ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
धन्यवाद भैय्यासाहेब व्हिडिओ ची मागणी केल्यापासून दोन दिवसांमध्ये योग्य फवारणी नियोजनाचा व्हिडिओ टाकला आहे ❤️🙏
धन्यवाद अथर्व.. आपली साथ आहे म्हणून हे सर्व शक्य आहे ❤️🙏
राजमा लागवड मधील सर्वात महत्वाची माहिती.. मस्त योगेश भैया ❤
धन्यवाद सुरेश भाऊ ❤️🙏
खूप छान माहिती सांगितली लोमटे साहेब
धन्यवाद सर 🙏
योगेश जी विडिओ टाकल्याबद्धल खूप खूप आभार.....
आभारी आहे साहेब🙏🙏
पहिली फवारणी कोणती औषद वापरावं सर्व फवारणी औषद सगावे. च्यारट तयार करा
हो सर
जानेवारी मध्ये पेरणी केली तर चालते का
हो चालते.. बिनधास्त करा, उत्पादनात थोडा फरक पडेल पण चालेल