ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Good information
Thank You
अतिशय छान
धन्यवाद 🙏
Nice ❤
आभारी आहोत सर महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल ❤️🙏
❤
🙏🙏
राजमा टूटक काही ठिकाणी उगळा तर काही ठिकाणी नाही
चांगला प्लॉट आहे.. कुठेतरी थोडेफार होत असते
Kotimbir cha rate ka takat nahit vyapari loka allow karat nahit ka tumhala
राजमाची माकट कुठे आहे
धाराशिव बीड जिल्ह्यात
जानेवारी महिन्यात राजमा पेरणी केली तर चालेल का
हो चालते सर
@@Adhunikshetianiudyog sir यांचे बियाणे कुठे भेटेल मी जाफराबाद तालुका आहे
एकरी किती होतें आणि भाव काय असतो
जानेवारी महिन्यात राजमा पिकाची लागवड केली तर नुकसान होते.ऊन्हामुळे उत्पादन मिळत नाही.
तुमचा नंबर द्या
एकरी बियाणे किती लागते
25-30 किलो
तणनाशक चालते का
माझाकडे आडीच एकर आहे यांदा भव काय राहील
व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे भावाबद्दल
15/-जानेवारी पर्यंत राजमा पेरणी, टोकण करु शकतो.
हो करू शकता
यांचे बियाणे कुठे भेटेल
@marotinawle1236 Dharashiv, Beed, Latur.. तुम्हाला कूठे पाहिजे सांगा मिळून जाईल
मला फडतरवाडी, ता.फलटण,जि.सातारा येथे पाहिजे बियाणे. मिळेल का.? दर काय आहे.??
@@Adhunikshetianiudyog जाफ्राबाद जिल्हा जालना
भाव काय असतो आणि मार्केट कुठ आहे
मागिल वर्षी ब्राझील वाघ्या ला 10 हजाांपर्यंत होता
आपल काहीतरी चुकत आहे. आत्मपरीक्षण करा.
काय चुकत आहे सर.. लक्षात आणून द्या 🙏
ऊन्ह्याळ्यात येत नाही
येते पण उतार कमी मिळतो
Fulachya avstet yuriya takle tr chalel ka.....
नाही चालत.. 10 26 26 टाकु शकता
जानेवारीत राजमा पिकं येईल कां
हो येईल
फवारणी किती करावी
पुर्ण व्हिडिओ पहा.. राजमा फवारणी विषयी संपुर्ण माहिती सांगितली आहे
सर आमचा ब्राझील वाघ्या अडीच एकर राजमा पेरलेला आहे तरी त्याला जास्त वेल आहेत काय करावं
5 bag Rajma waghya ghevda aahe Pawarwadi.. 60 divas zale kharedi kendra kothe aahe

5 bag Rajma waghya ghevda aahe
Pawarwadi.. 60 divas zale kharedi kendra kothe aahe