बापू एकदा जरी रंगमंचावर त्यांचा कार्यक्रम सादरीकरण झाले असते तर त्याचे जीवनाचे सार्थक झाले असते अशा महान कलाकाराची दखल घेतली नाही एका महान कलाकाराला आपण मुकलोय बापूंना भावपूर्ण आदरांजली
भावपूर्ण श्रद्धांजली खरच खूप वाईट वाटले बापूंच्या निधनामुळे जिवंत असेपर्यंत या चांगल्या माणसाची किंमत कळली नाही आपल्या सर्वांना. शासनालादेखील नाही. असो बापूंना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
जे सहज उपलब्ध असते त्याची किंमत कमी असते मग माणूस असो किंवा वस्तू हा कलीयुगाचा नियम आहे येथे दिखाऊ ला किंमत मिळते अस्सल ची माती होते पण बापू च निधन झाले यावर विश्वास बसत नाही भावपुर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन बापू 🌹🌹🙏
मि मिरजेत असताना बापूचा स्टेशन वरती कार्यक्रम चालू होता मला आठवते मी दहा रुपये दिले होते न माझ्या छोट्या पाच वर्षेच्या मुलीकडे बघून त्यानी तिला पाच रुपये तिच्या हातात दिले न बोलले बाळ घे तुला बिस्कीट खायला
एका प्रमाणीक समाज प्रबोधनकाराचा अंत झाला. समाजाच्या तळागाळापर्यंत जावून जनजागृती करणारा हा आवलीया आपल्या समज सुधारणा वादी गायलेल्या कवणांच्या रुपाने आमरच आहे. शाहिर बापूंना भावपूर्ण विनम्र श्रध्दांजली. 🙏💐 (सुभाष सोनवणे, अहमदनगर)
एक उत्तम शाहीर बापू जाधव यांच्या निधनामुळे शाहिरी क्षेत्रामध्ये न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. अत्यंत दुःख झाले. शाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
लोकशाहीर बापू जाधव यांचे अनेक गाणे मी ऐकले तालासुरात खूप छान आणि सोबत आपली पत्नी सुद्धा गायक म्हणून दिसत होती गोड आवाजात बापू तुमचे गाणे मी सर्व ऐकले आणि खूप वेळा सांगितले परत परत तुमचे गाणे ऐकावेसे वाटतात मी अनेक वेळा यूट्यूब वर परत परत गाणे ऐकतो तुम्ही सर्वांना सोडून द्या आम्हाला खूप वाईट आणि दुःख होते तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
बापू एकदा जरी रंगमंचावर त्यांचा कार्यक्रम सादरीकरण झाले असते तर त्याचे जीवनाचे सार्थक झाले असते अशा महान कलाकाराची दखल घेतली नाही एका महान कलाकाराला आपण मुकलोय बापूंना भावपूर्ण आदरांजली
बरोबर आहे भाऊ हा कलियुग आहे खऱ्याला किंमत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण! लोकगीते गाऊन भरपूर जनजागृती केली..असे कलाकार उपेक्षित रहातात याची मनापासून खंत वाटते...
बापु चा आवाज खूप सुंदर होता.गायण आणि वाद्ये वाजविणे एक कलि.असा हाडा मासाच्या कलाकरा भावपूर्ण श्रद्धांजली
. महाराष्ट्राची लोककला जीवंत ठेवणारा कलाकार हारपला .
भावपुर्ण श्रध्दांजली .🌹🌹🌹🌹🌹
भावपूर्ण श्रद्धांजली
खरच खूप वाईट वाटले बापूंच्या निधनामुळे
जिवंत असेपर्यंत या चांगल्या माणसाची किंमत कळली नाही आपल्या सर्वांना. शासनालादेखील नाही.
असो
बापूंना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
ग्रामीण भागातील एक अवलिया शाहीर शब्दच नाही त्यांच्या बाबतीत ऐकून खूप वाईट वाटले माझ्या संपूर्ण गावच्या वतीने बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती,
धारदार...आवाज... मार्मिक..शाहीरी.... बापू आपल्या आवाजाला..अवघा.. महाराष्ट्र मुकला... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
मी लहान असताना आटपाडी बाजारात
दर शनिवारी बापुचा कार्यक्रम आसायचा
भावपूर्ण श्रद्धांजली बापु 💐💐💐💐
आई बापाचं महत्व सांगणारे बापू गेले भावपूर्ण श्रद्धांजली
ग्रामीण भागातील लोककला जिवंत ठेऊन समाज प्रबोधन आणि मनोरंजन व स्वतः कष्टाने कलेतुन उपजिवीका केली.
बापुंना भावपूर्ण श्रद्धांजली.
महाराष्ट्र चांगले मानसं मेल्यावर मोठी करतात बाजुचे गाने मला खुप खुप खुप आवडायचे 😢😢😢
बापू फार मोठे गायक होते
लोकांना कळाले नाही❤
जे सहज उपलब्ध असते त्याची किंमत कमी असते मग माणूस असो किंवा वस्तू हा कलीयुगाचा नियम आहे येथे दिखाऊ ला किंमत मिळते अस्सल ची माती होते पण बापू च निधन झाले यावर विश्वास बसत नाही भावपुर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन बापू 🌹🌹🙏
भावपूर्ण श्रद्धांजली मी ज्ञानदेव पांढरे मु.संक्रापुर ता.राहेरी जि.अहमदनगर हुन श्रद्धांजलीआर्पन
शाहीर बापू जाधव यांना माझ्या सर्व परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली बापू पुन्हा जन्माला या
आमच्या लोककला मंच सर्व कलावंतांना कडुन मानवंदना, व भावपूर्ण श्रद्धांजली
लोकशाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मि मिरजेत असताना बापूचा स्टेशन वरती कार्यक्रम चालू होता मला आठवते मी दहा रुपये दिले होते न माझ्या छोट्या पाच वर्षेच्या मुलीकडे बघून त्यानी तिला पाच रुपये तिच्या हातात दिले न बोलले बाळ घे तुला बिस्कीट खायला
मी सैनिक जाधव बापुजी नेहमी गाणें ऐकायचो भावपूर्ण श्रद्धांजली बापू
बापुना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो. 🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
विनम्र अभिवादन 🌹🌹
तेथील गावातील लोकांनी यां महान कलाकार लासर्व सुविधा द्याव्ययला हवं होत
बापुजी आपणास भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण
गाण्यातुन बापू कायम स्मरणात राहील भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
लोकशाहिर बापू जाधव साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आम्हाला माणूस गेल्यावर कळतंय
भाव पूर्ण श्रध्दांजली
Great माणूस भावपूर्ण आदरांजली
बापू तुमचं गाणं मी रोज आईकतो सं संसारात सुख नाही हुशारी धर भावपुर्ण श्रद्धांजली बापू
भावपुर्ण आदरांजली बापूसाहेब
बापुचा आवाज खुप छान होता,बापुनीं जनजागरुती करुन जिवनाच सार्थक केल,बापुनां मनापासुन भावपूर्ण श्रद्धांजलि,बापुंचा ईहलोकाचा प्रवास सुखाकर होओ ही प्रभु चरनी प्राथना,
एका प्रमाणीक समाज प्रबोधनकाराचा अंत झाला. समाजाच्या तळागाळापर्यंत जावून जनजागृती करणारा हा आवलीया आपल्या समज सुधारणा वादी गायलेल्या कवणांच्या रुपाने आमरच आहे.
शाहिर बापूंना भावपूर्ण विनम्र श्रध्दांजली.
🙏💐
(सुभाष सोनवणे, अहमदनगर)
अनमोल ठेवा बापू चां कामा आला
Bhavpurn shradanjali.
एकदम ग्रेट बापू शाहीर
बापुनां भावपूर्ण आदरांजली
असाच शाहीर पुन्हा होणे नाही बापू अंतकरणातून भावपूर्ण श्रद्धांजली तालुका लोहा जिल्हा नांदेड लक्ष्मणराव फाळके पाटील 🌹🌺🌹🌺
ग्रामीण भागातील खर्या लोककलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.
Bhavpurna Shrdaanajali
भाव पूर्ण श्रध्दांजली
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
चांगला माणूस ❤
भावपूर्ण श्रद्धांजली पांडूरंग परमात्मा निश्चित त्यांना स्वतःच्या चरणी देईल
भाव पूर्ण श्रद्धांजली
एका प्रामाणिक लोक संगीतकाराच अंत भावपूर्ण श्रद्धांजली शाहीर
शाहिर बापू जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
चांगले समाज प्रबोधन करणारे लोकशाहीर गेले.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹🌹🌹
गरीब बापूजी कोणीच दखल घेतली नाही भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली खरच देव माणूस होता
आपल्या शाहिरी मधून आपण समाज प्रबोधन केले. पोटतिडकीने समाजासाठी आपण संदेश दिला. आपल्या शाहिरीला सलाम.
शाहीर आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉
Bhavpurna sradanjali😢
समाज प्रबोधन बापू जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अतिशय मनाला भावणारी गाणी फक्त बापू यांनीच गायली भावपूर्ण श्रद्धांजली
खूपच दुःखद घटना आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली....
शाहिर बापु माझा जवळचा मित्र आम्ही दोघांनी लय कायेकृम केलं तुम्हाला शाहिर भाविपुरण सरदाआजली😊
शाहीर बापूंचे जीवन थोडक्यात लिहा..कुठ रहात होते,त्यांचा मृत्यु कशामुळे झाला...तुम्ही मित्र आहात खरी त्यांची ओळख तुम्हालाच असेल.....त्यांच्या आवाजात ऐक वेगळाच गोडवा होता...व्हिडीओत दिसतात त्यावरुन त्यांच जाण्याचाच वय नव्हत अस वाटत....त्यांना मोठ स्टेज मिळायला पाहिजे होत....कच्चा बदामवाल्याला मिळत आपल्या माणसांची कदर आपल्याच नाहि अस वाटत....
भावपुर्ण श्रध्दांजली......
@@satishgorde8030 बापु शाहिरच मुळगाव रणदवेवाडीचा बापु नंतर ते कुरुडुवाडीत राहयाला आले
चांगला लोक कलावंत हरपला, बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली.
बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली बापू चे गाणे आम्ही मलकापूर पांगरा मध्ये ऐकलेली आहे
एवढा साधेपणा,एवढी कला महान,श्रध्दांजली पण कमीच पडेल,पण बातमी खरी आहे का?
Bhavpurn shradhanjali shahir
Bhavpurn Shradanjali !!
Bhavpurna sradhanjali..
The original and great shahir
भावपूर्ण श्रद्धांजली बापु आज गोड आवाज हरवला
भावपूर्ण शद्धाजंली.. बापू 🌹🌹🌹🌹🌹🙏
मोठा आवेश नाही, थाटमाट नाही, सादरीकरण तर ह्रदयाला भिडणारे असा शाहीर होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn srdhanjali bapunna
एक उत्तम शाहीर बापू जाधव यांच्या निधनामुळे शाहिरी क्षेत्रामध्ये न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. अत्यंत दुःख झाले.
शाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
शाहिर बापु जा बापु जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤
लोकशाहीर बापूसाहेब जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
Bapu Maharaj Yana Bhavpurn shradhanjali😢
भावपुर्ण श्रध्दांजली बापु 😢😢
बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉❤❤❤❤❤❤❤
बापू जाधव यांचे कधी निधन झाले हे माहित पडले नसून गाणे ऐकत होतो सकाळच्या पहारी आवडते बापू जाधव आम्ही सुद्धा दुःखात सामील आहोत
Bapuna bhavpurn shradhanjali
Bhavpurn Shradhanjali
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
शाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या परिवाराकडून
शाहीर बापू, भावपुर्ण श्रद्धांजली great माणूस 🙏🙏🌺🌺🌺
लोक शाहीर बापू जाधव कूरडूवाडी भावपूर्ण श्रद्धांजलि
भावपूर्ण श्रद्धांजली बापूंना
बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली.
Bhavpurn shraddhanjali bapu.
भावपुर्ण श्रद्धांजली बापू 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
असा कलाकार पुनहा होणे नाही
Bapuna bhavpurn sardhanjli
गायन डफ तुणतुणे यांच्या एकत्रित संगम एक वेगळीच खूप छान कलेचा हिरा गेला
भावपूर्ण श्रधा॔जली
😢 सच्चा कलावंत हारपला भावपूर्ण श्रद्धांजली
एक महान गायक
😂😂😂लोकशाहीर बापू जाधव यांना भावपुर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢
बापूंना भावपुर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢❤
लोकशाहीर बापू जाधव यांचे अनेक गाणे मी ऐकले तालासुरात खूप छान आणि सोबत आपली पत्नी सुद्धा गायक म्हणून दिसत होती गोड आवाजात बापू तुमचे गाणे मी सर्व ऐकले आणि खूप वेळा सांगितले परत परत तुमचे गाणे ऐकावेसे वाटतात मी अनेक वेळा यूट्यूब वर परत परत गाणे ऐकतो तुम्ही सर्वांना सोडून द्या आम्हाला खूप वाईट आणि दुःख होते तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
💐भावपूर्ण श्रध्दांजली
Bhavpurna shradhanjali shahir bapu sadeyva aplya geetatun prerna det rahatil
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
बापू यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली.
बापू अशिक्षित होते परंतु बापूंची कला भारी होती. बापूला भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली खरे कलाकार
भावपूर्ण श्रध्दांजली बापू🙏🙏🌹🌹