सुंसरपण्याला जाय नदीला लावलाय केवडा गं या केवड्याच्या , केवड्याच्या सुवासाने गं ऋषी बैसले बैसले काय तपाला गं || १ || राधिका गौळण पाण्या निघालि शिरली माळ्याच्या मळ्यात रे मळ्यात रामा मळ्यात मखमल फुलली रामा सुवास सुटलाय नगरात रे नगरात रामा मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || २ || मोर काय गेला तळीये शहरा, तळीये शहराचा चाण्याचा चारा मोर काय चराया लागला रे लागला रामा मोराने भरारी मारीली रे मारीली रामा ||३|| मोर काय गेला इंदापूर शहरा इंदापूर शहराचा गव्हाचा चारा मोर काय चराया लागला रे लागला रामा मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || ४ || मोर काय गेला माणगाव शहरा माणगाव शहराचा सोन्याचा चारा मोर काय नाचाया लागला रे लागला रामा मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || ५ ||
@@rasikagharat404 सुंसरपण्याला जाय नदीला लावलाय केवडा गं या केवड्याच्या , केवड्याच्या सुवासाने गं ऋषी बैसले बैसले काय तपाला गं || १ || राधिका गौळण पाण्या निघालि शिरली माळ्याच्या मळ्यात रे मळ्यात रामा मळ्यात मखमल फुलली रामा सुवास सुटलाय नगरात रे नगरात रामा मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || २ || मोर काय गेला तळीये शहरा, तळीये शहराचा चाण्याचा चारा मोर काय चराया लागला रे लागला रामा मोराने भरारी मारीली रे मारीली रामा ||३|| मोर काय गेला इंदापूर शहरा इंदापूर शहराचा गव्हाचा चारा मोर काय चराया लागला रे लागला रामा मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || ४ || मोर काय गेला माणगाव शहरा माणगाव शहराचा सोन्याचा चारा मोर काय नाचाया लागला रे लागला रामा मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || ५ ||
Lyrics lihun miltil ka
Yes sure
सुंसरपण्याला जाय नदीला लावलाय केवडा गं
या केवड्याच्या , केवड्याच्या सुवासाने गं
ऋषी बैसले बैसले काय तपाला गं || १ ||
राधिका गौळण पाण्या निघालि
शिरली माळ्याच्या मळ्यात रे मळ्यात रामा
मळ्यात मखमल फुलली रामा
सुवास सुटलाय नगरात रे नगरात रामा
मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || २ ||
मोर काय गेला तळीये शहरा,
तळीये शहराचा चाण्याचा चारा
मोर काय चराया लागला रे लागला रामा
मोराने भरारी मारीली रे मारीली रामा ||३||
मोर काय गेला इंदापूर शहरा
इंदापूर शहराचा गव्हाचा चारा
मोर काय चराया लागला रे लागला रामा
मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || ४ ||
मोर काय गेला माणगाव शहरा
माणगाव शहराचा सोन्याचा चारा
मोर काय नाचाया लागला रे लागला रामा
मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || ५ ||
❤❤
Khup chan
@@ujwalawadekar1272 ❤️❤️
खूप छान ❤
@@chetanagaikwad2034 ❤️
👌 ek no.
@@pratikshakalekar5968 ❤️❤️
खुप छान अप्रतिम ❤
@@vedantpawar1935 ❤️
Ekdam bhari❤❤❤❤
@@kokanifoodwithAarti ❤️❤️
छान👌🏻👌🏻👌🏻
@@chandanagole8469 ❤️
कृपया लिहुन पाठवा
@@suvarnakalamkar6940 pinned comment check kra pls
खूप छान
लिहून पाठवा ना प्लीज
@@rasikagharat404 सुंसरपण्याला जाय नदीला लावलाय केवडा गं
या केवड्याच्या , केवड्याच्या सुवासाने गं
ऋषी बैसले बैसले काय तपाला गं || १ ||
राधिका गौळण पाण्या निघालि
शिरली माळ्याच्या मळ्यात रे मळ्यात रामा
मळ्यात मखमल फुलली रामा
सुवास सुटलाय नगरात रे नगरात रामा
मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || २ ||
मोर काय गेला तळीये शहरा,
तळीये शहराचा चाण्याचा चारा
मोर काय चराया लागला रे लागला रामा
मोराने भरारी मारीली रे मारीली रामा ||३||
मोर काय गेला इंदापूर शहरा
इंदापूर शहराचा गव्हाचा चारा
मोर काय चराया लागला रे लागला रामा
मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || ४ ||
मोर काय गेला माणगाव शहरा
माणगाव शहराचा सोन्याचा चारा
मोर काय नाचाया लागला रे लागला रामा
मोराने भरारी मारीली रे मारीली रामा || ५ ||
❤❤❤❤
@@suvarnakalamkar6940 ❤️
Khup chan
@@sushmavengurlekar4906 ❤️❤️
कृपया लिहुन पाठवाना
@@kasturiayare516 pinned comment cha reply check out kara please