संत बाळूमामा च्या मंदिरचे दर्शन आम्ही घेतले आहे पण तेव्हा मी व्हिडिओ करत नव्हते.. पुन्हा कधी योग आला तर नक्की तिकडचा सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन...Thanks for watching 😊
तुमची कमेंट वाचून माझ्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आलेली आहे... माझा व्हिडिओ माहितीपूर्वक तर आहेच पण तुम्ही तो इतक्या आवडीने पाहिला आणि त्याच्यावरती तुम्ही दिलेला प्रतिसाद याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे...😊🙏
We are planning for Kolhapur trip and I have don't idea about it, I searched on TH-cam & I found this video which is soo awesome. Well explained about places. 🤩 Thank You for this information, you're doing best 👍💯
महाराष्ट्राचे मुख्य देवस्थान ते असल्यामुळे तिथे गर्दी नेहमीच असते फक्त यात्रेमध्ये किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये तिथे गर्दी खूप असते... आणि तुम्ही कशाचा बुकिंग म्हणताय हे काही माझ्या लक्षात आलं नाही..
मंदिराच्या जवळपास कार पार्किंग नाहीये.. धर्म शाळेमध्ये तुम्ही दोन ते चार दिवस राहू शकता.. तिकडचा कॉन्टॅक्ट नंबर देतच नाहीत कारण की डायरेक्ट जाऊन तुम्हाला बुकिंग करावे लागते.. कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर ते ज्योतिबा मंदिर एक ते दीड तासावर आहे.. Thanks for watching 😊
कार पार्किंगची सुविधा तुम्हाला तिथेच गेल्यानंतर कळेल कारण की मी रेल्वेने प्रवास केला होता त्यामुळे त्याविषयी मला काहीच कल्पना नाही...Thanks for watching 🙏
आम्ही ज्या दिवशी गेलो होतो जेवणासाठी त्या दिवशी खूप गर्दी ही होती आणि कमी वेळेमध्ये त्यांनी भरभर लोकांना इंट्री दिली.. त्यामुळे आम्हाला कुपन वगैरे काही लागले नाही... पण असे ऐकण्यात आलेले होते की मंदिरामध्येच महाप्रसादाचे कुपन मिळतात.. तेव्हा माझी अशी रिक्वेस्ट तुम्हाला असेल की तुम्ही मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर तिथे येते इन्क्वायरी करावी आणि मगच प्रसादाचा लाभ घ्यावा...
महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या धर्म शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकत नाहीत.. तुम्हाला तिथे डायरेक्ट जाऊनच तारखेनुसार बुकिंग करावे लागते...
स्टेशन वरती राहण्याची झोपण्याची अंघोळीची सोय कितपत योग्य असते मला माहित नाही.. स्वच्छतेचे सुद्धा भान ठेवायला हवे.. त्यामुळे कमी किमतीमध्ये 24 तासासाठी ह्या रूम सर्वात सोयीच्या आहेत..
तिकडचा कॉन्टॅक्ट नंबर ते देत नाहीत कारण की फोन करून बुकिंग करण्याची पद्धत तिथे नाहीये... ऑन द स्पॉट रूम असतील तर तुम्हाला नक्की मिळतील फक्त सुट्टीचे दिवस देवीचे वार हे सोडून तुम्ही गेलात तर, रूम मिळण्याचे चान्सेस जास्त असतात...
उत्कृष्ट समालोचनासह अतिशय सुंदर आणि परिश्रमपूर्वक संकलित केलेला व्हिडिओ. हार्दिक शुभेच्छा
तुम्ही दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल मी तुमची मनःपूर्वक आभारी आहे..
Thnk you tai mahiti dilya baddal 😊
My pleasure.... Thanks for watching 😊
Mahalaxmi anachatra timing
th-cam.com/users/shortskOe2v6_ifXY?si=V_ifClV2HV2MnTuj
या शॉट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील ...व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏
खूप छान आणि अभ्यासपूर्ण आणि सुंदर माहिती मिळाली धन्यवाद 🙏❤
Thank u 😊
Glad to see your video. Great help first opportunity getting Darshan and knew details about accommodation and travel and shopping. Very good.
Thank u so much for watching My video...
श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं
Hi dear how are you both, Good information. About the accommodation. Aai Mahalaxmi. 👌👃👃👃👃👃👃👃
Amhi sagle mast... Thank you 😊
खूप छान व्हिडीओ बनवला आई महालक्ष्मी वर 🙏🙏. असेच आदमापूर च्या श्री संत "बाळूमामा" वर व्हिडीओ बनवा plz 🙏🙏.
संत बाळूमामा च्या मंदिरचे दर्शन आम्ही घेतले आहे पण तेव्हा मी व्हिडिओ करत नव्हते.. पुन्हा कधी योग आला तर नक्की तिकडचा सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन...Thanks for watching 😊
Nice info
Thanks for watching 🙏
लयभारी
JAY HO MATA MAHALAKSHAMI
Super information ❤
Thank u 😊
खूप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद
Thank u for watching 🙏
Khoop chaan video aahe mala mahit navta ki mahalaxmi devi chya thodya pudhe jotiba ch mandir aahe, thank you Suvarna for such good information 👍👌
तुमची कमेंट वाचून माझ्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आलेली आहे... माझा व्हिडिओ माहितीपूर्वक तर आहेच पण तुम्ही तो इतक्या आवडीने पाहिला आणि त्याच्यावरती तुम्ही दिलेला प्रतिसाद याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे...😊🙏
सुंदर
Thank you mam ❤❤
I like it
Good knowledge
Thank you
Thank u so much 😌
Khupach Chaan
Thank u 😊
छान
खूप छान माहिती दिली ताई 👌👍
Thank u for watching 😊😊
Nice information and nice video 👌👌🙏🙏
Thank u so much sir
सविस्तर 👌
मला जायचं आहे उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धनयवाद 😊
Thank u 😊
Jwelari khupch mahag ahet
हो कोल्हापूरमध्ये ज्वेलरी महाग आहेत पण तुम्ही बार्गेनिंग करून सुद्धा घेऊ शकता..
खुप छान माहिती ताई
Thank u
🙏🙏🙏
Thank u
thanks tai
It's My pleasure 😊
Khup chan
धन्यवाद.
Mast🎉
ज्योतिबा मंदिरात भिंतीला लागून हातात विना असलेली मूर्तिचे नाव काय आहे ते सांगा.
Thanks for Sharing Hare Krishna Stay blessed Regards
Thank u
Tumi stay kela tyncha nav kay ahe
महालक्ष्मी धर्मशाळा , कोल्हापूर
super
We are planning for Kolhapur trip and I have don't idea about it, I searched on TH-cam & I found this video which is soo awesome. Well explained about places. 🤩 Thank You for this information, you're doing best 👍💯
Thank u so much....
Kolhapur ...malti palace good at ko pergaon..musim
Jay Mahalaxmi..Blessings on us
Sada suhagan....Green bangles
Nice video
Swastat rahaychi soy kuthe hoil
तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये महालक्ष्मी लॉजिंग दाखवले आहे...
महालक्ष्मी लॉजिंग चा नं मिळेल का?@@Suvarna_Mandhare
Hello mahalaxmi mandir at handicapped. Sathi suvidha ahe ka ?
Ho...ahe
Mahalaxmi la train kuthun pakdali tumhi
मी ट्रेन पुण्याहून पकडलेली होती... तुमच्या गावांमधून जी ट्रेन कोल्हापूर पर्यंत जाते तो प्रवास तुम्ही करू शकता...
Hours basis var room bhetta ka didi
Nahi...
Changbhala
Thank u
Jotiba yatra zalyavr sadharan gardi kami asel na... Rply on 5 th may..... Ki aadhi book karav lagel
महाराष्ट्राचे मुख्य देवस्थान ते असल्यामुळे तिथे गर्दी नेहमीच असते फक्त यात्रेमध्ये किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये तिथे गर्दी खूप असते... आणि तुम्ही कशाचा बुकिंग म्हणताय हे काही माझ्या लक्षात आलं नाही..
Rooms for stay
Best video
Thank u
Senior citizen Saathi vegali ahe ka
Nahi...
टॅक्सी ड्रायव्हर मोब नो
नाहिये...पण इथे बरेच taxi available ahet
Mahalaxmi Ani jyotiba mandir la darshan ghyla kiti vel lagla?
Sakali 9.00 la nighalo Ani 3.30 la room war parat alo...👍😊
🙏
Car parking near temple? Contact details of Dharmashala, no of days allowed to stay, kms from Kolhapur to Jotiba etc....
मंदिराच्या जवळपास कार पार्किंग नाहीये.. धर्म शाळेमध्ये तुम्ही दोन ते चार दिवस राहू शकता.. तिकडचा कॉन्टॅक्ट नंबर देतच नाहीत कारण की डायरेक्ट जाऊन तुम्हाला बुकिंग करावे लागते.. कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर ते ज्योतिबा मंदिर एक ते दीड तासावर आहे..
Thanks for watching 😊
Kolhapir firayala taxi or auto karu shakto ka full time sathi
हो करू शकता... पण एकच रिक्षावाल्याला न विचारता दोघा तिघांना विचारून बार्गेनिंग करून दिवसभराची टॅक्सी किंवा ऑटो बुक करा..Thanks for watching
Mahalaxmi dharmshala he private aahe ka Mahalaxmi mandir trust chi aahe?
Solapur madhe rahy chi soy kuthe aahe?
Aani shopping sathi konchi place chan aahe?
Ajun mi solapur trip Keli nahiyeh...
पार्किंगची सोय आहे का?
कार पार्किंगची सुविधा तुम्हाला तिथेच गेल्यानंतर कळेल कारण की मी रेल्वेने प्रवास केला होता त्यामुळे त्याविषयी मला काहीच कल्पना नाही...Thanks for watching 🙏
Aai mahlakshmi ani jotiba davacha drashan zala khup baravatala
Thank u
Mahaprasada la pas hota 2018 la . Aata nahi lagat ka
Nahi...
Coupon लागते अन्नदाणासाठी
आम्ही ज्या दिवशी गेलो होतो जेवणासाठी त्या दिवशी खूप गर्दी ही होती आणि कमी वेळेमध्ये त्यांनी भरभर लोकांना इंट्री दिली.. त्यामुळे आम्हाला कुपन वगैरे काही लागले नाही... पण असे ऐकण्यात आलेले होते की मंदिरामध्येच महाप्रसादाचे कुपन मिळतात.. तेव्हा माझी अशी रिक्वेस्ट तुम्हाला असेल की तुम्ही मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर तिथे येते इन्क्वायरी करावी आणि मगच प्रसादाचा लाभ घ्यावा...
Brr Brr kiti vela😂
Counting kele tumhi...👍
धर्मशाळा मद्ये राहायचे असल्यास Per person 520/-rs की चार व्यक्ती साठी 520/-rs आहेत...
कोल्हापूरच्या मंदिराजवळ असलेल्या धर्म शाळेत जर तुम्ही राहणार असाल तर तिथे पर रूम वाईस चार्जेस घेतले जातात..
Jewellery वाल्याचा नम्बर द्याल पाहिजे होता तुम्ही
या ज्वेलरी वाल्याचा शॉप एक्झॅक्टली कुठे आहे ते मी सर्व डिटेल्स व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत...
Jannayenesyakkya.nahityanna.mofath.mhalxmiche.drsnzale.tyanks
🤔🤔🤔
@@Suvarna_Mandhareमला वाटतं 😂 ते असे बोललेत का, (ज्यांना येणं शक्य नाही त्यांना मोफत महालक्ष्मी चे दर्शन झाले थॅन्क्स)😂
Ho ka... Thank you 😊
महालक्ष्मी धर्म शाळेचा नंबर मिळेल का
महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या धर्म शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकत नाहीत.. तुम्हाला तिथे डायरेक्ट जाऊनच तारखेनुसार बुकिंग करावे लागते...
Room bhade kiti aahe
2bed sathi
3bed sathi kiti aahe
व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिली आहे तरी माझ्या अंदाजाने पाचशे रुपये स्टार्टिंग रूम रेंट असावे...
Ma'am St nahi ka use krta yet
स्टेशन वरती राहण्याची झोपण्याची अंघोळीची सोय कितपत योग्य असते मला माहित नाही.. स्वच्छतेचे सुद्धा भान ठेवायला हवे.. त्यामुळे कमी किमतीमध्ये 24 तासासाठी ह्या रूम सर्वात सोयीच्या आहेत..
@DhamalMastiWithSuvarna एस टी महामंडळा बद्दल मी बोलले..
चारचाकी गाडी पार्किंग ची सोय आहे का धर्मशाळा जवळपास😮
Sorry...kahi kalpna nahi...mi railway ne gele hote...😌
Dagine khup mahag aahe.. Baki chhan information dile tumhi..🙏🙏
🙏
रेल्वे स्टेशन पासून मंदिरा परेथ रिक्षावाले किती रुपये
रेल्वे स्टेशन पासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत शेअरिंग ऑटोने पर पर्सन 30 रुपये होतात
शेरिग नाही हामी 4 जन आहे फॅमिली
पहिली वेळेस येत आहे काहीच माहिती नाही म्हणून युट्युब ला सर्च केली तुमचं व्हिडिओ होता म्हणून विचार वाटल
खूप धन्यवाद
रिप्लाय दिल्यामुळे...
It's my pleasure,
Panhala trip nahi keli
तितका वेळ न्हवता..नेक्स्ट टाईम नक्की जाऊ...Thanks for watching 🙏
शेअर टॅक्सी 50 प्रती व्यक्ती फक्त
बस तिकीट 30 रुपये
कस आहे आमच कोल्हापूर
लय भारी...
Hi
धर्मशाळेचा कॉन्टॅक्ट no आहे का
तिकडचा कॉन्टॅक्ट नंबर ते देत नाहीत कारण की फोन करून बुकिंग करण्याची पद्धत तिथे नाहीये... ऑन द स्पॉट रूम असतील तर तुम्हाला नक्की मिळतील फक्त सुट्टीचे दिवस देवीचे वार हे सोडून तुम्ही गेलात तर, रूम मिळण्याचे चान्सेस जास्त असतात...
धर्मशाळेत रूम कशी आहे ती दाखवली अस्ती तर अजून चांगले झाले आस्ते
धर्म शाळेतले रूम सुटसुटीत आहे स्वच्छ आहेत एक दिवसासाठी योग्य आहेत... आणि किमतीचा म्हणाल तर हॉटेल पेक्षा कितीतरी जास्त पटीने स्वस्त आहे...
Tumche. Bolne. Channe. Aahye
Thank u 😊
म्याडम देव दर्शन अविश्यभर आपण करतोच जरा नैसर्गिक स्थळ दाखवा कि?
नैसर्गिक स्थळ तुम्ही सुचवा..मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन👍
Dharmashalecha no asel tar tya na
Sorry... nahiyeh..
Mahaluxmi nahi aai Ambabai
दोन्ही तिचीच नावे आहेत.... आई म्हणा किव्हा मम्मी... रूप तेच फक्त नाव वेगळे.. आम्ही महालक्ष्मी म्हणतो...तुम्ही अंबाबाई म्हणा... चालतंय न्हव 🙏
Chaltay ki
@@ManishaPatil-k5w 😊😊
लापशी म्हणतात
Oks
कस आहे आमच कोल्हापूर
Khup chhan...
Jagat bhari maze kolhapur
@@ManishaPatil-k5w एकच नंबर भावा 😊