#गवळण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
  • #गवळण/ कान्हा येईल अवचित कसं बाई काढू मी नवनीत
    कृष्णाच्या खोड्या वर्णन करणारी गवळण आपल्याला तर सर्व परिचितच आहे या नवरात्रीच्या उत्सवांमध्ये जी भजन होतात त्यामध्ये गवळण हा प्रकार तुम्ही म्हणून बघा शब्द त्याचे दिलेले आहेत
    सविताताई अरणकल्ले यांची अजूनही भजन तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत .
    तुम्ही चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन नक्की येईल.

ความคิดเห็น • 13

  • @latawkr5405
    @latawkr5405 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गवळणीच सादरीकरण

  • @sunandabatwal2988
    @sunandabatwal2988 29 วันที่ผ่านมา

    खुप छान गवळण सर्वांनी म्हटले 🙏

  • @vasudhapanchpor9064
    @vasudhapanchpor9064 หลายเดือนก่อน

    तुमचा भजनाचा उपक्रम सुंदर
    सविता ताईचं अभिनंदन 🙏🙏

  • @bhalchandrakothawade9796
    @bhalchandrakothawade9796 28 วันที่ผ่านมา

    अप्रतिम गवळण❤ खूप गोड आवाज

  • @kalpanagund2803
    @kalpanagund2803 25 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर 👌👌👌👌

  • @sunitapradhan7023
    @sunitapradhan7023 29 วันที่ผ่านมา

    खुप छान गवळण गायले ❤❤🎉🎉

  • @shobhaghorpade5127
    @shobhaghorpade5127 29 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान 👌👌🙏🙏💐💐

  • @surekhajagadale4542
    @surekhajagadale4542 27 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर

  • @asmitasoman6160
    @asmitasoman6160 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर 🍫☺️☺️🙏🏻

  • @SharmilaRaykar-jt2fw
    @SharmilaRaykar-jt2fw 26 วันที่ผ่านมา

    खूप सूंदर भजन

  • @ujwalashinde7919
    @ujwalashinde7919 หลายเดือนก่อน

    खूप छान ❤❤

  • @SANIkalarang
    @SANIkalarang หลายเดือนก่อน

    छान.तबल्याची साथ खूप छान

  • @sangitachavan5059
    @sangitachavan5059 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान 👌👌😍🙏💐👍❤️