शिंदे साहेब खरोखर तुमचे मन आणि तुमचे कर्तृत्व खूप खूप महान आहे गरीब मित्रा बद्धलची तुमची तळमळ या ताईच्या कीर्तनातून ऐकुन डोळे भरून आले साहेब तुम्ही खरच खुप खूप महान आहात
Khup chan tai .......ithe mukhyamantri mahnje ek kalpanik Patra ahe ase kharya mukhyamantryane vagve asa massage hya video madhun dela ahe garib lokana help karve
ताई खूप छान... कंठ दाटून डोळ्यात पाणी आले 🙏
ताई ......आपण आपल्या मधाळ वाणीने पाणी आणलं डोळ्यात
धन्यवाद
ताई खरोखरच डोळे भरुन आले खुप चांगले सत्य विचार धन्यवाद ताई
शिंदे साहेब खरोखर तुमचे मन आणि
तुमचे कर्तृत्व खूप खूप महान आहे
गरीब मित्रा बद्धलची तुमची तळमळ
या ताईच्या कीर्तनातून ऐकुन डोळे भरून आले
साहेब तुम्ही खरच खुप खूप महान आहात
J7. Bb
नच
❤
Xc❤a
@@sonusalunkhe23😊
खरंच ताई मी आईकुन धन्य झालो मला सख्खी बहीण नाही पण आज पासून ताई तुम्हीच माझी बहीण मानले मी ताई तुम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay Hari mauli
अतिशय सुंदर कीर्तन डोळ्यात पाणी येईल 🎉❤❤❤❤❤
❤आयुष्यात श्रीमंत लोकांपेक्षा❤❤ गरीब माणूस आयुष्यात ❤❤सुखी व आनंदी जीवन जगत असतो ❤
फार सुंदर फार अतिशय काय बोलावं याला शब्दच नाही आमच्याकडे अक्षरश डोळ्यात पाणी आणले तुम्ही
खूप छान ताई डोळे भरून आले आहे
ताई खुप छान निरुपन करता तुम्ही सांगताना अस वाटत कि डोळ्यासमोर प्रसंग दिसतो आहे अस वाटत ताई
खूपच जिव्हा्ल्यायाचा प्रसंग मांडला ताई ❤
खुप छान ताई. डोळ्यात पाणी आणले. शिंदे साहेब 🙏🏻🙏🏻
😅😅.....
ममाचा मुजरा अस्या मित्रा ला परतुरकर tai namaskar ❤
Khup chan tai .......ithe mukhyamantri mahnje ek kalpanik Patra ahe ase kharya mukhyamantryane vagve asa massage hya video madhun dela ahe garib lokana help karve
❤ खूप छान पाणी डोळ्यात पाणी आलं
Tai, radwalas tumhi
Dhany ahat tumhi
Dev,Allah,God tumhala dirgh ayush devo
मुख्यमंत्री साहेब यांचे खूप खूप धन्यवाद
ताई मन खूप भाऊक झाले👏
खरच ताई पाणी आल डोळ्यात
Khupch सुंदर हो रुपाली tai
खूप छान वर्णन ताई.. मला तुमची कीर्तन खुप आवडतात 🎉
ताईं खुबच छान वाटल कीर्तन डोळ्यात पाणी आले ताईं जुनी आठवण आली सुदामा आणी कृष्ण
अतिशय सुंदर, डोळ्यात पाणी येण्यासारखे आहे
Vaa saheb tumchi dosti 👍sallut saheb 💐💐💐💐💐💐
ताई खुप बर वाटले, पण ते मुख्यमंत्री कोण होते, ते माहित पडेल ka?
ताई मुख्यमंत्री कोण होते नाव सागंन
Ho na
@@siddhupatilpadghan2167😮😊
राम कृष्ण हरी ताई
तुम्ही बोलत मझ्या डोळ्यात पाणी आलं ताई
परंतु हे खर आहे का
Ha tai khup chan mazya dolyala pani aal❤
मुख्यमंत्र्यांचे नाव तरी सांगा मॅडम
खुप छान वाटले ताई किर्तन ऐकून
छान ताई
गोड आवाजात मध्ये छान विश्लेषण केलात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आले
बास ताई एवढ . दुःख मय भाषन ऐकू वाटत नाही धन्यवाद
Ramkrishna Hari Tai
हृदयस्पर्शी, कीर्तन.फार,फार छान.
अप्रतिम दिदीसाहेब राम कृष्ण हरी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई खरच माझ्या डोळ्यातले पाणी बंद होत नाही ताई
ताई एक ही किरतन बघत नाही अस नाही
Ramkrishna Hari.....
Sudam.good.tai
Tai kharch tumcha aavaj khup chan ahe mast kirtan karta tumhi
Beautiful Tai khupach sundar kirtan
खूप छान तुम्ही सांगितलेले आहे
❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
ताई खूप छान वाटले डोळ्यात पाणी आले
.
ताई तुम्ही गरिब नसताली गरीबाची जानीव ठेवली धन्यवाद । .
खूप छान ❤
ताई तुमची कीर्तन सांगायची पद्दत 1 नंबर ,
Tai jabardast ❤❤❤🎉🎉🎉man bharun aale🎉🎉
धन्यवाद ताई खुप सुंदर विचार 🌹🌹🙏🙏
Khup shaan vatle rush ale taai namaskar.
तुमचं कीर्तन खूप आवडते मला....😔❤लड येते.....🥹
😊😊😊😮😢😅🎉😂😂
Jai. Hari. Mauli. Khup. Chan. Kirtan. Mala. Khup. Ashruaalay. Tae.
खूप छान वर्णन केल ताई खुप रडलो
आसा मुख्यमंत्री फक्त शिंदे साहेब च
आसनार
धन्यवाद ताई खूप सुंदर विचार
खूप च ताई माझ सुद्धा डोळ्यांतून अश्रू
ताई खूप छान आहे ,परिस्थिति मुळे पुढील शिक्षण घेतात आले नाही
खूप छान सुंदर ताई आपल कीर्तन मी चक्री ता हादगाव जि नांदेड
😢
ताई डोळ्यात पाणी आले हो इतक सुंदर तुम्ही सा़ंगायलाय
खुप सुंदर ताई ❤
हृदयस्पर्श
dil ko chu gaya maa
खूप छान किर्तन डोळ्यात पाणी आले
शिंदे साहेब तुम्ही खरंच ग्रेट आहेत
Khup. Shan tai
एकच नबंर मी आकलेल पहिल पुर्ण सभाशेन
खरं ताई लय जबरदस्त सांगितले 😂
असे विचार सगळ्यांनी करावी ग ताई,,, खूप छान होइल
जय हरि ताई खुप खुप छान किर्तन आहे
Jai shree Krishna
खूप सुंदर आहे मला फारच आवडले आहे
नमस्कार फारच सुंदर निरूपण पुढील वाटचालीस सुभेछा
ताई खूपच छान किर्तन आहे
Tai khup Chan kirtan kel ❤️👍
Dole bharu aale Tai khup sundar
सुदामा श्रीकृष्ण. पण ताई जरा मुख्यमंत्र्यांचं नाव जरा कळवा.विनंती आहे
खुप सुंदर👌👍
ताई खुप सुंदर केले हो तुम्ही किर्तन
डोळ्या मधून पानी आला ताई भाषण ऐकून 😭 खूपच छान ताई ❤
खुप छान सागितले ताई मन भरून गेले ताई
खुप सुंदर ताई
घटना कुठली, व कोणाची आहे नाव व गांव सांगा
नारदाच्या गादीवर खोटी माहिती देऊ नका
हि विनंती🙏
Khup chan Tai 🙏🙏
Tai tumch kirtan mla khup awdt
Aaj pahilyandach kirtan eiktana dolyat pani ale.nice tai❤❤❤❤
😢😢😢 खरच डोळ्या पाणी आले😭🙏🙏🙏
Sundar
@@bharatkedari8784b uuu
खूप छान ताई ऐकूण कंठ दाटून आला
खुप सुंदर . ताई . डोळ्यात अश्रु . ऐत आहेत
रुपाली ताई तुम्ही धन्य आहात ❤️❤️
Khupch chan ho tai khup khup
Thank you tai dolyatun pani aanale
अतिशय सुंदर ताई,,,,🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐😭😭😭😭😭👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🌼🌼💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹💐💐💐💐🌹🌹🌹🌼🌼🌼
Ll ll l99⁹9l⁹9
खूप छान रूपालीताई मनात
Shat shat Naman Tai.
Nishabad zalo ha vidio pahun.
Ashroo dhalale bar ka tai
Khup chan Tai,,, अश्रू आले डोळ्यात ताई
खूप खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
रुपाली ताई तुम्ही धन्य आहात
छान ताई😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Khup chhan tai
राम कृष्ण हरी ताई ❤
खूप छान ताई पन मुख्यमंत्री कोण होते ते. नाव सागितले असते तर त्ये मुख्यमंत्री चा पन कौतुक केले असत आम्ही 👍👍👍
एकनाथ शिंदे
😢😢😢खरच आवडलं 😢😢