वकील साहेब पत्रकारिता निःपक्षपाती कसे असते हे करमळ्यातील अनेक पत्रकारांनी आपल्याकडे बघून शिकण्यासारखे आहे, सद्या जो पत्रकारांचा महापूर आला आहे त्यांनी आपल्याकडून शिकलं पाहिजे, किमान पत्रकारिता लोकशाही चा चौथा स्तंभ आहे एवढं जरी तुमच्याकडून त्यांना कळालं तर करमाळा नगरीचे पत्रकारितेचे भविष्य वैभवशाली असेल. ❤
नारायण आबा पाटील फिक्स
जोडलेल्या नाही विकत घेतलेले म्हणा
वकील साहेब नारायण पाटील आमदार होणार आहेत
वकील साहेब पत्रकारिता निःपक्षपाती कसे असते हे करमळ्यातील अनेक पत्रकारांनी आपल्याकडे बघून शिकण्यासारखे आहे, सद्या जो पत्रकारांचा महापूर आला आहे त्यांनी आपल्याकडून शिकलं पाहिजे, किमान पत्रकारिता लोकशाही चा चौथा स्तंभ आहे एवढं जरी तुमच्याकडून त्यांना कळालं तर करमाळा नगरीचे पत्रकारितेचे भविष्य वैभवशाली असेल. ❤
बागल
दिग्विजय बागल च आमदार
Mamacha jamadhar vadhtoh karan te vikasach rajkaran kartat. Tika karnyat vel ghalvat nahit..
Ani mahatvacha manje gundgiri karat nahit