पूजा तू मला टेन्शन देऊ नकोस मी काय बोंबलात गेलो नव्हतो खरच घोटाळा झालता मोबाईलचा 🥲

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024
  • पूजा तू मला टेन्शन देऊ नकोस मी काय बोंबलात गेलो नव्हतो खरच घोटाळा झालता मोबाईलचा 🥲#गावठीनिलेशपुनम

ความคิดเห็น • 72

  • @आव्या
    @आव्या 4 หลายเดือนก่อน +39

    जोपर्यंत पूजा ला फुल घेऊन देत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत अशीच घटना घडत राहणार 100% तुम्ही हजार रूपये वाचवायला जाल तर 10 हजार जातील आणि 10 हजार वाचवायला जाल तर 20 हजार हरवतील ...म्हणून तिला फुल घेऊन द्या आणि खूश ठेवा ति तुमच्या घरची मोठी सून आहे

  • @SavitaSonar-um1bc
    @SavitaSonar-um1bc 4 หลายเดือนก่อน +8

    दादा झालं ते झालं पण सांगुन जायचं होतं पुजाला म्हणजे तिनं मागे बडबड केली नसती आता काही तरी करून तिला कानातील करा नाही तर परत घरातलं वातावरण बिघडणार ती पण माणूस आहे शेवटी घरातल्या कर्त्या माणसाला सगळ्याची मन जपायला पाहिजे

  • @amoligaikwad9752
    @amoligaikwad9752 4 หลายเดือนก่อน +3

    किती खोट बोलतोखर आज कालराहलेनाही

  • @meenakshikolekar3352
    @meenakshikolekar3352 4 หลายเดือนก่อน +13

    अरे तुम्ही किती शहान पणा करता समजत

  • @ShubhangiBodake-vf1ss
    @ShubhangiBodake-vf1ss 4 หลายเดือนก่อน +11

    तुम्ही लय चालू आहे

  • @sharvariandshivnyashortcha5257
    @sharvariandshivnyashortcha5257 4 หลายเดือนก่อน +9

    Mag Tila ful ghych na ata firu n alas mhnun tas bola laglas

  • @ushashinde3532
    @ushashinde3532 4 หลายเดือนก่อน +13

    सर्व गोष्टी खऱ्या आहेत पण निलेश भाऊ तुम्ही. सफाई देण्यापेक्षा कर्ज काढून पुजाला कानातले घ्या

  • @amol.b
    @amol.b 4 หลายเดือนก่อน +27

    खरंच तू तुझा भाऊ करत नसशील तर पूजा ताईला कानात कर

  • @Shravanchavan1810
    @Shravanchavan1810 4 หลายเดือนก่อน +2

    ट्रेन ने जायचं होता ना मग...कोणी सांगितलं होतं गाडी ने जायला..

  • @pandurangkamble1146
    @pandurangkamble1146 4 หลายเดือนก่อน +24

    तुमी लोकांना बोलण्याची संधी देऊ नकाना...जे खरं आहे ते सांगा..आमचा वीश्वास आहे तुमच्यावर....

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 4 หลายเดือนก่อน +3

    लोकांना फक्त भांडण लावायलाच येतात कमेंट करून बाकी काहीच नाही 😮

  • @komalbaliye4629
    @komalbaliye4629 4 หลายเดือนก่อน +13

    Are pan tumhi sarkhe firta kam nhi kart kuthe pan doghch firta ticha tari vichar karat java ki tumala fakt firyala pahije kam manlki nko

  • @AnnoyedCougar-rz4qb
    @AnnoyedCougar-rz4qb 4 หลายเดือนก่อน +1

    एकता सर्व फैमिली गेहूं फिरायला जा गणपति पुणे वाल

  • @amoligaikwad9752
    @amoligaikwad9752 4 หลายเดือนก่อน +1

    तिला सांगून जायचं ना मग कशालाच होतना

  • @Manisha-fy4ln
    @Manisha-fy4ln 4 หลายเดือนก่อน +15

    आम्हाला दिसते की तू किती स्वार्थी आहे कुटुंब तुम्ही चालवत नाही हनुमंत आबा आणि पूजा ताई सगळी कामं करतात आणि ते कुटुंब चालवतात तुम्हाला फक्त बोलायला येतो दुसरं काही नाही आणि फिरायला येत बायकोला घेऊन घरचेच लोक आहेत एवढा विश्वासघात करू नका त्यांचा हनुमंता आबा आणि पूजा ताईचा स्वभाव खूप गरीब आहे

    • @gavthinilesh
      @gavthinilesh  4 หลายเดือนก่อน

      तुम्ही कमेंट करुन भांडणे लाऊ नका तुमच्या सारख्या विचाराची लोक कधीच येकत्र फॅमिली टिकवू शकत नाही

    • @gavthinilesh
      @gavthinilesh  4 หลายเดือนก่อน

      तुझं नाव मनीषा आहे आहे पण तुझं मन लय बेकार हाय पुन्हा कमेंट केली तर बघ

    • @Manisha-fy4ln
      @Manisha-fy4ln 4 หลายเดือนก่อน +3

      @@gavthinilesh तुमचं मन लय चांगला आहे का मी पूजा ताईला सपोर्ट करते म्हणून मला वाईट म्हणता तुम्हाला सपोर्ट केला असता तर मग मला चांगलं म्हणलं असता पण जे खरं आहे तेच मी बोलते प्रत्येक जणच तुम्हाला बोलत आहे तुम्ही प्रत्येकाला कमेंट करून उत्तर देणार आहे का पूजाताई खरच खूप गरीब आहे माझं एवढंच म्हणणं आहे

    • @Manisha-fy4ln
      @Manisha-fy4ln 4 หลายเดือนก่อน +1

      @@gavthinilesh आम्ही तुमच्या सारखं करत नाही आमची फॅमिली एकत्रच आहे आणि मलाही असंच वाटतं तुमची ही फॅमिली ऐकतच रहावे म्हणून मी बोलते तुम्हीच बघा ना मी जिथे कमेंट केली तिथे किती लाईक मिळतात 35 40 तर मिळतातच मग हे माझ्या एकटीच मत कसे असेल आमचे लहान मुलं ही बघतात तुमचे व्हिडिओ म्हणून मी बोलते आणि आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो म्हटल्यानंतर आम्हाला बोलण्याचा अधिकार तुम्हीच म्हणता ना आम्हाला तुम्ही आमची फॅमिली आहे तुमची आई होती त्यावेळेस पण मी तुमचे व्हिडिओ बघायचे पण त्यावेळेस मी एकदा पण तुम्हाला कमेंट केली नाही त्यावेळेसचे व्हिडिओज खरच खूप छान असायचे आताही तसेच बनवा निलेश दादा बाकी तुम्हाला माझ पटो अगर ना पटो तुमची मर्जी

    • @Manisha-fy4ln
      @Manisha-fy4ln 4 หลายเดือนก่อน +2

      @@gavthinilesh काय करणार आहे मी कमेंट केली तर

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 4 หลายเดือนก่อน +3

    निलेश भाऊ ऐकावे जनाचे करावे मनाचे तिच्याकडे लक्षच देऊ नका

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 4 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही गाडीने जायला नको होत बसने जायला पाहिजे होते

  • @jyotishinde57
    @jyotishinde57 4 หลายเดือนก่อน +3

    Poojala kharch kanatle gheun dya ekda khush kra tila

  • @yashBramhane-ut7eh
    @yashBramhane-ut7eh 4 หลายเดือนก่อน +4

    सुरत ला इतकं माग नाही he आम्ही जातो

  • @madhavikher9470
    @madhavikher9470 4 หลายเดือนก่อน +15

    तुमच सगळ बरोबर आहे पण cute अनुला ठेऊन जायला नको होते

  • @ShubhangiBodake-vf1ss
    @ShubhangiBodake-vf1ss 4 หลายเดือนก่อน +19

    पुजा la नावे ठेवणे बंद करा

  • @UjwalaPawar-g4d
    @UjwalaPawar-g4d 4 หลายเดือนก่อน +1

    Punni la firayla nust pahije

  • @ShivrajMane-hu2pb
    @ShivrajMane-hu2pb 4 หลายเดือนก่อน

    एक नंबर नाटक

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 4 หลายเดือนก่อน +1

    Apple mobile ahe kharch pan tevdhach yeto durustila

  • @anitamuntode4714
    @anitamuntode4714 4 หลายเดือนก่อน +15

    ती पण घरातील सदस्य आहे तिला सांगून निघावा म्हणजे ती बडबड करणार नाही

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 4 หลายเดือนก่อน

    OK nilesh Pooja la Kai flat nahi te sabshay ghetach aste.u r lucky u git ur mobile bk.u dint bither publics comments they r interested in fight between u ppl so relax n do ur duties reach home safe happy journey.

  • @truptialdar482
    @truptialdar482 4 หลายเดือนก่อน +10

    कानातले करा पूजा ला बाकीचं सगळं बाजूला ठेवा

  • @112-sanikazanjurne8
    @112-sanikazanjurne8 4 หลายเดือนก่อน +1

    पुजाला कानातले करा दादा

  • @priyapatil3949
    @priyapatil3949 4 หลายเดือนก่อน +1

    Train ne jaych na mg yevdha Kharch zala nsta

  • @chandarkamble5055
    @chandarkamble5055 4 หลายเดือนก่อน +4

    Tu khup shahana ahes tu punii pn. Tya doghana sal gadi thevla ka Kamala. Nalayk mansa

  • @anitamuntode4714
    @anitamuntode4714 4 หลายเดือนก่อน +3

    नाही माहिती तर जावा नाही मोठी अक्कल चालत बसलाय

  • @UjwalaPawar-g4d
    @UjwalaPawar-g4d 4 หลายเดือนก่อน +1

    Kiti natki bolata

  • @meenakshikolekar3352
    @meenakshikolekar3352 4 หลายเดือนก่อน +4

    अरे आहेस शाना

  • @yashBramhane-ut7eh
    @yashBramhane-ut7eh 4 หลายเดือนก่อน

    आमच्या गावाहून 2तास आहे

  • @BhausahebKadus-j4n
    @BhausahebKadus-j4n 4 หลายเดือนก่อน +3

    मी तिला कर ना सोनू मग

  • @RukminiThete
    @RukminiThete 4 หลายเดือนก่อน +2

    तिलाबी जावं वठत

    • @ShahajiChavan-fc2pl
      @ShahajiChavan-fc2pl 4 หลายเดือนก่อน

      पूजा ने तिच्या नवऱ्यासोबत जावं तिचा नवरा ऐकत नाही दीरावर हक्क गाजवत आहे पूजा कमेंट करणारे काही कमेंट करतात हिला घेऊन फिरायला ही त्याची बायको आहे का

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 4 หลายเดือนก่อน

    Lokankade naka laks deu ti poja sarkhi mansa gharat asli ki tumi kahich karu shknar nahi changla tich aikat basla ki

  • @DarshnaKulkarni-z5o
    @DarshnaKulkarni-z5o 4 หลายเดือนก่อน +5

    पूजा ताई ला कानातले करा

  • @meenakshikolekar3352
    @meenakshikolekar3352 4 หลายเดือนก่อน +6

    अरे ती मोठी आहे तीला मान भेटत नाही म्हणून त्रास होतो तीला

  • @savitashendker4207
    @savitashendker4207 4 หลายเดือนก่อน

    Hiii

  • @kiranpawar747
    @kiranpawar747 4 หลายเดือนก่อน +5

    कोणत काम होत दादा तुम्ही सगात नाही

    • @gavthinilesh
      @gavthinilesh  4 หลายเดือนก่อน +2

      प्रमोशन होत साड्याच

    • @kiranpawar747
      @kiranpawar747 4 หลายเดือนก่อน +2

      झालं का मग

  • @kiranpawar747
    @kiranpawar747 4 หลายเดือนก่อน

    Hi

  • @kiranpawar747
    @kiranpawar747 4 หลายเดือนก่อน +2

    Promoshn cha video taka

  • @RukminiAgne
    @RukminiAgne 4 หลายเดือนก่อน

    😅😅😅😅😂😂

  • @meenakshikolekar3352
    @meenakshikolekar3352 4 หลายเดือนก่อน +2

    अरे पैसे द्या दोघांना

  • @pisal356
    @pisal356 4 หลายเดือนก่อน

    😂😂😂

  • @abhijitbhong8103
    @abhijitbhong8103 4 หลายเดือนก่อน

    पुनम ताई कुठे आहे दादा

  • @ShardaKarad-f6k
    @ShardaKarad-f6k 4 หลายเดือนก่อน +3

    दादा लोक कमेंट करुन तुमच्यात भाडन लावतात