मधभाऊंनी सालीला कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेतल्याने अर्जुन झाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @ShailajaPradhan-j8p
    @ShailajaPradhan-j8p 14 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मधुभाऊची भूमिका म्हणजे कंटाळवाणा कळस. अशी वाढवत बसण्याऐवजी आता थांबवा हा मूर्खपणाची मालिका.

  • @Sandhyas9s
    @Sandhyas9s 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सायलीला शनिवारी पाठवा कोल्हापूर ला मी पण जाणार आहे कोल्हापूर ला😂😂😂😂

  • @MaYuRi24ful
    @MaYuRi24ful 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Contract marriage चे परिणाम किती भयंकर असतात एका मुलीसाठी हे आता अर्जुनला समजल असेल. त्याने contract marriage करताना एवढा विचार केलाच नाही. म्हणून अर्जुन ने स्वतः चूक मान्य करावी सर्वांना सांगावे contract marriage त्याच प्लॅन होत प्रियासोबत लग्न न करण्याचं तरच सायलीला न्याय मिळेल. बाकी ते कल्पना पूर्णा यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही इतक्या खालच्या पातळीवर दोघी गेल्या आहेत त्या दोघी की काय सांगणार. मधुभाऊ रागाच्या भरात अयोग्य निर्णय घेऊन स्वतःच आणि सायली च नुकसान करत आहेत. नवीन promomadhe जरी अर्जून सायलीला propose करतो तरी मधुभाऊ च्या शपथ साठी ती निघून जाते अस दाखवलं आहे. त्यामुळे यावेळेस पण makers ने प्रेक्षकांना मूर्ख बनवलं आहे. 700 episodes होत आलेत तरी मलिका पुढे सरकली नाही प्रियाचे कटकारस्थान उघडकीस नाही महीपत साक्षीला नागराज यांचं सत्य बाहेर आलं नाही. आणि सायली अर्जुन च contract marriage लगेच समोर आणला आणि एवढं ताणला.
    प्रेक्षकांना गृहीत धरत आहेत. आमिष दाखवता चांगला प्रोमो दाखवून trp साठी आणि आपण प्रेक्षक फसतो.
    ताणून ताणून मारली असं नाव ठेवा या अर्थहीन सीरियल च. अर्जुन सायली साठी सहन करतो आम्ही प्रेक्षक

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 16 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सुप्रभात मधुभाऊ कल्पना पुर्णाआजी यांना कधी अक्कल येणारं आहे सायलीच खरं प्रेम कधी कळणार आहे धन्यवाद 🙏👌

  • @ShubhangiSable-v5m
    @ShubhangiSable-v5m 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अर्जुन सांरखा नवरा प्रतेक मुलीला मिळायला हवा.आप्ला बायको च्या इज्जत साठी तो कोणाच्या हि जिव घेऊ शकतो ❤❤❤❤❤❤

  • @AnjaliKharat-j9o
    @AnjaliKharat-j9o 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मधु भाऊ आणि पूर्णा आजीला आणि कल्पना हीला अर्जूनचे आणि साहीलीचे प्रेम दीसत नाही का ह्या तिधांन मूळे अर्जु आणि साहीलीची वाट लागली

  • @tiarawheelstiarawheels2245
    @tiarawheelstiarawheels2245 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Arjun best actor ❤

  • @SutarSurekha-lf3gi
    @SutarSurekha-lf3gi 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सायली अर्जुन एकमेकांना कधी प्रपोज करणार

  • @PoojaVagre
    @PoojaVagre 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    साईल अर्जुन कधी एकत्र येणार त्यांना कधी कळणार एकमेकांच्या बदलचं प्रेम

  • @RohiniGaikwad-k1x
    @RohiniGaikwad-k1x 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    , ठरलं तर मग ही मालिका किती दिवस दाखवणार आहे अर्जुन अँड सायली याचे प्रेम लवकर दाखवा

  • @radhapatil1422
    @radhapatil1422 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बोअर झालीय ही सिरीयल. इच्छा होत नाही बघायची.

  • @ranikharat4845
    @ranikharat4845 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    He मधु भाऊ वेडे jale ka patun द्या जेल made

  • @priyankapatil9451
    @priyankapatil9451 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Majjach geli aahe Malika bghyachi ..kay tari twist dakhva na ..

  • @ranikharat4845
    @ranikharat4845 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Madu भाऊ सायली la marun taka आणि तुम्ही mansik traash deun नाही ter तुम्ही tech karet आहे

  • @JyotiVagal
    @JyotiVagal 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मालीका बंद करा कारण सगळे कलाकार आणी लेखक झोपेत काम करत आहेत पैशासाठी हे काय पण करतील बंद करा फार उपकार होतील

  • @MayaBhatarkar
    @MayaBhatarkar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya serial peksha Lakshmi chi paul best serial ahe

  • @NishaMali-u1q
    @NishaMali-u1q 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हा म्हातारा मधु भाऊ मुळे वाट लागले

  • @DilipChavan-pr8xe
    @DilipChavan-pr8xe 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अपुर्णा आजी ढगु भाऊ 😢😮😊

  • @rupalipandey4606
    @rupalipandey4606 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi trhi Changla episode dakhva ata navin varsh yet hai ..... Ha serial bilkul bghu vatan ....

  • @marotiwankhede6970
    @marotiwankhede6970 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ,एकदम फालतू झाली आहे मालिका,तया मधु नवाच्या व्यक्तिला xxx मध्य टिकट मिर्ची ghala,tva तो सुधरे ल लेकचा😂

  • @supriyajuvekar3261
    @supriyajuvekar3261 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hya madhye sudha khoti manas aand vait pravruti jinkate hech dhakhavale aahe.

  • @PrajaktaGaikwad-e9v
    @PrajaktaGaikwad-e9v 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    To madhu bahv nivval bad ahe tyala akkl ahe ka ny, sayli ne sgl tya sathi kele😢

  • @pritishah2118
    @pritishah2118 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi serial atmhatya cha marga var ahe😂

  • @Savita-u9r
    @Savita-u9r 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Madu bhau la jeal made patavun dya

  • @RohiniGaikwad-k1x
    @RohiniGaikwad-k1x 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good morning

  • @pritishah2118
    @pritishah2118 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ji gat 'aai kuthe kai....' zali, tich gat hichi honar..😢

  • @yogitakhot3961
    @yogitakhot3961 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम फालतू झाली मालिका.

  • @rajanisakharwade3340
    @rajanisakharwade3340 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kunihi ata serial baghat nahi. He asech wadhwat chalale ahet. kahi diwsanni serial madhale actor pan serial sodun jatil. Band kara. Kunihi ata hi malika baghat nahi. Hope less karun takali serial. 🤨😏

  • @MukundKarale-t9i
    @MukundKarale-t9i 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप फालतुगिरी चाललीय बस करा 😢

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    101 boaring faltu bekar bindok beakkali bejababdar bekar bhangar dokedukhi faltu serial zali serial lavli ki channel change karava lagato TRP BADLA NO 1 PREMACHI GOST NIDAN BOARING TARI KARAT NAHI LAXMICHA PAWALANI BARI ITAKI BOARING SERIAL AHE THARL TER MAG BAKD KARA

  • @suvarnaisave2511
    @suvarnaisave2511 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khara bap pn as bagat nahi aapkya mulishi madhu bhau pn khup over bagat ahe Tyanna tr khup shant dakhavl hot mg tyana as ka dhakhavta