शितल सारखे समोर बघत असताना कार्यक्रमात तुमच्या चेहर्यावर तणाव दिसत आहेत.कार्यकमात एकदम मस्त राहत जा. खूप सुंदर आहे. रसाळ यांनी एकदम कडकडाट कोमेडी झाले आहे त्यामुळे नितीन कमतरता भासत नाही. म्हाळसापती जागरण गोंधळ पार्टी अभिनंदन. जय मल्हार
सुशांत शितल ताई नवीन गाणी लोडिंग करा. कोमेडी विडिओ शुटिंग छान आहे. कोमेडी तीन माणसे छान आहे. चवथा माणूस खूप गोंधळ करतात. शितल ताई... कोमल पाटोळे सारखे महागायिका होवा हि आपणांस नवीन म्हाळसापती जागरण गोंधळ पार्टी कलाकार मोहळ सोलापूर जिल्हा हार्दिक शुभेच्छा.
कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला तुम्ही पण जोडीचं बोला तर शितल आणि नितीन हे जोडी नंबर वन आहे शितल तुम्ही दुसऱ्या कोणासोबत चांगला वाटत नाही नितीन सोबतची केमिस्ट्री दुसऱ्या कोणावर तुम्हाला जमणार नाही नितीन आणि शीतल की जोडी नंबर वन आहे
Ek number bapu
Sushant mast
Khup Chan
Mast mast
😂😂😂😂😂
Nitin ,sushant Ani shital yek nabar trikut
🙏
Good. Party. Ahe
Nithin Sushant shital
शितल सारखे समोर बघत असताना कार्यक्रमात तुमच्या चेहर्यावर तणाव दिसत आहेत.कार्यकमात एकदम मस्त राहत जा. खूप सुंदर आहे. रसाळ यांनी एकदम कडकडाट कोमेडी झाले आहे त्यामुळे नितीन कमतरता भासत नाही. म्हाळसापती जागरण गोंधळ पार्टी अभिनंदन. जय मल्हार
Nitin chi jaga konich ghevu shakat nahi aani nitin chi kami kiva nitin chi jaga kay aahe he sheetal yana pn changlach mahiti aahe
Nitin yevdi patti pakdayla konala kadhi ya life madhe jamnar pn nahi
नितीन, सुशांत, शितल या तिघा शिवाय कार्यक्रमाला शोभा नाही पार्टीचे त्रिदेव आहात तुम्ही
Nitin pahijech partit
So sweet❤️Sushant...Shital❤️
आरे मित्रांनो आईविषयी एवढे वाईट गावंढळ जोक मारू नका.
खूप छान शितल गाणं गायला तुम्ही
So sweet ❤️..susant...sital ..♥️
1 नंबर शितल
नितीन पाहिजे राव
सुशांत शितल ताई नवीन गाणी लोडिंग करा. कोमेडी विडिओ शुटिंग छान आहे. कोमेडी तीन माणसे छान आहे. चवथा माणूस खूप गोंधळ करतात. शितल ताई... कोमल पाटोळे सारखे महागायिका होवा हि आपणांस नवीन म्हाळसापती जागरण गोंधळ पार्टी कलाकार मोहळ सोलापूर जिल्हा हार्दिक शुभेच्छा.
Shital nitin ci parti sodali ka
Kali maina ani payal swant tumchya karykramt teva ek no hoel karkram....shital tai
अतिशय छान sushya💯👌👌👌
छान आहे👌👌👌👌👌👌
बापु रसाल सारखा माणुस कुठ घावला ही पार्टी थोड्याच दीवसात खुप फेमस होणार शितलताई गुड मॉर्निंग, रिप्लाय द्या
1dam kaddk👍💘
नितीनचा वाढदिवस साजरा केला मस्तच
खुप छान आहे ँसितल आहे मला आवड आहे
Aaj subscribe kelo manun phone number save kelo aahe show 👌👌👌👌👌
छान कॉमेडी आहे
छान कार्यक्रम
नितीनला बाजुला काढुन नवीन पार्टी काढली
पण सुशांत नितिन शिवाय पार्टी अपूर्णच आहे
Comedy change kara ki
छान छान 👍
नितीन कुठ आहे
Kkkkkkkk ❤️❤️❤️👌👌❤️
कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला तुम्ही पण जोडीचं बोला तर शितल आणि नितीन हे जोडी नंबर वन आहे शितल तुम्ही दुसऱ्या कोणासोबत चांगला वाटत नाही नितीन सोबतची केमिस्ट्री दुसऱ्या कोणावर तुम्हाला जमणार नाही नितीन आणि शीतल की जोडी नंबर वन आहे
रसाळ&शितल ताई &सुशांत कोमेडी छान आहे. शितल ताई कार्यक्रम कार्यक्रम झकास करा.
BEST COMEDY
शितल......
सुशांत.........
जबरदस्त_कलाकार......
स्वर_सम्राट...
हा_channel_मोठा_करा.........
💖🔥🔥💞💖
बकवास नितीन जे करु शकतो तो हा सुशांत करु शकत नाही काही ही बडबड करतय
खूप छान सुशांत
सुशांत तुला शितल ताईला मानाचा मुजरा
अत्यंत सुरेख आहे
Super💚💙💜❤♥️😘😘👌👍✈✈
छान काॅमेडी
Kkkkkkkk ❤️❤️👌❤️🤣🤣🤣🤣
1 नंबर 👌👌👌
यकचनबर
जय मल्हार
शितल
काही दिवसांनी तुमची पार्टी 1 च नं होणार आणि आहे ही
श्री खंडेरायाच्या चरणी प्रार्थना💐
💖💖
Very nice
एकदम मस्त शितल
🥰👌👌👌👌👌👌👌👌
1 no comedy सुशांत भाऊ
सुशांत पोट दुखायला लागलं राव लय हासलो राव
👌👌👌
Super comedy 👌👌👌 good morning
प्रयत्न छान आहे पण नितीन ची जागा भरून कोणी काढू शकत नाही नितीनची कमीही दिसतेच
Best of luck
👌🏻👌🏻
Nice br ka dosta no
पार्टीच्या नावा प्रमाणेच कार्यक्रम करा तमाशा नका करू. जय मल्हार जागरण पार्टी शिरसगाव वळदगाव ता येवला जि नाशिक सुनिल भगत.
बरोबर आहे
Nice sir
हाय। ताई
छान आहे
छान
ताई तुमचा 👌 पहिलाच कर्यक्रम मस्त 1no
अभिनंदन शितल 👍👍❤
सुशांत दादा शितल ताई छान व्हिडीओ आपले असतेत नविन व्हिडीओ पाठवा
👌👌💐💐👌👌🔥🔥👌💐💐
छान छान
आई बहीण बाई वडिलांन विषयी शब्द जपुन वापरावे धन्यवाद
सुशांत आणि शितल ताई खुप छान 👌
Nice parti
शितल ताई & सुशांत कोमेडी छान आहे. स्वर सम्राट नाव मोठे करा. 3d मध्ये करा.
Please Song loading shetal tai
शितल कॉमेडी चांगली आहे परंतु आवाज कीलेर येत नाही
मस्त आहे शितल 🔥❤️❤️🔥❤️
लयभारी शितल ताई सुशांत
लाल रंगाची साडी नेस शितल तू खूप सुंदर दिसते प्लझ
नितीन शिवा मज्जा नाही राव
शितल फोन का उचलत नाही 🙏🙏🙏🙏🙏 गुड मॉर्निंग 💐💐💐💐
💯❤️❤️🔥🔥🔥😘😘😊🥰🥰😍
Nice Shital tae poragaram
Very nice shushil bhau
Jagran gondhal ha devcha karykram atso yr hya karykrama mde devchi history sangtli jate khanoda rayachi malsa aai chi..pn ajkal chya sarv jagarn gondhal party bgtoy pn sagle tamsha mdle story sangt ahet comedy sati..murli taicha dance pn tasach..apli prmpra japavi.
Correct
नितिन कुठे गेला
Sushant lay bharee
खूप छान जागरणकलाकार आहेत शीतलच्या कामवर खु ष आहोत
शितल माळी हा जोकर कुढ गावल
🤣🤣🤣🤣🤣🤣
💕💞💞💞💞💞💞💞👌👌👌👌👌👌👌
Bapurav Sarakha All Rounder Kalakar kutch Nahi
👌❤
तुम्ही कार्यक्रम खुप मस्त करत आहात पण भाषा मात्र थोडीशी चांगली वापरा आपला कार्यक्रम महिला मंडळ पाहत आहेत
शितल तू खूप आवडतेस मला
Pahila program chhan aahe 👌👌👌👌👌 sital tumi chhan aahe dance super 🌹🌹👌❤️❤️❤️
नितीन साहेबा शिवाय मज्जा नाही
पहिला च तापा बरा हाय काहीतरी उगाच करूनका
वालेवासुशातभारीकामेडीकरतोस
तुमच्या बापाचे नाव द्या की खाणावळीला
जागरण गोंधळ बंद करून ,तमाशा काढा पण दोन्ही एकत्र नको, खंडोबाची गाणी गा ,देवीची गाणी गा , एकादी छान कथा लावा
❤💘❤💋💋❤💘💋
गायक पाहिजे का
खुप छान आहे
खुप छान आहे उपसरपंच हरीभाऊ मंडलिक रायतेवाडी