EP 1263 सेल्फी मुळे उलगडले खुनाचे रहस्य / पुणे-मुंबई
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- नमस्कार
dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
ABOUT
सेल्फी मुळे उलगडले खुनाचे रहस्य / पुणे-मुंबई
आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
#dsdmarathikatha
#dsdmarathistory
#dsdmarathinews
#dsdmarathilalestvideo
#dattasonawanedeshmukh
#dattabhaustory
#dattasonawanedeshmukh
#latestmarathispeech
#dsdmarathimahiti
#dsdmarathikahani
#dsdmarathiupdate
#dsdmarathifamily
#dsdmarathiparivar
#dsd
#dsdMarathicrimestory
#Marathicrimediary
#MarathiCrimeseries
#Marathicrimepatrol
#Marathidetectivestory
#dsdMarathicrime kahani
#Marathiwordforstory
#dsdMarathilatest
#Marathicrimestorybydsd
#Marathistory
#Marathicrimeupdate
#dsdMarathicrimetoday
#dsdMarathiDattaBhaulatest
#dsdpunestory
#punestory
link
FACEBOOK - www.facebook.c...
#dsdmarathistory
#dsd
#dsdlatest
साहेब तुम्ही दिलेली माहिती जनजागृती करणारी आहे व ज्या प्रकारे तुम्ही ती मांडली आहे ते पण खूपच कौतुकास्पद आहे. तुम्ही दिलेली माहिती आणि माहिती सांगण्याची पद्धत पण खूप सुरेख आहे
खरच ही एक भयंकर घटना आहे. आणि या अशा गुन्ह्यांसाठी कायदा कारवाई सुव्यवस्थेबाबत दखल दिली तर फार बर होईल.....
एका मोबाईल साठी एखाद्या चा जीव गेला फार वाईट झाले
कायदे कडकच आहें पण कायदे चालवणारे कडक नाही 😡😡😡
Thanks
कायदा कडक पाहिजे दोन महीन्यात किंवा जास्तीतजास्त एक वर्षात निकाल लागला पाहिजे
Jai shree Ram
Very nice narration
Each bogie of trains should have CCTV, this will be best solution to get culprits
sanjay PUNE
नमस्कार सर ❤❤
शुभ रात्री 🙏🙏
Mobile chorala same running train madhun dhaklun dya, hich shiksha vhyala havi tyala
Khar aahe
आपल्या कडील कायदे हे गुन्हेगार कसा सही सलामत सुटेल याच्या साठीच आहेत. म्हणजे न्याय मिळणारच नाही.
अगदी बरोबर.
Mg Pakistan la ja tr mg havi Tashi kaydevyavastha milele
@@umeshjadhav277 tu Jaa.
@@umeshjadhav277bc tu pan criminal asnar mhanun Tula ase kayde have aahe. He kayde chutiya kayde aahet badlaychi garaj aahe
नरेंद्र दाभोळकर . गोविंद पानसरे. गुलबर्गे. गौरी लंकेश. यांच्यावर व्हिडिओ बनवा. तुम्ही अजून यांच्यावर व्हिडिओ बनवलेला नाही.
मी अजित दिनकर कसालकर राहणार आंबोली अंधेरी पश्चिम. 501/SRA आंबोली सिजर रोड. पूर्वी चाल होती. नाचरे चाल. न.13साहेब मला मार्गदर्शन करा. मी कसा वागू.
न्यायव्यवस्थेला लाज नाही.
*नमस्कार सर 🙏🏻🙏🏻🔥🔥🚩🚩*
Mobile चोरीला गेला ह्या दुःखापेक्षा अधिक दुःख होतं ते मोबाईल मधला म्हहत्वाच्या नोंदी गेल्याचे, ऑनलाईन व्यवहार व इंटरनेट चा जमाना असल्यामुळे सगळं व्यवहार फिस्कटल्या सारखं होतं,
नमस्कार सर
Saheb hai madhe local police samil astat. Karan raina asha ghunegaranchi mahiti aathe ani taitun raina japata miloth astho. Tai sathi asha policina sakshi milali pahaige. Tai sathi avaj uthava.
5;40 हा सगळा प्रकार (मोबाईल चोरी चा प्रयत्न) कधी, कुठे घडला, याचा उल्लेख हवा. 🙏
खूपच वाईट झाले यार....😢
😢😢
Mazhasobat same ase zale hote pan chor पळून गेल्यामुळे मला काहीच करता आले नाही
मोबाईल चा वापर कमी करावा. पुर्वी लॅंड लाईन होती ती जास्त सोयीस्कर होती असे वाटते,मोबाईल पण सोन्याचा दागीन्या ईतका रीस्की झाला आहे. मोबाईल स्वस्त झाले तर कदाचीत गुन्हे कमी होण्याची शक्यता पण कमी होईल. परंतु सद्या तरी काही सोल्युशन निघेल असे दिसत नाही.चालु प्रवासात जरुर असेल तरच मोबाईल बाहेर ठेवावा नाहीतर सेईफ ठीकाणी ठेवुन द्यावा.
फासावर लटकवा... मोबाईल चोराला, खुन्याला! 🙏
Murder for single mobile?so sad
Channel mitrana share kara marathi mansach Channel khup moth kara
Tumhi phakt story sangta , kahi photos pn takat ja mahnje baryach goshti kaltat
Bapre
🙏👍😢
शासन कठोर नाही
महाराष्ट्र राज्य आता सुरक्षित राहिले नाही 😢
Jai shri ram🙏🙏..
😭😭😭😭😭😭😭😭
Namskar.good night
😢
आपल्या देशात रेल्वे मधून प्रवास करणे खूप धोकादायक आहे.कारण मर्डर ,बलात्कार,लहान मुलांचे अपहरण,गणगीचे औषध देऊन चोरी,मोबाईल चोरी.बाहेरून दगड आत आत मारणे,अशे सर्व गुन्हे इथे होत असतात त्यामुळे मी रेल्वे चा प्रवास टाळतो.❤️❤️ ज्यांना माझं पटले त्यांनी करा like 👍🏻
दत्ता तुच धडा घेऊ शकत नाही दुसरे कसे धडा घेतील
Good night sir🙏
हे वॉटस ऍप नाही.
कमेंटमध्ये आपले मत, प्रतिक्रिया लिहायची असते... 😭🤦♀️
Namaskar sir
दत्ता देशमुख सर नमस्कार
गुन्हेगार वारंवार गुन्हे करत राहतो आणी वारंवार सुटत असतो हा कसा कायदा आहे
Namsty sir
सरांकडून स्पेलिंग शिकून घ्या.
नमस्कार या शब्दाचे. 🙏