Beed : आष्टी, गेवराई, माजलगाव व परळीत उमेदवार देण्यातच पवारांकडून मोठी चूक...!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 22

  • @balasahebsalve7855
    @balasahebsalve7855 19 วันที่ผ่านมา +2

    सर काहीही झालं नाही मशीन हॅक होते. मतदानादिवशी वापरलेली मशीन मतमोजणी दिवशी 90% चार्ज कशी असू शकते.

  • @vilasdeshmukh8357
    @vilasdeshmukh8357 20 วันที่ผ่านมา +3

    पवारांचं सगळंच चुकलं! आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांनी राजकारण सोडून समाजाला मार्गदर्शक म्हणून काम करायला हवं होतं! पण सेक्युलर, वाम विकाराने त्यांना संपवलं !

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh 20 วันที่ผ่านมา +3

    परळीत बबन गित्ते पाहिजे होते

  • @ravikiranthorat4252
    @ravikiranthorat4252 19 วันที่ผ่านมา +1

    माजलगाव मध्ये रमेश आडसकर
    पाहिजे होते

  • @dnyaneshwar2783
    @dnyaneshwar2783 19 วันที่ผ่านมา +3

    Kaltay dhande tumch dukh😂😂😂 pan kay karnar jaativadi lokanche asech haal hotat😂😂

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w 19 วันที่ผ่านมา +1

    उमेदवार देण्यात चूक झाली 100% बरोबर
    आष्टीत धोंडे निवडून आले असते
    परळीत नसता काहीच फरक पडला

  • @santoshmaske5684
    @santoshmaske5684 20 วันที่ผ่านมา +1

    बरोबर विश्लेषण गेवराई मध्ये लक्ष्मण अण्णा पवार यांना तुतारी चे तिकीट मिळाले असते तर 100% 25 30 हजार मतांनी निवडून आले असते

  • @ShriramBhakti02
    @ShriramBhakti02 19 วันที่ผ่านมา +1

    Dukhi naka hou loksabhalela khup khush hotata ka

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 20 วันที่ผ่านมา +1

    ओन्ली money factor

  • @ashokkhedkar1745
    @ashokkhedkar1745 20 วันที่ผ่านมา

    जवळपास बाय दिला पवार साहेबांनी बीड जिल्ह्यात......

  • @prakashkande7479
    @prakashkande7479 20 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला वाटत होतं का तुतारी जिंकावी.

  • @avinashgalgate1095
    @avinashgalgate1095 20 วันที่ผ่านมา +1

    Sab Evm ka kamal hai

    • @Truth_with_spirit
      @Truth_with_spirit 19 วันที่ผ่านมา

      Haa लोकसभेला पण evm मधेच घोळ होता मग 😂

  • @balasahebmalwale
    @balasahebmalwale 20 วันที่ผ่านมา

    आता काही उपयोग नाही.