आमदार संदिप क्षीरसागर व आमदार जितेंद्र आव्हाड हे पण ओबीसी आहेत त्यामुळे हा मोर्चा कुठेही जातीयवादी नव्हता तर हा मोर्चा माणुसकी वर होता असे आम्हाला वाटते
काय प्राध्यापक तुम्ही पण जातीवरच गेले, सगळेच ओबीसी बरोबर कशाला घेता ,तुमच बोलणं कोणत्याही शहाण्या ओबीसी ला पटत नाही,म्हणे प्राध्यापक, लाजीरवाणी गोष्ट, काय बोलावे काय नाही कधी बोलावं कळायला पाहिजे.
ओबीसी समाजाची बुलंद तोफ प्रा टी पी मुंडे साहेब आपण आठरा पगड जाती च्या वतीने आठरा पगड जातीनां जे बोलायचे होते ते बोलत आहे त बरोबर आहे सर आरोपी चे समर्थन करणार नाही पण आडुन राजकारण सुरू केले आहे ते बंद झाले पाहिजे नाही तर जशास तसेच उत्तर दिले पाहिजे🙏🙏
सर्वात जास्त भाडखाऊ कोणत्या समाजात आहेत ते बिनाकामाचे फक्त पांढरे कपडे घालून भाडीवर कोणता समाज सर्वात जास्त जगतो महापुरुषाच्या नावाचा गैरवापर करतात त्याचा सर्व्हे झाला पाहिजे
टी पी मुंडे सर ह्याच्यात राजकारणाचं काय आलं ज्यात जातीचा काय विषय आला ह्याच्यात ओबीसी मराठ्याचं काय आणू नका सर तुम्ही असं बोलून ह्याच्यात काहीतरी अर्थ निर्माण करते असं साधारणतः आमच्या लोकांना वाटते
साहेब खूप महत्त्वाचा मुद्दा वर तुम्ही बोलला आहात आणि सपोर्ट पी टी मुंडे साहेबांना साहेब जय भगवान साहेब आपले डीएम ला सपोर्ट पाहिजे
टी पी मुंडे साहेब आज फार बर वाटल आज पर्यन्त फार वाईट वाटत होत असच तुम्ही सर्व जन एक रहा इश्वर चरणी प्रार्थना❤🎉🎉🎉
अगदी बरोबर आहे साहेब
अगदी बरोबर 👍👍
मुंडे सर नक्कीच सर्व वंजारी समाज तुमच्या पाठीमागे उभा राहून रस्त्यावर उतरून मुंडे बंधु भगिनींना सपोर्ट करू
टी पी सर आण्णाला निर्दोष सोडण्यासाठी प्रयत्न करा.
सर्वे वंजारी समाज व ओ बी सी समाज एक व्हावे ही विनंती
टिपी सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
ऐकदम बरोबर आहे सर
अगदी बरोबर आहे सर ❤
अगदी बरोबर साहेब 👍👍👍
बरोबर सर 👍👍
नक्की खर आहे सर आपण जे बोलतात ते 100% समर्थन आहे सर
बरोबर बोलत आहेत
अगदी बरोबर बोले तुम्ही 👍
आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे
टीप यांना तुम्ही आज खरोखरच समाजासाठी उभे राहिले
आगदी बरोबर बोलले सर
धन्यवाद सर
बरोबर आहे साहेब
सलाम तुमच्या हिमतीला टी.पी.सर
साहेब आम्ही सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे साहेब ईत फक्त राजकारण आणि जाती वाद चालू आहे साहेब
आण्णा ला निर्दोष सोडण्यासाठी प्रयत्न करा.व विष्णु चाठेला बाहेर काढा तो आण्णाचा मावसभाऊ आहे.
आम्हाला सर आज खरोखरच अभिमान वाटतो सर आपण ऐकदम बरोबर बोललात सर
टि पी सर आण्णाला निर्दोष सोडण्यासाठी प्रयत्न करा
पहिले छगन भुजबळ मागे लागले आता धनंजय मुंडे मागं राजकारण
एकदम रास्त भूमिका. अभिनंदन साहेब.
OBC mhnun support...T.P munde sir
बरोबर सर
आताच उभे राहण्याची गरज आहे
एकदम बरोबर सर
जेष्ठ नक्कीच श्रेष्ठ 👍🙏
I support u Munde Sir........
Right
आमदार संदिप क्षीरसागर व आमदार जितेंद्र आव्हाड हे पण ओबीसी आहेत त्यामुळे हा मोर्चा कुठेही जातीयवादी नव्हता तर हा मोर्चा माणुसकी वर होता असे आम्हाला वाटते
क्षीरसागर व धस हे का देव माणूस आहे का, झूंडशाही गूंडागीरी कत्तलेआम यांनी आजपर्यंत अनेक भानगडीत नाहीत का,
एकदम बरोबर आहे सर🙏🙏
साहेब खर आहे साहेब ईत फक्त राजकारण आणि जाती वाद चालू आहे
गुन्हेगार आणखी लाभार्थी मग तो कोणत्याही समाजाचा असो तो जातीचा धर्माचा निश्चित आधार घेत असतो तो ईथे ही घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न होतांना दिसतोय .
संदीप भैया आणि जितेंद्र आव्हाड हे पण ओबीसी आहेत
संदीप भैय्या व जितेंद्र आव्हाड काही देव नाहीत, याचं पण भरपूर लफडी आहेत
काय प्राध्यापक तुम्ही पण जातीवरच गेले, सगळेच ओबीसी बरोबर कशाला घेता ,तुमच बोलणं कोणत्याही शहाण्या ओबीसी ला पटत नाही,म्हणे प्राध्यापक, लाजीरवाणी गोष्ट, काय बोलावे काय नाही कधी बोलावं कळायला पाहिजे.
काय रे तूला नाही पटत का
दोन वर्षांत कीती राडे, लफडे,खून झाले याचा हिशेब करून घ्या जातीवाद वाढेल असे बोलून चालणार नाही
एकदम योग्य बोललात टिपी सर
DM only
Barobar ahe
right
तुम्ही च कोयत्या ची भाषा भाषा करता तुमचाच जाहीर निषेध
बरोबर आहे साहेब.
दादा बिलकुल तुम्ही बरोबर बोलतात आम्ही तुमच्या पाठीशी आहेत
Thanks sir
Only obc
आम्ही आपल्या सोबत आहोत
एकदम बरोबर
एकदम मुद्देसूद बोललात आदरणीय टी. पी. साहेब
वाल्मीक कराड la पोलिस प्रोटेक्शन कोणामुळे आहे यांचे पण उत्तर द्या साहेब
Very nice
ओबीसी समाजाची बुलंद तोफ प्रा टी पी मुंडे साहेब आपण आठरा पगड जाती च्या वतीने आठरा पगड जातीनां जे बोलायचे होते ते बोलत आहे त बरोबर आहे सर आरोपी चे समर्थन करणार नाही पण आडुन राजकारण सुरू केले आहे ते बंद झाले पाहिजे नाही तर जशास तसेच उत्तर दिले पाहिजे🙏🙏
आरोपी कोण आहे सगळ्या जनतेला माहिती आहे
सर आपण एकदम बरोबर बोललात
टि पी मुंडे सर अगदी योग्य बोलले आहात
बरोबर आहे टीप मुंडे साहेब
मुंडे साहेब तुम्ही का नाही आला मूक मोर्चाला तुम्ही आला असता तर आम्हाला नक्की काय वाटलं असतं
Right saheb स्त्रीचा सन्मान करण्यात आला पाहिजे
वंजारा समाजासह सर्व obc समाज तुमच्या सोबत राहील
Very nice 👍
अगदी बरोबर आहे
✌️✌️
टी पी सर सलाम तुमच्या खंबीरपणाला
Super sir
आगदि बरोबर बोलत आहेत साहेब
सर् तुम्हाला माझा जाहीर पाठिंबा
👍👍
❤ sar
सर तुम्ही हाक द्या
आम्ही तुम्हाला साथ देऊ
१००% बरोबर बोलत आहात तुम्ही
अरे संभाजी कोल्हापूरचा चौकशी च्या आदीच धनंजय मुंडे ल मंत्री करू नका म्हंटले .
महाराष्ट्रात सर्वात जास्त गुडगिरी करणार्या समाजाचा सर्वे गृहमंत्र्याने करावा.सर्वात जास्त गावगुंड कोणत्या समाजाचा हे जनतेसमोर येईल.
सर्वात जास्त भाडखाऊ कोणत्या समाजात आहेत ते बिनाकामाचे फक्त पांढरे कपडे घालून भाडीवर कोणता समाज सर्वात जास्त जगतो महापुरुषाच्या नावाचा गैरवापर करतात त्याचा सर्व्हे झाला पाहिजे
👌👌👌👌👌🙏🙏
तुम्ही आज पर्यंत आरोपीला पकडा ,पकडण्यासाठी काय काय केलं हे सांगा,
तु काय केलंस दुसर्यांना वीचारतोस
12मतीची करामती तुम्हाला समजतात की नाही
सर त्या मूक मोर्चा मध्ये शिट्ट्या आणि टाळ्या होत्या
बरोबर बोलाल्ल त खर आहे मुडे साहे ब
बरोबर आहें मुंडे साहेबाचं.. धस माजून गेलाय त्याला भान नाही राहील तो अंत पाहत आहें वंजारी समाजाचा.
राजकारण तुम्ही करता साहेब या मध्ये जातीचा काय संबंध आरोपी बदल बोला
आरे निजाम कालीन जरंगे यांन मुख्यमंत्री यांना शिव्या दिल्यात
आम्ही तुमच्या सोबत आहोत
❤❤❤❤❤
टी पी मुंडे सर ह्याच्यात राजकारणाचं काय आलं ज्यात जातीचा काय विषय आला ह्याच्यात ओबीसी मराठ्याचं काय आणू नका सर तुम्ही असं बोलून ह्याच्यात काहीतरी अर्थ निर्माण करते असं साधारणतः आमच्या लोकांना वाटते
ओबीसी एकजूटीचा विजय असो एकच पर्व ओबीसी सर्व
सर आम्ही ओ बी सी समाज तुमच्या सोबत आहोत
सर तुमच्या सोबत समस्त ओबीसी आहे.
इथून पुढं dm ला वयक्तिक टार्गेट केल्यास जस्यास तस उत्तर मिळेल
कोयता भाष करणारं हा
❤
साहेब त्यांचाच का नाव घेतल याच उतर द्या
Vanjari samaj Deshmukh sarpanch yacha pathishi aahe
स्थनिक स्वराजसौस्था निवडणुकीत ओबीसी. हिसका दाखवा.
Aaplya divya khalcha andhar pahava layki nastana bolu nay dhamki detay ki vichar mandtay
Jay obc
Only want justice not speech
बरोबर
Dhasa cha tr jahir nishshedh karnar tamasgir aahe body language check kara tyanchi
तुम्ही बी ओबीसी ओबीसी करून जातिवाद करत आहात मग हा फक्त ओबीसीचा समर्थन करणे हा जातीवाद नाही का
❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤❤
Sir tumca rajkaran koni sampval ...???
Jityala thane madhye tyache kay chalte te aamhala mahit aahe