मी मूळचा अक्कलकोटचा व माझे वडील हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक सदस्य व सध्याचे मुख्य व्यवस्थापक आहेत...श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सुरुवात ही फक्त २.५ किलो तांदळावर झाली होती आणी आज रोज जवळ जवळ २० हजार लोक पोट भरून जेवून जातात... ह्यातच आम्हाला आनंद मिळतो...स्वामी ॐ ❤️
मी वट पौर्णिमा चे दिवशी सहकुटुंब स्वामींचे दर्शन घणेसाठी आलो होतो,परंतु भरपूर गर्दी असलेमुळे , फक्त दोन ते पाच सेकंद आम्हाला स्वामींचे मुख्य दर्शन झाले , तरी मन प्रसन्न झाले आनंद झालं , बगुया आत्ता स्वामी समर्थ केव्हा बोळवण धडतात , श्री स्वामी समर्थ
प्रसाद तर घ्या पण तेथे सेवा पण करा सेवा म्हणजे भक्तांना पाणी दया तिथे पाण्याची सोय केलेली आहे वाढण्यास मदत करा आणि जेवण झाल्यावर आपली ताटे स्वतः उचलून ठेवावे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏मी ज्या ज्या वेळेला स्वामींच्या दर्शनाला गेलो त्या त्या वेळेस स्वामिंचा प्रसाद घेतल्या शिवाय येत नाही. खुप छान वेवस्था आहे 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामी महाराजांचा प्रसाद म्हणजे साक्षात अन्नपूर्णा मातेचा स्पर्श झालेलं अमृत, जो खायचं भाग्य ज्याला लाभलं ही त्याची कित्येक जन्मांची पुण्याई. शेकडो स्वामीभक्तांसोबत श्री स्वामी समर्थ नामजप करत करत महाप्रसाद घेणं ही अनुभूती खासच आहे.
Cst ते सोलापूर तिकीट काढा.. हुसैन सागर, सिद्धेश्वर एक्सप्रेस, गडग एक्सप्रेस जाण्यासाठी आणि येण्यासाठी ह्या गाड्या आहेत. सोलापूर ला ह्या गाड्या पहाटे पोहचतात 6/7 या वेळेत स्टेशन बाहेर 100₹ प्रती व्यक्ती अक्कलकोट eco आणि ट्रॅव्हलर असतात ज्या तुम्हांला अक्कलकोट ला सोडतील तिथे भक्त निवास आहे.. जिथे स्वतंत्र रूम, शेर हॉल, बेड space मिळतात.... भक्त निवास समोर च वटवृक्ष देवस्थान आहे आणि थोड्या अंतरावर स्वामी चा समाधी मठ आहे.. मनात निश्चय करून स्वामी वर सोडा आपलं दर्शन नक्की होणार... मी स्वतः हा अनुभव घेतला आहे आणि आता एक दोन महिन्यात मी जात येत असतो दर्शना ला स्वामी वर श्रद्धा ठेवा आणि निघा....🌼!!श्री स्वामी समर्थ!!🌼🙏🏻
धन्यवाद सर्वांना मी अक्कलकोट स्थानिक निवासी आहे तुम्ही केलेल्या कौतुकस्पदाने स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच पावेल हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय जय स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ मी नक्की येईल मी अंळदी पंढरपूर जेजुरी कोल्हापूर ला गोले नाही मी जिंतूर जि परभणी चा आहे नागेश द्वारका औंधा नागनाथ देवस्थान आहे हर हर महादेव जय शिवा जय महाराष्ट्र बसवेश्वर प्रसन्न
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। श्री स्वामी समर्थ सद्गुरू दत्त माऊली भगवान की जय।। जय गजानन माऊली की जय भोलेनाथ जय महाकाल।। जय शिव शक्ती माता की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ मी महिन्या पूर्वी गेले होते सुरवातीला खूप छान लाईन होती पण जरा पुढे गेल्यावर लाईन संपते सर्व एकत्र आत सोडतात ...मग जी धक्का बुक्की सुरू होते स्वामी चे दर्शन झाले तर होते नाहीतर धक्का बुक्की करत बाहेर पडता .....अजिबात लाईन ची नीट व्यवस्था नाही खूप वाईट वाटले एवढ्या लांब येऊन काही दर्शन झाले नाही हे बघितल्या वर अन्नछत्र त जाण्याचा विचारच सोडला.. श्री स्वामी समर्थ
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🌺💐
😍😍😍swamimay
Rj king hrishiraj 📻 🎙
Radio Jockey
Jaijai Swami Samarth
🙏
thanks🌷
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shri Swami samartha
मलाही लवकर दर्शनासाठी व प्रसादाचा योग यावा ही विनंती स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी 🙏🙏
मी मूळचा अक्कलकोटचा व माझे वडील हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक सदस्य व सध्याचे मुख्य व्यवस्थापक आहेत...श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सुरुवात ही फक्त २.५ किलो तांदळावर झाली होती आणी आज रोज जवळ जवळ २० हजार लोक पोट भरून जेवून जातात... ह्यातच आम्हाला आनंद मिळतो...स्वामी ॐ ❤️
No patava
No pathvana tumcha
Mast kam
Om Shanti Om Shanti ji 🙏
Hi sir number milel ka
आम्ही अक्कलकोट मधील रहिवासी असल्याने गावकरी Special दर्शन लाइन केल्याबद्दल स्वामी चे आभार 🙏
मी वट पौर्णिमा चे दिवशी सहकुटुंब स्वामींचे दर्शन घणेसाठी आलो होतो,परंतु भरपूर गर्दी असलेमुळे , फक्त दोन ते पाच सेकंद आम्हाला स्वामींचे मुख्य दर्शन झाले , तरी मन प्रसन्न झाले आनंद झालं , बगुया आत्ता स्वामी समर्थ केव्हा बोळवण धडतात , श्री स्वामी समर्थ
बाहेरुन आलेल्या भक्तांना अन्नछेञात पोटभर जेवण मिळत ही चांगली गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ.
स्वामींची सेवा केली तरं अजून खूप छान आनंद मिळेल
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
अन्नछत्रामधील प्रसाद करायला मिळणे म्हणजे स्वामीचा आशिर्वाद मिळणे असे माझ मत आहे.
🙏!!! श्री स्वामी समर्थ !!!🙏
🙏❤️ श्री स्वामी समर्थ ❤️🙏
🙏🌹🕉️ Shri Swami Samarth 🙏
मलाहि खूप इच्छा आहे अक्कलकोटला येण्याची माहित नाही स्वामी महाराज कधी बोलवतील ❤❤
Mi & Mazi mulgi aata jast Akkalkoat la Swaminchya Bheti la challo aahot
खुप छान वेवस्ता आहे मी पहिल्यांदा अक्कलकोट गेलेलो रात्री 10 वाजत पोचलो प्रसाद भेटला आम्हला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ
स्वामी नि आम्हाला अक्कलकोट ला बोलावल तर आम्ही नक्की प्रसाद चा आनंद घेऊ
🙏🌷 श्री स्वामी समर्थ 🌷🙏
Ho kharach 🙏
😂😂😂
Shree Swami Samarth
नाही बोलावल तर समजा तुम्ही खूप पाप केली आहेत...
@@Anonymous_0321 😜😄😄😄
खुपच पुण्याचं काम आहे, मी ही सध्याच स्वामींच्या प्रसादाचा लाभ घेतला, खुप छान आणि सुखद अनुभव आला. धन्यवाद 🙏
🙏🌺🌸🌼श्री स्वामी समर्थ🌼🌸🌺🙏
🙏🏻🙏🏻😇
|| इरादे शेकडो बनते है | बनकर तुट जाते है |
अक्कलकोट वही आते है | जिन्हे स्वामी बुलाते है ||
Hey khra ahe ..mi Yeun geli ahe .pan mala parat yaych pan amcha plan 2 te 3 vela modala ..Swami luker bhet dyana tumachi ..Khup miss you Swami❤...Shree Swami Samarth ❤
@@Preety651 Swami Nkki Bolavtil Tumhala Ani Al Tr Mazyashi Contact Sadha
प्रसाद तर घ्या पण तेथे सेवा पण करा सेवा म्हणजे भक्तांना पाणी दया तिथे पाण्याची सोय केलेली आहे वाढण्यास मदत करा आणि जेवण झाल्यावर आपली ताटे स्वतः उचलून ठेवावे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami smarth 🙏🙏
Shree Swami Samarth...🙏🙏🙏
Shri swami samarth jay jay swami samrath
Shree swami samartha
माझी पण अक्कलकोटला येण्याची खूप इच्छा आहे़ 🙏
lavkrch puran hoil echa 😊
Mazi pn khup icchaa ahe💖☺️🤗
श्री स्वामी समर्थ 🙏मी ज्या ज्या वेळेला स्वामींच्या दर्शनाला गेलो त्या त्या वेळेस स्वामिंचा प्रसाद घेतल्या शिवाय येत नाही.
खुप छान वेवस्था आहे 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामी महाराजांचा प्रसाद म्हणजे साक्षात अन्नपूर्णा मातेचा स्पर्श झालेलं अमृत, जो खायचं भाग्य ज्याला लाभलं ही त्याची कित्येक जन्मांची पुण्याई. शेकडो स्वामीभक्तांसोबत श्री स्वामी समर्थ नामजप करत करत महाप्रसाद घेणं ही अनुभूती खासच आहे.
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🙇♀️🌹🙇♀️ माझी ही इच्छा कधी पुर्ण होणार आहे स्वामी कधी बोलवतात काय माहीत 🙇♀️🙇♀️
मला पण कधी बोलावणं येतय स्वामींचं मला खुप इच्छा आहे तिथे जायची... 🙏🏻🙏🏻॥श्री स्वामी समर्थ॥🙏🏻🙏🏻
Nkkic
Invitation letter थोड़ी येणार।। तुम्हीं एक पाउल चाला स्वामी समर्थ 100 पाउल चालतात.।।
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!! Thanks
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Cst ते सोलापूर तिकीट काढा.. हुसैन सागर, सिद्धेश्वर एक्सप्रेस, गडग एक्सप्रेस जाण्यासाठी आणि येण्यासाठी ह्या गाड्या आहेत. सोलापूर ला ह्या गाड्या पहाटे पोहचतात 6/7 या वेळेत स्टेशन बाहेर 100₹ प्रती व्यक्ती अक्कलकोट eco आणि ट्रॅव्हलर असतात ज्या तुम्हांला अक्कलकोट ला सोडतील तिथे भक्त निवास आहे.. जिथे स्वतंत्र रूम, शेर हॉल, बेड space मिळतात.... भक्त निवास समोर च वटवृक्ष देवस्थान आहे आणि थोड्या अंतरावर स्वामी चा समाधी मठ आहे.. मनात निश्चय करून स्वामी वर सोडा आपलं दर्शन नक्की होणार... मी स्वतः हा अनुभव घेतला आहे आणि आता एक दोन महिन्यात मी जात येत असतो दर्शना ला स्वामी वर श्रद्धा ठेवा आणि निघा....🌼!!श्री स्वामी समर्थ!!🌼🙏🏻
अशक्य ते शक्य करतात स्वामी..
श्री स्वामी समर्थ
आम्हाला पण अक्कलकोटला जाण्याची फार इच्छा आहे. स्वामी समर्थ आम्हाला केव्हा बोलावनार स्वामीनाच माहिती. श्री स्वामी समर्थ आमची माय माऊली 🙏🙏🙏
श्रीं गुरुदेवदत्त श्रीं स्वामी समर्थ 😊🙏🙏❤
🙏🏻🙏🏻😇
धन्यवाद सर्वांना मी अक्कलकोट स्थानिक निवासी आहे तुम्ही केलेल्या कौतुकस्पदाने स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच पावेल हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय जय स्वामी समर्थ 🙏
🙏
श्री स्वामी समर्थ
खुप छान जेवण अस्त अमृताची गोडी असते जेवणाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏😊
धन्यवाद ताई....🙏 ह्या व्हिडिओ मुले खूप जणांना मदत होईल 🙏
श्री स्वामी समर्थ मी नक्की येईल मी अंळदी पंढरपूर जेजुरी कोल्हापूर ला गोले नाही मी जिंतूर जि परभणी चा आहे नागेश द्वारका औंधा नागनाथ देवस्थान आहे हर हर महादेव जय शिवा जय महाराष्ट्र बसवेश्वर प्रसन्न
पुन्हा लवकरच येतो स्वामी समर्थ दर्शनाला
श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ
फार सुंदर प्रसाद असतो श्री स्वामी समर्थ महाराज
🌻🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः🙏🌻🌻🙏॥श्रीस्वामी समर्थ ॥🙏🌻
*🍁🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्री स्वामी समर्थII🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्रीपादराजं शरणं प्रपद्येII🙏🏻🍁*
💐
Khup chhan ag lavkarch tikde yenachi echha ahe Shree Swami Samarth 😊
या तीर्थ स्थानावर मिळणाऱ्या. योग्य सुविधे मुळे कोणत्या ही भक्तगणास त्रास होत नाही ओम् चैतन्य श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त आदेश आदेश ❤❤❤❤❤
🙏ॐ श्री स्वामी समर्थ🌹 अक्कलकोट ला गेलो की न चुकता महाप्रसाद घेतो.. खूप बर वाटतं 🙏
८/९मार्च ला अक्कलकोटला मी आणि माझे मिस्टर आले होते खूप इच्छा होती ती महाराजांनी पूर्ण केली प्रसाद पण मिळाला खूप छान आहे 🙏💐🙏 श्री स्वामी समर्थ 💐🙏💐
टिव्हीवर बातमी आली होती,,,,
@@nitinpradhan91 Maharaj तुम्हाला चागलं विचार करण्याची बुद्धी देवो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना
महाराज तुम्हाला चागली बुद्दी देवो अशी कमेंट करून तुम्ही किती महान आहात हे लक्षात आले
असे फक्त देवाच्या ठिकाणीच आहे देवाच्या कृपेनेच आहे सगळं 🙏🙏 स्वामी समर्थ 🙏🙏💐💐
स्वामी समर्थ गुरू ला तिरवार वदन करतो साळोक परिवार सहभागी झाले आहे बुलढाणा जिल्हा ता बुलढाणा
हा प्रसाद भाग्यवंतांनाच भेटतो समर्थ श्री स्वामी समर्थ
*॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ ॥*
श्री स्वामी समर्थ
माझं पण गाव आहे हे अक्कलकोट ❤❤❤❤❤😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊
Khupch chan श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ..!!
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
माझ्या कुटूंबाने अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्रातील अमृततुल्ल प्रसाद भक्षण केला आहे. बघूया परत स्वामी चरणी जाण्याचा योग कधी येतो🙏🙏🙏🙏
येणार नक्की येणार 🙏🏻
शिव शंभो 🌹🕉️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹❤️👨👩👧👦🛐💯 माझी आई श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ प्रसन्न श्री स्वामी समर्थ महाराज की जय शुभ शनिवार शुभ दुपार
ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🚩🚩
श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय जय रघुवीर ❤❤😊😊
ओम् जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏 स्वामी ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏मी अक्कलकोट कर आहे 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज
सर्वस्व स्वामी समर्थ महाराज त्यांचीच कृपा 🌍❤️🙏
🌺जय श्रीगणेश जय जय स्वामी समर्थ🙏🏼
🌺🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🌺🌺
🙏🏻🌸
❤ ओमसाईराम ❤ श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री गुरुवर्य स्वामी समर्थ महाराज की जय श्री शंकर बाबा महाराज की जय 🌷🌸🌼🌺🙏🏻🙇🏻♂️🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐🌺🌺
Shree swami samarth 😍😘❤️🤩🥰
माझी पण अक्कलकोट ला येण्याची खूप खूप दिवसापासून इच्छा
Swami shivti aadnya milali tumchya bhetichi❤❤🙏🏻
🙏🏻😇
Shri Swami Samarth 🙏🙏
🌹🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹
🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏👌👍💐
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami samartha
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🏻🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
श्री स्वामी समर्थ🙏❤️🚩
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
।। श्री स्वामी समर्थ।। अन्नदाता सुखीः भव।।
Om shree swami samarth Maharaj ki Jai 🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samartha 🙏🙏🙏🌺🌻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🚩🚩
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🏻😍
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सतगुरु स्वामी समर्थ❤❤कजै🙏🙏😭😭
श्री स्वामी समर्थ,
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। श्री स्वामी समर्थ सद्गुरू दत्त माऊली भगवान की जय।। जय गजानन माऊली की जय भोलेनाथ जय महाकाल।। जय शिव शक्ती माता की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉
🙏🏻🌺दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.।। श्री गुरुदेव दत्त ।।श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.।🌺🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटि कोटि धन्यावाद 🙏🙏🙏⚘⚘⚘🙏
हे असं दादरच्या सिद्धीविनायक मंदीरात का नाही करण जमलं आजपर्यंत,फक्त आदरणीय,वंदनीय,ऐवढच
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🌹 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
अवदुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
मी महिन्या पूर्वी गेले होते सुरवातीला खूप छान लाईन होती पण जरा पुढे गेल्यावर लाईन संपते सर्व एकत्र आत सोडतात ...मग जी धक्का बुक्की सुरू होते स्वामी चे दर्शन झाले तर होते नाहीतर धक्का बुक्की करत बाहेर पडता .....अजिबात लाईन ची नीट व्यवस्था नाही खूप वाईट वाटले एवढ्या लांब येऊन काही दर्शन झाले नाही
हे बघितल्या वर अन्नछत्र त जाण्याचा विचारच सोडला..
श्री स्वामी समर्थ
😢😢😔😔
Om Shree Swami samarth Maharaj ki Jay ❤❤❤❤❤❤❤🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🌸🌸🌸🌸🌸🌸🌸💐💐💐💐💐💐🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤️💐
मी अक्कलकोट मध्ये राहतो .
हा video पाहून खूप आनंद झाला .
🙏🏻🙏🏻🙏🏻
अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami samartha 😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐
श्री स्वामी समर्थ आम्ही कालच जाऊन आलो खूप छान जेवण असत
Thanks tai shri swami samart
🙏श्री अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त सतगुरु स्वामी समर्थ महाराज की जय🙏 अक्कलकोट कर🙏
shree swami samarth
Amhi ata janar ahai akkalkotala
🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
💐
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree swami samartha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🌺🙏🌺 Anantkoti bramandnayak rajadhiraj yogiraj sachidanand Shree sadguru swami samarth jay jay swami samarth 🌺🌺🙏🌺
Ashakya hi shakya kartil swami 🙏🌺🙏🌺
Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🌺🙏🌺
🌸श्री स्वामी समर्थ🌸