलता येत.. तुम्ही स्वतःच बेस्ट आहात आणि फूल कॉन्फिडन्स ने बोलतात ... अश्याच रहा❤️🔥

  • @smitajadhav76
    @smitajadhav76 3 ปีที่แล้ว +10

    आई, तुम्ही खूप छान बोलता. आम्हाला खूप आवडतात तुम्ही दाखवलेल्या रेसिपी.

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 3 ปีที่แล้ว +5

    इतकं छान बोलता आई तुम्ही....अजून कसं बोलायला पाहीजे...तुमच्या बोलण्यातच सहजता आणि सात्विकता आहे...कृत्रिमता नाही म्हणूनच सगळ्यांना आवडता तुम्ही...जेवण अप्रतिम

  • @paragchuri5332
    @paragchuri5332 4 ปีที่แล้ว +9

    आई तुम्ही जश्या आहात तश्याच मस्त आहात , नैसर्गिक व वात्स्ल्यपूर्ण नक्कीच

  • @CrazyFoodyRanjita
    @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว +11

    आज पुन्हा एकदा comments चा पाऊस पडला😊 आईंकडून सर्वाना खूप खूप धन्यवाद🙏🏻 सर्वच comments ना Reply देता आला नाही त्याबद्दल क्षमस्व🙏🏻
    ❤️❤️❤️❤️❤️

  • @vaishnavisatishbhagat3862
    @vaishnavisatishbhagat3862 4 ปีที่แล้ว +38

    छान केली भाजी आई
    तुम्हाला पण येत बोलता आई आम्ही समजून घेऊ 🥰🥰🥰🥰🥰

  • @savitajadhav428
    @savitajadhav428 4 ปีที่แล้ว +4

    आई तुम्ही खरंच खूपच छान आहात, अशी सासू सर्वांना मिळावी. आणि तुम्हीही छान बोलता काही कमीपणा वाटण्याची गरज नाही.love you आई.

  • @vibhapandit7190
    @vibhapandit7190 4 ปีที่แล้ว +20

    मावशी तुम्हाला खुप छान बोलता येते
    तुम्ही खूप गोड आहात.

  • @shraddhasawant6627
    @shraddhasawant6627 4 ปีที่แล้ว +2

    मावशी तुम्ही खूप छान बोलता....खूप मस्त आहात तुम्ही....सासू असावी तर अशी....खूप खूप प्रेम तुम्हाला...

  • @tejswichougule6770
    @tejswichougule6770 4 ปีที่แล้ว +2

    काकु तुम्ही खरच छान बोलता आणी तुम्ही आहात पण मस्त ,अगदी सगळ्यांची तुम्ही आई असल्यासारख जाणवते .तुमच्या बोलण्यातून वागण्यातून तुमचा वीडियो बघताना तुम्ही आपलस करून टाकता. रंजिता आणी कल्याणी खुप नशीबवान आहेत कारण तुमच्यासारखी मनमिळावू सासू मिळाली. असेच अतूट नाते तुमच्या सगळ्यांचे राहू दे.👍👍👍

  • @manjirikadam2474
    @manjirikadam2474 4 ปีที่แล้ว +4

    खूपच छान बोलता.....आम्ही सासरी आहोत...पण तुम्ही बोलायला लागलाय की आईच बाजुला आहे अस वाटत....तुमच्या हसण्याण सगळ्या. मुलींची मन जिंकलोय.रंजिता नशीबवान आहे...अशी सासू मिळाली आहे.....👍👍👍👍 ..

  • @srkgfrollno4jeevikapadekar872
    @srkgfrollno4jeevikapadekar872 4 ปีที่แล้ว +18

    मला पण आई नाही पण तुम्हाला बघून आई आठवते तुम्ही खूप छान बोलता अगदी घरच्या सारख

  • @shailasudrkar6141
    @shailasudrkar6141 4 ปีที่แล้ว +26

    आई साॅरी नका बोलु तुमी कुप छान बोलता मला खुप आवडत

  • @vinodsuryavanshi3124
    @vinodsuryavanshi3124 3 ปีที่แล้ว +2

    आई तुम्ही खरोखर छान बोलता,
    तुमच्या बोलण्यात नैसर्गीक पणा आहे असेच बोलत रहा.
    ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  • @kajalraote7764
    @kajalraote7764 4 ปีที่แล้ว +1

    काकू तुम्ही खूप कमी साहित्य आणि कमी वेळात होणार रेसिपी दाखवतात.... खूप सुंदर आणि चविष्ट पाककृती असते... आजची रेसपी मस्त...

  • @marinadsouza3962
    @marinadsouza3962 4 ปีที่แล้ว +9

    Rohan, ur mom is so sweet!!
    Liked her Simple soft nature.
    Aunty tumcha swabhav n recipe khup avadali..Dhanyavaad!!🙏

  • @shindepoojaram
    @shindepoojaram 4 ปีที่แล้ว +19

    आईचा स्वभाव खुपच छान 🙂

  • @snehapadwal9937
    @snehapadwal9937 4 ปีที่แล้ว +5

    छान असतात तुमच्या रेसिपी आई आणि तुम्ही बोलता सुद्धा छान. किती सोप्प्या रेसिपी असतात तुमच्या आणि पटकन पण होतात मला तुमच्या रेसिपी चे विडिओ बगायला खूप आवडतात.

  • @manjirilokhande1329
    @manjirilokhande1329 3 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी आहे. तुमच्यामुळे ती सोपी वाटली. पोळे म्हणजे काय हे प्रथमच कळलं. माझा मुलगा म्हणाला ते दोसा सारखे वाटतात. धन्यवाद काकू

  • @riyakarde1369
    @riyakarde1369 4 ปีที่แล้ว +2

    Mi pahilyandach ase kahi lihiley youtuber la Khup chan Mavshi... Mala na khup avdte tumcha recipe pls ranjita majya comments vachun dakhva mavshina ...ranjita you are true soul n bunch of rose heart . Tujhi bolnyachi ji paddat ahe adhi mala khatkaichi ki tu khup muradtes but ata majhi favourite jhaliye .it's suits u. Love u Ranjita
    Ovie Mavshi n off course last but not least kalyaniiiiiiiii 💗 😘

  • @truptipatil1689
    @truptipatil1689 4 ปีที่แล้ว +7

    मावशी तुम्ही खूप निर्मळ मनाच्या आहेत. तुमचं बोलणं आपुलकी आणि आपले पणाच वाटते😊😊👌👌👌

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 4 ปีที่แล้ว +8

    काकी तुमचे बोलणे फारच सुंदर आहे तुम्ही फार सुंदर आहात. रेसिपी खुपच यम्मी होती ❤️❤️❤️❤️❤️

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 3 ปีที่แล้ว +4

    माझी सोनुली, गोडगोडूली आई ती 😘😘😘
    अशीच रहा आई तू ..... खूप आवडतेस आम्हाला तू 🙏

  • @prabodhanjvlogs6806
    @prabodhanjvlogs6806 4 ปีที่แล้ว +1

    आई खूप छान मच्छी चे कालवण आणि तांदळाचे पोळे अप्रतिम ......... खूप छान बोलता तुम्ही....

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 4 ปีที่แล้ว +1

    आई आणि तुम्ही सगळेच खूप छान आहेत ओवीची मम्मी ... खूप छान बोलते आईच्या हातच्या रेसिपी भन्नाट, लाजवाब आणि 1 नंबर आहेत मी करून पण पहाते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼🌹🌹

  • @simpkn947
    @simpkn947 4 ปีที่แล้ว +9

    आई तुम्ही रंजिता पेक्ष्या छान बोलता..तुमच मच्छीच कालवण खूप मस्त आहे मी आत्ता अशीच मच्छी बनवते...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद😍

    • @sushmavartak169
      @sushmavartak169 4 ปีที่แล้ว

      आई तुम्ही मस्त बोलता छान समजावून सांगता

  • @vaishalipawar5988
    @vaishalipawar5988 4 ปีที่แล้ว +7

    तुमच्या बोलण्यात जे आपुलकी प्रेम आहे त्यामुळे तुम्ही आमच्या वाटतं आणि पोळा फिश बघून तोंडाला पाणी सुटले मावशी

  • @preetisurve6406
    @preetisurve6406 4 ปีที่แล้ว +5

    आई तूम्ही छानच बोलता.👍👍♥️♥️ तुमच्या दोन्ही सुनाही मस्त 👍👍

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 ปีที่แล้ว +1

    आई तुम्ही खूप छान बोलता आणि रेसिपी खूप समजावून सांगितली मला बरं वाटलं असं कोणी समजू कोणी सांगितले नाही

  • @geetanjalimore1977
    @geetanjalimore1977 4 ปีที่แล้ว +1

    आई खूप खूप छान बोलताय तुम्ही..... तुमच्या रेसिपीज पण खूप छान आहेत. 👌🏻👌🏻👌🏻

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 4 ปีที่แล้ว +23

    आज कल्याणी चा ड्रेस खुप छान दिसत आहेत तिला. तु आणि ओवी तर मस्तच आईंच्या रेसिपी पोळे अप्रतिम. बाकी आम्ही व्हेजीटेरीयन आहोत

  • @manishanaik6491
    @manishanaik6491 4 ปีที่แล้ว +5

    आई तुम्ही किती छान समजावून सांगता मच्छी चे कालवण व पोळे छान बनवले आई व रोहण दादा

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 4 ปีที่แล้ว +6

    आई तुमच्या सर्व रेसिपी खुपच छान असतात मी पन पोळा नक्कीच करून बघेल.love you aai .

  • @rajanikhandeshi5049
    @rajanikhandeshi5049 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती . नमस्कार ताई, मला तुमचे आजचे बोलणे खुप आवडले.👍 तुम्ही आहात तशा छान आहात, स्वाभाविक आणि प्रेमळ, कशाला हवी कृत्रिमता.🙏

  • @mandiya1234
    @mandiya1234 3 ปีที่แล้ว +1

    आई.. तुझ्या पोळ्यांच्या रेसिपी साठी खूप आभार.. खुप सुंदर आहेत,सर्वच रेसिपीज..रंजिता खूप गोड आहेस तू

  • @mitalidesai2697
    @mitalidesai2697 4 ปีที่แล้ว +19

    काकु 🙏 तुम्ही खुप छान बोलता, मला तुम्हाला भेटायची आणि तुमच्या हातचं जेवायची सुद्धा इच्छा आहे. तुम्ही आणि तुमचा परिवार पण भारी आहे.💐

    • @SamGangan
      @SamGangan 4 ปีที่แล้ว +1

      काकी खुप सुंदर बनवता तुम्ही जेवण
      येउ भेटायला एकदा

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद😍

  • @jyotimane9385
    @jyotimane9385 4 ปีที่แล้ว +11

    आईंनसाठी फक्त मराठीतच काॅमेंट करणार.
    रोज सकाळी तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते...
    आज तर नाश्ता पण व्हिडिओ आल्यावरच केला.
    असेच रोज व्हिडिओ टाकत रहा... कारण सवय झाली आहे दररोज सकाळी तुमचे गोड कुटुंब पाहण्याची..❤️❤️❤️🙏

  • @astonrozina5166
    @astonrozina5166 4 ปีที่แล้ว +4

    Hi
    I know marathi but can't write
    You are best mother. In low .
    Looking very tasty fish Curry .
    Love from Israel

  • @RainbowApron
    @RainbowApron 4 ปีที่แล้ว +1

    वाह क्या बात , आजचा एपिसोड आईंनी जिंकला👌👌त्यांचे बोलणे , समजावणे सगळेच एकदम मनाला भिडते, करत रहा पोरीनो नक्की जमेल, असे प्रोत्साहन फार छान वाटते, आता मी पण घरी पोळे नक्की करून बघणार, thank you आई 😍 एक प्रश्न होता, नॉनस्टिक तव्यावर काढता येतील का पोळे ?

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว +1

      Aluminium चा तवा हवा, धन्यवाद😍

  • @aaiyeshaalam5524
    @aaiyeshaalam5524 3 ปีที่แล้ว

    खूप छान.. तुमचा गोडवा पण तुमचा रेसिपि मध्ये मिक्स होतो.खूप छान बोलता तुम्ही.. खरंच आई

  • @cheta121
    @cheta121 4 ปีที่แล้ว +32

    मावशी तुम्ही छान प्रेमाने बोलतात त्यात आपुलकी जाणवते ़

  • @sonalpandey1841
    @sonalpandey1841 4 ปีที่แล้ว +11

    आई तुम्ही खूप छान रेसिपी बनवता खूप सोपी पद्धत ने सांगता

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे🙏🏻

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे🙏🏻

    • @satishbabar4665
      @satishbabar4665 4 ปีที่แล้ว

      Hii आई खुप छान

  • @nilimaadavalkar2369
    @nilimaadavalkar2369 4 ปีที่แล้ว +3

    आई साॅरी कशाला बोलता तुम्ही खरंच खुप छान आहात आईने मुलीला साॅरी नाही बोलायच माझ्या आईच्या मैत्रीणी पोळे सेम असेच करुन आणतात जय सद्गुरु

  • @archanachavan7754
    @archanachavan7754 3 ปีที่แล้ว +1

    Tava survatila fast gasvar nantar midium flamvar thevayacha ka?

  • @vishalratnaparkhi6572
    @vishalratnaparkhi6572 3 ปีที่แล้ว

    खूपच गोड व्हिडिओ बनवलात तुम्ही...खरं सांगू का मी एवढे मोठे व्हिडिओ बघत नाही पूर्ण सहसा ..पण तुमच्या सर्वांच्या चॅनेल वरचे व्हिडिओज एवढे सुंदर असतात की शेवट पर्यंत पाहिल्या शिवाय राहवत नाही...

  • @ashamehra6336
    @ashamehra6336 4 ปีที่แล้ว +5

    1no.hai aapki saasu maa, lots of love ❤to aai

  • @sharmiladalvi1573
    @sharmiladalvi1573 4 ปีที่แล้ว +6

    आई तुम्ही खुप छान आहात . तुम्ही खुप समजवून सांगता .

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 4 ปีที่แล้ว +9

    Ranjeeta you are dam lucky to have such a loving kind hearted mother in law👍👍

  • @pujathorat4062
    @pujathorat4062 3 ปีที่แล้ว +1

    आई रेसिपीज फार तिखट असतात पण तुम्ही फार फार गोड आहात ❤️❤️❤️ Love you

  • @sanskrutibhoir1
    @sanskrutibhoir1 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही तर बेस्ट आज्जी आहात ओविच्या छान आहे स्वभाव तुम्हा सर्वांचा 🙏🥰

  • @balujadhav7900
    @balujadhav7900 3 ปีที่แล้ว +3

    खुप खुप छान Nice👌👌👌👌👌

  • @yuga2414
    @yuga2414 4 ปีที่แล้ว +7

    आजी plz sry बोलू नका...तुम्ही खूप छान बोलता.

  • @vmggaming1708
    @vmggaming1708 4 ปีที่แล้ว +10

    Aai no sorry you are speaking excellent

  • @harshachaudhari5968
    @harshachaudhari5968 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान मावशी,तुमची कालवण बनवायची पध्दत👍👍

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 4 ปีที่แล้ว +1

    आई तुम्ही खूप छान बोलता... छान👌🏻👌🏻 बोलण्यात पण खूप प्रेमळपणा आहे ....!! रेसिपी पण मस्तच बनवता धन्यवाद आई 🙏🙏

  • @amishadhotre4199
    @amishadhotre4199 4 ปีที่แล้ว +4

    Aai is sweet and simple we like her recipes .we are waiting for her next video.Show some breakfast recipes ❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद😍

    • @snehalgavali3115
      @snehalgavali3115 3 ปีที่แล้ว

      Aai khup chaan lagatat ani kal me try kele pan gas kiti slow deva cha

  • @sanikagurav19
    @sanikagurav19 4 ปีที่แล้ว +12

    अग ताई तुला कितीही pimple आले तरी तू गोडच दिसतेस 😘😘😘😘 उलट एक pimple आल्यावर तु 2 पट जास्त सुंदर दिसते 😍😍😍😍

  • @roshnithakur1873
    @roshnithakur1873 4 ปีที่แล้ว +4

    Good morning 🌻😊

  • @poojatondwalkar6700
    @poojatondwalkar6700 4 ปีที่แล้ว +1

    Khoopach chan aai luvvvv uuuu so much तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवले खूप धन्यवाद

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว

      Thank You 😍

    • @poojatondwalkar6700
      @poojatondwalkar6700 4 ปีที่แล้ว +1

      Thanks ranjita tai mala tumhi sgle khoop aavdta tumhi aani ovee saglyat jasttt tumhi khoooopach chan aahat luvvvvv uuuu taiiiii😘😘😘😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว

      ❤️

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी बनवलात तूम्ही काकी
    सलाम तूमच्या रेसिपीला आणि तूम्हांला सूध्दा .

  • @archanaholkar759
    @archanaholkar759 4 ปีที่แล้ว +6

    आई तुम्ही पन खूप छान बोलता मला तुम्ही आवडता तुम्ही बनवलेले जेवन बघूनच खायची ईच्छा होते 👡

  • @meemeedog
    @meemeedog 4 ปีที่แล้ว +5

    आई तुम्ही खूप खूप गोड आहात. तुमची स्माईल खूपच छान👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे🙏🏻

    • @meemeedog
      @meemeedog 4 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita
      मी बोईसर मध्येच राहते
      लवकरच तुम्हाला भेटणार आहे.😊👍

  • @rajashrichavan1652
    @rajashrichavan1652 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान मावशीं 👌👌 तुम्ही छान बोलता मी नक्की करून पाहिन पोळे .

  • @nalinik1974
    @nalinik1974 3 ปีที่แล้ว

    khup chhan recipe sangitali tai.. tumhi khup god ahat.. tumchya pratyek recipe me baghate ani karte suddha. thank you tai...

  • @jyoteeparalkar3673
    @jyoteeparalkar3673 4 ปีที่แล้ว +4

    आम्ही पण असेच घोळीचे व दाढ्याचे कालवण तसेच तांदळाचे पोळे करतो व त्यात १ पळी तेल घालतो.
    तुमच्या व आमच्या जेवण करण्याची पध्दत सारखीच आहे.
    आम्ही पाचकळशी आहोत.

  • @gayatrimantri8984
    @gayatrimantri8984 4 ปีที่แล้ว +6

    आई तुम्ही खूप छान बोलतात आणि रेसिपी पण खूप छान समजून सांगतात पोळे बनवण्यासाठी नॉन स्टिक डोसाचा पेन चालेल का

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 4 ปีที่แล้ว +6

    खूप छान आई, मी पण मूळची पालघर (सातपाटी, उच्छेलि) ची आहे, आमचं जेवण असच असतं ❤️☺️

    • @akankshavaity6440
      @akankshavaity6440 4 ปีที่แล้ว +1

      माझ्या मामा च गाव सातपाटी😇

  • @shubhangipatil7
    @shubhangipatil7 4 ปีที่แล้ว +1

    आई तुम्ही खूप छान बोलता आणि पदार्थ पण छान छान करता त्याबद्धल धन्यवाद. आम्हाला तुमचे गोड बोलणे खूप आवडते

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 3 ปีที่แล้ว

    आई तुमची रेसिपी खूपच चविष्ट असते।मी पण शिकले माशाचे कालवण।तुम्ही खूप प्रेमळ आणि सुगरण आहात आणि तुम्ही बोला तुम्हाला येतंय बोलता।लव यु।

  • @leenahemmady345
    @leenahemmady345 3 ปีที่แล้ว +3

    तुम्ही खुप छान व प्रेमळ बोलतां त्यामुळे रंजीता सारखे बोलतां येत नाही असे अजिबात वाटून घेऊ नका
    तुमच्या सारखे पोळे जमणे कठीण आहे

  • @nandkishorgaikwad8886
    @nandkishorgaikwad8886 4 ปีที่แล้ว +5

    In just 20 minutes 1.6k views...........

    • @hemlatashahane6135
      @hemlatashahane6135 4 ปีที่แล้ว +1

      ताई तुमचा चेहरा पाहून प्रसन्न वाटतं ताई तुम्ही बिंदास बोलत जा तुमचे बोलणे फार गोड वाटते

  • @namitaslifestyle
    @namitaslifestyle 4 ปีที่แล้ว +4

    काकू तुम्हाला रंजिता ताई सारख नाही आलं म्हणून काय झालं ,ठीक आहे काकू काही problem नाही.आम्हाला समजलं

  • @monapardeshi554
    @monapardeshi554 4 ปีที่แล้ว +1

    Superb video. आईने शिकविलेले पोळ्यान ची रेसीपी घरी try केली and my family just loved it. आणि आई तुम्ही खुप छान बोलतात.❤️❤️❤️

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही ताई खूप खूप छान आहात, छान बोलता. रंजिता खूप खूप लक्की आहे. तुम्हाला रंजिता सारखी सून मिळाली आणि रंजिताला तुमच्यासारखी सासू (आई) मिळाली. तुम्ही दोघी खूप छान आहात. तुम्ही सारखे सारखे बोलता मला रंजितासारखे बोलता येत नाही. पण तुम्ही खूप छान बोलता. तुमचे जेवण अतिशय छान आणि रुचकर असते. तुमचं तर्री वाले जेवण खूप आवडतं. 👍🙏

  • @sujatavairagal7564
    @sujatavairagal7564 4 ปีที่แล้ว +4

    Moshi Tumi Khub Chand bolata 🌹☺ please sorry bolu Naka we love you💖🙏

  • @yogeshpatil2958
    @yogeshpatil2958 4 ปีที่แล้ว +4

    Mast 😋😋😋

  • @poojachaudhari5378
    @poojachaudhari5378 4 ปีที่แล้ว +6

    आई पोला तव्या वर टाकताना हाताला चटके लागत नाही का?

  • @nilimamahale4821
    @nilimamahale4821 3 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खूप छान दाखवले दोन्ही पदार्थ, आणि खूप छान आत्मविश्वासाने बोललात.

  • @arunajunjare1888
    @arunajunjare1888 2 ปีที่แล้ว

    आई तुम्ही छान बोलता अगदी आईच्या मायेने समजून सांगता मच्छीच्या रेसीपी खुप छान माशांची मूळ चव लागेल अशीच पोळेपण मस्तच खुप खुप आवडले. 🙏👌👌👍👍🙏

  • @sdtgaming5605
    @sdtgaming5605 4 ปีที่แล้ว +6

    आई तुम्ही छान बोलता,मी पोळे केले सुंदर झाले होते.माझ्या मुलाला खुप आवडले.आजीला धन्यवाद म्हणायला सांगितल आहे.अशाच हसत खेळत रहा.🙏

  • @svaidya2295
    @svaidya2295 4 ปีที่แล้ว +16

    आई तुम्ही खुप छान बोलता सॉरी म्हणू नका प्लीज ...तुम्ही आम्हाला आमच्या आई सारख्या वाटता .

  • @chaitaligawali9060
    @chaitaligawali9060 3 ปีที่แล้ว

    काकू मस्त मच्छी बघून तोंडात पाणी आलं

  • @snehahere2020
    @snehahere2020 4 ปีที่แล้ว +1

    Cute video... chan marathi maherchi majach vegali... sundarch

  • @snehalkumthekar2337
    @snehalkumthekar2337 4 ปีที่แล้ว +1

    तुमचा स्वभाव आणि तुमच्या रेसीपी आम्हाला खूप आवडतात आणि तुम्ही सगळेच खुप छान बोलता

  • @latabule6436
    @latabule6436 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी दाखवलीत तुम्ही ताई.मच्छीचा रस्सा व पोळे एकदम मस्त👌👌👌

  • @ds6984
    @ds6984 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आई....
    तुमची माया आणि तुमचे सुगरण टॅलेन्ट बोलते.... 🙏

  • @vijayanalawade9290
    @vijayanalawade9290 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान आई तूम्ही खूप छान शांत बोलतात रजीता पेक्षाही छान

  • @budheshmore5532
    @budheshmore5532 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान ताई, दाडा मच्छीचे कालवण आणि पोळा, पोळीपाट-लाटण्याची गरज नाही. 👌👌☝️👍

  • @priyankadesai5325
    @priyankadesai5325 4 ปีที่แล้ว +1

    Which all flours can be given to make pode accept wheat aata ? Any multigrain pohe recipes plz ..

  • @myartandlifewithsanvi1505
    @myartandlifewithsanvi1505 3 ปีที่แล้ว

    तुम्ही खूप छान बोलता आई ,मला खूप आवडता तुम्ही आणि तुमच्या रेसिपी, खास तुमच्या साठी मराठीत मासेज केला आहे. धन्यवाद.

  • @gaurimohikar1475
    @gaurimohikar1475 4 ปีที่แล้ว

    खुप मनापासून शिकावतात तुम्ही आजी..... आणि खुप खुप छान बोलतात.... तुमच्या बोलान्यत कळत की तुम्ही कित्ती प्रेमळ आहात.... अस्यच रेसिपी दाखवत रहा आम्हाला🙏🙏🙏

  • @bhaktighadavale6224
    @bhaktighadavale6224 7 หลายเดือนก่อน

    छान बोलता काकी😊बोलण्यात आपलेपणा जाणवतो❤मस्त समजेल अस समजावता. एक उत्तम आई आणि सासू आहात.विडीओमध्ये काकी तुम्हाला बघून छान , आनंद होतो😊❤

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 4 ปีที่แล้ว +2

    आई तुम्ही खुपच छान आहात अगदी सगळयाना आपलसे समजून शिकवतात । देव तुम्हांस चांगले आरोग्य व सुखीसमाधानी ठेवो हीच प्रार्थना 🙏🙌😍💕

  • @gauripednekar7813
    @gauripednekar7813 4 ปีที่แล้ว +1

    काकी एकदम सुंदर पोळा आणि कालवण पण 🥰🥰 आणि सॉरी बोलू नका.. रंजिता ची वेगळी style आणि तुमची वेगळी पण आम्हाला तुमची पद्धत तरी खूपच आवडते बोलण्याची 🥰🙏