बाळकृष्ण दादांनी गायलेली भैरवी,दर्पणी पाहता रूप,संत ज्ञनेश्वर माऊली जनार्दन महाराज पुण्यतिथि २०२१

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • बाळकृष्ण दादांनी गायलेली भैरवी,दर्पणी पाहता रूप,संत ज्ञनेश्वर माऊली जनार्दन महाराज पुण्यतिथि २०२१
    रामकृष्णहरी..महाराष्ट्रातील सर्व भाविक जन हो आपल्या चरणी साष्टांग दंडवत..सदगुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या दी.8 ऑक्टोबर 2021 पुण्यतिथी सोहळ्या निम्मीत झालेल्या कीर्तनातील भैरवी
    खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत.
    छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग:-पद्मनाभ वसंतगडकर. पखवाज :- मदन कदम सातारा.
    तबला :- मयूर उबाळे,पाटण.हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    kirtan, pravachan, music, abhang, spiritual

ความคิดเห็น • 1